नाश्त्यामध्ये बदल हा हवाच,तेचते पदार्थ खाऊन कंटाळा आला,तांदूळडाळ,पीठ,पोहे रवा न वापरता Nashta recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • नाश्त्यामध्ये बदल हा हवाच,तेचते पदार्थ खाऊन कंटाळा आला,तांदूळडाळ,पीठ,पोहे रवा न वापरता Nashta recipe
    नमस्कार मंडळी 🙏 आज नाश्त्याला काय बनवावे ते सुचत नव्हत🤔नेहमीच तेच ते नाश्त्याचे पदार्थ खाऊन फार कंटाळा आला होता😏 म्हटल चला आज तांदूळ,डाळ,पीठ,रवा,पोहे,बेसन,मैदा न वापरता खमंग खुसखुशीत असा नाश्ता बनवला. हा नाश्ता तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार करू शकतात. उपवास जरी असेल तरी हा नाश्ता तुम्ही खाऊ शकतात तर नक्कीच माझ्या या पद्धतीने हा झटपट तयार होणारा खमंग खुसखुशीत नाश्ता नक्की बनवून पहा
    Breakfast recipe
    Brekfast recipe/न्याहरीचे पदार्थ: • Brekfast recipe/न्याहर...
    उपवासाचा झणझणीत रस्सा वडा
    • नवरात्री उपवासाला असे ...
    उपवासाचा आलू पराठा
    • नवरात्री विशेष उपवासाल...
    महिनाभर टिकणारी कुरकुरीत शेंगदाणा चिक्की
    • नवरात्रीचे उपवास सुरळी...
    सोडा/इनो नवापरता उपवासाची मऊ लुसलुशीत इडली, आंबोळी आणि चटणी
    • आषाढी एकादशी विशेष,1चम...
    उपवासाचा मेदुवडा
    • आषाढी एकादशी विशेष,आतु...
    नवरात्री उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपी
    • नवरात्र विशेष रेसिपी /...
    उपवासाची लाल भोपळ्याची धिरडी
    • नवरात्री मध्ये जिभेची ...
    #aartisrecipemarathi
    #nashtarecipe
    #sabudanavadarecipe
    #sabudanavada
    #साबुदाणानभिजवतावडे
    #साबुदाणावडा
    #साबुदाणानभिजवता१०मिझटपटकूरकुरीतसाबुदाणावडाकसाबनवायचा
    #कुरकुरीतसाबुदाणावडे
    #उपवासाचासाबुदाणावडा
    #maharashtrianrecipe
    #marathirecepi
    #madhurasrecipemarathi
    #saritaskitchen
    #howtomakesabudanavada
    #instantsabudanavadarecipe
    Thankyou for watching 🙏

ความคิดเห็น • 23

  • @sarlamishra6813
    @sarlamishra6813 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bahut badhiya bahut achcha banaya aapane 👌👌👍👍❤️

  • @archanasonsale
    @archanasonsale วันที่ผ่านมา +1

    खूपच छान पद्धतीने समजावले आहे.
    खूपच छान अगदी कुरकुरीत झाले आहेत साबुदाणा आणि बटाटा वडे..😍😋😋
    अगदीं मनापासुन सर्व करत असतेस तू..
    खूप खूप धन्यवाद 🙂❤❤🙂 मला नवरात्रीचे उपवास आहेत तर..
    मी नक्कीच करून बघणार आहे..♥️
    🙂👍🏻👍🏻
    🧡💜🧡💜🧡💜🧡💜🧡💜🧡

  • @vijayas4945
    @vijayas4945 วันที่ผ่านมา +1

    मी सुद्धा नक्कीच करून बघेल , म्हणजे कच्चाच साबुदाणा भरडला, भाजला नाही, आवडली पद्धत
    आतपर्यंत शिजला नाही (वाफला )म्हणायचं, दोन्हीही बरोबर😊
    👌👌💐💐🎊👍
    एरव्ही सुद्धा मुलांना सर्वांना आवडतात, पटकन होतात😂

  • @snehals8078
    @snehals8078 วันที่ผ่านมา +1

    मस्त कुरकुरीत साबूदाणा वडा 👌👌👌

  • @Pooja-hc8jz
    @Pooja-hc8jz วันที่ผ่านมา +1

    वडे खुप छान झाले, instan रेसिपी साठी thankyou

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान मस्त 👌👌

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 วันที่ผ่านมา

    Khup chan sopya padhatine dakhvle nkki krel mi

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान

  • @rutujabhandare31
    @rutujabhandare31 วันที่ผ่านมา

    Khup chan instant sabu vada recipe

  • @vandanabhele4816
    @vandanabhele4816 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @sangitamukwane4778
    @sangitamukwane4778 วันที่ผ่านมา

    Chanch vade👌👌👌🌹

  • @knownfone1793
    @knownfone1793 วันที่ผ่านมา +1

    😊

  • @PadminiPudale
    @PadminiPudale วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ आरती मस्तच झाली आहे साबूदाणावडा खूप छान ❤❤😊😊

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ
      Thankyou

  • @saurabhtupe3678
    @saurabhtupe3678 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई उपवासाचे वडे खूप छान आणि सोप्पी पद्धत सांगितली. पण जिरं upvasla वापरत नाही आम्ही.जिर न टाकता तसे चांगले लागतील्का.मी ह्या उपवासला नक्की ट्राय करेन.thankiu taii.

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो छान लागतात नका घालू जीरे

  • @snehalmaske7461
    @snehalmaske7461 วันที่ผ่านมา

    Mast vada recipe all the best tai

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 วันที่ผ่านมา

    खूप खूप

  • @JayashriChoudhari-p4r
    @JayashriChoudhari-p4r วันที่ผ่านมา

    Khup chan👌
    All the best👍

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 วันที่ผ่านมา

    😛😜👍👌🩷😋😝👍👌👌👌👌