डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लावलेले दिक्षाभूमी येथील बोधीवृक्ष🌳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 17

  • @Indiangamer5345
    @Indiangamer5345 23 วันที่ผ่านมา +3

    घरबसल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिक्षा भुमीचे दर्शन झाले.आभारी आहे

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 24 วันที่ผ่านมา +2

    ताई नागपूर दिकशा भूमी खुपच छान दर्शन दिलात खरच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर याचे योगदान विचार कार्य याला अनन्य महत्व आहे. म्हणून आमच्या जिल्ह्यात पण शाहू फुले आंबेडकर या पुरोगामी विचारांचा वारसा आहे. खुपच छान विडिओ ताई.या करीता दादाना शाहूकालीन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व फोटोज व पत्रव्यवहार जे शाहू महाराज कालातील आहेत ते एकदा पाठवली होती. माझेकडे अखंड शाहू महाराज यांचा ग्रंथ आहे त्यात वेगवेगळे खंड आहेत ज्यात त्या काळातील डाॅ. बाबासाहेबाचे कार्याचा परिचय उल्लेख केलेला आहे.मी पाठवला असता पण खूप मोठ आहे व आपण वाचला पाहीजेत. बोधी वृक्ष खुपच छान माहितीपूर्ण दिलीत दादानी असे कोणीतरी पाहीजेत ग्रुप मधे. ❤

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 23 วันที่ผ่านมา +1

    🎭
    *_सुख_*
    _हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो..!_
    *_दुःख_*
    _हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो...!!_
    *_🌹मंगलमय शुभ प्रभात ताई 🌹_*

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  23 วันที่ผ่านมา

      @@raosahebnawale3090 दादा खूप छान सकाळचे तुमचे सुविचार असतात अगदी मन भारावून टाकतात 👍🏻

  • @uttamgadkari6170
    @uttamgadkari6170 16 วันที่ผ่านมา +1

    Jaybhim

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  16 วันที่ผ่านมา

      जय भीम नमो बुद्धाय संविधान 🙏🏻

  • @sagarahire9058
    @sagarahire9058 23 วันที่ผ่านมา +1

    Jay. Bhim 🇪🇺🚩🇮🇳🙏🌹😊. Namo Budha y 🇪🇺🙏🚩🇪🇺😊

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  23 วันที่ผ่านมา

      @@sagarahire9058 जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻

    • @sushantsawant7276
      @sushantsawant7276 17 วันที่ผ่านมา +1

      नमो बुध्दाय जय भिम 🙏🙏🙏

  • @RohidasKudalkar
    @RohidasKudalkar 24 วันที่ผ่านมา +2

    Jay bhim 💙 namo bhuddhay 💙🙏

  • @rajivtekale1323
    @rajivtekale1323 18 วันที่ผ่านมา +1

    जय भीम साथीयो

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  18 วันที่ผ่านมา

      जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🏻

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 24 วันที่ผ่านมา +4

    ताई तुम्ही केलेल्या व्हिडिओ मुळे आम्हाला घरी बसून दिक्षा भूमीचे दर्शन झाले. खूप भव्य दिव्य आणि स्वच्छ आहे सगळा परीसर. बोधी वृक्षा बद्दल सांगितलेली माहिती पण छान होती. खूप छान वाटले व्हिडिओ बघून. डॉ.बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम.

  • @Indiangamer5345
    @Indiangamer5345 23 วันที่ผ่านมา +1

    🌹👌

  • @Priyankamalusre
    @Priyankamalusre 24 วันที่ผ่านมา +1

    Rikshyche paise kon det

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  23 วันที่ผ่านมา +1

      रिक्षाचे पैसे स्वतःने द्यायचा तो खर्च आपला आहे