खूप छान मुलाखत मी लहानपणापासून यांचा फॅन आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र वरील यांचे कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकायचो एक उत्तम शाहीर त्यांच्या गाण्यांमध्ये आम्ही कधीच अश्लीलता ऐकली नाही ह्या वयात सुद्धा त्यांचा आवाज पूर्वीसारखाच आहे माझ्या आवडत्या शाहिरांना सादर प्रणाम
प्रशांत भावा, खूप छान कल्पना.... कोकण शक्तिवाले शाहीर अंकुश गुरव यांच्या आवाजाने शक्ति तुरा प्रेमींना जो आनंद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार 🙏. त्यांनी तुझे अभिनंदन. श्री. मंगेश मोहिते 👍
अभिनंदन गुरुवर्य अंकुश गुरव माऊली शक्तीतु-यात आपण यशाची शिखरे गाठलात...विविध पुरस्कार या माध्यमातून मिळाले...या मुलाखतीमध्ये आपले शिष्य म्हणून आवर्जून नामोल्लेख केला त्याबद्दल धन्यवाद...असाच आपला कलेचा आलेख उत्तरोत्तर वाढत जावो. उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा....❤❤
धन्यवाद भाविका ताई मोहिते ❤️ जेव्हा श्री अंकुश जी गुरव मुलाखत घेण्यासाठी आले तेव्हा तुम्ही पटकन तुमच्या हाताने एक सुंदर पुष्पगुच्छ बनवला आणी तो पुष्पगुच्छ श्री अंकुशजी सराना आवडला सुद्धा ❤️

धन्यवाद साहेब 😍🔥
खूप सुंदर भावा कोकणातील शक्तीतुरा नमन कलेच्या legend बुवांची मुलाखत घेतलीस❤
धन्यवाद दादा 🥰😍
माझे आदर्श शाहीर अंकुश गुरव जी 🌹🌹❤️❤️👌 शाहीर तुषार पंदेरे चा मानाचा मुजरा 🌹💐🙏
धन्यवाद शाहीर श्री तुषार पदेरे सर ❤️🥰
खूप छान प्रशांत...
मस्त मुलाखत घेतलीस. Bhava...
खूप खूप शुभेच्छा तुला आणि तुझ्या चॅनेल ला...❤
धन्यवाद शाहीर दिनेश दादा तरल 🔥😍
खुप छान मुलाखत माऊली😊
धन्यवाद ❤️
Prashant dada khup Sundar mulakhat asach pudhe ja aami aahot kayam sobat 🎉
धन्यवाद सुप्रिया ताई मोसमकर, असेच कायम सोबत रहा ❤️
खुप् छान प्रशांत मोहिते ..🎉
धन्यवाद श्रीकांत दादा ❤️
खूप खूप अभिनंदन माऊली 🙏🙏👌👌प्रशांत खूप खूप अभिनंदन मुलाखत घेतल्या बद्दल 🙏🙏
धन्यवाद विनायक चव्हाण दादा ❤️
सन्मानिय श्री अंकुश बुवा गुरव प्रशांत मोहिते,श्री अंकुश बुवा गुरव यांचे पहिले शिष्श श्री मंगेश दादा मोहीते खुप छान मुलाखत डोळ्यात पाणी आल ❤❤❤❤
धन्यवाद सचिन दादा मोसमकर ❤️ जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤️
खूप छान प्रशांत भावा❤❤
धन्यवाद साहील मोहिते ❤️ तुम्ही कॅमेरा ची खूप चांगली पार पडलीत ❤️ असेच आपल्या चॅनेलला सपोर्ट करत रहा धन्यवाद ❤️
🙏खूप छान 💓🌹🌹
धन्यवाद गणपत बेंद्रे 😍❤️
प्रशांत भावा खुप छान अप्रतिम लाखात एक काम केलस असाच पुढे जा अजुन
कोचरी गावाच विविध माध्यमातुन नावलौकिक कर आम्ही सदैव सोबत आहे ❤
धन्यवाद सचिन मोसमकर दादा ❤️ आणी आपण सर्वजण सोबत काम करू आणी नाव करु नक्कीच ❤️ कायम सोबत रहा
प्रशांत भावा, खूप छान कल्पना.... कोकण शक्तिवाले शाहीर अंकुश गुरव यांच्या आवाजाने शक्ति तुरा प्रेमींना जो आनंद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार 🙏. त्यांनी तुझे अभिनंदन. श्री. मंगेश मोहिते 👍
धन्यवाद संतोष दादा मोहिते ❤️ जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤️
खूपच छान
धन्यवाद संतोष दादा ❤️
खूपच छान, मुलाखत
दादा हाडाचे कलावंत
असच प्रेम असुदे ❤️
Vary nice 👌
धन्यवाद सर ❤️
अभिनंदन गुरुवर्य अंकुश गुरव माऊली शक्तीतु-यात आपण यशाची शिखरे गाठलात...विविध पुरस्कार या माध्यमातून मिळाले...या मुलाखतीमध्ये आपले शिष्य म्हणून आवर्जून नामोल्लेख केला त्याबद्दल धन्यवाद...असाच आपला कलेचा आलेख उत्तरोत्तर वाढत जावो. उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा....❤❤
धन्यवाद संदीप सोबनजी ❤️ व्हिडिओ पुढे शेयर करत रहा जेणेकरून लोक आजून बागतील ❤️
खूप छान गुरुवर्य अंकुश बुवा
धन्यवाद संदीप सावंतजी ❤️
Very nice
धन्यवाद कल्पना मोहिते
Kohinoor hira❤shahir ankush gurav mauli❤
धन्यवाद अक्षय दादा ❤️😍
Keep it up Prashant dada 👍
धन्यवाद भाविका ताई मोहिते ❤️ जेव्हा श्री अंकुश जी गुरव मुलाखत घेण्यासाठी आले तेव्हा तुम्ही पटकन तुमच्या हाताने एक सुंदर पुष्पगुच्छ बनवला आणी तो पुष्पगुच्छ श्री अंकुशजी सराना आवडला सुद्धा ❤️