पांडुरंगाची कृपा आहे. त्याने तुम्हा जगळ्याजणींना एकत्र आणलं. समाजासमोर अध्यात्मिक वाटेवर आपल्यासारख्यांचाच आदर्श असतो. खूपच सुंदर तृप्तीदायक आणि भावभरीत गायन. संवादिनी मृदुंग वादकपण ईश्वरकृपांकित..
हीच खरी आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 आभार आणि अभिनंदन महिला भजनी मंडळ आणि या मुलींना भजनाची गोडी निर्माण करणारे शिक्षक गुरुजन खुप खुप मनःपूर्वक अभिनंदन 👏👏👏💐💐💐🙏🚩🚩👍
तरूण मुला मुलींकडून इतके सुंदर भजन सादर केले. स्वर, ताल, लय बाबतीत सरसच. मुख्य म्हणजे कोंकणी बोलीभाषेचा लवलेशही जाणवत नाही. अप्रतिम. सर्वांचे भविष्य उज्वल आहे 🎉
अशीच आपल्या भजनाची परंपरा चालू ठेवा हि विनंती खुप छान जरा वेगळ्या ठेवणीतले भजन मला ऐकून मन शांत व तृप्त झाले धन्यवाद😘💕 जय सद्गुरु जय महाराष्ट्र गोड आवाज आहे आणि वादन पण खूप छान झाले आहे मला माझ्या लहानपणी ची आठवण झाली😅
वाह 👌खूप छान व श्रवणीय अन् स्वरबध्द व तालबध्द गायन आणि विशेष म्हणजे प्रत्येकीनं आपापली वैयक्तिकच नव्हे तर सांघिक जबाबदारी अगदी काटेकोरपणे पार पाडण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आहे. आपाल्या उत्तम कलाकौशल्याच्या माध्यमातून भक्तिपूर्ण व भावपूर्ण गायन सादर केल्यानं ते तुमच्या स्वत: समवेत श्रोत्यांनाही ईश्वरासी एकरुप करुन टाकते, हे प्रामुख्यानं सतत जाणवत राहिलं ! अर्थातच तुम्हां प्रत्येकीच्या मेहनतीनं घेतलेल्या रियाज व तुमच्या गुरुवर्याचंही सुयोग्य मार्गदर्शन असल्यामुळेच आपण सा-याच जणी विशेष कौतुकास पात्र आहात. असंच छान व भावपूर्ण गात राहा. आई सातेरीचा आशिर्वाद अन् पंढरीच्या पांडुरंग व १४ विद्या ६४ कलांचा अधिपती श्रीगणराया आणि आपले गुरुवर्य यांची छत्र-छाया सतत तुमच्याबरोबर असल्यानं तुमच्या श्री सातेरी प्रासादिक संगीत भजन संस्था, बेतोडा बरोबरच आपणां सर्वांचीच अशीच चढत्या आलेखानं उत्तरोतर प्रगती होत राहो, हीच त्या विधात्यांचरणी प्रार्थना !! अशीच सुंदर व सुस्वर भजने आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकवत राहा !! 🙏🌹💦 *राम कृष्ण हरि* 💦🌹🙏
सर्व महिलांचा एकत्र कोवळा सूर अप्रतिम,वाद्यमेळ,आणि साउंड सिस्टीम आदर्शवत. आणि गायकांचा टाईमपास ना करण्याची वृत्ती योग्य. सुंदर पाटील,कांदिवली,मुंबई,३०-७-२३.
मा सर नमस्कार महीला मंडळ भजन संगीत बेतोडा स्वागत फार छान सुंदर स्पष्ट आवाजात बोल उत्कृष्ट नमुना आहे शासनाने महीला मंडळ ला प्रोत्साहन पुरस्कार जाहीर केला पाहिजे त्यांची महाराष्ट्र राज्य शासनाने दखल घेतली पाहिजे धन्यवाद धन्यवाद
खपू छान अभंग आहे
अप्रतिम तालबध्ध् सुरात असलेले भजन
खूप छान मस्तच
पांडुरंगाची कृपा आहे. त्याने तुम्हा जगळ्याजणींना एकत्र आणलं. समाजासमोर अध्यात्मिक वाटेवर आपल्यासारख्यांचाच आदर्श असतो. खूपच सुंदर तृप्तीदायक आणि भावभरीत गायन. संवादिनी मृदुंग वादकपण ईश्वरकृपांकित..
खूपच छान पांडुरंग भगवान की जय बोला
आवाज एकदम छानच सगळ्यांचे.ताल लय सूर आणि टाळ यांचा मेळ फारच सुरेख. मुख्य म्हणजे टाळांचया आवाजात गाणयाचे शब्द छान समजले. अप्रतिम.
मी पुर्णपणे सहमत आहे.
ऐकत राहावं एव्हढं सुंदर. तुम्ही सर्वजणीनी स्वतःला खूप छान present केलं आहे. त्यामुळे कार्यक्रम श्रवणीय आणि दर्शनीय झाला आहे.
अप्रतिम सुंदर सुंदर भजन धन्यवाद
भारतीय संस्कृती पासून भरकटलेल्या व पाश्च्यात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या सध्याच्या युवा पिढीसाठी या युवती म्हणजे एक आदर्श व आशेचा किरण आहेत..
फारच सुंदर
खूप छान सादरीकरण
वारकरी भजनाची परंपरा मंडळांनी जोपासली.
खूप छान साथ संगत.
अप्रतिम🎉
अतिशय सुरेख, सुमधुर भजन,ताल,लय, एकदम भारी, तबला वादन, हार्मोनियम वादन सुंदर, अभिनंदन
अप्रतीम खूप छान
Very Very nice 👌 ❤ I proud of you 👏 ❤❤❤❤❤
सु़ंदर सादरीकरन माझ्या बहीनिंनो
अतिशय सुरेख
भजन महिला मंडळी ना धन्यवाद खूप सुंदर आणि सुस्वर गायन!!!🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम भजन,शांत आणि स्वरमय,सुंदर गायन उत्कृष्ट ठेवणं खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद💐💐🙏🙏
हीच खरी आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
आभार आणि अभिनंदन महिला भजनी मंडळ
आणि या मुलींना भजनाची गोडी निर्माण करणारे शिक्षक गुरुजन खुप खुप मनःपूर्वक अभिनंदन 👏👏👏💐💐💐🙏🚩🚩👍
This is Goa not mahashtra
Khup chan.
तरूण मुला मुलींकडून इतके सुंदर भजन सादर केले. स्वर, ताल, लय बाबतीत सरसच. मुख्य म्हणजे कोंकणी बोलीभाषेचा लवलेशही जाणवत नाही. अप्रतिम. सर्वांचे भविष्य उज्वल आहे 🎉
वा वा सुंदर च 🎉🎉कृपा करून भजन भजन च राहू द्या त्याला कोंकणी मालवनी आसा साज चढवूनका धन्यवाद 🙏🙏🌺🌺💐💐
A
@@mohansawant3029 this is Goa not ur mahashtra
अशीच आपल्या भजनाची परंपरा चालू ठेवा हि विनंती खुप छान जरा वेगळ्या ठेवणीतले भजन मला ऐकून मन शांत व तृप्त झाले धन्यवाद😘💕 जय सद्गुरु
जय महाराष्ट्र गोड आवाज आहे आणि वादन पण खूप छान झाले
आहे मला माझ्या लहानपणी ची आठवण झाली😅
फार सुंदर धन्यवाद राम कृष्ण हरी राम कृष्ण घोडके अण्णा
@@ramkrishnaghodake5200 मस्तच
@@ramkrishnaghodake5200 this is Goa not mahashtra
Very good bhajan thanks ji.
खुपच गोड गायन केल मनाला समाधान वाटले यातून खुप काही घेण्यासारखे आहे
राम कृष्ण हरी
अप्रतिम हीपरंपरा जपा
उत्तर रोत्तर . आपली प्रगती होवो हिच प्रभुचरणी प्रार्थना
फार सुंदर !
खूपच छान. श्रवणीय, तालबद्ध भजन.शुभेच्छा.🌹🌹
फारच सुंदर श्रवणीय भजन झाले आहे सर्वांची तयारी खूपच छान आहे
खूपच सुंदर भजन. पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन सर्व भगिनिंचे. ❤❤
अंतिशय गोड भजन.कानाला व मनाला प्रसन्न केले सकाळी -सकाळी
खरंच खूप खूप सुंदर भजन... अनेक शुभेच्छा,,🌹🌹🌹
वाह 👌खूप छान व श्रवणीय अन् स्वरबध्द व तालबध्द गायन आणि विशेष म्हणजे प्रत्येकीनं आपापली वैयक्तिकच नव्हे तर सांघिक जबाबदारी अगदी काटेकोरपणे पार पाडण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आहे. आपाल्या उत्तम कलाकौशल्याच्या माध्यमातून भक्तिपूर्ण व भावपूर्ण गायन सादर केल्यानं ते तुमच्या स्वत: समवेत श्रोत्यांनाही ईश्वरासी एकरुप करुन टाकते, हे प्रामुख्यानं सतत जाणवत राहिलं ! अर्थातच तुम्हां प्रत्येकीच्या मेहनतीनं घेतलेल्या रियाज व तुमच्या गुरुवर्याचंही सुयोग्य मार्गदर्शन असल्यामुळेच आपण सा-याच जणी विशेष कौतुकास पात्र आहात. असंच छान व भावपूर्ण गात राहा. आई सातेरीचा आशिर्वाद अन् पंढरीच्या पांडुरंग व १४ विद्या ६४ कलांचा अधिपती श्रीगणराया आणि आपले गुरुवर्य यांची छत्र-छाया सतत तुमच्याबरोबर असल्यानं तुमच्या श्री सातेरी प्रासादिक संगीत भजन संस्था, बेतोडा बरोबरच आपणां सर्वांचीच अशीच चढत्या आलेखानं उत्तरोतर प्रगती होत राहो, हीच त्या विधात्यांचरणी प्रार्थना !! अशीच सुंदर व सुस्वर भजने आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकवत राहा !!
🙏🌹💦 *राम कृष्ण हरि* 💦🌹🙏
तुमचे मनापासून धन्यवाद🙏🏻❤
अशीच सुश्राव्य भजनेआपल्याकडूनघडोत आणि आम्हाला ऐकायला मिळावीत
खूपच छान श्रवणीय संगीत वादन ताईचा आवाज खूप छान आहे गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन गुरुजींना आजच्या गुरुपौर्णमेनिमित्त साष्टंग नमस्कार
उत्कृष्ट ,सुंदर ,अप्रतिम भजन ऐकायला मिळाले. सर्व महिला मंडळ आणि वादक यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
By the way to the gym byp1 stj WYso wet Wii WY Wii and
अप्रतिम.. स्तुती करण्यासाठी वापरात येणारे सर्वच शब्द अपुरे पडत आहेत....
अभिनंदन...
शतशःत्सा प्रणाम वाव तुमचा आवाज म्हणजे देवाने दिलेली देणगीच आहे.अप्रतिम मधुर स्वर आहे.तोडच नाही.
अतिशय सुंदर
फारच सुंदर आहे
व्वा व्वा किती सुंदर, अप्रतिम गौळणीची चाल लयच भारी ,सर्वच एकदम उत्तम.
अतीशय सुंदर..सुरेल आवाजात म्हणतात भजन...माझे मिस्टर..माने सर..असते तर.. त्यांना खुप खुप आनंद झाला असता...😊😊
🎉🎉 अप्रतिम 🎉🎉
अप्रतिम खुप सुरेख
Great singing, you are carrying ahead our legacy and cultural heritage ahead...
अतिशय सुंदर ,व श्रवणीय.ताल,सूर व लय अप्रतिम.🙏🙏
सुंदरच ...धन्यवाद..
अप्रतिम.. 👌👌खूपच सुंदर श्रवणीय भजन.. सूर,ताल एकदम perfect.. खूपच सुंदर आवाज आहे
सुमधुर भजन
Sundar aavajaahe ashich pragati kara
❤❤❤❤❤ छान
अप्रतिम भजन गायलीस.
खुप सुंदर भजन. सर्वांना शुभेच्छा
सुंदर भजन.. उत्तम सादरीकरण 👌👌❤️❤️❤️
अतिशय सुंदर. कोवळे गोड आवाज.
👌👌 खूप सुंदर सादरीकरण 👌👌
सुंदर भजन..., कर्णमधुर..., एक सूर सर्वांचा .... अप्रतिमच... सगळ्या चेडवांचो आवाज लयच भारी 👍👍👍
सर्व महिलांचा एकत्र कोवळा सूर अप्रतिम,वाद्यमेळ,आणि साउंड सिस्टीम आदर्शवत. आणि गायकांचा टाईमपास ना करण्याची वृत्ती योग्य.
सुंदर पाटील,कांदिवली,मुंबई,३०-७-२३.
एकच नंबर
बरोबर निवड झालीय खूप छान
🙏 धन्यवाद
खूपच सुंदर!!!!!अप्रतिम.!!!!!विठ्ठल सेवा उत्तम.!!!!!खूप धन्यवाद.!!!!!असेच गात रहा.!!!!!💐💐🌹🌹🙏🙏👍👍👌👌
अप्रतिम भजन मंडळ अतिशय सुंदर संस्कार 🙏
खुप छान मन मोहून टाकणारा भजन आहे . राम कृष्ण हरी
अप्रतिम सुंदर भजन आहे. सगळ्याचा आवाज छान आहे. मन प्रसन्न झालं. जय जय राम राम कृष्ण हरि.
Great. Keep up the flag of Betoda and Goa flying high.
अप्रतिम 🙏🙏🙏
सुदर गोड आवाज ताल,सुर सुपर आपणास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
अप्रतिम महिलांचा आवाज आहे .वादक पण सुंदर साथ देतायत.हीच परंपरा चालू राहो . पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा
मा सर नमस्कार महीला मंडळ भजन संगीत बेतोडा स्वागत फार छान सुंदर स्पष्ट आवाजात बोल उत्कृष्ट नमुना आहे शासनाने महीला मंडळ ला प्रोत्साहन पुरस्कार जाहीर केला पाहिजे त्यांची महाराष्ट्र राज्य शासनाने दखल घेतली पाहिजे धन्यवाद धन्यवाद
Utkrushtha. Bhajan.
एकदम सुंदर भजन टिकल्या लावल्या असतील पण दिसत नाहीत
Khup. Chan
😮😮😮
Farah khupch chsan
.😅😅😅😅
Atishay Sundar Bhajan subhechha
Thanks you all teams very very beautiful voice and bhajan song feels better I like soo much good work nice ok
वाह वाह... अतिशय सुंदर गायलं आहे तुम्ही सगळ्यांनी 🙏🙏🙏💐💐 सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात 🙏🙏💐💐
अतीशय सुंदर.. आणी तालबद्ध भजन म्हटले आहे.. धन्यवाद
वा वा खूप छान अतिशय सुंदर भजन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 👌👌👌👌👌
सुदर लय छान
अप्रतिम 👌
खुप सुंदर 👌 गायन वादन कोरस.
खुप गोड आवाज आहे सर्वाचां.
हार्मोनियम वादन खूप छान 👌
अतीसुंदर।अभंग व। आवाज़ पण।गोड आहे याभगीनिंना। माझ्या तर्फ। हार्दिक शुभेच्छा। जयसीताराम गुरूवर्य रासगेमहाराज रामानंद
खूपच छान गायली आहेत सर्व भजन आवाज पण खूप छान आहे ऐकून खूपच आनंद झाला
Jay Jay ram krusanhari very good💕
अप्रतिम शिस्तीबध गायन खूप खूप अभिनंदन अशीच पूढे वाटचाल सुरू ठेवा.. मस्त
खूप सुंदर आवाज आहे खूप छान भजन झाले सगळ्यांचे आवाज खूप गोड धन्यवाद.
अतिशय प्रासादिक भजन.फारच सुमधुर आणि शास्त्रोक्त गायन.सर्व महिला गायकांची योग्य निवड.वादकांची सुसंगत उत्तम साथ.मंडळास खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद.
क
मधुर आवाज तालमेल अगदी बरोबर आहे.
संतांची अभंग गाऊन परंपरा चालू ठेवा.
धन्यवाद 🙏🚩
Atishay sundar bhajan, aani aawaj pan🎉
Khupach chhan!!!
अतीशय सुंदर.आपल्या गुरुंना वंदन.
खुपचं सुंदर भजन ,
फारच सुंदर अप्रतीम सुर ताल यांचा मेळ अतुलनीय.
खूपच सुंदर भजन
सर्वांचा एक आवाज टाळचा एकच आवाज सर्वच खूप छान
वा... काय भजन केलं या महीलानी. सगळ्या ताईंचा आवाज अप्रतीम आहे. काय बघा आपली संस्कृती, आणि काय तो वारकरी संप्रदाय.
खुपच सुंदर अप्रतिम
अतिशय सुंदर.
खूप छान सुंदर आवाज आणि तालबद्ध
Ram krishna Hari,, ,,,,,,,
Mauli pranam. Dandavat.
सुंदर सुंदर अप्रतिम
अतिशय सुंदर अप्रतिम👌👍
Ram Krishna Hari. Hare Krishna Hare Ram.god aavaj..Mast bhajan..
अप्रतिम.
Very nice. Best wishes to you all. Looking forward to more such programs from your group.
Khup Sundar aawaj sarvancha aapratim aahe , tal ,Sur , lay baddha aahe , sarvjanicha aawaj khup God aani Sundar aahe , tumhala sarvjanina pudhil aauyshat aashech Yash milude hi bhagavanta charani prarthana , khup khup Aashirwad
Ķhup sundar gayan.
अप्रतिम भजन मस्त😊
Khup sunder bhajan Ram Krishna Hari
खूप छान वाटले
Khup chan bajan👌👌
फार सुंदर ताल सुंदर ज्ञानोबा धावडे पिसोळी पुणे
एकदम मस्त, सुंदर सगळे स्वर,लय,ताल,लाजबाब🙏🌹
२८/१०/२०२४
अप्रतिम फार छान