UNCUT : घराणेशाही फोफावणार असेल तर आघाडीला पाठिंबा नाही, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- महाराष्ट्रात घराणेशाही फोफावणार असेल, तर आघाडीला पाठिंबा देणार नाही, असा इशारा भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
गेल्या 70 वर्षांपासून धनगर, कोळी, माळी समाज उमेदवारीपासून वंचित राहिलाय. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात यावी याबाबतचा प्रस्ताव 15 दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला, मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यामुळे जर घराणेशाहीच फोफावणार असेल तर आम्ही आघाडीला पाठिंबा देणार नाही असा इशाराच आंबेडकरांनी दिलाय.
अतिशय योग्य भूमिका मांडलेले आहेत बाळासाहेब आंबेडकर साहेब .धन्यवाद।
किंग ऑफ महाराष्ट्र आद. बाळासाहेब आंबेडकर
Very good sir jai bhim
सर मातंग समाज सुद्धा अजून खूप वंचित आहे त्याला सुद्धा सोबत घ्या
आणि आर्वी प्रकरणात लक्ष द्याल ही मनापासून अपेक्षा
तुमचाच कार्यकर्ता
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
बाळासाहेब आंबेडकर यांनी खूप छान आपले विचार मांडले आहेत
Roshan Sawant 100% right
Why can't you accept socialism, praksh aambedkar is not only dalit and vanchit leader ,if they are properly represented in loksabha and rajysabha to then why you need maratha aarkshan,maratha loby should think over that,jaybheem jaymaharashtra,you come mainstream of nation building,my humble request to them,
@@ashokmahire6541 g
बाळासाहेब एक inteligengt व्यक्तीमत्व आहेत....
सर्वांना सत्तेचा वाटा मिळावा यासाठी साहेब नेहमीच प्रयत्नरत् असतात...
परंतु काही जातीयवादी घराणेशाहीचे बाहुले लुड्बुड करत असतात...त्यांची दुकानदारी बंद होईल म्हणुन....
साहेबांना सलाम....
गहप
Dr
Political power is vested in particular caste due to majority of caste, it must be decentralised, ie that is marstha,if you want to solve the reservation problem ,then maratha community must press the marath a ministers in power must resing and full fill the backlog then only the problem of reservation to maratha will be solved
गुड सर आपकी बुद्धि भी उज्वल है
जनसामान्यांना न्याय देणारा नेता बहुजन हृदय सम्राट
Goodinformation
छोट्या समाजाला न्याय देणारा ् नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
खूप अभ्यासपूर्ण स्टेटमेंट आहे....खरोखर राजकारण घराणेशाही ने ग्रासले आहे. आणि त्यामुळे बहुजन समाज चे नेतृत्व निर्माण झाले नाही.
0
बाळासाहेब आप आगे बढो हम आपके साथ हे
स्पष्ट भुमिका बाळासाहेब आंबेडकर
माझ्या राजाला साथ द्या
जय भिम जय भारिप
एक ही नेता हैं प्रकाश आंबेडकर सहाब ज़िंदाबाद वंचित बहुजन आघाड़ी ज़िंदाबाद
Ambedkar saheb Jindabad
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही!!! प्रकाशपर्व
Apla neta lay power full only VBA jay bhim Jay shivray
Only Prakash Ambedkar
जय भिम. साहेब.👍👌
mast statement saheb
आंबेडकर सर.. मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे.
Pankaj Nagdeve asnarach na mitra
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा स, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
My leader ma.adv.prakash saheb ambedkar
.
प्रकाश आंबेडकर ही भाजपची बी टीम आहे
Teri bahan teri maa mere Ghar mein hai uska kya
स्पष्ट मत मांडले साहेब...जय शिवराय जय अहिल्या जय भिम
सर असेच निर्णय घ्या तरुण वर्ग तुमच्या पाठीशी आहे आणि असणार
Vaibhav Dabade right
वंचित बहुजन आघाडी च्या हात्तात सत्ता दिली नक्कीच जातीवाद बंद होईल
बरोबर आ हे
हम आपके सात है।
याला म्हणतात नेता जय भीम जय भारत साहेब
Jay Mulnivasi
Jay Bhim saheb
जय भिम जय भारिप
Super saheb
आहे हे ठिक आहे, प्रगतीवर देश आहे ,उगीच भलत्याच लोकांच्या हाती देश देवून जनतेने नुकसान करु नये
Sir good thoughts
jay bhim saheb
Jay bhim Sir
Jay Bhim
Very good spich sir Jay shivray
Jay shivrai Jay Bhim jay bharip Bhau
Aamch kalji fakt Aani fakt
Aambedkar gharanech
Jay bhim Saheb Aamhi tumchya sobat aahot
Namo budhay
Jay shivray Jay bhim Jay Bharth
.chan saheb, vanchit samajala chance milala pahije, nahi tar etar class Che aasch vapar Kartil.... Jaibhim...
खुप छान निर्णय साहेब.. आघाडी शिवाय पर्याय पन नाही..भाजप वालेतर दलित-मुस्लिमला त्रासच देनार...
Mosin Shaikh aasa konta tras jhala mitra tula.
Mosin Shaikh barobar bhava
Tula honarch re tras tu kuthe ithla ahes. Arab madhye ja re baba tu nahitr tya porkistan madhye.
Mosin Shaikh barobar ahe
मोहसीन भाई, बरोबर. पण हा पक्या ओवेसीला वापरून स्वतःचा भाव वाढवून घेतोय आणि rss ची बी टीम म्हणून काँग्रेसची मते खाण्याची सुपारी घेऊन काम करतोय.
Prakash Ambedkar only 2019
True.line.saheb.jay.bhim
😢😢😢😢😢😢घराणे शाही 👍संपली👌👌👌
Ambedkar saheb tum aage badho hum tumhare saath hai!!!!
Great sir
jay bhim sir
we are with u sir👍
जय भिम सर
Kdkkkkkkkkk jay bhim jay mim Jay Miller
Nice decision sir✌️❤️ we are with you... Balasaheb tum sangarsh karo hum tumhare saath h...👑👑💪
Jay Bhim jay bharip
Very nice thought...parkas ambedkar.saheb... Jay bhim
Jay. Bhim v..b..a only💙💙💙
Nice statement sir
Great
Ekach saheb balasaheb ambedkar saheb Jay bhim
Prakash Sir is the only person in india Who talked truth without daring.jai babasaheb.savidhan zindabad
A
Tq sir 👍👍👍
Jay bhim saheb
we support you sir
जय भिम सर
राहुल सर मी तुमचा फार मोठा फॅन आहे
बहुजन सारे एक हो सत्ता आपल्या हाती घेऊ
Atavle pm
Bichukale cm
❤️❤️
agadi barobar ahe saheb
Prakash Ambedkar Saheb only 2019
from nashik i agree with you sir if all our parties like athavale kavade and others also so we can win vivek b ahire .
समान नागरी कायदा झाला तर स॔रव तुमारे साथ है .......
खूप छान सर
Nice dishijan
jay bhim
#सहमत#👍
Very Nice...Very Great Man...All Stetments Very Studyfull ..
balasaheb age badho hum tumhare saath hai
Great sir
Jai bhim
राहुल सर
एक नं
Prakaash Aambedkar saaheb zindaabaad zindaabaad zindaabaad..
Jay Bhim Jay bharip jay sanvidhan jay Bharat
खूप खूप छान साहेब
Jai Bhim 2019 aaple Sarkar
🙏
जय भिम साहेब एक निष्ट व वैचारिक आहात तुमहाला आमच बहुमत आहे
Only vanchit bahujan aghadi Adarniya balasahebana manacha jay bhim sir
Jai bhim jai vba
Awesomeness
Jay bhim jay Mim
babasaheb ekdam right bolalat sagle tumchya sonar aahe
adv.balasaheb ambedkar aage bado hum tumhare sath hain....
Jay bhim Namo buddhay Jay sanvidhan Jay Bharat 🙏🙏
great human being .hatesoff sir 👌👏
जय भिम फक्त भारिप
Jay bhim nice
Right BALASAHEB JAI BHEEM JAI BHRAT BALASAHEB
Good sir
Very nice think
एकच साहेब,बाळासाहेब
बहूजन वंचीत आघाडी यातील वंचीत हा शब्द खटकतो.तो बदलणेऐवजी तो नकोच.मी प्रकाश साहेबांचा भक्त आहे. व त्यांचे संयमी व्यक्तीमत्व मला आवडते.त्यांचे बोलण्यात कधीच आक्रस्ताळे पणा किंवा कोणाबद्दलही आकस नसतो.सवर्ण हिंदूना सूध्दा ते तितकेच प्यारे आहेत जितके आंबेडकरी चळवळीतील लोकांना आहेत.वंचीत शब्द हा प्रस्थारित शब्दाविरूध्द आहे.प्रस्थापितांविरूध्द असे स्वरूप लढ्याचे असू वये.कारण प्रस्थापिता मधील मोठ्या गटाचे प्रकाश आंबेडकर हे चाहते आहेत.वर्ग लढा व वर्ण लढा असे स्वरूप या लढाईला येऊ नये.संविधानाचे शक्तीमूळे आता शोषीत वंचीत कोणीच राहीले नाही.प्रस्थापित हेच मूळात अस्वस्थ व भयाने पछाडलेले आहेत त्यांना प्रकाशजींचे सक्रीय नदतीची गरज आहे.मला वाटते नव्या पक्षाचे नाव बहूजन विकास आघाडी असे असावे.बगूजन वंचीत आघाडी नसावे.
खर अाहे प्रकाश साहेब, २०१९ चे काय झकास ठोकताळे मांडलेत हो तुम्ही. तुमच्या व्यूहरचनेवरून अस दिसतय की प्रकाश अांबेडकर पंतप्रधान होतील. अाता यात अाश्चर्य वाटण्याचे कारण नाही माणुस हा अाशादायी असतो.
Prakashji Ambedkar tumhi pudhe ja aamhi sagle tumchya pathishi ahe jaybhim jaybhim jaybhim jaybhim jaybhim jaybhim
जय भीम सर जय भारीप
great saheb
साहेब मत खूप छान आहे तसंच झालं पाहिजे साहेब म्हणतात