खूप छान ! पांडवगड सलाम तुमच्या चिकाटीला.इतक्या पण प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही किल्ला चढलात,आणि चालता चालता माहिती दिली.याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
लय भारी, अतिशय सुंदर निसर्गाचं रूप पाहून आनंद वाटला, गड किल्ले पावसाळ्यात घरबसल्या पाहता आले. सगरभाऊ किल्ला उतरताना आलेले अनुभव बघून हसायला येत होती, प्रदीप भाऊ आणि तुम्हाला पुढील काळात अनेक गड किल्ले पाहण्यास व अनुभवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙏🚩 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩
चुण्याचा घाणा ओलांडुन गेला असता किंवा शेवटचा बुरुज जिथे आहे तिथुन दुसऱ्या बाजुने आला असतात तर अजुन दोन चुण्याचे घाणे पहायला मिळाले असते आणि तिकडेच अजुनही एका मोठ्या वाड्याचे अवशेष देखील दिसतात🙏🏻
Wai Most Beautiful Town Dada Ganpati Ghatavarcha Mahaganpati cha Mandir Ani Shankaracha Mandir Dakhvayla Hawa Hota Krishna Nadi Varcha Navin Pul Pavaslyat Jevha Dharnacha Pani Nadit Sodtat Ky Sundar Dekhava Disto Pulavarun Kamaal 🥰🥰
एक विनंती करावीशी वाटते आपल्या सरकारला की, किल्ले हे आपली इतिहासिक ओळख आहेत निदान महाराजांच्या गड़किल्ले चा सुरवातीला गड़किल्ला चा नावाची चांगली कमान बनवावी की लोकांना गड़किल्ले कुठेकुठे आहेत हे तिकडे जाताना भेटेल.
खूप छान किल्ला आहे पण दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राच्या की एकही किल्ला स्वच्छ ठेवण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत नाही सागर भाऊ खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही जय शिवराय हर महादेव
खूप छान शूटिंग..10.38 Nice expression about Feeling of Nature.. ☘️☘️
अतिशय सुंदर विडिओ. डोळ्यांचे पारणे फिटले
किती सुंदर निसर्ग आहे महाराष्ट्रातील किल्ले पावसामुळे किल्ले निसर्ग सुंदर मय बनतात🚩⛰️🌿 🙏🚩जय शिवराय🙏🚩 जय शंभुराजे 🙏🚩जय हिंदू राष्ट्र🙏🚩🧡
मदने प्रदीप आपना दोगाना प्रणाम
सुदंर माहीती व केलल मोठ धाडस
आपना दोघाना कोटी कोटी प्रणाम
कमाल आहे तुमची एवढे पावसामुळे घसरते दरड कोसळण्याची भीती असताना तुम्ही गड चढत आहात.
पांडवगड किल्ल्या खुप छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
खुपच सुंदर आहे बघायला आणि खतरनाक सुद्धा
Khup mast killa aahe👌👌
खूप छान पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवता आले तेही तुमच्या मुळे.....खूप खूप धन्यवाद😊👌👌👍
Most wonderful vedio dada . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
Khup Chan 🎉
Sagar saheb tumhi khup shiv bhakt Aahat Karan tumchyamule amhi gharbaslya killyanchi mahiti Ani baghuhi shakto tar tumche khup khup dhanyawad. 🙏. jai bhavani jai shivaji 🚩🚩🚩🚩🚩
हर हर महादेव ☘️🚩 सागर, फारच उत्तम व्हिडिओ. 🙏🙏🙏
सागर भाऊ जी सुंदर सुंदर फुल म्हणताय ती एक रान भाजी आहे भारंगा जी कोकणात आमच्या कडे खूप खाल्ली जाते
😍😍👍🏻
खूप सुंदर 👌 👌जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
अति- सुंदर... अप्रतिम....
Nice video❤
कधी न पाहिलेला किल्ला आपण दाखविला आहे त्याबद्दल आपले अभिनंदन 🎉
video ekdam mast.jay shivaray.
Khup chan video
Khup chaan nisarg pahayala milale
अप्रतिम जय शिवराय
निडर आणि फक्त निडर माहिती आहे भरपूर.
खूपच छान.
Khup chhan kila dakhwila dhanewad
जबरदस्त 👌🏽👌🏽 मानायला पाहिजे
Khup itihasik mahit ahe tula khup chhan 🥰🥰👌 amhala hi mahit milat ahe, khup chhan
🙏🏻🙏🏻☺️🙏🏻🙏🏻
You are very brave lovely video
Khoop sundar
सागर दादा घर बसल्या मस्त mansoon enjoy केलं तुमच्या बरोबर 😊
Khup mast hota video sager
जय शिवराय जय महाराष्ट्र
खूप छान आहे
Khup.mast.killa.aaha🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खुप छान 👌👌👌
जय शिवराय 🚩🚩🚩
Apratim. Nisarg. Soundarya. 💓
खूप छान ! पांडवगड
सलाम तुमच्या चिकाटीला.इतक्या पण प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही किल्ला चढलात,आणि चालता चालता माहिती दिली.याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
Killa tar sunder aahech pan त्यापेक्षा तुम्ही देलेली माहिती khup आवडली ☺️☺️
Ateev sunder.....pavsalyat tar nisarg aaplya charam seemevar asto Ani khoopach aprateem bhasto......dhuka, hirval, paus vara, Ani tuzhyasobat gad Darshan.....just awesome 👌
एक नंबर
Very nice video Sagar sir 👍
जय शिवराय जय शंभूराजे.
सागर भाऊ.. खूप छान...
आपले व्हिडिओ खूप आवडतात
Chhan. (JAI SHIVARAI)
लय भारी, अतिशय सुंदर निसर्गाचं रूप पाहून आनंद वाटला, गड किल्ले पावसाळ्यात घरबसल्या पाहता आले. सगरभाऊ किल्ला उतरताना आलेले अनुभव बघून हसायला येत होती, प्रदीप भाऊ आणि तुम्हाला पुढील काळात अनेक गड किल्ले पाहण्यास व अनुभवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙏🚩 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
Sunder 👌
Prdeepji,
Bahot acchi koshish ap donone ki hai
Mast video.👌
Sir ur giving such a good information about chatrapati shivaji maharaj
VERY VERY NICE
भाऊ खूप खूप धन्यवाद, खूप मजा आली😊👍🫡🫡🙏
Chan
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Superb
कमाल आहे एवढ्या पावसामध्ये किल्ला सर केला
Apratim madne thanku so much 🙏 for this episode
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
Jay shivray har har mahadev🚩🚩🚩
Jay Shivray Har Har Mahadev 🙏🙏🚩🚩 Gharbaslya mast gadvaril nisarga anubhavayla milala 💯👌👌 Shivay tethil sampurna gadkillyachi mahiti pan sundar shabdat varnan keliy 💯👌👌🙌🙌 gad chadhna utarna risky pan ahe yasathi TAKE CARE 👍👍 Dhanyavad 🙏🙏🚩🚩
जय जय शिवराय जय संभाजी राजे
जय महाराष्ट्र
मदने साहेब नमस्ते राव फार डेंजर आहात तुम्ही मला,,🙏🙏🙏
Jai shivrai dada ❤🚩🚩tumhi khup shan kam kartai
Nice sagar
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
Nice video
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan mahiti hoti avdli mala
जय शिवराय जय शंभुराजे
जय भवानी
nice 👌
खूपच छान, सोबत एक काठी ठेवावी जेणेकरून घसृ नये म्हणून आधार.
जय शिवराय
Good Work Sagar...
🙏👌
Nice
जय शिवराय
🚩🙏🚩
🚩🚩जय शिवराय दा 🚩🚩
My god Sagar khup dhadci ahes tu moth dhads krun kella dakhv la tu thank you so much Sagar 🤝
Jay shivra
Jay Shivray 🙏🚩
Maze gav Wai talukyat ahe, Pandavgad ha nehemi kutuhala cha Vishay hota,gavi jatana tya kade pahun height chu bhiti vatat ase,pan khoop sunder ahe killa Ani nisarg doni hi,vdo khoop awesome ahe, dhanywad
Jay shivary
नमस्कार मदने साहेब
Hi Saagar barech Divsani tula ad kele.thanks.
👌👍
CONGRATULATIONS SAGAR
❤❤❤❤❤
Video खुप छान 👌🏻👌🏻 पण पावसाळ्यात शक्यतो रिस्क घेऊ नका दादा 🙏🏻 🙏🏻
चुण्याचा घाणा ओलांडुन गेला असता किंवा शेवटचा बुरुज जिथे आहे तिथुन दुसऱ्या बाजुने आला असतात तर अजुन दोन चुण्याचे घाणे पहायला मिळाले असते आणि तिकडेच अजुनही एका मोठ्या वाड्याचे अवशेष देखील दिसतात🙏🏻
पांडव गड खुप छान आहे तु मी कसबा संगमेश्वर ला भेट द्या सरदेसाई वाद्या ला भेट
😮😮😊
🤟🤟🙏🙏❤️❣️☺️
खुप मेहनत घेतली सागर भाऊ ❤
Hi🙏👍✌️👌
Khup chan. But don't take risk Dada in those days. Happy Friendship Day.
Sagar bhau तुम्ही मिर्जान किल्ला वर जा कर्नाटक मध्ये आहे