आई भगवती माऊली गोंधळ - पेडणेकर भावकी - वाडापाल्ये राजापूर - २०२४ | Gondhal 2024 Part -1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
  • आई भगवती माऊली गोंधळ - पेडणेकर भावकी - वाडापाल्ये राजापूर - २०२४ | Gondhal 2024 Part -1
    आई भगवती म्हणजेच आमच्या कालदैवत असलेल्या या माऊलीचा दर ४ वर्षांनी गोंधळ होतो . यंदा दिनांक १६/०५/२०२४ रोजी पार पडला .
    गोंधळी हे देवीचे उपासक असून ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगल कार्याची सांगता करतात. महाराष्‍ट्रात गोंधळ्यांच्‍या मराठे‚ कुंभार, कदमराई व रेणूराई अशा पोटजाती असल्‍याचे उल्‍लेख असले तरी गोंधळ्यांनी रेणुराई आणि कदमराई अशाच आपल्‍या पोटजाती असल्‍याचे सांगितले. यांनाच रेणूराव व कदमराव असेही म्‍हणतात. रेणुराई हे माहूरच्‍या रेणुकेचे भक्त असून ते रेणुकेचीच उपासना करतात. तर कदमराई हे तुळजापूरच्‍या भवानीचे भक्त असून तिचीच पूजा मांडतात. गोंधळाचे विधिनाट्य सादर करण्‍यालाच गोंधळ घालणे अशी संज्ञा आहे.
    Disclaimer // डिस्क्लेमर //
    या व्हिडिओमध्ये वापरलेले सर्व गाणे, संगीत, गीत, यांच्या सर्व अधिकार संबंधित मालकांकडे आहेत. आम्ही या सामग्रीवर कोणताही हक्क सांगत नाही. हा व्हिडिओ केवळ मनोरंजन आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. या व्हिडिओतील कोणतीही सामग्री कोणत्याही व्यावसायिक फायद्यासाठी वापरली जात नाही.
    जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारे तुमचे कॉपीराइट उल्लंघन केले आहे, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही त्वरित आवश्यक पावले उचलू.
    आम्ही आमच्या आई भगवती कुलदैवत च्या गोंधळ साठी अजय अतुल यांचं मधुन संगीत फक्त मनोरंजना साठी वापरत आहोत सदर संगीता वरती आमचा कोणताही हक्क अथवा अधिकार नाही .
    धन्यवाद.
    ShriSwamiBhakt0425
    Mr. Bhuvnesh Vasant Pednekar
    *संपर्क:*
    - [Email : bhuvi0425@gmail.com]
    - [call 8454836876 ]
    ---
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा !
    गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा !
    गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    मी पणाचा दिमाख तुटला
    अंतरंगी आवाज उठला
    ऐरणीचा सवाल सुटला
    या कहाणीचा..
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा !
    गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा !
    गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    इज तळपली, आग उसळली
    ज्योत झळकली, आई गं…
    या दिठीची काजळ काळी
    रात सरली आई गं…
    बंध विणला, भेद शिनला
    भाव भिनला आई गं…
    भर दुखांची आच जीवाला
    रोज छळते आई गं…
    माळ कवड्यांची घातली गं..
    आग डोळ्यात दाटली गं..
    कुंकवाचा भरून मळवट
    या कपाळीला…
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा !
    गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा !
    गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    आई राजा उधं उधं उधं..
    उधं..उधं..
    उधं..उधं..
    उधं..उधं..
    उधं..उधं..
    तुळजापूर तुळजाभवानी आईचा
    उधं..उधं..
    माहुरी गडी रेणुका देवीचा
    उधं..उधं..
    आई अंबाबाईचा
    उधं..उधं..
    देवी सप्तशृंगीचा
    उधं..उधं..
    बा सकलकला अधिपती गणपती धाव
    गोंधळाला याव
    पंढरपूर वासिनी विठाई धाव गं
    गोंधळाला यावं
    गाज भजनाची येऊ दे गं
    झांज सृजनाची वाजु दे
    पत्थरातून फुटलं टाहो
    या प्रपाताचा
    #jagran #jejuri #malhar #mandir #shiva #ganesha #india #khandoba #maharashtra #beingmarathi #shivshankar #malhari #pune #marathi #jejuritemple #dev #shiv #ganapati #maza #jejurgad #yellow #bholenath #tuljapur #raje #tuljabhavani #jyotiba #sai #jaymalhar #jai #jaimalharjejuri
    #hinduism #photography #jay #bhfyp #punjab #hindu #jagrata #pakistan #ludhiana #music #events #cateringservice #matakichowki #durga #ig #chef #shagun #view #krishna #punjabi #weddingplanner #punjabicatering #weddingcaterers #jalandhar #ganpati #catering #caterer #djnight #chandigarh #wedding
    #Gondhal #LakhPadlaPrakash #ajayatul #aaiBhawavani
  • เพลง

ความคิดเห็น •