अकोले तालुक्यातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार, मच्छिंद्र धुमाळ यांचे स्टिंग ऑपरेशन | Akole Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @namdevbhangare1104
    @namdevbhangare1104 ปีที่แล้ว +1

    मा.मच्छिंद्र धुमाळ साहेब.प्रथम आपले आभार व धन्यवाद.
    सा.बां विभाग,राजूर या मार्फत.रस्ते व इतरही बांधकामे चालू असतात मात्र ठेकेदार कोण? अधिकारी कोण?हे सामान्य माणसाला कळत नाही.कामाच्या ठिकाणी कोणतीही माहिती नसते.अशा पद्धतीने व निक्रृष्ठ कामं करुन ठेकेदार निघुन जातो.खर्च वाया जातो.
    आपण भ्रष्टाचार
    विरुद्ध सुरु केलेला लढा कौतुकास्पद आहे
    राजूर तोलारखिंर या नविन रस्त्यावर खड्यांची मालिका सुरू झाली आहे.
    भ्रष्टाचारावर प्रहार करण्याचे हाती घेतलेले पुर्णत्वास जावो.ही सदिच्छा.

  • @santoshnaikwadi6901
    @santoshnaikwadi6901 ปีที่แล้ว +3

    आमदार साहेबांना विनंती आहे वाळलेला हटवा

  • @Sachinsheth9555
    @Sachinsheth9555 ปีที่แล้ว +2

    आरे वाळे ला नाही लहामटे ला हटवा 😄😄😄

  • @harichandragadtracksandnec4871
    @harichandragadtracksandnec4871 ปีที่แล้ว

    To रस्ता फक्त राजूर मध्ये आहे
    पण कोंहडीला नाही
    कोंहडी गावा पर्यंत पाठवा विनंती तुम्हाला

  • @instrumentalhunk505
    @instrumentalhunk505 ปีที่แล้ว +1

    वाळे लहामटे साहेबांचा पी ए आहे.

  • @rohidhashlahamage8120
    @rohidhashlahamage8120 ปีที่แล้ว

    Walela gu chara