दादा तुम्हाला काही तरी वाटल पाहीजे तो तुमच्या साठी येवडे पैसे वगेरे दिले त्या मधे त्याने सोताहाच घर घेतल आसत तुम्ही त्या वाईट करताय तुम्ही आणि तुमची बहीन खुप मतलबी आहात
तू का सोडायला लावली रूम मतलबी तू भाऊ स्वतः नाही आई बाप सांभाळत आणि कामा साठी आई ला बोलावतो व्हिडीओ काढ फक्त उभा राहून स्वतः चा फायदा करतो फक्त सोमा तू तूच जायला पाहिजे होतं मग तिथे राहायला तुलाच रूम आवडली तर मग
Soma tu as nast wagaych jiwala jiv denarya bhawasobart attach Pooja ajaratun bari zali lahan mul ahet tumhi dogh ka nahi ale pandu Pooja la madatila.. wait a as bhawasobart wagn
Swta tar Kay karayla. Hot nay bhawacha. Pay khechato tumhantosna mla. Loka chngali mhantat bag. Kay mhantat. Nalayk manusa mhantat Ani ahesa asala bhau aushayt konalach bhetu naye bhawachya pishyawar jagnara nusta. Zkopa kadto motepana sangto maja ha bijnesa ahe to bijnesa ahe disatoy tu Kay kartoa to dokyawar krja karun motepana
सोमा दादा इथेच छान होतं मस्त राहायला होतं नारळाचे झाड आहे पाठीमागे पुढे पण खेळायला जागा आहे मुलांना गाडी घोडा जास्त तिकडं नाही कशाला त्या तिकडे जायचं सोन पांडू दादाने

तुम्हीच सोडायला लावली रूम पांडू दादा च्या मनात नव्हतं बळजबरीने सोडायला लावली घर
बरोबर नाही केला 😡🤬सोम
चांगलं नाही केलं
Right tyala purna barbad kelay besharam karzabazari zalay palun jat hota n bhavala phedayla lagla haa kartoy maza dusraychya jevavar ajun karza kadun
Nakki ka as kel sangu shkta ka
कोण कोनाच नसत हा सोमा लै मतलबी आहे
तुझ्यासारखा बोगस भाऊ असल्यावर पांडूदादा काय करणार सोमनाथ असे दाखवतो कि मी किती करतो भावासाठी लहान भावाला नुसता घड्ड्यात टाकतो शो दाखवायला येतो
Right tyala purna barbad kelay besharam karzabazari zalay palun jat hota n bhavala phedayla lagla haa kartoy maza dusraychya jevavar ajun karza kadun
N ghaan te haat bare karaych
तू का सोडायला लावली रूम मतलबी तू भाऊ स्वतः नाही आई बाप सांभाळत आणि कामा साठी आई ला बोलावतो व्हिडीओ काढ फक्त उभा राहून स्वतः चा फायदा करतो फक्त सोमा तू तूच जायला पाहिजे होतं मग तिथे राहायला तुलाच रूम आवडली तर मग
होना मतलबी
Bindok soma
विडिओ काढण्यापेक्षा त्यांना मदत करा
सोमा तू हे बर नाही केलं 😢😢😢
सोमा दादा तुमच्यामुळे पांडू दादा वर कर्ज होत आहे तुमच्यामुळे घर सोडावं लागतं तुम्ही पण पैसे कमवा दोघं पण पुढे जा
Tuzyamul zal sgl bhavala nust trass deto
तुझ्या मुळेच घर सोडून जायची वेळ आली आहे तु कर्ज कर आणि पाडुदादा घर बदलायलायला लाव
होणं
कशाला दादा रूम सोडायला सांगितले तुम्ही जे होते तेच बर होत पांडू दादांना
Yala koni swata subscribe karu nka nalayk manus aahe ha soma
Soma tu as nast wagaych jiwala jiv denarya bhawasobart attach Pooja ajaratun bari zali lahan mul ahet tumhi dogh ka nahi ale pandu Pooja la madatila.. wait a as bhawasobart wagn
Swta tar Kay karayla. Hot nay bhawacha. Pay khechato tumhantosna mla. Loka chngali mhantat bag. Kay mhantat. Nalayk manusa mhantat Ani ahesa asala bhau aushayt konalach bhetu naye bhawachya pishyawar jagnara nusta. Zkopa kadto motepana sangto maja ha bijnesa ahe to bijnesa ahe disatoy tu Kay kartoa to dokyawar krja karun motepana
खर तर हे घर दादा नी तुमच ऐकुन सोडायला नाही पाहिजे होते आम्हाला किती व्हिडिओ त हया घराची सवय होती पांडू दादा पुजा मुलांचं लगेच मन नाही रमणार
आहो दादा सगळ्यानी मदत करायला पाहिजे सामान भरायला
Tuzay sarkha aagav bhau ny bagtil
उगच सोडायला लावल घर तुम्ही😢😢😢
kaay haat halvta to haat evda dakhvat jau nka
Soma fkt pandu dada la ghode lavayche kam kart ahe
Kasa bhau aahe ha....
सोमा दादा इथेच छान होतं मस्त राहायला होतं नारळाचे झाड आहे पाठीमागे पुढे पण खेळायला जागा आहे मुलांना गाडी घोडा जास्त तिकडं नाही कशाला त्या तिकडे जायचं सोन पांडू दादाने
सोमा 😡
Hyache bayko ka nahi ali madatela
हे घर खूपच छान होतं आता आम्हाला हे घर बघायला नाही भेटणार सोमा दादा तुम्ही या ह्या घरी रहायला
Hi
Challale rao finally
पहिला लाईक आणि पहिली कमेंट माझी दादा.
Sarka sarka gar sodnyat kai artha swatacha gar gya aata ekda cha