भाग क्र. 27 शेतकऱ्याच्या नशिबात कधी जत्रा सनसुद नसतात ! BALU KOMAL VIDEO !! Balasaheb comedy video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @माऊलीचीधमालकॉमेडी
    @माऊलीचीधमालकॉमेडी 2 ปีที่แล้ว +28

    एकदम भारी खरोखर शेतकऱ्याची
    हीच परिस्थिती आहे👍👍🙏🙏

    • @balasahebshindecomedy
      @balasahebshindecomedy  2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏

    • @mr.bambale.n.l7656
      @mr.bambale.n.l7656 2 ปีที่แล้ว +1

      Balu bhau एकच नंबर धन्यवाद बर का लई भारी वाटलं
      जय जवान जय किसान ...

    • @vinayakpangarkar9970
      @vinayakpangarkar9970 2 ปีที่แล้ว

      ौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौ

    • @vinayakpangarkar9970
      @vinayakpangarkar9970 2 ปีที่แล้ว

      ौगौ

  • @rushikeshselke2715
    @rushikeshselke2715 2 ปีที่แล้ว +23

    बाळासाहेब तुम्ही आज शेतकऱ्याची खरी व्यथा मांडली धन्यवाद वाद 2 महीन्या पुर्वी सोयाबीन ६ हजार होती आज आपल्या कड नाही तर ८ झाली डोळ्यात पाणी आलं आजचा भाग खुप छान होता

  • @sandipdarandale2792
    @sandipdarandale2792 2 ปีที่แล้ว +2

    एकदम मस्त आहे त्याच्यामुळे लोकांना काहितरी शिकायला मिळाले

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 2 ปีที่แล้ว +2

    एकदा भारी ही च परिस्थिती आहे शेतकऱ्यांची एकदम बिकट परिस्थिती आहे

  • @sasepatil909
    @sasepatil909 2 ปีที่แล้ว +14

    आजचा ऐपिसोड पाहून डोळे भरून आले तुम्ही शेतकऱ्यांची आजची परिस्थिती दाखवून दिली 👌👌👌💐💐💐 खूप छान भाऊ व ताई 👍👍

  • @dhanupickuplover7019
    @dhanupickuplover7019 2 ปีที่แล้ว +4

    शेतकऱ्याची खरी व्यथा,डोळ्यातून पाणी आले. निशब्द,

  • @janardhankurhe2308
    @janardhankurhe2308 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान बाळासाहेब भाऊ खरोखरच जी आज शेतकऱ्यांची आजची परिस्थिती आहे ती तुम्ही दाखवली खरंच महान आहात तुम्ही जय हो 🙏🙏🙏👍👍👌👌💐💐🌹🎉🎉🎊

  • @mukeshzalte6042
    @mukeshzalte6042 2 ปีที่แล้ว +2

    1no vidio

  • @jaresushant5929
    @jaresushant5929 2 ปีที่แล้ว +6

    खरी परिस्थिती दाखवली 1 no बाळू दाजी अन कोमल ताई

  • @vishnuingle8940
    @vishnuingle8940 2 ปีที่แล้ว +2

    आगदी बरोबर शेतकऱ्याची अशीच परिस्थिती आहे.धन्यवाद बाळासाहेब.

  • @parmeshwarsojal707
    @parmeshwarsojal707 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान बाळू भाऊ डोळ्यात पाणी आले

  • @विनायकरोडे
    @विनायकरोडे 2 ปีที่แล้ว +2

    खरच शेतकर्यांची खरोखर परिस्थिती आसिचआहे व्हिडिओ खुप छान आहे

  • @amolmore7085
    @amolmore7085 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan Bhag hota maje dole bharun aale 👍💯👍💯

  • @laxmilohakare445
    @laxmilohakare445 2 ปีที่แล้ว +4

    First comment

  • @vaishnaviwagde7737
    @vaishnaviwagde7737 2 ปีที่แล้ว +2

    Ekdam chan aahe bhau he last la radu aal 😔😔

  • @jagannaththorat1693
    @jagannaththorat1693 2 ปีที่แล้ว +3

    Very emotional Video Balasaheb didi 1No congratulations all of you family bye

  • @vinayaknarwade5427
    @vinayaknarwade5427 2 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्यावर व्हिडिओ काढला बाळासाहेब आणि ताई डोळ्यात पाणी आलं व्हिडिओ पाहून तुमच्या कार्याला सलाम

  • @ganeshgaikwad8681
    @ganeshgaikwad8681 2 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब व्हिडिओ बघून डोळ्यात खरच पाणी आलं

  • @Ueuyegxyrgrcru
    @Ueuyegxyrgrcru 2 ปีที่แล้ว +3

    Shetkaryanchya kharya jivnavarcha ek apratim emotional video,😪😪dole bharun ale bhava,well done keep it up👌👌👌

  • @yogeshpawade5813
    @yogeshpawade5813 2 ปีที่แล้ว +10

    शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आज सगळया वस्तू महाग झाल्या असून जगाचा पोशिंदा कमी भावात जीवन जगत आहे.

  • @sagarthakur7666
    @sagarthakur7666 2 ปีที่แล้ว

    बाळासाहेब खूप छान तुम्ही आज शेतकरीवर्ग किती कष्ट करतात आणि तेना मालकाचा भाव मिळत नाही. खरच तुम्ही खुप भारी कलाकार आहे तची साथ देणारी पत्नी चांगली साथ आहे पण खूप छान विडिओ केला 👌👍🙏

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 2 ปีที่แล้ว +1

    Zabardast 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshshinde1145
    @ganeshshinde1145 2 ปีที่แล้ว +1

    Khar ahe balsahebbbb bhuuuuuu

  • @vitthaldabhade6364
    @vitthaldabhade6364 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान विडियो आहे या विडिओ नी रडवलच बघा तुम्हाला सहकार्य करायला तुमची मुलगी पण खूपच हुशार आहे तिला परिस्थिती ची जाणीव आहे

    • @vitthaldabhade6364
      @vitthaldabhade6364 2 ปีที่แล้ว +1

      ज्यांना ज्यांना हा विडियो आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक करा

  • @dadasahebmule2735
    @dadasahebmule2735 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर बाळु भाऊ

  • @मंदिरशिल्पकारअहमदभाई

    खरंच आजच्या भागाने रडवले राव बाळासाहेब.... खरंच शेतकऱ्याची खूप वाईट आवस्था आहे.... पिकवता येत पण विकता येत नाही

  • @lahughusale3874
    @lahughusale3874 2 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त

  • @maheshsatpute532
    @maheshsatpute532 2 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब तुमी शेतकऱ्यांची वथा माडली धनवाद

  • @manikgayke8622
    @manikgayke8622 2 ปีที่แล้ว +1

    खर आहे बाळासाहेब

  • @kanyaphopse9265
    @kanyaphopse9265 2 ปีที่แล้ว +1

    छान भाग होता आजचा

  • @nathamehetre4448
    @nathamehetre4448 2 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी

  • @sushantsavant5519
    @sushantsavant5519 2 ปีที่แล้ว +1

    😥😥😥🙏खरोखर शेतकऱ्याची खरी परिस्थिती आहे शेतकरी शेतामध्ये खुप कष्ट करून माल आणतो पण आपल्या मालाची विक्री पण शेतकऱ्याला करता येत नाही🙏 😥😥😥

  • @savitamatevlog1849
    @savitamatevlog1849 2 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त दादा

  • @dadasahebnale1171
    @dadasahebnale1171 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan aahe

  • @prashantsborude5450
    @prashantsborude5450 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही जे video बनवता बाळासाहेब ते सर्व अतिशय सुंदर असतात पण जो आज तुम्ही शेतकऱ्याच्या जीवनावर video तैयार केला तो मनाला अतिशय भारावून गेला असेच शेतकऱ्याच्या जीवनावर video तैयार करत जा
    (Only शेतकरी) (brand is brand) (जय किसान)

  • @mukeshzalte6042
    @mukeshzalte6042 2 ปีที่แล้ว +1

    Badu dada khup chhan vidio mala faar aavdla

  • @sushilmeshram4554
    @sushilmeshram4554 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान विडीओ भाऊ शेतकरयाची खरी च कहानी दाखवली 🙏🙏🙏

  • @prakashyadav2718
    @prakashyadav2718 2 ปีที่แล้ว +1

    Pharach.changala.direction.super

  • @samadhanthale3630
    @samadhanthale3630 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर

  • @akashghare3679
    @akashghare3679 2 ปีที่แล้ว +2

    Very nice real situation base video 👌👌

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 ปีที่แล้ว +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर आपली शेतकऱ्याची अशीच स्थिती आहे❤️🙏🙏🙏🙏

  • @pradnyavlog1440
    @pradnyavlog1440 2 ปีที่แล้ว +1

    सलाम तूम्हाला आज पर्यंत तूम्ही हसोलो आज डोळयांत पाणी आले

  • @rekhakhamkarkhamkarrekha9169
    @rekhakhamkarkhamkarrekha9169 2 ปีที่แล้ว +2

    आजचा व्हिडिओ पाहून डोळे भरून आले हीच परिस्थिती आहे आजही शेतकऱ्यांची खूप छान दादा वहिनी

  • @ajijshaikh2333
    @ajijshaikh2333 2 ปีที่แล้ว +1

    Lai bhari reallity

  • @manojjagtap6460
    @manojjagtap6460 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ ताई आजचा एपिसोड पाहुन माझ्या डोळ्यात पाणी आलं बर का 👍👍👍

  • @user-niranjandada
    @user-niranjandada 2 ปีที่แล้ว

    खूप छान दादा व वहिनी,,
    शेतकऱ्यांची व्यथा मांडली,जी बाजू मांडली त्याबद्दल शब्द कमीच आहे, धन्यवाद दादा,
    From- निरंजनदादा होन दवणगाव

  • @yogeshvedpathak1931
    @yogeshvedpathak1931 2 ปีที่แล้ว +1

    खर.आहे

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 2 ปีที่แล้ว +1

    किती कठ केले तरी मालाला भाव नाही लई वाईट वाटले

  • @meenagund3674
    @meenagund3674 2 ปีที่แล้ว +1

    Khupp chan bhag 👍👍👍👍👍

  • @jakirshaikh1291
    @jakirshaikh1291 2 ปีที่แล้ว +2

    1 nambar shetkaryanchi wetha sangitali dolle bharun aale

  • @Dj_songs_dj
    @Dj_songs_dj 2 ปีที่แล้ว +2

    अक्षरशा रडलो मी असच माझ्या सोबत झलेल आहे खूप छान नाट्य रूपानंतर केल धन्यवाद दादा आणि वहिनी🙏🙏🙏🙏

  • @manishagangurde2522
    @manishagangurde2522 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar bhau komal Khup samjdar ani mulgi tar samjdar astec

  • @ashokwakchoure97
    @ashokwakchoure97 2 ปีที่แล้ว +1

    Balu bhau kharch khup chaan

  • @nitinnalkar7253
    @nitinnalkar7253 2 ปีที่แล้ว +1

    1 che number

  • @aditya077_
    @aditya077_ 2 ปีที่แล้ว +1

    Aaprtim 👌👌

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌

  • @rajendramahajan1770
    @rajendramahajan1770 2 ปีที่แล้ว +2

    छान वाटला व्हिडीयो सामाजी‌ संदेश पन भारी होता. खरी हाल आहे आजची शेत करी ची.

  • @sheetalkondhalkar1477
    @sheetalkondhalkar1477 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @vickydamle3907
    @vickydamle3907 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 2 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब कोमल ताई कांद्याचा भाव पण उत्पादन खर्चा पेक्षा कमी झालाय कांद्याची पण अशी परिस्थिती आहे तो पण हृदयस्पर्शी व्हिडिओ बनवा

  • @ramkisanbide8165
    @ramkisanbide8165 2 ปีที่แล้ว +1

    1 no balu daji & komal tai

  • @AmolJavare
    @AmolJavare ปีที่แล้ว

    Super👍👍

  • @SonaliPawar-gq7ls
    @SonaliPawar-gq7ls 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

  • @ravindragaikwad9203
    @ravindragaikwad9203 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan bhag hota, mazya shetakryacha kharch koni validar nahiye,1 shetkari , jay jawan jay kisan ,

  • @machhindranawale267
    @machhindranawale267 2 ปีที่แล้ว +1

    Balu bhau Ani komal vahini thumi real shetkari candetion episode banvala dole panawale 😚

  • @rajauto5589
    @rajauto5589 2 ปีที่แล้ว +1

    CHAN EPISODE HOTA DOLYAT PANI AALE BALASAHEB

  • @bhau2507
    @bhau2507 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान👌👌

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 2 ปีที่แล้ว +1

    आज शेतकऱ्याची खरी परिस्थिती दाखवली

  • @sujatagorave324
    @sujatagorave324 2 ปีที่แล้ว +3

    माउली भाऊ तुमचे सगळे व्हिडिओ मी बघत असते आम्हाला खुप आवडतात

  • @prashantpawar4966
    @prashantpawar4966 2 ปีที่แล้ว +1

    Kar aahe brka😭🙏mast

  • @machindragadakh4282
    @machindragadakh4282 2 ปีที่แล้ว +2

    ✌✌👍👍👌👌

  • @haris5783
    @haris5783 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👍👍

  • @samirsable3243
    @samirsable3243 2 ปีที่แล้ว +1

    kadak 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @kishorsolat7118
    @kishorsolat7118 2 ปีที่แล้ว +2

    गाडी खरच फायनस वाल्याने नेलि काय

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान झाला आजचा एपिसोड आणि सत्त्य परिस्थितीवर आजचा एपिसोड होता👍👍🎉🎉👌👌

  • @bhagvatnajan3374
    @bhagvatnajan3374 2 ปีที่แล้ว +1

    Lay bhari

  • @Kiranjoshi_26
    @Kiranjoshi_26 2 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब तुम्ही शेतकऱ्याची खरी परिस्थिती व्हिडिओ च्या माध्यमातून मांडली.👌👌 😭

  • @आमचीयारी
    @आमचीयारी 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @jaydeepthorat5240
    @jaydeepthorat5240 2 ปีที่แล้ว +1

    😔खरी परिस्थिती....😔

  • @pappupawar4307
    @pappupawar4307 2 ปีที่แล้ว +2

    डोळ्यात पाणी आलं
    खुप वाईट आहे परीस्थिती 😞😞😞😞

  • @santoshgavhane9762
    @santoshgavhane9762 2 ปีที่แล้ว +1

    ह्रदयस्पर्श कथा...मन हरावुन गेले..

  • @kanifanathpawar7977
    @kanifanathpawar7977 2 ปีที่แล้ว +1

    बाळु मामा दिदि खूप समजदार आहे तिने परिस्थीती ओळख ली काय करनार शेतकरेचे आशिच परिस्थीती राहते आज खूप रडले बाळु मामा छान विडिओ झाला आहे धन्यवाद

  • @nalawade589
    @nalawade589 2 ปีที่แล้ว +1

    Khose patil 1no

  • @ganeshkadam6308
    @ganeshkadam6308 2 ปีที่แล้ว +1

    हृदय स्परशी

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 2 ปีที่แล้ว +1

    सर्वांना खायला घालणारा हा जगाचा पोशिंदा तोच आज उपरा झाला आहे हो शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची ही चिंताग्रस्त अवस्था कधीच संपणार नाही एक ही सरकार याबाबतीत ठोस काम का करत नाही तेच संमजत नाही

  • @Bhausaheb1986
    @Bhausaheb1986 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👌👌👌👌👌

  • @OLLGAMING8395
    @OLLGAMING8395 2 ปีที่แล้ว +4

    शेतकऱ्याचे वास्तविक दुःख शेतकऱ्याला कोणीच वाली नाही शेती करणे हाच गुन्हा झाला आहे की काय

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 ปีที่แล้ว

    बाळु भाऊ शेतकरी राजा कधी सकी होईल
    छोटा पुढारी यांचा पण असाज विडोओ बनवला होता
    जय किसान
    जय महाराष्ट्र

  • @kakadeprasad4407
    @kakadeprasad4407 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 2 ปีที่แล้ว +2

    माय बाप सरकार बघा शेतकरी किती दुःखी आहे. 😭😭😭 शेतकरयांना पेन्शन योजना लागू करा. शेतमाला ला हमी भाव द्या.लई वाईट दिवस शेतकरी कादित आहे. मूलभूत गरजा पूर्ण करणे अवघड होऊन बसले आहे

  • @nitinkhamkar4783
    @nitinkhamkar4783 2 ปีที่แล้ว +4

    ❤️🙏🙏 very nice

  • @kamleshbabar4222
    @kamleshbabar4222 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏👌👌

  • @balujadhav944
    @balujadhav944 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌💯

  • @chandhawldar78692
    @chandhawldar78692 2 ปีที่แล้ว +2

    Very very❤❤❤ nice

  • @rameshshinde6873
    @rameshshinde6873 2 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @devanshsangamner4833
    @devanshsangamner4833 2 ปีที่แล้ว +1

    Aamchyavar magchya mahinyat asi vel aali hoti

  • @vinodkangune1731
    @vinodkangune1731 2 ปีที่แล้ว +1

    खूप अवघड असते शेतकऱ्याचे जीवन खूप त्रासमय

  • @Kumudinibhalerao
    @Kumudinibhalerao 2 ปีที่แล้ว +1

    Ajacha episode ha wastvik paristhithivar banwala kharokhar shetkaryachi paristhithi hich aahe dhanyawad

  • @santoshgadakh3326
    @santoshgadakh3326 2 ปีที่แล้ว +1

    Bhau 1.number.santosh.gadakh

  • @GurudevDatta-qo3jo
    @GurudevDatta-qo3jo ปีที่แล้ว

    Very nice and real fact