मुंबई : महाराष्ट्र सुरक्षा बल कंपनीचे कर्मचारी संपावर, मेट्रो स्टेशनवर अफाट गर्दी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 32

  • @gorakhzole3410
    @gorakhzole3410 11 หลายเดือนก่อน +2

    होमगार्ड लावून घ्या त्यांना वेळेत भत्ता द्या

    • @stuntman12345
      @stuntman12345 11 หลายเดือนก่อน +1

      होमगार्ड ला बंद करून MSF ला पर्मनंट करा आणि येणाऱ्या पोलीस भरती मध्ये होमगार्ड च आरक्षण बंद करून MSF ला आरक्षण द्या फडणवीस साहेब 🙏🙏🙏 MSF जिंदाबाद 🔥🔥🔥

    • @ankushpatil1847
      @ankushpatil1847 11 หลายเดือนก่อน

      जय हिंद जय महाराष्ट्र जय होमगार्ड जवान❤❤

  • @ramudukare8148
    @ramudukare8148 2 ปีที่แล้ว +4

    जैसे पोलीस सरकारी कर्मचारिय आहे तसे है जवान सूधा झाले फायजे सरकारी

  • @shaileshmeshram1617
    @shaileshmeshram1617 ปีที่แล้ว

    Right

  • @stuntman12345
    @stuntman12345 11 หลายเดือนก่อน

    MSF पर्मनंट करून होमगार्ड ला काढून टाका काही उपयोग नाही त्यांचा बिना कारण आमच्यावर जळत असतात भुरटे 😂😂😂😂😂😂

  • @Chetanrathod-k6m
    @Chetanrathod-k6m 11 หลายเดือนก่อน

    एक लाख पगार करा

  • @chhayadhende3277
    @chhayadhende3277 11 หลายเดือนก่อน

    फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला हात जोडून सांगतो की आमचं वय होमगार्ड साठी झिजवले देशासाठी झिजवले आमचा विचार तुम्ही करा नाहीतर आमचं वय परत द्या आतापर्यंत आम्ही दुसरीकडे नोकरी केली असती तर आम्हाला पेन्शन मिळाली असती तुम्ही सांगा आमचं तुम्ही वय परत देऊ शकता का आमचे होमगार्ड गरीब आहेत कोणाला काही मागण्याचा प्रयत्न केला तरी अजून पर्यंत सरकारने काही दिले नाही बस भत्त्याच्या नावावरती पोट भरतोय ते पण तीन-तीन महिने भत्ता मिळत नाही आम्ही कसं जगायचं आता या वयात कोणी नोकरी देत नाही आमच्या जवानाला कोण सहारा करणार फडणवीस साहेब तुमच्या आम्ही खूप आभार मानेल होमगार्ड त्यांचा आशीर्वाद तुम्ही घ्या आधी होमगार्ड चे प्रश्न सोडवा

  • @ramudukare8148
    @ramudukare8148 2 ปีที่แล้ว +1

    ना सूनवाई ना तारीख सीधा इन्साफ करून घेवावे शासन ने परमीनेट

  • @marathitadkacastshilpkarg.6931
    @marathitadkacastshilpkarg.6931 11 หลายเดือนก่อน

    Maharashtra homgard kiti divsapasun kam krt ahe pn midiyan kdhi ripot nahi lavli homgard cha kam msf midt ahe he ripot lav smjla ka

  • @marathitadkacastshilpkarg.6931
    @marathitadkacastshilpkarg.6931 11 หลายเดือนก่อน

    Maharashtra homgard cha kam homgard na dya sekruti paravet ahe midiya vale 😢

  • @krushnapikalepatil8946
    @krushnapikalepatil8946 5 ปีที่แล้ว +6

    30 40 hajar pement jhali pahije

  • @dattatrykulal2394
    @dattatrykulal2394 ปีที่แล้ว +1

    Payment vadun msf ha job sarkari zalach pahije

  • @marutikokitkar2401
    @marutikokitkar2401 11 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र मधे 75 वर्ष झाले गृहरक्षक दल होमगार्ड आहेत त्यांची दखल सरकारने घेतली नाही....तुम्ही तर 7-8 वर्ष झाले.

    • @stuntman12345
      @stuntman12345 11 หลายเดือนก่อน +1

      होमगार्ड बंद करून MSF पर्मनंट करा MSF 🔥🔥🔥 आणि होमगार्ड च्या जागेवर MSF ला आरक्षण द्या पोलीस भरती मध्ये 🙏🙏🙏

    • @mihoama100
      @mihoama100 18 วันที่ผ่านมา

      होमगार्ड बंद करा जरकिंग घालून लोकांना फसवतात 😂

  • @akshaysangle1122
    @akshaysangle1122 7 ปีที่แล้ว +12

    Raj saheb thkrey yani laksh dava yevdich vinati

  • @sohanjadhav572
    @sohanjadhav572 2 ปีที่แล้ว

    Watchmen kartavya kartat tyat Kay wait aahe janseva kara

  • @smilesdone802
    @smilesdone802 5 ปีที่แล้ว +4

    Police मध्ये कस काय डायरेक्ट भरती करून घेतील , त्याला Ghasun मेहनत घ्यावी लागते, सोपं काम नाही पोलीस होणं

  • @RahulPawar-bl1ti
    @RahulPawar-bl1ti 4 ปีที่แล้ว +2

    Msf good job

  • @ramudukare8148
    @ramudukare8148 2 ปีที่แล้ว

    पगार वाढ करावी आणी शासन ना़ही का है चालवायला

  • @PrashantPatil-zu7ol
    @PrashantPatil-zu7ol 3 ปีที่แล้ว +2

    साहेब नमस्कार
    रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक २०१९ भरती नघालेली होती अजून पर्यंत २०२१ सुरू होऊन दोन महिने होणार तरी पण अजून पर्यंत कामाला लागलो नाही
    आमची practical आणि मेडिकल पण झाली
    साहेब कोण काहीच नाही सांगत बागतो , बोलून 2 वर्ष झाली काहीतरी निकाल कळवावा
    🙏कृपया आम्हाला मदत ही नम्र विनंती 🙏

  • @pradeepwagh4667
    @pradeepwagh4667 11 หลายเดือนก่อน +1

    msf हे खाजगी कात्रटी कामगार(वाचमन)आहेत ते सरकारी कर्मचाऱ्यांची बरोबरी करू शकत नाही.

  • @vishalvairal3145
    @vishalvairal3145 5 ปีที่แล้ว +4

    कंत्राटी पद्धतीने भरतीं होते मग परमनंट कसे करणार तुम्हाला तुम्हाला फुकट कोण नोकरी देणार आत्ता काय केलं देणार तुम्हाला शासन

  • @microbiologyias3117
    @microbiologyias3117 5 ปีที่แล้ว +6

    Sheta upta ata 😀😀😀😀😁😁😁😄😄😄😇😇😇😇😇😡😡😡😡😡😡

  • @stuntman12345
    @stuntman12345 11 หลายเดือนก่อน

    होमगार्ड ला बंद करून MSF ला पर्मनंट करा आणि येणाऱ्या पोलीस भरती मध्ये होमगार्ड च आरक्षण बंद करून MSF ला आरक्षण द्या फडणवीस साहेब 🙏🙏🙏 MSF जिंदाबाद 🔥🔥🔥

  • @relationshipak7587
    @relationshipak7587 5 ปีที่แล้ว

    New wala are ture kass karu shakto

  • @sainathambatwar3335
    @sainathambatwar3335 5 ปีที่แล้ว

    Tumcya mayca dana