Life Of A Police Officer - Corona Warriors Special Series - Marathi Kida
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ค. 2020
- Hello friends,
We hope you all are well and safe.
In this pandemic, we couldn't shoot and upload your favorite Street Interviews. But now we are back again with something special. We have asked questions to Corona Warriors, the Maharashtra Police about their life and current situation. Let's check out their answers. Watch the video till the end.
We salute to all our corona warriors through this video.
We have taken the all necessary precautions and this interview is shot with the prior permission of the concerned person.
Hit the like button, if you like the video.
Please share this video with your friends and family.
Marathi Kida T-Shirts
bit.ly/kidatees
Actors: Suraj Khatavkar
Camera: Prashant Dandekar
Editing: Niranjan Nigadikar
Concept: Prashant Dandekar
Special Thanks: Sachin Devade (Maharashtra Police)
#Police #Life #Corona #Warriors
----------------
Like Share & Subscribe
/ marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida
Respect 👮👮👮
महाराष्ट्र पोलीस🙌🙌
हो आणि कविता 1 no
100%
Maharashtra Police🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकच no. भावा सरांच्या कविता अवडल आपल्याला असाच एक सुशिक्षित बे रोजगार तरुणाचा पण एक व्हिडिओ पाहिजे त्यांच्या भावना काय ... हे पण कळले पाहिजे ..
th-cam.com/video/ypfUnKT3F9g/w-d-xo.html गावरान मेवा कॉमेडी
सरांच्या कवितेसाठी एक लाईक ...😅
👇
👇
👇
👇
thanks
@@artist-sachindevademaharas4077 khup chan kavita sir👌👌👌
@@artist-sachindevademaharas4077 very nice sir 😊👌👌
th-cam.com/video/JYbEvsh-JEw/w-d-xo.html
Sir poems sati channel kada ki Tumi pn... TH-cam la
भावा व्हिडिओ खुप छान केलाय.... आणि खरंच प्रत्येक नागरिकाने आपल्या पोलीस बंधू भगिनींना सहकार्य करायला हवे. 👍🏻👍🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻
Sp Bro ❤️
Tumhi comments keli
Editor king
भावा तुझा स्वतः चा येवढा मोठा चैनल असुन तु खुप सार्या आपल्या मराठी भावांना सपोर्ट करत आहे भावा छुप छान वाटलं आणि आमचा दोघांना FULL SUPPORT
@@djKartikproduction brobr aahe bhava
खूप छान सूरज... महाराष्ट्र पोलिसांना माझा सलाम🙏🏻
कविता एक नंबर होती 😍😍😘
धन्यवाद पोलीस खात्याला
पोलीस रुपी शिवरायांच्या मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏💪🏻🔥
Thanks
I proud of My Husband is Police 👮🏻♂️
Mast
same here
I proud of my father is police
Madam jevdha tyanch police mhun amhala tyancha abhiman ahe tevdhach tumcha ahe....
Tumchya support shiy te neat kru nahi shknr...tumcha pan tevdha molacha vata ahe..... Madam tumhala pan hats off 🔥🔥🔥🔥🔥
@Tanmay
Thnx 😇 Please Support Them. 👍
सरांच्या कवितेला एक लाईक तर बनलाच पाहिजे......।।।।।।।।
👇
👇
👇
शेतकरी यांची पण मुलखात घेशील अशी मराठी किड्या कडून आशा बाळगतो
घे ना भाऊ शेतकर्याची मुलाखत
Bhawa tenchi pn ghetliya bg...me kalach bgitli
Ghetleli ahe bhava
एक नंबर भावा पोलिसांच्या भावना काय आहेत त्या दाखवल्या बद्दल.....
डोळ्यात अश्रू आणि
अंगावर शहारे आले
Thank you
@@abasahebgandhale6800 thank you
भावा कविते साठी एक like
खतरनाक कविता! !!!! मानलं राव पोलिसांना! ! सलाम महाराष्ट्र पोलीस! !
महाराष्ट्र पोलीसांना खरेतर सलाम
That poem nailed the show❤️💯
✌️
मराठी किड्याचा मला सगळ्यांत जास्त आवडलेला भाग...👍खूप सुंदर संकल्पना
Thanks
Kharch ek noooo👌👌😆😂😂🤣
माझे वडील भाऊ बहीण पोलीस आहेत and i feel proud abt it!महाराष्ट्र पोलीस ची बात च न्यारी !!!!मपो म्हणजे रुबाब आणि शान!!Huge respect for maharashtra police.!!!
आणि सर्व पोलिसांना मी भाऊ, बहीण आणि वडलासमान मानतो....love you brother🇮🇳
Sir khup Sundar Kavita khupch Sundar ❣️
✌️
मी पण पोलीस आहे मला नियम मोडणाऱ्यांना खूप खूप राग येतो फक्त 😡😡😡 कोल्हापूर पोलीस
महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा, आणि सलाम तुमच्या कार्याला ...
#महाराष्ट्रपोलिस
आणि कविता कडक ... 1 ach no
Khup Chan sir
मराठी किडा ला मी विनंती करतो की तुम्ही फौजी ची फाइफ पण दाखवा....सर्वाला अभिमान आहेच पोलिस आणि फौजी चा पण तुमच्या भाषेत फौजी म्हणजे काय हे दाखवा .....मी भारतीय सेना चा जवान विशाल thange
jay jawan jai kisan
th-cam.com/video/rGARvzLYFko/w-d-xo.html
सुशांत च्या प्रकरणाशी असलेल एक वेगळा तर्क.
पाहून तुम्ही सुद्धा स्तब्ध होऊन जाल..
लाइक नको सब्सक्राइब ही नको,
फक्त हा फरक सर्वांच्या लक्ष्यात यावा हेच मागण.
👍🇮🇳🇮🇳
कविता ऐकून डोळ्यात पाणी आलं 😭
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या पोलिसांना सलाम आणि वर्दीतील माणुस दाखवल्या बद्दल मराठी किडा चे मनापासून आभारी आहोत..,
आणि एक विनंती शेतकऱ्यावर ,आणि तसेच सीमेवर तैनात राहून देशाचे संरक्षण करणाऱ्या आर्मी क्या जवानांवर पण एक व्हिडीओ बनाव., आणि भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षका वर पण व्हिडीओ बनवा....👌👍
कविता ऐकून कंमेंट करायला आलो भाऊ🚩💪♥️😍
कविता आवडल्यास like करा
✌️
Mi pn Bhau
❤️
"१० जणांच्या काठ्या वाचवण्यासाठी १लाच जोरात ओढली बास" हे कडक होतं 😆. दोन्ही पोलिसांच्या कविता एक नंबरच... खूप चांगल्या विषयाला हात घातला. सहीच किडा. 👍पुढच्या किडाची आतुरता वाढली..
Thank you so much
साहेबाच्या कवितेला लाईक 🙏🥰🥰
Police ch ayushya kathin asat I can feel it.. love from Mumbai ❤️
व्हिडिओ मधल्या दोन्हीं कविता खूप मस्त होत्या 😍
पोलिसांना सल्युट आहे
🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
✌️
कविता 1 नंबर होती
Respect sir
जय हिंद जय महाराष्ट्र
आमच्या पोलिसांचे खूप खूप आभार
The Real Hero's Off Maharashtra
Tnq A Lot 🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼
कविता खूप छान होती
Always support maharashtra police ❤️big salute
✌️😀
अगोदर पोलिसांची भीती वाटत होती पण ह्या lockdown च्या period मध्ये ..the respect towards them has grown more and your video justified the fact that police are there for our help,not for threatening us.🙂
✌️
🙊🙉🙈😂
महाराष्ट्र सरकारला फक्त संरक्षक नाहीतर प्रत्येक वर्दी मध्ये कलावंत पण लाभले 👌🏼
#RESPECT_FOR_KHAKI
अबासाहेबाची कविता फारच सुंदर आहे. सर्व पोलीस हे नारळा सारखे असतात वरुन टणक पण ह्दयाने मऊ व गोड... गरज असते ते, त्याच्या वरचे कवच काढायची. वर्दी काढायची मग त्यातला कलावंत पहाण्या सारखा असतो. बायकोला सर्वच घाबरतात. पोलीस सुद्धा . हा...हा...हा.
साहेब कविता एक नंबर आहे 💯 ❤️😘 सलाम महाराष्ट्र पोलीस 😘👏
पोलिसांच्या जीवनावरची माझी कविता तसेच संपूर्ण व्हिडिओ आवडल्या बद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
ती फक्त कविता नव्हती .तुमच्या सर्व पोलीस department च्या भावना आहे
Sir खूप भारी कविता
Must Saheb
Very nice sir , you should start your youtube channel 🙏
खूप छान आहे कविता सर
दादा कविता 1 नंबर यार सुपर मस्त सलाम पोलीस काका ना 💞💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Thanks
भारतीय पोलीस तुम्हाला सलाम ❤️🙏🏾...
Rudayapsun tya siranchya kavitesathi ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️we proud of you Maharashtra police ❤️
Thank you 💝
महाराष्ट्र पोलीस😍😍😍....... 🙏
कविता ❤❤❤❤
काय कविता होती मामा ...
वर्दितला कवी वाह वाह...🥰👏
Thank you
राज्य राखीव पोलीस दलातील जवानांचे जीवन खूप खडतर आहे,24 तास नोकरी साठी बांधील असणे व 24 तास नोकरी करून घेणे यात फरक आहे,
Thanks
सगळ्याच पोलीस बांधवाना अगणित तोफांच्या सलामी🙏🙏🙏
कविता कसली भारी होती❤️😍
👍
लाडी से हि सबक मिलता....
Discipline कहा तो वर्दी हे जहा.
अति सुंदर कविता सर.
Proud to be police child ❤️☺️
Maharashtra Police jindabad👏
भावा राम राम बाकीच काही असो पण कविता मात्र खातरणाक होती मस्त आवडली अपल्याला हे तुझ्यामुळे ऐकायला अणि पहायला मिळली धन्यवाद
आजपर्यंत चा सर्वांत सुंदर video आहे हा मराठी किडा channel वरचा.. शब्द देखील कमी पडत आहेत तारीफ करायला.. Great salute to all of them..
हाणा
फारच छान झाला आहे हा भाग चॅनलचे खूप कौतुक पण आजचा हा भाग विशेष वाटतो कारण पोलिस साहेबांनी जी कविता सादर केली त्यामुळे या भागाला विशेष अस रूप मिळाल खूपच छान कविता खूप शुभेच्छा
सरांच्या कावीते साठी 1 तर 👍👍द्या
✌️
एकच लाईक देता येऊ शकतो ह्याच वाईट वाटत राव... मराठी किडा तुमच्या व्हिडिओ ला १०००००० लाईक्स..... खूप छान विषय..
I just got goosebumps while listening his poem, and hence its true we are because they aree😍😍😍
खूप सुंदर कविता आहे यार पब्लिश करायला हवी 😘
हो
👍
कविता जगात एक नंबर वाटली भो मला तर
लवकरच पुस्तक येणार आहे 👍
भावा हा भाग खूप छान आहे पण सरांनी कविता म्हणलेली एक नंबर आवडली 😍💯🔥
💐"लोकांची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटणारे".......योद्धे...."जय हिंद"💐
भावा मला तुझा हा पहिला व्हिडिओ आवडला ज्यात काही तरी घेण्यासारखे आहे
जय महाराष्ट्र 😊😊
साहेब तुमची कविता खुपच छान आहे👉👉👉👉
सलाम महाराष्ट्र पोलिस ...कविता फार छान होती सर...जय महाराष्ट्र !
शेवटची कवितेसाठी मनापासून सलाम 👑👑👑👑👑👑💖💖
कविता खूप छान केली मामा..... ❤️❤️
#आपले महाराष्ट्र पोलीस.... 🔥🔥😍😍🙏🙏
वाह काय छान कविता सादर केली...आबासाहेब गांधले अभिमान वाटतो तुझा...तू आमच्या गावचा सुपुत्र आहेस ....सलाम सर्व पोलिस जवानांना.
Mitra saybachi Kavita bhari, kavich karu shekto ase shebd. Love you saheb.
✌️😍
साहेबांची कविता ऐकून डोळ्यात पाणी आलं राव....
सर्व पोलीस मामासाठी मानाचा मुजरा, काळजी घ्या.. तुम्ही पन सुरक्षित रहा.. तुम्ही उभे आहात म्हणून जनता घरात सुरक्षित बसून
आहे Salute
एक पोलिसाने पोलिसांवर केलेली ही कविता...
facebook.com/marathikida/videos/2465515983723503/
instagram.com/p/CDLvas1q30J/
WA bbau ekdam mast
महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा पण दखल घ्यावी या चॕनेलच्या माध्यमातून...
खूपच छान कविता सर बोलेल .खरच डोळ्यातून पाणी आलं .great salute for mharastra police...
किती छान आहेत आपले महाराष्ट्र पोलिस....
पोलीस- एक कोरोना योद्धा
Salute to Maharashtra Police🙏
Thank you dada. Kavita chan hoti.
Thank you
@@abasahebgandhale6800 most welcome dada
सर कविता छान होती 💥💥🔥🔥
Salute tumcha Kartutvala 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
पोलिसांच्या वेशातील माणसांची कदर ही व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्र पोलीसांना खरेतर सलाम.
👌🏻👌🏻अप्रतिम कविता, एवढ्या धावपळीच्या काळात खूप सुंदर कविता सादर केलीत .... सलाम आपल्या कार्याला... 🙏🏻 जय हिंद 🇮🇳❤
✌️
Man, Husband,son,father,actor,writer,cop
Due respect sir.........
पहिलं तर टाळ्या तुझ्या साठी अखेर तू महाराष्ट्र पोलिस भावाना हसवलं ❤️❤️
महाराष्ट्र पोलिस मनापासून धन्यवाद
सर कविता छान आहे
If everyone gave their best for nation nothing is impossible....
Nice tai
खूप सुंदर व्हिडिओ.....
महाराष्ट्र पोलिस बांधवांना सलाम...
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय...
जय जिजाऊ ताईसाहेब 🚩🚩🚩🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद मॅडम मॅडम
तुमच्या संगळ्याच मनापासून धन्यवाद आणि सर तुमचं पण मनापासून धन्यवाद हो आम्हा पोलीसांची मुलाखत घ्यायला बद्दल हो धन्यवाद हो सर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाकडून धन्यवाद हो साहेब 🙏💐😘😍
Maharashtra Commando Forces
Girish Gaikwad
Maharashtra Police 🚔🚔
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩✌
खूप सुंदर इंटरव्हिव्ह ते ही सुंदर लोकांसोबत
कडक कविता सलाम आमच्या महाराष्ट्र पोलिस दादांचे
✌️☺️
सरांची कविता एक नंबर आहे.
th-cam.com/video/JYbEvsh-JEw/w-d-xo.html
Respect Maharashtra Police
साहेबाची कविता खुप छान👌👌👌👌
जय महाराष्ट्र पोलीस......
कविता हृदयस्पर्शी......
💐💐💐💐💐💐💐💐
माझा स्वप्न होता पोलिस बनण्याचा पण physical fitness नसल्यामुळे मी कधी पोलिस नाही बनू शकत,मी तर नाही बनू शकलो पोलिस पण देवाकडे माझी अशी प्रार्थना आहे मला माझी जीवनसाथी पोलिस कर्मचारी मिळावी 🙏
कविता खूपच छान होती मामा
आजपर्यंत अशी कविता ऐकली नाही सुपर ..
आदर पोलिसांचा ...
सद रक्षणाय खलनिग्रणाय
जय महाराष्ट्र
✌️
सुरज भाऊ एक नंबर तू च आहेस तू पक्का पुणेकर
Salute to all police ...& Thems family members salute.... Kavitesathi hatts off.....khup Sundar .
सल्यूट महाराष्ट्र पोलीस 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ जय हिंद . जय महाराष्ट्र . ⚔️⚔️
12:38 best ever discription of police life or poem..💕💕🇮🇳
सरांची अप्रतिम कविता.
Solute to all MH Police
समाज कंटक शब्द अगदी योग्य वापरला ... 👍
अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी समर्थ महाराज🌏🌍🚩♥️♥️💪🕉️🌎💓🌏🌍♥️💪👮🕉️🌎🌎🌎🌎🙏🕉️🕉️🌏🌍🌍♥️♥️🚩♥️🌏🌏🌍🌍🌍🌍🚩🙏
भावा एक नं काम केलस...... आवडला हा व्हिडीओ 5 ✡️✡️✡️✡️✡️ या व्हिडिओ साठी..... Always respect महाराष्ट्र पोलीस😍😍😍😍
Thank you
साहेब तुमची कविता खूप छान आहे मनाला ठेचून गेली राव....👌
Thank you
सुंदर कविता साहेब ❤️👑 सलाम तुमच्या कार्याला.....🙏🔥
मस्त सूरज भाऊ तू पोलिसांचं जे दुःख आहे ते या विडिओ मार्फत दाखवून दिलं
खरच एक सॅल्युट बनतो
जय हिंद
कवितेसाठी 1like तर बनतो
Thanks
खरच खूप मस्त असा हा एपिसोड झाला आहे आणि साहेबांची कविता एक नंबर आहे सॅल्युट महाराष्ट्र पोलीस,
खुप छान कविता आहे.. like plz मराठी किंडा
सर तुमची कविता खूप आवडली सर सॅल्यूट सर तुम्हाला आणि सर्वच पोलिसांना तुम्ही सर्व ठीक राहवे म्हणून रात्रणं दिवस सर्व संकटाना तोंड देऊन आमची रक्षा करतात...😍❤️❤️i love Indian police 😍😍😘😘❤️❤️❤️
आजचा एपिसोड सगळ्यात भारी होता !! it was full of entertainment; fun and serious issues ... कविता तर मनाला स्पर्शून गेली!! and the end was so good..editing work is grt!!😊 नाशिक ढोल सोबतच ते शब्द आणि बोलके फोटो!!!वाह वाह वाह !!
Thanks
A big salute to all these warriors, I'm proud to be daughter of a "Police officer", poems were tooo good. I loved this video a lot. Thank you for sharing. Jai Maharashtra Police 😊🙏
Nice
Nice comment swati jii.
सरांच्या दोन्ही कविता खूप भारी आणि प्रेरणादायी आहे👌👌🙏
आतल्या गोष्टी ज्यांच्या त्यानाच माहित असतात ...salute to all Respected Police men ....🚩🚩 ह्या video मुळेबरीच बऱयाच जणना पोलीस बांधवाच्या मह्त्वपूर्णतेचि जाणीव झाली असेच.....😎