स्वतःच हक्काचं घर होण्यासाठी स्वामींची कोणती सेवा करावी, मी ह्या सेवा केल्या आणि माझ घर झालं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 581

  • @pranitaphulari8393
    @pranitaphulari8393 11 หลายเดือนก่อน +125

    स्वामींच्या आशीर्वादाने माझ ही स्वतः च घर होवू द्या प्लीज अशी प्रार्थना करा सखिंनो🙏🏼😢 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🌹

  • @Soham.M2023
    @Soham.M2023 11 หลายเดือนก่อน +141

    मी मागच्या जानेवारी महिन्यात ही सेवा चालू केली आणि माझ लगेच मे महिन्यात स्वतःच घर घेतलं खिशात 1rs पण नसताना श्री स्वामी समर्थ 🙏

    • @Aayush.gaming_711
      @Aayush.gaming_711 11 หลายเดือนก่อน +2

      Konti seva keli tumhi

    • @LakshmiKhetre-t4v
      @LakshmiKhetre-t4v 11 หลายเดือนก่อน +1

      ताई तुम्ही कोणत्या सेवा केल्या

    • @Soham.M2023
      @Soham.M2023 11 หลายเดือนก่อน +11

      संकल्प ठेऊन 11 गुरुवार स्वामी चरित्र सरमृत केले मी आणि 11 गुरुवार च्या आधीच mazh घर zhal

    • @5775sujatapawar
      @5775sujatapawar 11 หลายเดือนก่อน +7

      ​@@Soham.M2023पैसे नसताना घर कस घेतलं 🤔... श्री स्वामी समर्थ 🙏

    • @Samar-bharambe
      @Samar-bharambe 10 หลายเดือนก่อน

      ​@@Soham.M2023 म्हणजे फक्त 11 गुरुवारी वाचलं का स्वामी चरित्र एका गुरुवारी पूर्ण 21 अध्याय असं

  • @jyotichavan7316
    @jyotichavan7316 11 หลายเดือนก่อน +50

    स्वामी समर्थ च्या आशीर्वादाने माझे पण घर झाले ताई श्री स्वामी समर्थ 🙏🏻 आता 2 तारखेला वस्तू शांती झाली मी ही स्वामी समर्थ ची सेवा केली त्या मुळे मी माझे घर झाले तसेच तुमचे सगळे चे घर हवे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻

    • @shardanetke.401
      @shardanetke.401 11 หลายเดือนก่อน +1

      Shree Swami samartha

  • @anjalilondhe9795
    @anjalilondhe9795 9 หลายเดือนก่อน +8

    श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा केली आणि मला महाराजांच्या कृपेने स्वत:च्या हक्का च घर असताना देखील. स्वामी नी मला मोठ बंगल्यात रहायच सुख दिल .स्वामी कृपेने माझी ईच्छा पुर्ण झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा .🌹🙏🙏🙏🌹

  • @Aditya_Arts514
    @Aditya_Arts514 11 หลายเดือนก่อน +47

    ताई तुम्ही मागच्या वेळस विडियो केला घर विषय मी तो बघीतले व तशी सेवा केली स्वामी क्रूपेने माझा घर झाले आज एक वर्ष झाले खरचं काही नाही नसताना स्वामी लीला आहे अशीच साथ स्वामी रहो। श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤

  • @priyankabhujbal4442
    @priyankabhujbal4442 11 หลายเดือนก่อน +5

    आम्ही स्वतः चा flat घेतला होता पण काही आर्थिक कारणांमुळे विकावा लागत आहे.खूप वाईट वाटत आहे...स्वामी कृपेने पुन्हा मनासारखे घर मिळावे ...
    श्री स्वामी समर्थ

  • @PoojaMante-w3l
    @PoojaMante-w3l 11 หลายเดือนก่อน +16

    स्वामी माझं पण घर मला मिळवून देतील.....श्री स्वामी समर्थ

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv 11 หลายเดือนก่อน +8

    श्री स्वामी समर्थ पुजा.🙏 मी तर अजून ४ ते ५ वर्ष विचार करू शकत नाही घराचा.. स्वामींची इच्छा असेल तर होईल.पण मी जमेल तशी स्वामींची सेवा करते.. खूप खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद🙏🙏🙏

  • @SandhyaBhote
    @SandhyaBhote 11 หลายเดือนก่อน +7

    ताई तू सगळी माहिती सांगितली पण पारायण ‌कस करायच हेच समजल नाही तूझे भरपूर व्हिडीओ आहेत पण नेमक कस करायच पारायन स्वताच घर होणयासाठी ते साग प्लीज सात दिवसांत वाचायच की एका दिवसात वाचायच

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 11 หลายเดือนก่อน +25

    Shree Swami samarth माझी पण खूप खूप इच्छा स्वतःच घर बांधायचे आहे ❤

  • @rssgurup3554
    @rssgurup3554 11 หลายเดือนก่อน +14

    पूजा ताई मि तुमचे विडिओ 1 ते 2 वर्षा पासून पाहतेय खुप छान असतात पण कधी कधी तुम्ही आमच्या मनातलं ओळखता स्वामींची ईच्छा माझ्या आई च खुप वर्षांपासून चाल की घर वाव तुमचे विडिओ पाहुन बर वाटत THANK you 🙏🙏🪷🪷 श्री स्वामी समर्थ माऊली🪷🪷🦋🦋

  • @shitalhingmire2845
    @shitalhingmire2845 11 หลายเดือนก่อน +12

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻🙏🏻ताई plz नोकरसाठी महाराजांची कोणती सेवा करायची यावर एक व्हिडीओ बनवा ना plz 🙏🏻🙏🏻

  • @sarikamane1447
    @sarikamane1447 11 หลายเดือนก่อน +35

    श्री स्वामी समर्थ मी सुद्धा ह्या सेवा केल्या आणि माझ स्वतःच घर झालं.अगदी 2 वर्षातच.

  • @vidhyasaptal2336
    @vidhyasaptal2336 11 หลายเดือนก่อน +14

    श्री स्वामी समर्थ ताई मी पण संकल्प केला होता गेल्यावर्षी घर होण्यासाठी स्वामिनी माझी इच्छा पूर्ण केली मनापासून केलेली सेवा स्वामी वाया जाऊ देत नाहीत🙏🙏🌹🌹❤️❤️

    • @Pratikshakshirsagar20
      @Pratikshakshirsagar20 10 หลายเดือนก่อน

      Konti seva keli tai tumhi??

    • @varshadakhore722
      @varshadakhore722 หลายเดือนก่อน

      मला माझा पलाट पाहीजे मीळलका

    • @varshadakhore722
      @varshadakhore722 หลายเดือนก่อน

      तो माझ्या नवऱ्याने विकला

    • @varshadakhore722
      @varshadakhore722 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ

    • @varshadakhore722
      @varshadakhore722 หลายเดือนก่อน

      ताई कृपया करुन उत्तर द्या

  • @gayatribodkhe168
    @gayatribodkhe168 11 หลายเดือนก่อน +9

    श्री स्वामी समर्थ 🙏 ताई नोकरी मिळावी यासाठी उपाय सांग ना कारण नोकरी भेटली तर पैसा भेटेल मग घर घेता येईल 😢

  • @jayashripatil6054
    @jayashripatil6054 10 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌺🌺🙏🙏 मला पण पारायण काळात खूप छान अनुभव आला मला वाटतं स्वामीच्या खूप वेगवगळ्या सेवा कराव्यात सेवा करायला लागल्यापासून माझ्या आयुष्यात स्वभावात खूप बदल झाला आहे माझे मिस्टर मूल बाहेर पडताना स्वामीच्या दर्शन घेतात स्वामी सेवा करताना आळस येत नाही

  • @AtharvaLondhe-rj2tj
    @AtharvaLondhe-rj2tj 11 หลายเดือนก่อน +3

    ताई मुलांचे शिक्षण सर्विस वगैरे सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी कोणती सेवा करावी प्लीज याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवा
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @passion6930
    @passion6930 11 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏😊आमचा जुना फ्लॅट आहे सासूबाईंच्या नावाने... परंतु घराचे document होत नाहीयेत..index 2 मिळत नाही.. खूप अडचणी येताहेत.... अन हा व्हिडिओ समोर.... 😊खरच स्वामी समर्थ बरोबर आहेत.

  • @SupriyaAdsule-p7g
    @SupriyaAdsule-p7g หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी

  • @chhayasuryavanshi8038
    @chhayasuryavanshi8038 11 หลายเดือนก่อน +5

    Ho tai mi Guru chritra parayan kele Ani swami saramaruth paryan ne amche hi ghar zale thanku Pooja tai... shri Swami Samarth 🙏

  • @SurekhaChitte-pu2tl
    @SurekhaChitte-pu2tl 12 วันที่ผ่านมา +1

    Shri Swami Samarth maj pan swapn ahe ghar hwavi manun pune made mi khup kasht karin pakt swami majya sobat asude. Ani saglyana sukhi teva Swami Samarth maharaj ki jay

  • @arunaghule2566
    @arunaghule2566 4 หลายเดือนก่อน

    ताई खुप छान माहिती मला आले आहे स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव

  • @snehagaonkar6757
    @snehagaonkar6757 11 หลายเดือนก่อน +2

    Thank you tai mala hya seve chi khup jast garaj hoti shree swami samarth

  • @ashivnibochare1691
    @ashivnibochare1691 11 หลายเดือนก่อน +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @_ShitalGade_jan
    @_ShitalGade_jan 11 หลายเดือนก่อน +7

    Ho g tai.m.he kharach aahe..maze pn zale purn ghar che swapnn mazya maharaj n mule zale sagle changle...

  • @priyabobade9061
    @priyabobade9061 11 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती सांगितली ताई श्री स्वामी समर्थ धन्यवाद 🙏🌹

  • @tusharchavhan3877
    @tusharchavhan3877 11 หลายเดือนก่อน +2

    ताई मी स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार केले आणि माझं घर झालं🙏🙏⚘⚘

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 10 หลายเดือนก่อน +3

    ताई मनात नसताना ही सेवेत खंड पडतोय सेवा घडेना मनात भीती घबराट होतेय मानसिक ताण खूप जाणवतोय श्वास घेताना त्रास होतोय dr सार नॉर्मल आहे म्हणतात मग माझा त्रास कमी कसा होईन स्वामी सेवा इच्या असून घडत नाही बेचैनी अडचणीत आहे मी काय करू🙏😭🙏

  • @prajathombre9741
    @prajathombre9741 11 หลายเดือนก่อน +3

    Thank you tai mipan gharacha shodhat ahe seva dili shree sawami samarth 🙏

  • @bharatikarande6815
    @bharatikarande6815 10 หลายเดือนก่อน

    ताई माझ्या मुलीला घर सोडायची वेळ आली आहे, मुलीच्या घरी खुप सेवा होते स्वामींची,पण त्या घरात खूप त्रास होतोय,तिचे मुळे पण आम्हाला खुप त्रास होतोय

  • @aryabodkhe3135
    @aryabodkhe3135 10 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ताई प्रदोष यावर व्हिडिओ टाक ना

  • @anujaghadge366
    @anujaghadge366 11 หลายเดือนก่อน +3

    नवनाथाचे पोथी वाचनाचे नियम सांगा प्लीज लवकर

  • @shardakulkarni3332
    @shardakulkarni3332 10 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🙏🏻🙏🏻ताई स्वामींच्या आशिर्वाद ने आम्हाच पण घर होऊ द्या.🌹🙏🏻🙏🏻

  • @prasadgajanannaik7220
    @prasadgajanannaik7220 11 หลายเดือนก่อน +3

    🌹 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी अवधूत चिंतन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹

  • @LatikaGhutukade
    @LatikaGhutukade 10 หลายเดือนก่อน +1

    Khar ahe tai MLA pan khup anubhav ala ahe Swami Samarth Maharajanchya sevecha

  • @SachinMehta-u8l
    @SachinMehta-u8l 2 วันที่ผ่านมา

    माझें पण स्वतःताचे घर पाहीजे आशी माझी इच्छा आहे

  • @dadadeokar9281
    @dadadeokar9281 11 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹💐🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺🙏

  • @ARCHANACHHATTISE
    @ARCHANACHHATTISE 11 หลายเดือนก่อน +2

    Tai me rent chya ghara madhe rahtey..me working aahe.. ghari lahan baal aahe..seve sathi kharach time milat nahi..gurucharitra parayan na vachta dusra kahi sangu shaktey ka tu...Jaa mule mala pan swatacha Ghar gheta yeil.. 9:36

  • @omkarmohane6267
    @omkarmohane6267 11 หลายเดือนก่อน +2

    Tai 11 guruvar kele ani shevtchya guruvari manat nastana hi ghar book kel fkt ani fkt swaminchya krupenech

  • @anjalipilankar2206
    @anjalipilankar2206 2 หลายเดือนก่อน

    ताई मला plz मार्गदर्शन करा ,मला तुमच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे

  • @rekhadewoolkar9378
    @rekhadewoolkar9378 11 หลายเดือนก่อน +1

    पुजा ताई माझ्या नवऱ्याची सेवा करावी लागते कारण माजा नवरा चालतांना पडतो म्हणून संगळ करावं लागतं आम्ही पण त्यांच्या वडिलांचे घरात राहतो,तिथे पण आम्हाला आयत राहतो असं बोलतात माझी मुलगी,मी,नवरा राहतो,तर मी गुरूचरित्र वाचलं तर चालेल कोणी आले तर ऊठावे लागते,

    • @sonalipatil4190
      @sonalipatil4190 10 หลายเดือนก่อน

      ताई तुम्ही टेंबे स्वामी कृत सप्तशती गुरूचरित्र वाचा...१:१ १/२ तास लागतो..याच फळ पण संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळते 🙏

  • @raginijadhao9316
    @raginijadhao9316 11 หลายเดือนก่อน +1

    Monthly 1 gurucharitra parayan krayche pn kse krayche.....tyacha ati Kay ahe nd roj kiti adhyay vachayche.....nd vachayche nd bramhachari pna palav lagte ka??.....plzzz sang n tai

  • @poojapalaskar9481
    @poojapalaskar9481 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺
    Tai mi konich seva keli nahi. Pan swamini mala ghar aani mulga sobat dile. Tu sangitl tas swami n magta sagl detat.

  • @jayshreepaul738
    @jayshreepaul738 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई मला पण माझं मोठं घर घ्यायचं आहे स्वतःचं घर आहे पण छोटा आहे

  • @prachikadam9609
    @prachikadam9609 10 หลายเดือนก่อน

    Tai khupach chaan seva sangitle aahe.
    Dhanywad 🎉

  • @kusumtambe9511
    @kusumtambe9511 5 หลายเดือนก่อน

    खर आहे ताई , काम पुर्ण झाल्याशिवाय कुणालाच काही सांगू नये.

  • @sarikaakud9686
    @sarikaakud9686 11 หลายเดือนก่อน

    पूजा तू तुझ्या देव्हाऱ्यात ठेवलेल्या शंखाची दिशा बदलली का
    मी पूर्व पश्चिम ठेवलंय पण कालच्या तुझ्या व्हिडिओ मध्ये तो उत्तर दक्षिण ठेवलाय अस वाटतंय

  • @कल्पनाभांबेरे
    @कल्पनाभांबेरे 5 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ...मला पण नवीन घर बांधायचं आहे मी स्वामी न चरणी प्रार्थना करते माझ स्वप्न पूर्ण करा स्वामी

  • @ShamalPatil-b3p
    @ShamalPatil-b3p 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे भक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @reemasalunke9451
    @reemasalunke9451 11 หลายเดือนก่อน +1

    tai mla falt aahe pnn aas bess vrr ghar ghyahe aahe trr tyasathi sevha dyana o

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 5 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव...!!
    श्री स्वामी समर्थ माऊली
    🙏🏻🚩🚩📿🔱🐍👑

  • @shubhangisalunkhe1792
    @shubhangisalunkhe1792 11 หลายเดือนก่อน +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीी समर्थ ताई तू ती मोरपिसाची सेवा सांगितलीस तर नजर काढलेलं मोरपिसाचं काय करायचं प्लीज रिप्लाय दे

  • @VarshaJadhav-c1m
    @VarshaJadhav-c1m 7 วันที่ผ่านมา

    Gharache kam achanak band zalay kay karave samajat nahi

  • @AdityaGaikwad-ml4yi
    @AdityaGaikwad-ml4yi 11 หลายเดือนก่อน

    माझी ही इच्छा स्वामींनी पूर्ण नाही केली अनेक वेळा स्वामींना नवस केले.
    एक रूम मध्ये राहणे आणि नॉनव्हेज खाणे मुलं लहान त्या मुळे नित्य सेवा झाली नाही.

  • @arundhativeer8654
    @arundhativeer8654 11 หลายเดือนก่อน +1

    Maza khup loss zala ahe .maze paise adaklet te parat milawnyasathi Kay karawe

  • @nandamutha4339
    @nandamutha4339 18 วันที่ผ่านมา

    Sangshipt guru charitr calel ka

  • @vaishnavijadhav5848
    @vaishnavijadhav5848 11 หลายเดือนก่อน +1

    Tai maz lahan bal aahe swami evdh ..mhnun mla possible nahi hot evdhe parayann...tr plz ajun dusri kahi se va asel tr sang na ..mazhi khup echha aahe स्वतःच्या घराची ..रक्कम पण आहे पण दोन वर्षापासून काहीच रस्ते मोकळे होत नाहीय

  • @varshanavghare2204
    @varshanavghare2204 11 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई
    मला पण घर घायच आहे.
    मी तुम्ही सांगितली ती सेवा करणार पण मी दर महिन्याला
    गुरुचरित्र पारायण सप्ताह केव्हा
    सुरू करू

  • @madhuridhengre3413
    @madhuridhengre3413 11 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ मॅम माझ्या मुलाचा पैसा दुसरीकडे अडकलेला आहे तू मिळाला काहीतरी उपाय सांगा जय जय स्वामी समर्थ

  • @manishajadhav8269
    @manishajadhav8269 10 หลายเดือนก่อน

    ताई सेवा सुरु आहे 6 गुरुचरित्र पारायण झाले आहेत एक राहिला आणि मला पूर्ण विस्वास आहे होणार

  • @archanasolanke212
    @archanasolanke212 8 หลายเดือนก่อน

    Mla bhadyane rahaych khup kantala aala aahe tai maz self ghar vhav hich prarthana, mi ya seva karte aahe .shree swami samarth

  • @krishanamukadammpo1537
    @krishanamukadammpo1537 16 วันที่ผ่านมา

    Tai ek parayan mhnje ks addhy vachayche

  • @siascorner8306
    @siascorner8306 19 วันที่ผ่านมา

    Tai radu aale vidio baghtana.. thank you so much tai❤

  • @pawarashwini-j1w
    @pawarashwini-j1w 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझं लवकर घर होईल आणि माझं घर झालं की स्वामी ची मुर्तीं घेईल 🙏📿🧡

  • @animeeditz9536
    @animeeditz9536 7 หลายเดือนก่อน

    Thank tai mazi pnkup ichha ahe gr honayichi mi pn hya seva kren

  • @yogitalingade5523
    @yogitalingade5523 11 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ ,.ताई मला पण स्वतःच घर घेयचे ,माझी इच्छा पूर्ण हून दे

  • @kiranandure9176
    @kiranandure9176 11 หลายเดือนก่อน

    Shree swami samrtha tai hi seva ghart koni bai manus nsel tr purushani kshi kraychi he piz Sagan's

  • @MGamer-9967
    @MGamer-9967 13 วันที่ผ่านมา

    Tai parayan kas karaych aahe saga na

  • @sujataade977
    @sujataade977 16 วันที่ผ่านมา

    ताई घर वसले आहे पण लोनच बसले नाही,आम्ही फक्त व्याजाच भरतो आहे,त्यावर काय सेवा

  • @shrutikasamant1978
    @shrutikasamant1978 11 หลายเดือนก่อน

    Tai mazh sasare mala khup tras detat mala mazh navara tuamchach khar dhartat bhalehi to chukicha asala mala.kahitari seva dya jene karun tya sasryachya trasatan me mukt hoil

  • @AlakshRathod-eh9nc
    @AlakshRathod-eh9nc 11 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान सेवा सांगितली🙏🙏🙏🌹🌹

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻

  • @mayurabhelsaikar2053
    @mayurabhelsaikar2053 6 วันที่ผ่านมา

    ताई माझे नवरेला घर ईच्छा होती नाही सात गुरूचरित्र पारायण केले कही फरक नाही पडला

  • @SaritaSurve-y2v
    @SaritaSurve-y2v 6 หลายเดือนก่อน

    ताई मी डोंगरावरती राहते पण माझं नवरा काही डोंगरावरून खाली उतरायला बघत नाहीमाझं स्वप्न आहे की खाली घर घ्यावं हे घर नवऱ्याला स्वतः विकलं पाहिजेअशी माझी अपेक्षा आहे माझे देवाकडे अशी प्रार्थना आहे रोजमी एवढे काय पैसे वाली नाही पण मी माझ्या देवाकडून स्वप्न ठेवलेला आहे

    • @SaritaSurve-y2v
      @SaritaSurve-y2v 6 หลายเดือนก่อน

      माझ्याकडे काही एवढा पैसा नाहीयेमी माझ्या देवावरती विश्वासस ठेवलेला आहे

  • @NilimaRane-do3cl
    @NilimaRane-do3cl 11 หลายเดือนก่อน +1

    Tai mipn rent chy gharat rahte..khup aikav lagt gharmalakamch..khup vait vatt..mla pn vatt lavkar svatach ghar vhav..😊 shree swami samarth 🙏

  • @kajalwarpe123
    @kajalwarpe123 18 วันที่ผ่านมา

    Taii paryan kse krv yavr video tak na dar mahinyla kiva link de

  • @GraceofDCA
    @GraceofDCA 11 หลายเดือนก่อน +2

    ऐकावेळी 2 पारायण चालत का गुरुचरित्र aani स्वामी चरित्र पारायण चालत ka

  • @vandananaik5194
    @vandananaik5194 10 หลายเดือนก่อน

    June ghar Vitale jaun navin ghar honyasathi konti sewa karavi Tai pl sanga na

  • @ambadastarate6333
    @ambadastarate6333 9 หลายเดือนก่อน

    Tai Tarak मंत्राचे पाणी कसे karayche

  • @anitadalvi937
    @anitadalvi937 11 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गूरू देव दत्त

  • @minakshikhamkar611
    @minakshikhamkar611 2 หลายเดือนก่อน

    टिटवाळा मध्ये रूम आहे. पण अजून ताब्यात दिली नाही

  • @GayatrithakurThakur-hs7zs
    @GayatrithakurThakur-hs7zs 10 หลายเดือนก่อน

    Tai majy vadilanch june ghar vikane ahe pn khupch adthale yetay plz tai kutla upay sanga seva sanga

  • @balajidasarwar1628
    @balajidasarwar1628 11 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth tai 🙏🏻
    Khup chan mahiti dili ❤ maz pan ghar vave Ashi Prarthana kara swamikade🥰😍

  • @ambadastarate6333
    @ambadastarate6333 10 หลายเดือนก่อน

    Tai gurucharitra वाचण्याचा time saga na

  • @Pooja-gf1dp
    @Pooja-gf1dp 11 หลายเดือนก่อน +24

    श्री स्वामी समर्थ🙏
    ताई तु मनातील कस ओळखत ग मला हा प्रश्न तुला विचारायचा होता लगेच तुझा व्हिडोओ आला
    Thank you

  • @shubhangee19
    @shubhangee19 11 หลายเดือนก่อน +1

    संक्षिप्त गुरुचरित्र वाचल तर चालेल का?

  • @sonalvihaan7302
    @sonalvihaan7302 11 หลายเดือนก่อน +1

    Tai... Mala gurucharitra karayachi khup iccha ahe.. pn maza sasu bolte ki maza patrike madhe lihala ahe... Gurucharitra Karu naye... Mi kai karu

  • @TejaswiSawant-wj3zg
    @TejaswiSawant-wj3zg 11 หลายเดือนก่อน

    अबोषण झाल्यावर किती दिवस स्वामी सेवा करू नये ताई प्लीज सांगा

  • @arvindshinge1
    @arvindshinge1 10 หลายเดือนก่อน

    Shri Swami samrath 🙏🏻Tai Navnath parayan konat karaych.

  • @pradnyasawant3366
    @pradnyasawant3366 11 หลายเดือนก่อน

    Tai nokari milanyasathi konti seva karaychi te sanga

  • @ashwinikendre2682
    @ashwinikendre2682 11 หลายเดือนก่อน +145

    ताई काहीतरी असी सेवा दे ज्यांने नवर्याला थोड तरी त्यांची आई सोडून मुलगी आणि बायको पण आहे याची जाणीव होउ दे प्लीज 🙏🙏

    • @nakshatra-id7yf
      @nakshatra-id7yf 11 หลายเดือนก่อน +8

      Ho na tai pls

    • @Niksha-tx8ct
      @Niksha-tx8ct 11 หลายเดือนก่อน +7

      Aamcha ikdehi tich stithi aahe.

    • @ashwinikendre2682
      @ashwinikendre2682 11 หลายเดือนก่อน +10

      ताई खुप आशेनं तुझ्या रिप्लाय ची वाट बघत आहे प्लीज 🙏

    • @MaheshSapkal-qe4xq
      @MaheshSapkal-qe4xq 11 หลายเดือนก่อน +1

      Ho tai

    • @nilamdarekar6583
      @nilamdarekar6583 11 หลายเดือนก่อน

      hona tai

  • @bhartipatil7823
    @bhartipatil7823 11 หลายเดือนก่อน +1

    Sankshipt guru charitra vachle tar chalel ka

    • @navyasawant1753
      @navyasawant1753 11 หลายเดือนก่อน

      Plz reply..mla pn hech vicharyche ahe

  • @pankajthakur7962
    @pankajthakur7962 10 หลายเดือนก่อน

    Swami samrth tumchya aashir vadane maz sotach ghar lavakar honar he Swami samrtha charni parthna 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @minakshikhamkar611
    @minakshikhamkar611 2 หลายเดือนก่อน

    ताई माझ्या पपांनी रूम चे अर्धे पैसे भरले खुप वर्ष झाली पण बिल्डर रूम ताब्यात देत नाही..

  • @dhanarajsavant5915
    @dhanarajsavant5915 11 หลายเดือนก่อน +1

    Tai sankshipt gurucharitra parayan kele tr chalel ka..plzz sanga di

  • @aartikodale4891
    @aartikodale4891 10 หลายเดือนก่อน

    Tai maz Ghar jal pan pajeshan nahi getal Ani maze mistar Ghar vikayc mhntay kahitari upay sanga plij

  • @VarshaJadhav-c1m
    @VarshaJadhav-c1m 7 วันที่ผ่านมา

    Tai 5 mahine zale gharache kam band zalay kamache paise yayche band zalet

  • @RaniWagh-zw4kd
    @RaniWagh-zw4kd 11 หลายเดือนก่อน

    Tai 108 durga saptshati che parayan karayech ahe mla tr niyam konte pliz vedio banv

  • @MinaliLohar
    @MinaliLohar 11 หลายเดือนก่อน

    Swami chy krupene maj 2 vrshat ch ghar jale tai. Shree swami samrath🌺🙏

  • @nishapatil7318
    @nishapatil7318 หลายเดือนก่อน

    Shree swami samartha.... Swami mza ghar lavakr hou dya tumcha aashirvadne 🙏🌺