सुंदरा घातली घरात 😅

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

ความคิดเห็น • 25

  • @santoshlande434
    @santoshlande434 หลายเดือนก่อน +43

    गंगाराम भाऊ. ज्योतीताई. स्वाती वहिनी. शरद भाऊ. आणि.पिनुभाऊ..गंगाराम भाऊ.पिनुभाऊ.आतिशय उत्तम व उत्कृष्ट जोडी आहे.. डायरेक्ट पंढरपुरातून लग्नाची वरात घरी दाखल झाली.अपिता कुटे कॉमेडी मराठी शॉर्ट फिल्म खूपच छान आहे.. धन्यवाद सर. श्री स्वामी समर्थ...🙏👍🥱🤭😞😭😢😂😂😮😮😅😅😊🎉🎉🎉🚩🚩🚩👏

    • @kashinathbhasara7946
      @kashinathbhasara7946 หลายเดือนก่อน +6

      ²12

    • @santoshlande434
      @santoshlande434 หลายเดือนก่อน +2

      @@kashinathbhasara7946 धन्यवाद शुभ बुधवार, शुभ रात्री, आपले मनापासून आभार, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, 🙏👍🚩🚩🚩👏

  • @user-ij1lr8jk2z
    @user-ij1lr8jk2z หลายเดือนก่อน +3

    पिनु तुंगार ने नवरीच काम भारी केल आहे छान वाटलं

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkar หลายเดือนก่อน +1

    दोन बायका फजीती आयका खूप छान अती सूनदर 👌👌👌

  • @kailasgawai7079
    @kailasgawai7079 8 วันที่ผ่านมา

    Ekach no.bhag banavla pinu ganga Shanta chan abhinay keals

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 หลายเดือนก่อน +11

    पिनू भाऊ तुंगार स्त्री रूपातील पहिलीच भूमिका एकच नंबर

  • @dhanrajnimrot295
    @dhanrajnimrot295 หลายเดือนก่อน +4

    अती छान कलाक्रती.

  • @babanshinde2726
    @babanshinde2726 หลายเดือนก่อน +3

    पिनू भाऊ १ नंबर

  • @BalajiChaudhari-o1m
    @BalajiChaudhari-o1m หลายเดือนก่อน +1

    मंदिरात महिलांना प्रवेश नाही 😂😂😂

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ भारी झाला आजचा

  • @pccricket5861
    @pccricket5861 7 วันที่ผ่านมา

    Sundara is very sundar

  • @nanasahebkardile1393
    @nanasahebkardile1393 หลายเดือนก่อน +1

    खूप छान एपिसोड

  • @jyostnadmello1290
    @jyostnadmello1290 หลายเดือนก่อน +2

    ❤❤

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkar หลายเดือนก่อน +1

    पिनू भाऊ खूपच छान नाव घेतल गंगाराम भाऊ लय भारी नाव घेतल खूपच छान शेरद भाऊ आवडा बरका comedy

  • @BajarangGonde
    @BajarangGonde หลายเดือนก่อน +1

    शांताबाई सासूला हुसकून लावले दुसरी बायको आणली आपल्याला कोणीतरी ऊस खाऊन लावणारी

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkar หลายเดือนก่อน

    Khup chan pinu bhau aani Gangaram bhau

  • @yogeshandhale6293
    @yogeshandhale6293 28 วันที่ผ่านมา

    सुंदरा मना मध्ये भरली I love you

  • @VaishaliPhalke-lq3vs
    @VaishaliPhalke-lq3vs หลายเดือนก่อน

    स्वाती ताई खूप बारीक झालीस तू

  • @pccricket5861
    @pccricket5861 หลายเดือนก่อน +1

    Shanta tai you have one sister

  • @namdeopol3060
    @namdeopol3060 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर एपिसोड आहे

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 หลายเดือนก่อน

    Ajubajucha Parisar nisarg ramya vatavaran khup chan vatla😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe หลายเดือนก่อน +1

    काय दोन लग्न केले गंगाराम

  • @user-qz4io5qw2o
    @user-qz4io5qw2o หลายเดือนก่อน

    Chaal