एका ग्रामपंचायत मध्ये किती घरकुल मिळणार | Gharkul Yojana in Maharashtra | Gharkul Yojana D yadi |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 70

  • @vikasmasalkar2605
    @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว +1

    सर घरकुला साठी बँक कोणती चांगली आहे ज्या बँक मध्ये पैसे pending ला पडणार नाही
    कारण खूप जनाचा problem चालू आहे....!
    मार्गदर्शन द्यावे सर..........

  • @kirankumarmaske7662
    @kirankumarmaske7662 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या ग्रा पंचायती मध्ये बराच भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये पंचायत समिती सुधा या भ्रष्टाचारात सहभागी आहे. यामुळे ते ग्रा पंचायत ची निःपक्षपाती चौकशी करत नाही. यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या भ्रष्टाचाराची तक्रार कोणाकडे करावी. माहिती द्या.

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      तक्रार करणे याविषयी आपल्या चॅनल वरती व्हिडिओ आहे कशा पद्धतीने गुपित तक्रार करायची

  • @kashinathtayde9990
    @kashinathtayde9990 2 ปีที่แล้ว +3

    प्रधानमंत्री आवास योजना. ही योजना गरिबासाठी आहे. मी हे योजना कमीत कमी पाच सहा वर्ष झाले ऐकत आहो. माझे स्वतःचे राहते घर पडले. अजून मला प्रधानमंत्री आवास योजनेचा घरकुल मिळाले नाही. आपण माहिती घरकुल विषयी चांगले देता. त्याच्याबद्दल मी तुमचे कौतुक करतो.

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      ओके दादा काही काळजी करू नका तुम्ही जर तो 2018 मध्ये आवास प्लस नावाचा जो सर्व झाला होता त्यामध्ये जर फार्म भरला असाल तर तुम्हाला नक्की घरकुल यावर्षी भेटेल काळजी करू नका बिंदास राहा

  • @ushakantnaik136
    @ushakantnaik136 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या महाराष्ट्रात नेमके ' ड ' यादीतील आवास घरकुल नेमके कधी मिळेल, कोणत्या महिन्यात.
    नेमके काय आहे ,

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे घरकुल आलेले आहेत तुमच्या ग्रामपंचायतचे आले का पाहून घ्या यासंदर्भात आपण वेळोवेळी माहिती देत राहू येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये घरकुल साठी पहिला हप्ता ट्रान्सफर होणार आहे

  • @durjbirje4647
    @durjbirje4647 2 ปีที่แล้ว

    Sir mazyaaai che nav aale gharkul yojana madhe pan paise aale nahi pan aaibarbar janchi nav aali Tanya paise milal mazya aaiche 1yadimadhe nav aale mag paise ka aale nahi nantar nav aali tanya paise milel mag sir kay Karu Shakti plz sir sanga contact dya

  • @swapniluike4777
    @swapniluike4777 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @yashchoudhari9853
    @yashchoudhari9853 2 ปีที่แล้ว +1

    अहो दादा जे नावे मजुंर, झाले आहे तेच दाखवतात बाकि पात्र लोकांचीं नावे दाखवित नाही
    सपुंर्ण पात्र लोकांचीं नावे असलेली यादि कशी पाहण्यासाठीच काय लीकं आहे तें सागां🙏🙏

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      ज्या लाभार्थ्यांची सध्या नावे दाखवत आहेत अशाच लाभार्थ्यांची

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुल भेटणार आहे परंतु यासाठी अजून वेळ लागेल सध्याची पात्र लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना पहिले प्राधान्य देण्यात येईल ज्या लाभार्थ्यांची आता यादीत नाव दाखवत आहे अशाच लाभार्थ्यांना घरकुल साठी मंजुरी मिळेल त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांना सुद्धा संधी दिली जाईल

    • @vikasmasalkar2605
      @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว

      @@MahitiHavi कधी

  • @tejaskachare3542
    @tejaskachare3542 2 ปีที่แล้ว +3

    सगळी प्रोसेस झाली आहे फक्त खात्यावर पैसे येणे बाकी आहे कधी येणार मग कोण म्हणतं या महिन्यात येणार कोण म्हणतंय वेळ लागेल नक्की कधी येणार वाट बघत बसलोय

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว +1

      घरकुल मंजूर झाले असेल तर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पाच तारखेच्या पहिले पडतील

    • @darshantare1579
      @darshantare1579 2 ปีที่แล้ว +1

      सर तुमचे ac डिटेल कधी घेतले

    • @tejaskachare3542
      @tejaskachare3542 2 ปีที่แล้ว +1

      डिसेंबर महिन्यात प्रोसेस करून घेतली

    • @vikasmasalkar2605
      @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว +1

      @@tejaskachare3542 कोणते account दिले सर

    • @tejaskachare3542
      @tejaskachare3542 2 ปีที่แล้ว +1

      बँक ऑफ महाराष्ट्र

  • @shiv9696FreeFIRE
    @shiv9696FreeFIRE 2 ปีที่แล้ว

    Sir मी एका BPL कुटुंबातील मुलगा आहे माझ्या वडिलांचे वय आता ५९ होत आला मला अजून जॉब नाही आई शेतात राबायला जाते कितेक वर्षे झालं आम्ही फॉर्म भरून देतोय आवास योजनेची आमचं घर दगड आणि मातीचा आहे, तरी सुधा आमचा घर मंजूर होत नाहीत, आणि की माणसं चांगल्या घरात आहेत आणि वेगळं कूपन बनवून या योजनेचं लाभ घेतात आणि आम्ही अजून सुधा दगड मातीच्या घरात राहतो जे पाऊस आला की घरात पाणी फुटतं घरात भिन्ती ओली होतात तरी सुद्धा आमची घर मंजूर होत नाहीत, ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक आणि सरपंचांना विचारायला गेल्यास होतील जा वा आमच्या हातात काय नाय, लवकरच होऊन येईल म्हणतात, विमुक्त जाती A , caste मधला आहे, काय तरी मार्ग सांगता का , जेणेकरून माझा घर प्रकरण मंजूर होईल नाही तर बँकेत PMAY LOAN BHETEL

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे त्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा मला कॉल करा तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगेन

    • @shiv9696FreeFIRE
      @shiv9696FreeFIRE 2 ปีที่แล้ว

      Okay sir

    • @shiv9696FreeFIRE
      @shiv9696FreeFIRE 2 ปีที่แล้ว

      Sir what's app group link nahi tithr

  • @baluuike1457
    @baluuike1457 ปีที่แล้ว

    Suppr sir

  • @laxmanshejole7316
    @laxmanshejole7316 2 ปีที่แล้ว +1

    यादी मध्ये १०० आहेत आणि ८ घरकुल आले

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      सर्वप्रथम 8 लोकांना मिळेल

  • @siddharthsonwane21
    @siddharthsonwane21 2 ปีที่แล้ว

    ग्रामपंचायतचा टारगेट 7 घरकुलांचा आहे
    आणि मंजुरी 5 घरकुलांची आहे मग उर्वरित दोन घरकुलांची मंजुरी कधी होईल

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा प्रोसेस चालू आहे येत्या काही दिवसांमध्ये ते सुद्धा ऍड होईल

    • @siddharthsonwane21
      @siddharthsonwane21 2 ปีที่แล้ว

      @@MahitiHavi ग्रामपंचायत चा टारगेट 7 घरकुलांचे आहेत तर ह्या वर्ष्यामध्ये टारगेट येवढे घरकुल येणार का ह्या उन अधिक येतील

  • @ajayjadhavofficial9916
    @ajayjadhavofficial9916 2 ปีที่แล้ว

    Sir amchi grampanchayat ch nav nahi plz reply sir

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      यादी प्रोसेसमध्ये आहेत तुमच्या पण ग्रामपंचायतीचे नाव येतील पाहून घ्या परंतु तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का याच्यात यादीमध्ये कालच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं का तुमचा जिल्हा असेल तर तुमचं नाव येईल नसेल तर तुमचं नाव येणार नाही

  • @nikasmadhukar4471
    @nikasmadhukar4471 2 ปีที่แล้ว

    आमच्या ग्रामपंचायत चा सर्वे तीन महिने झाले तरी घरकुल ये ना

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว +1

      येते आता दादा काळजी करू नका....पुढच्या महिन्यात

  • @shankarkwaghmare5977
    @shankarkwaghmare5977 2 ปีที่แล้ว

    Mangdhe Grampanchayat Nashik Jila Surgana Taluka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा असे चेक करून घ्या एकदा म्हणजे तुम्हाला समजून येईल तुमच्या ग्रामपंचायत मधून किती लाभार्थी येणार आहेत ते

  • @deepalitamhane6776
    @deepalitamhane6776 2 ปีที่แล้ว

    Pune

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      असे चेक करून घ्या ना एकदा

  • @darshantare1579
    @darshantare1579 2 ปีที่แล้ว

    आमच्या ग्रामपंचायत मध्ये ड यादी लागली आहे तरी ते म्हणतात की अजून खूप प्रोसेस आहे , या वर्षी घरं नाही मिळणार , अजून ज्यांची ac डिटेल्स नाही घेतली मग पैसे कुठून जमा होतील , पण जेव्हा सर्वेक्षण झालं आणि जुन्या घरांचे फोटो काढून घेतले त्यावेळेसच ac डिटेल दिल्या होत्या , मग अजून ते प्रोसिजर मध्ये आहे असं कसं म्हणतात

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा या सर्व गोष्टींचे उत्तर कालच्या व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे सर्व समजून येईल

  • @maheshjadhav2609
    @maheshjadhav2609 2 ปีที่แล้ว

    Amchi grampancayat 0 dakhvat ahe

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว +1

      दादा तुमच्या ग्रामपंचायत चे नाव ॲड होतील प्रोसेस चालू आहे आपला चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्हाला माहिती मिळत जाईल

  • @ramdaskapure3483
    @ramdaskapure3483 2 ปีที่แล้ว

    Jintur

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      जिंतूर तालुक्याचे पण यादी आलेले आहेत पाहून घ्या यादी कशा पद्धतीने पाहायची या विषयावर आपल्या चॅनल वरती व्हिडिओ आहेत

  • @पंकजराजपूत-ख7श
    @पंकजराजपूत-ख7श 2 ปีที่แล้ว

    बीना कामाचे टाईप पास करतात

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा काही टाईमपास नाही तुम्हाला जर ही माहिती विना कामाची वाटत असेल तर असू द्या परंतु काही लाभार्थ्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे जे अपडेट चालू आहे तीच माहिती आहे सर्व जिल्ह्यांची याद्या येण्यास सुरुवात झालेली आहेत यामध्ये टाईमपास काहीच नाही तुम्हाला वाटत असेल तर वाटू द्या

  • @dineshbaghele8910
    @dineshbaghele8910 2 ปีที่แล้ว

    Gondia

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा असे चेक करून घ्या एकदा म्हणजे समजून येईल तुमच्या जिल्ह्यातून तुमच्या तालुक्यातून तुमच्या ग्रामपंचायत मधून किती लाभार्थी आहेत

  • @swapniluike4960
    @swapniluike4960 2 ปีที่แล้ว

    Sir mobile

    • @swapniluike4960
      @swapniluike4960 2 ปีที่แล้ว

      Sir mobile number dya plz

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे त्याठिकाणी जाऊन ॲड व्हा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      काही समस्या असेल तर तुमचं नंबर कमेंटमध्ये सेंड करा त्यावर ती मी तुम्हाला कॉल करेन

  • @vikasmasalkar2605
    @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว

    सर घरकुला साठी बँक कोणती चांगली आहे ज्या बँक मध्ये पैसे pending ला पडणार नाही
    कारण खूप जनाचा problem चालू आहे....!
    मार्गदर्शन द्यावे सर..........

  • @vikasmasalkar2605
    @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว

    सर घरकुला साठी बँक कोणती चांगली आहे ज्या बँक मध्ये पैसे pending ला पडणार नाही
    कारण खूप जनाचा problem चालू आहे....!
    मार्गदर्शन द्यावे सर..........

  • @vikasmasalkar2605
    @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว

    सर घरकुला साठी बँक कोणती चांगली आहे ज्या बँक मध्ये पैसे pending ला पडणार नाही
    कारण खूप जनाचा problem चालू आहे....!
    मार्गदर्शन द्यावे सर..........

  • @vikasmasalkar2605
    @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว

    सर घरकुला साठी बँक कोणती चांगली आहे ज्या बँक मध्ये पैसे pending ला पडणार नाही
    कारण खूप जनाचा problem चालू आहे....!
    मार्गदर्शन द्यावे सर..........

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा एसबीआय बँक शक्यतो नॅशनलाईज बँक असायला हवी

  • @vikasmasalkar2605
    @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว

    सर घरकुला साठी बँक कोणती चांगली आहे ज्या बँक मध्ये पैसे pending ला पडणार नाही
    कारण खूप जनाचा problem चालू आहे....!
    मार्गदर्शन द्यावे सर..........

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा एसबीआय बँक शक्यतो नॅशनलाईज बँक असायला हवी

  • @vikasmasalkar2605
    @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว

    सर घरकुला साठी बँक कोणती चांगली आहे ज्या बँक मध्ये पैसे pending ला पडणार नाही
    कारण खूप जनाचा problem चालू आहे....!
    मार्गदर्शन द्यावे सर..........

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा एसबीआय बँक शक्यतो नॅशनलाईज बँक असायला हवी

  • @vikasmasalkar2605
    @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว

    सर घरकुला साठी बँक कोणती चांगली आहे ज्या बँक मध्ये पैसे pending ला पडणार नाही
    कारण खूप जनाचा problem चालू आहे....!
    मार्गदर्शन द्यावे सर..........

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा एसबीआय बँक शक्यतो नॅशनलाईज बँक असायला हवी

  • @vikasmasalkar2605
    @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว

    सर घरकुला साठी बँक कोणती चांगली आहे ज्या बँक मध्ये पैसे pending ला पडणार नाही
    कारण खूप जनाचा problem चालू आहे....!
    मार्गदर्शन द्यावे सर..........

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว +1

      शक्यतो स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र बँक असावे काही प्रॉब्लेम जात नाही

    • @vikasmasalkar2605
      @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว

      @@MahitiHavi union bank of india chalel ka

    • @vikasmasalkar2605
      @vikasmasalkar2605 2 ปีที่แล้ว

      @@MahitiHavi सगळे प्रायव्हेट बँक चे account काढत आहेत