Old is Gold महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजनी कलावंतांच्या जुन्या भजन व्हिडिओ रेकॉर्डिंग। Old Marathi Bhajan Video Recording: th-cam.com/play/PLvKq5q2oEK-yqSFtHBia6ZrCFvSIka3iB.html
भजन कार्यक्रम हा लहान थोर सर्वजन भक्ती रसात रंगून जाणेसाठी आहे.तुमचे गाणे केवळ पाच टक्के लोकांना कळते.आपणखुप ज्ञानी आहात.भजन हे भजन असावे.हि जाणिव ठेवा.
वारकरी भजनातील महामेरू.. खूप लोकांचं भजन गेली २५ वर्षे बारकाईने ऐकले..पण अस गायन नाही.. आपल्या वारकऱ्यांचे हे उस्ताद बडे गुलाम अली आहेत. किती अभंग ,रचना ,ठेवणी ,चाली, सहज गोड गायन.. कुठलाही बढेजावं नाही... खरंच हा माणूस चित्रपट संगीत क्षेत्रात असता तर नक्कीच अशोक पत्की सारखा मोठा संगीतकार असता. याचा जवळून सहवास भेटला हे माझं पूर्व जन्मीचे पुण्य !!!!!!
Millions of thanks Sagar Raje. Please also load Santanchi Amritwani cassette sung by Respected Shri Tukaramji Gosavi. These are actually great bhajan singers. But unfortunately they have not received publicity which they deserve.
अनेक कारणांमुळे गायनामध्ये काळानुसार कमी जास्त प्रमाणात बदल होतो. कधी चांगला तर कधी वाईट. परंतु कलाकाराने पुष्कळ परिश्रम घेतलेले असतात. त्यामुळे जरी त्यांच्या गायनात फरक पडला तरी कलाकाराचा आदर करणे आवश्यक आहे
Old is Gold महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजनी कलावंतांच्या जुन्या भजन व्हिडिओ रेकॉर्डिंग। Old Marathi Bhajan Video Recording: th-cam.com/play/PLvKq5q2oEK-yqSFtHBia6ZrCFvSIka3iB.html
तुम्हाला पेमेंट चालू झालं आहे का
@@varkaribhushan7206 हो का
तुमचे किती सबस्क्राईब झाल्यावर तुम्हाला पेमेंट चालू झाले
नंबर एक तुकाराम बुवाच गाण धामनिकरांचा आर्शीवाद बंडु गोळेगावकरला आणि तुकारामबुवांना
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
तुकाराम बुवा गोसावी पंढरपुर तालुक्यातील अभिषेकी आहेत कारन आवाज फार गोड आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
भजन कार्यक्रम हा लहान थोर सर्वजन भक्ती रसात रंगून जाणेसाठी आहे.तुमचे गाणे केवळ पाच टक्के लोकांना कळते.आपणखुप ज्ञानी आहात.भजन हे भजन असावे.हि जाणिव ठेवा.
पंचपदीची ऐकावी तर फक्त भजन गंधर्व गुरूवर्य ह.भ.प.तुकाराम बुवा गोसावी यांची.
खूप छान
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूपच गोड भजन आहे मन प्रसन्न होते ऐकून
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद धन्यवाद
धामनीकर गुरुजींची उनीवच भासत नाही बाबा, वा..... 🙏🙏🙏
गुरूवर्य तुकाराम बुवा गोसावी महाराजांची पंचपंदी सुरवात खूपच श्रवणीय असते
अप्रतिम जुगलबंदी 🙏रामकृष्णहरी
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
वारकरी भजनातील महामेरू.. खूप लोकांचं भजन गेली २५ वर्षे बारकाईने ऐकले..पण अस गायन नाही.. आपल्या वारकऱ्यांचे हे उस्ताद बडे गुलाम अली आहेत.
किती अभंग ,रचना ,ठेवणी ,चाली, सहज गोड गायन.. कुठलाही बढेजावं नाही... खरंच हा माणूस चित्रपट संगीत क्षेत्रात असता तर नक्कीच अशोक पत्की सारखा मोठा संगीतकार असता.
याचा जवळून सहवास भेटला हे माझं पूर्व जन्मीचे पुण्य !!!!!!
अप्रतिम गायन महाराज प्रणाम…💕🙏
वाह क्या बात है, तोडच नाही, अप्रतिम रूप पाहता लोचनी
Thank you so much for your appreciation
अप्रतिम गायन 💐
Wah khup chhan gayan
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
KHUP VELA AIKAWAE VATETE TUKARAM BUWA GREAT
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
तुकाराम गोसावी म्हणजे चक्री भजनातील महामेरू
तुकाराम बुवा गोसावी म्हणजे एक चक्री भजनातील महामेरू
Wa ,Tuka zalase kalash
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Excellent ❤️❤️❤️ Jabardast Jugalbandi
Thank you so much for your appreciation
वा ! खुपच सुंदर
हृदयाला भजन पओचलवावा असेच व्हिडिओ टाका
वा तुकाराम बुवा
वाह.... त्रिवार वंदन .
खूपच छान गायन केले आहे,
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Bhajan Samrat Gosawi Baba !Apratim !Anee tranche harmonium!Farch apratimm
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
हार्मोनियम वादक कोण? आहेत
एकच नंबर गायले आहे अतिशय सुंदर
होय
Lot many Millions of thanks to Sri Sagar Raje.
thank you so much for your appreciation
👌👍🙏खुप खुप सुंदर
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Excellent !!!!!
Heart touching
Kiti Sundar sagarji mala ashru alet kat uttarardhacha vistar
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Sagar Raje, aprateem. ........
मारवा राग खूपच सुंदर गोसावी बाबा
Millions of thanks Sagar Raje. Please also load Santanchi Amritwani cassette sung by Respected Shri Tukaramji Gosavi. These are actually great bhajan singers. But unfortunately they have not received publicity which they deserve.
का य आनंद आहे क्या बात है
अप्रतिम🙏💐
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अप्रतिम गायन
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Tukaramji gosavi....apratim
nice pt Tukarambuva gosavi🙏🙏
एक नंबर
Atishay sundar. Many many thanks.
अप्रतिम गायन
Wow baba great
Sweet singing. Excellent.
Excellent! What a body language!
अति अति सुंदर
अप्रतिम ..
Khup sundar
खूप छान आहे
सुंदर
ह भ प तुकाराम महाराज गोसावी यांना जय हरी ९५५२१०२२२२
Chan upkarm aahe
अप्रतिम
हार्मोनियम वादक चे नाव कळेल का?
Sagar Raje Great
आपले मनापासून धन्यवाद
Mast
धन्यवाद
खूप छान
tukaram 1no
I love you Sagar Dada
तुकाराम बुवा चे अनिक विडीवो पाठवा की
हो
🙏🙏🙏🙏
Nice
Khadalkar gurujinchya junya recording upload Kara sir
आवाज गो ड आहे पण माईक चा आवाज कमी आहे
kharch khup old collection ahe aplyakd
Tu Ka Tu ata sampla
अनेक कारणांमुळे गायनामध्ये काळानुसार कमी जास्त प्रमाणात बदल होतो. कधी चांगला तर कधी वाईट. परंतु कलाकाराने पुष्कळ परिश्रम घेतलेले असतात. त्यामुळे जरी त्यांच्या गायनात फरक पडला तरी कलाकाराचा आदर करणे आवश्यक आहे
हे बोलण चुक आहे भजन गंधर्व आहेत तुकाराम बाबा
तू का तू आता संपला असे म्हणणे हे आतिशय चुकीचे आहे. असे म्हणणाऱ्या ला संगीत काय आहे हे कळलेच नाही.
@@pandurangbhoir712 एकदम खरय संगीत शिकण्या साठी काय मेहनत लागते हे जरा अनुभवा
@@pandurangbhoir712 तुकाराम बाबा गोसावी, खंडाळकर गुरुजी, वाईकर सर वैरागकर आप्पा हे कलाकार महाराष्ट्रातील भजनातील दैवते आहेत आपण त्याना वंदन केल पाहिजे
खूप छान
Khup chan