तमाशा हे ग्रामीण भागात यात्रेत असलेले एकमेव मनोरंजन साधन होते ही लोककला फार सुंदर आहे मला तमाशा बघण्याची खूप आवड होती त्यामुळे मी माझ्या मुलाला नेहमी तमाशाला गावोगावी घेऊन जायचो त्यातून त्याला त्या लावणीची आवड निर्माण झाली आणि तू आता स्तर प्रवाह वाहिनी वरील मी होणार सुपरस्टार या शो मध्ये सिद्धेश उपविजेता ठरला आहे पारगाव शिंगवे ग्रामपंचायत सदस्य आणि शाळेच्या वतीने सत्कार झाला आहे त्याचं प्रमाणे पुणे कोंडवे धावडे येथील आदर्श सरपंच अतुल आप्पा धावडे यांनी पण भव्य सत्कार केला❤❤
अंगावर काटा उभा राहिला तुमचे शब्द ऐकुन सिध्देश खुप मोठा हो. आणि आईचे शब्द ऐकुन डोल्यातून पानी आल
रडलवस यार किती भारी प्रफॉमन्स ❤️❤️ शब्द शब्द अंगावर आला ❤️💯
अंगावर काटे उभे झाले 😢 आज पर्यंत फक्त ऐकत आलो होतो विठाबाई नारायणगावकर बद्दल पण आज खरं बघितलं अन् डोळ्यात पाणी आलं 😢❤
तमाशा हे ग्रामीण भागात यात्रेत असलेले एकमेव मनोरंजन साधन होते ही लोककला फार सुंदर आहे मला तमाशा बघण्याची खूप आवड होती त्यामुळे मी माझ्या मुलाला नेहमी तमाशाला गावोगावी घेऊन जायचो त्यातून त्याला त्या लावणीची आवड निर्माण झाली आणि तू आता स्तर प्रवाह वाहिनी वरील मी होणार सुपरस्टार या शो मध्ये सिद्धेश उपविजेता ठरला आहे पारगाव शिंगवे ग्रामपंचायत सदस्य आणि शाळेच्या वतीने सत्कार झाला आहे त्याचं प्रमाणे पुणे कोंडवे धावडे येथील आदर्श सरपंच अतुल आप्पा धावडे यांनी पण भव्य सत्कार केला❤❤
Khup bhari❤❤❤
Mastch ❤👌👌👌👌👌
Kuop mast ❤
Nice
Nias