१) पूर्णयोगांतर्गत ध्यान - ध्यानाच्या पायऱ्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 7

  • @deepakpansare6533
    @deepakpansare6533 2 วันที่ผ่านมา +3

    ताई नेहमीप्रमाणेच तुमचे विवरण आणि सांगणे आवडले. आत जाणे ही क्रिया सोप्या पद्धतीने सांगू शकाल का? धन्यवाद

  • @RajaniSahasrabudhe
    @RajaniSahasrabudhe วันที่ผ่านมา +1

    आपल्या आश्वासक व स्पष्ट वाणीमुळे ही प्रक्रिया फार प्रभावी वाटली. पण नंतरच्या भागात जे संगीत आहे ते मंद, हळुवार असते तर बरे झाले असते. हे म्युझिक लाऊड वाटते.
    तसेच आपला अंतरमनाशी संपर्क प्रस्थापित झालाय ही जाणीव केव्हा व कशी होते हे कळले असते तर बरे झाले असते. पण एकूण ध्यान प्रक्रिया फारच उदबोधक वाटली. नक्कीच प्रयत्न करीन.
    धन्यवाद 🙏

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 2 วันที่ผ่านมา

    🌹🕉️🌹🙏

  • @smitabodas
    @smitabodas 2 วันที่ผ่านมา +2

    ह्यात जाहीराती मुळे ध्यानाची एकतानता तुटत आहे

    • @auromarathi682
      @auromarathi682  2 วันที่ผ่านมา +2

      आपण कळविलेत बरे झाले.
      आपल्या माहितीसाठी - आम्ही आपले auroमराठी हे channel monetize केलेले नाही, परंतु you tube च्या नवीन धोरणानुसार monetize न करतादेखील जाहिराती येत राहतात. आपला नाईलाज असतो.
      असे होऊ नये म्हणून दुसरा काही पर्याय आहे का याचा आम्ही जरूर विचार करू. शक्य झाल्यास हे सहा भाग download करून घ्यावेत.

    • @vidyadharpathak3078
      @vidyadharpathak3078 วันที่ผ่านมา

      यापेक्षा सावित्री वाचा , लिहून काढा , इंग्रजी व हिंदी अनुवाद लीलावती कोकीळ यांनी केलेला असे एकत्र वहीत लिहायला सुरुवात करा , प्रत्येक इंग्रजी शब्दाचा अर्थ जाणून घ्या . सावित्री चे वाचन हीच महान साधना आहे . ओम् नमो भगवते श्री अरविंदाय l ओम् श्रीमीरा महामात्रे नमः l

    • @auromarathi682
      @auromarathi682  วันที่ผ่านมา

      आपण म्हणता त्यामध्ये तथ्य आहे. परंतु पूर्णयोगामध्ये प्रत्येकाला एकच एक साधनापद्धती सांगितली जात नाही. प्रत्येकाची प्रकृती, त्याचा स्वभावधर्म, त्याच्या प्रगतीचा स्तर यानुसार भिन्न भिन्न साधनापद्धतींचा अवलंब केला जातो. ज्यांस ध्यानमार्गाने प्रगत व्हायचे आहे त्यांच्यासाठी स्वत: श्रीमाताजींनी वेळोवेळी सांगितलेल्या या पद्धती आहेत.