लाडकी बहिण योजनेमागची रणनीती काय, महिला आणि बालविकास मंत्री Aditi Tatkare यांची खास मुलाखत..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • लाडकी बहिण योजनेमागची रणनीती काय, महिला आणि बालविकास मंत्री Aditi Tatkare यांची खास मुलाखत..
    Aditi Tatkare Exclusive Interview on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेमागची रणनीती काय, महिला आणि बालविकास मंत्री Aditi Tatkare यांची खास मुलाखत..
    #adititatkare #ladkibahinyojana #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 14

  • @anandpawar345
    @anandpawar345 14 วันที่ผ่านมา +3

    सर्वोत्कृष्ट महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी महिलांच्या आर्थिक विकासासाठी लाडकी बहिण योजना आणून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे धोरण राबवले आहे.

  • @rajeshgamepatil462
    @rajeshgamepatil462 14 วันที่ผ่านมา +1

    महिला व बाल विकास मंत्री अदिती ताईंच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना अजितदादांनी महाराष्ट्रात आणली. त्यासाठी या राज्यातील प्रत्येक महिला.
    अर्थमंत्री अजितदादा व अदिती ताईं यांच्या आभारी आहेत.!🙏

  • @arjunkhilare757
    @arjunkhilare757 14 วันที่ผ่านมา +1

    योजना चांगली आहे .पण फक्त विधानसभा आहे म्हणून डोळ्यासमोर न ठेवता कायमस्वरूपी ती ठेवावी एवढीच अपेक्षा

  • @narayankhandizod3
    @narayankhandizod3 11 วันที่ผ่านมา +1

    मॅम एखाद्या महिलेचे लग्न 1/2 वर्षांपूर्वी झालेले आहे. परंतु तिचे नाव तिच्या नवऱ्याच्या कुपान मध्ये नसेल तर, त्याला पर्याय काय

  • @PopatPokharkar-qk6wq
    @PopatPokharkar-qk6wq 6 วันที่ผ่านมา +1

    अदितीताइ माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवात मी विधवा आहे,माझ्या नव-याच्या मोबाइल वर
    "माझी लाडकी बहीण" upload केले तर चालेलका?माझा इमेल आइडी माझ्यानव-याच नावावर आहे.तर मला या योजनेचा लाभ मिळेल

  • @Marathiknowledge672
    @Marathiknowledge672 13 วันที่ผ่านมา +1

    ज्यांना निराधार योजनेचे पैसे मिळतात त्यांना मिळणार काय

  • @anandpawar345
    @anandpawar345 14 วันที่ผ่านมา

    आदिती ताईंनी घेतलाय नारी प्रगतीचा ध्यास म्हणून तर होतोय महिलांचा विकास

  • @pramilachavhan3229
    @pramilachavhan3229 9 วันที่ผ่านมา

    सिलिंडर केव्हा होणार आहे मोफत

  • @dipaliwagh5921
    @dipaliwagh5921 12 วันที่ผ่านมา

    अगणवाडीचे मानधन वाढवले पाहिजेत

  • @user-nk2oz9ky4p
    @user-nk2oz9ky4p 9 วันที่ผ่านมา

    काय बढाई मारु नका साईट चालत नाही एकही फाम लाडकी बहिण चा भरला जात नाही अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून दिले पाहिजे

  • @user-mk5nw8gd7y
    @user-mk5nw8gd7y 11 วันที่ผ่านมา

    He aap Madhe Dist. Taluka Selecte kel ka Lagech Te pudhe jat nahi Loading... La Houn jat Kay Problems To Lavkar shelved... Karava

  • @user-mk5nw8gd7y
    @user-mk5nw8gd7y 11 วันที่ผ่านมา

    Mobile madhe Ha Form Bhartana Khup Aadchan yet Aahe karan narishakti doot aap He Khup Lod.... Ghet Aste

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 13 วันที่ผ่านมา

    पुरूषांसाठी 👎 🤙 🔔 😂