मराठीचा फक्त एकच नियम लक्षात ठेवा माहीत आहे का तुम्हाला? कोणता उकार द्यावा ? भाग ४

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 42

  • @momandpariscorner1607
    @momandpariscorner1607 2 ปีที่แล้ว +2

    कं याला कम अस वाचतात. पण पतंग,आनंद,दंड,कंठ,रंग हे असे शब्द कसे वाचणार

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      मी या बाबतीत नवीन व्हिडीओ बनवण्यासाठी प्रयत्न करेन👍👌

    • @momandpariscorner1607
      @momandpariscorner1607 2 ปีที่แล้ว +1

      अः अ च्या समोर हे दोन टिंब असतात त्याला काय म्हणतात

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      ङ :- क ख ग घ साठी
      पङ्ख = पंख
      ञ :- च छ ज झ साठी
      स् ञ्च= संच
      ण :- ट ठ ड ढ साठी
      कण्ठ = कंठ
      न :- त थ द ध साठी
      सन्त = संत
      म प फ ब भ साठी
      सम्प = संप
      या नुसार आवाजात बदल होतो

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      अः ः याला विसर्ग असे म्हणतात👍

    • @momandpariscorner1607
      @momandpariscorner1607 2 ปีที่แล้ว +1

      @@MarathiShala धन्यवाद

  • @shardapalkar1787
    @shardapalkar1787 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद 🙏🙏

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 👍👌

  • @jyotinakhate152
    @jyotinakhate152 2 ปีที่แล้ว +1

    Khupch soppya padhatine shikvata sar
    Khup khup dhanyavaad

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ज्योती जी👍👌

  • @ninjagaming99921
    @ninjagaming99921 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद सर

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद लक्ष्मी👍👌

  • @nitinkhanderao4706
    @nitinkhanderao4706 2 ปีที่แล้ว +2

    🙏

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद👍👌

  • @mahakalfunnyvideo
    @mahakalfunnyvideo 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan sir

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद महाकाल👍

  • @_mujawer_sir
    @_mujawer_sir 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद👍👌
      👍👌मराठी लेखन📝
      वेलांटी आणि उकाराचे शब्द लिहिताना तुमचा देखील गोंधळ उडतो का?😢
      😰📝😰📝😰
      आता गोंधळ होणार नाही🥳🏆👍🏻⛳🏆⛳
      😢मराठी लेखन कोणती वेलांटी द्यावी?😢🎊
      😊भाग १
      👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/7_3hh3If1kA/w-d-xo.html
      😊भाग ग २
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/4aG1nPqS2bI/w-d-xo.html
      😢कोणता उकार द्यावा ?😢
      😊भाग ३
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/s7_6iPLGuxQ/w-d-xo.html
      😰कोणता उकार द्यावा ?
      भाग ४ :-👌🏻
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/yursbU4jfiA/w-d-xo.html
      मोठ्या शब्दांना कोणती वेलांटी कोणता उकार द्यावा😢?
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/54RM1SJQFUw/w-d-xo.html
      📝🏆🏆📝
      सखोल मार्गदर्शन व्हिडीओ
      📝 मराठी वेलांटी उकार नियम 😰📝😰📝😰
      📝🏆अजिबात गोंधळ होणार नाही फक्त एकच नियम लक्षात ठेवा👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/mIJwzHN8yn4/w-d-xo.html
      😰😢📝😰😢
      ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे काय?
      कोणती वेलांटी आणि कोणता उकार द्यावा?😢
      प्रश्नच पडणार नाही
      १००% समजणार
      😇🥳✌🏻
      👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/DxSu0k3QeXI/w-d-xo.html
      😢📝😰😢
      काय करू समजतच नाही 😢
      📝कोणती वेलांटी द्यावी?😢
      📝 कोणता उकार द्यावा?😢
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/5vtg-ayVR6k/w-d-xo.html
      सदरील मेसेज कामाचा वाटल्यास
      विद्यार्थी आणि पालक तसेच शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा 🙏🏼⛳🏆⛳
      इतरांना शेअर करा🙏🏼⛳🙏🏼
      ⛳आपल्या मराठी शाळा या चँनल ला सहकार्य करावे ही विनंती आहे⛳
      आपलाच मित्र👨🏻‍🏫
      पठाण सर
      ⛳🏆⛳
      th-cam.com/video/yursbU4jfiA/w-d-xo.html

  • @santoshibiradar6387
    @santoshibiradar6387 2 ปีที่แล้ว +2

    छान

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद👍

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 2 ปีที่แล้ว +1

    Sir also make video on how to teach jodshabd

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      नक्कीच आपल्याला प्लेलिस्ट पाठवतो👍👌
      जोडाक्षर युक्त शब्दांची👍👌
      मराठी जोडाक्षर युक्त शब्द वाचन लेखन | चला जोडाक्षरे वाचायला आणि लिहायला सुरुवात करूया |: th-cam.com/play/PLhrHkO8og7s4PKZAOaAS_a5cnmnXZjoZE.html

  • @bhushanrohankar8756
    @bhushanrohankar8756 ปีที่แล้ว +2

    स्वार व वर्णमाला कसे लक्षात ठेवावे आणि कसे फास्ट लिहावेत

    • @MarathiShala
      @MarathiShala  ปีที่แล้ว

      स्वर आणि व्यंजने म्हणजे वर्णमाला म्हणजे मुळाक्षरे म्हणजे बाराखडी चौदाखडी हे सर्व काही लक्षात ठेवण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे😢😢😊😊🎊🙅इयत्ता पहिलीत प्रवेश घ्यावा लागतो म्हणजे सगळे काही लक्षात राहते 👍👌
      आपण वेळ काढून कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद👍👌
      आपण वेळ काढून कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद👍👌
      शिक्षण हे सतत चालू असते😊👍👌
      📝 मराठी लेखन📝
      😰📝😰📝😰
      आता गोंधळ होणार नाही🥳🏆👍🏻⛳🏆⛳
      😢मराठी लेखन कोणती वेलांटी द्यावी?😢🎊
      😊भाग १
      👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/7_3hh3If1kA/w-d-xo.html
      😊भाग ग २
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/4aG1nPqS2bI/w-d-xo.html
      😢कोणता उकार द्यावा ?😢
      😊भाग ३
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/s7_6iPLGuxQ/w-d-xo.html
      😢भाग ४
      मोठ्या शब्दांना कोणती वेलांटी कोणता उकार द्यावा😢?
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/54RM1SJQFUw/w-d-xo.html
      📝🏆🏆📝
      सखोल मार्गदर्शन व्हिडीओ
      📝 मराठी वेलांटी उकार नियम 😰📝😰📝😰
      😭मग हे शब्द असे का लिहायचे📝📝📝📝📝📝
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/iZRGnY8_lAQ/w-d-xo.html
      📝🏆अजिबात गोंधळ होणार नाही फक्त एकच नियम लक्षात ठेवा👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/mIJwzHN8yn4/w-d-xo.html
      😰😢📝😰😢
      ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे काय?
      कोणती वेलांटी आणि कोणता उकार द्यावा?😢
      प्रश्नच पडणार नाही
      १००% समजणार
      😇🥳✌🏻
      👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/DxSu0k3QeXI/w-d-xo.html
      😢📝😰😢
      काय करू समजतच नाही 😢
      📝कोणती वेलांटी द्यावी?😢
      📝 कोणता उकार द्यावा?😢
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/5vtg-ayVR6k/w-d-xo.html
      सदरील मेसेज कामाचा वाटल्यास
      विद्यार्थी आणि पालक तसेच शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा 🙏🏼⛳🏆⛳
      इतरांना शेअर करा🙏🏼⛳🙏🏼
      ⛳आपल्या मराठी शाळा या चँनल ला सहकार्य करावे ही विनंती आहे⛳
      आपलाच मित्र👨🏻‍🏫
      पठाण सर
      ⛳🏆⛳

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 2 ปีที่แล้ว +1

    Ur video are v helpful sir how to teach slow learners pls make video on that

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      नक्कीच 👍👌
      धन्यवाद ज्योती जी👍👌
      खूप प्लेलिस्ट आहेत 👍
      पाठवतो👍

  • @jyotiwaje5024
    @jyotiwaje5024 2 ปีที่แล้ว +1

    Pahila ukar kasa olkhaycha ?

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ज्योती जी👍👌
      मी प्लेलिस्ट पाठवतो सर्व व्हिडीओ🎊🎁👍
      🙏🏼🥳🙏🏼धन्यवाद🤝🏻
      आपल्यामुळे ( सर ) { शिक्षक } हा मान मिळाला
      धन्यवाद🙏🏼🏆🙏🏼🤝🏻

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      मराठी लेखन📝
      वेलांटी आणि उकाराचे शब्द लिहिताना तुमचा देखील गोंधळ उडतो का?😢
      😰📝😰📝😰
      आता गोंधळ होणार नाही🥳🏆👍🏻⛳🏆⛳
      😢मराठी लेखन कोणती वेलांटी द्यावी?😢🎊
      😊भाग १
      👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/7_3hh3If1kA/w-d-xo.html
      😊भाग ग २
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/4aG1nPqS2bI/w-d-xo.html
      😢कोणता उकार द्यावा ?😢
      😊भाग ३
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/s7_6iPLGuxQ/w-d-xo.html
      😰कोणता उकार द्यावा ?
      भाग ४ :-👌🏻
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/yursbU4jfiA/w-d-xo.html
      मोठ्या शब्दांना कोणती वेलांटी कोणता उकार द्यावा😢?
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/54RM1SJQFUw/w-d-xo.html
      📝🏆🏆📝
      सखोल मार्गदर्शन व्हिडीओ
      📝 मराठी वेलांटी उकार नियम 😰📝😰📝😰
      📝🏆अजिबात गोंधळ होणार नाही फक्त एकच नियम लक्षात ठेवा👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/mIJwzHN8yn4/w-d-xo.html
      😰😢📝😰😢
      ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे काय?
      कोणती वेलांटी आणि कोणता उकार द्यावा?😢
      प्रश्नच पडणार नाही
      १००% समजणार
      😇🥳✌🏻
      👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/DxSu0k3QeXI/w-d-xo.html
      😢📝😰😢
      काय करू समजतच नाही 😢
      📝कोणती वेलांटी द्यावी?😢
      📝 कोणता उकार द्यावा?😢
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      th-cam.com/video/5vtg-ayVR6k/w-d-xo.html
      सदरील मेसेज कामाचा वाटल्यास
      विद्यार्थी आणि पालक तसेच शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा 🙏🏼⛳🏆⛳
      इतरांना शेअर करा🙏🏼⛳🙏🏼
      ⛳आपल्या मराठी शाळा या चँनल ला सहकार्य करावे ही विनंती आहे⛳
      आपलाच मित्र👨🏻‍🏫
      पठाण सर
      ⛳🏆⛳
      th-cam.com/video/yursbU4jfiA/w-d-xo.html

  • @ksagar2816
    @ksagar2816 2 ปีที่แล้ว +1

    सर रफार लिहिताना वरून खाली लिहावा

    • @MarathiShala
      @MarathiShala  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद के सागर जी👍👌
      आपण सांगितल्यामुळे ही चूक लक्षात आली आहे👏 मी पुढे नेहमी लक्षात ठेवील 👍👌
      नेहमी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌