शेतकऱ्यांची वाट लागणार,यात शंका नाही कापुस भाव कवडीमोलाने चालू आहे,त्या पाठोपाठ तुरीच्या भाव पाडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहेत
कोकणात किमान रेल्वे प्रश्नावर आणि मुम्बई गोवा महामार्गावर काम व्हावे यासाठी फडणवीस साहेब आपण स्वतः लक्ष द्या. आणि किमान कोकणाला न्याय मिळवून द्या. आता कोकणणे भरून भरून दिले आहे. आता परत फेड करा.
देवेंद्र फडणवीस म्हणजे भ्रष्टाचार शुन्य अशी आमची भावना आहे . आता लोकांना दिलेली आश्वासने पाळने आणि विकास कामातील भ्रष्टाचार टाळणे ही दोन मोठी आव्हाने आहेत.
कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मोफत वीज द्या
शेतकऱ्यांची वाट लागणार,यात शंका नाही कापुस भाव कवडीमोलाने चालू आहे,त्या पाठोपाठ तुरीच्या भाव पाडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहेत
कोकणात किमान रेल्वे प्रश्नावर आणि मुम्बई गोवा महामार्गावर काम व्हावे यासाठी फडणवीस साहेब आपण स्वतः लक्ष द्या. आणि किमान कोकणाला न्याय मिळवून द्या. आता कोकणणे भरून भरून दिले आहे. आता परत फेड करा.
शेतकरी कर्जमाफीचे काय झाले
मोदी 2014 म्हणाले होते की 2023 पर्यंत प्रत्येकाला घर मिळेल आता 2025 आले आहे हि नुसते बोल बच्चन आहेत
देवेंद्र फडणवीस म्हणजे भ्रष्टाचार शुन्य अशी आमची भावना आहे . आता लोकांना दिलेली आश्वासने पाळने आणि विकास कामातील भ्रष्टाचार टाळणे ही दोन मोठी आव्हाने आहेत.
शेतकरी संपणार आहे
देवेन्द्रजी भावी PM ❤❤🎉🎉🎉🎉🎉
२०१४ला सोनं तारण योजना आखली होती ते मिळाले नाही आज पर्यंत त्यावर बोलाना साहेब
सात बारा उतारा कोरा कोरा आशा थापा मारत होता हा टरबुज
Vastav Sodun je Nahi 9:07 kahi te Retun