वाडीवरचा स्पायडरमॅन😂 Vadivarcha Spiderman ! Vadivarchi Story |Spiderman and Wife ❤️Marathi comedy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'नवरा माझा स्पायडरमॅन' - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
मित्रांनो तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी स्पायडरमॅन हा पिक्चर बघितला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये विशल्या झाला आहे स्पायडरमॅन. पण ही गोष्ट त्याच्या बायकोला माहीत नाही मग आता पुढे काय काय गमती जमती होणार हे नक्की बघा.
या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing- Navra Majha Spiderman (My Husband is Spiderman) ! a very funny video.
Friends Vishal is playing the character of Spiderman in this video 😂 Vishal is Spiderman , but his wife don't know about this. See what happens next.
These incidents are presented in funny way.
Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
नेहा कणसे
मृणाली कुलकर्णी
प्रसाद राजमाने
मनीष खामकर
ऋषिकेश कचरे
प्रदिप ठोंबरे
साईराज शिंदे
अल्तमश सय्यद
इरफान मुलाणी
पवन गोंडाळे
सुयश पाटील
शुभम खोत
हिराबाई शिंदे
------------------------------------------------------------------------------
🔴महत्वाची सूचना -
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
Our official Facebook page Managed by - Zalak Production.
#vadivarchistory #spiderman #वाडीवरचीस्टोरी #spidermancomedy #husband #husbandwife #funnyhusband #husbandwifecomedy #marvel #spoof #superhero #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #newcomdyvideo #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #vishalthombare #vaibhavthombare
पूर्ण महाराष्ट्राचे आवडते कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे ची आठवण जिवंत ठेवणारे वैभव ठोंबरे विशाल ठोंबरे आणि त्यांची टीम ते पण लोकांचे मनोरंजन करून आपले आयुष्य जगायचे त्यांच्या कार्याला सलाम 💐💯👌👍🤞
Ytrrdtdt
भावांनो मी तुमचे आतापर्यंत सगळे व्हिडीओ पाहिलेत खूप छान असतात व्हिडिओ
Big फॅन from karad ❤
Thanks भावा🙏🏼😍व्हिडिओ आवडल्यास like करा,मित्रांनाही पाठवा😊🙏🏼
Spiderman superb...💕😂
Masttt videoo..👍❤
आज तर मी खुप वाट बघत होतो जबरदस्त 😂😂
एकच नंबर विडियो विशाल दादा वैभव दादा😂😂😂
स्पायडरमॅन चा भुगा पाडला 😂😂
Spider Man on fire 🔥 ❤
आधी रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आता म्हणजे वाडिवरची स्टोरी 😍❤️
कोण कोण वाट बगत होतो
Thanks🙏🏼😍व्हिडिओ आवडल्यास like करा,मित्रांनाही पाठवा😊🙏🏼
Vishal vaibhav tumhala bhetaich asel tr kuth bheta yeil?
Ho
@@PariKshirsagar-z5u jamin var🤣🤣🤣
@@bhushanwankhede9933 mala vatle tumchya ghari yaych
बेस्ट कॉमेडी 100%, सगळेच कलाकार मस्त काम करतात. सगळ्या टीम चे अभिनंदन 🙏🙏
अतिशय छान व्हिडिओ विशाल दादा आणि वैभव दादा....आणि तुमच्या सर्व टिमला धन्यवाद...
वाडीवरची STORY म्हणजे रविवारी बघण्याची मज्जा.😅
मागच्या 3 वर्षापासून ....
Bnn u😮❤❤🎉tr🎉😅😊vjcj FB c x ndjakbc c c chfskjbc po
Spider man is gret😂😃 bayko ne sagli Kame karun ghetali😀😃😂😃
Spider man Mast aahe 😂😂
Mast 😍 khup comedy
बेस्ट कॉमेडी, सगळेच कलाकार मस्त काम करतात तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप अभिनंदन💐💐👌👌👌
भावानो मी सेलू जि .परभणी तुमचे आतापर्यंत सगळे व्हिडिओ पाहिलेत खूप छान असतात Big fan
महाराष्ट्रातील अव्वल नंबर विशाल वैभव बंधू विनोदी कलाकार, हास्याचा धबधबा. 👌👌👌😃😅😂🤣😇
वाडीवरचीस्टोरी😊😊
जेजे से जुड़े सभी प्रकार से जुड़े लोगों ने भी अपनी पहचान बनाए 2:33 2:33 2:33 2:33 2:33 2:33 2:33 2:33 2:33 2:33 ❤❤❤❤❤❤।
खूपच छान वैभव आणी विशाल भाऊ ❤
Spider 🕷️ man is very good and nice 👍👍🙂🙂
😂😂❤ video is very good and nice 😢😢🎉🎉
खरं मणल तर महाराष्ट्रातील एकमेव मराठी चनल कामेडीस्टार वाडीवरची स्टोरी 🥰🥰🥰
खूप खूप धन्यवाद🙏😊video आवडल्यास मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत share करा😊👍
❤❤❤❤❤❤❤
@@vadivarchistory9414dhlak (/_g
K
विशाल दादा वैभव दादा मस्त विडिओ आहे 👌👌😅😂
À@
वैभव दादा आणि विशाल दादा वाडीवर चा djबणवाना😊
भावा नो मी तुमचा खूप मोठा fan आहे......❤️❤️love from Solapur... Please reply....😘😘
धन्यवाद🙏🏼😍 असेच प्रेम राहू द्या 😊🙏🏼
जेजे से जुड़े सभी प्रकार से जुड़े लोगों ने भी अपनी पहचान बनाए
Spider man la chuna lavla sagle kam karun getle baykone 😂😂😂😂😂😂😂
Vishal BHAVA pahila like maza aahe video la ❤❤❤
Thanks🙏🏼😍व्हिडिओ आवडल्यास like करा,मित्रांनाही पाठवा😊🙏🏼
😂😂
एक नंबर विडिओ आहे
एक नंबर विडिओ आहे विशाल दादाआणि वैभवदादा
Kdk re Bahvano lay haslo Aaj 😂
Nais video 🤩🥰
कोणी हांक मारली गेलच पाहिजे 😂😂😂
असे अनेक व्हिडिओ पाठवत जावा आम्ही बघत जातो लाईक करतो😂
एक नंबर विडिओ विशाल दादा वैभव दादा❤❤❤❤❤❤❤
Vadevarchi story fans like kara🙏👍
First comment and good morning 😘🥰
Thanks 😊🙏 Please share this video with your friends and family members👍
खूप छान 😂🎉
खूप छान विडयो होता खूप हासले😂😂😂😂😂😂😂😂कडक
Ek No o Sanglikr ...🔥🔥
Vishay hard ❤❤❤❤😂
😊😊
अतिशय गमतीशीर व्हिडिओ आहे... 😅😅
😂ek number bhavano... Awesome👍...
सगळ्यात आवडत पात्र म्हणजे ढेरी आण्णा
आ मराठी ❤❤आहे 😂ऊउअअऐझ😊😊
पहिले लहान मुले आवडीने शक्तिमान बघत होते तसेच आत्ता वाडीवरची स्टोरी बघतात.
😊🙏🏼❤️
😊
Ak no video bhawa 4 varsh zale video bagtoy ak no 🤣😂😂😂😂
खूप खूप धन्यवाद🙏😊
एक नंबर वैभव आणि विशाल भाव💝💝👌
एकदम मस्त व्हिडिओ आहे❤
#vadevarchistory my ❤️❤️
Khup chan ❤️❤️🔥🔥🔥🔥💯💯💯
Big fan dada sahil❤
Like kara sir
Hi mi majalgaon cha ahe tumala 1.36m 🎉🎉
खुप छान भावांनू
खुप छान ❤😂
❤1no br bhavano❤
वाडीवरचा अवेंजर्स हा व्हिडिओ बघायला आवडेल. तुमच्याकडे खरोखरच खूप सुपरहिरो आहेत
Nice 👌👌
Spiderman😂😂😂
Hi
Kdddkkk o bhau ❤️👑🔥🔥
खूप छान व्हिडिओ बनवता
Kdkk bhavano tumche sgle video bhari aastatat Mee sgle bgto....🥰
Tumhala comedy star purskar dila pahije khup chan😀
खुप छान video होता विशाल दादा आणि वैभव दादा सगळ्यात भारी vadivarchi story
भारी विडिओ आहे वैभव आणि विशाल दादा
Tumcha vishaych khol 😂😂😂aahe 😂😂
Khupach Mast Video Bhavano 🤣🤣🤣🤣🤣😍😍😍😍😍😃😃😃😃
Nice acting विशाल दादा
वैभव दादा चा डांस छान आहे 😂😂
खूप छान विशाल मस्तच 👌👌
Mala tumchi comedy khup avadate ❤
Nice video ♥️😂
Hii
एक भाऊ भाउ आहेत..जोडी नो 1
1 नंबर व्हिडिओ 👌👌👌👍👍👍
Ek number ❤
विशाल दादा आणि वैभ्या दादा मस्त😂😂
एक नंबर , लय भारी,भाच्च्यानो 🇮🇳
एकणबर आहे व्हिडिओ
😍😘❤
Love form Sangli
❤️😊🙏🏼
एकदम जबरदस्त व्हिडिओ
🙏👌👌👌👌👌👌👌👌👌
Bayko ni banvla navryala Ghar gadi .....😂😂
0:40 lolllll😂🎉
Bahu tuza number de na mi madhu cha bachaa 😊
Ekdm kadk
👍👍👍😍
Bahriiii..... 😍😂
Hasun hasun potat dukhal 🤣🤣 lay haslo
spider man ला शेवटी लय मारलं 🤣🤣😅😅😅😅😂😂😂💞💞😂😂😅😅😅
छान😊
Mast videio bhavano love from kolhapur
😂😂😂
Avadnar na video bhau vishaych hard ahe tumcha
Gundanna ek ek rupaya deto lay haslo rao😂
😂😂
@@vadivarchistory9414mala tumhala bhetaych bhetal ka
खूप खूप धन्यवाद दादा 😊
Second like
Khup chan vishal sir Vaibhav sir
Pahila like maza
धन्यवाद🙏🏼😍 व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा😊🙏🏼
खुपच छान आहे