रिक्षा चालून कुटुंब चालवलं खूप चिकाटीने आपण शिखर गाठलं पण साहेब आमच्या जुन्नर तालुक्याला ही मंत्री पद द्या निशाणी रिक्षा च आहे आमचे उमेदवार रिक्षा चिन्हावर निवडून आले
दिवसातून खूप वेळ बातम्या पाहतो पण एकनाथ शिंदे यांचा मुलगा दत्तक पुत्र आहे हे पहिल्यांदाच ऐकतोय मला खरं वाटत नाही त्यांच्या मुला च्या अपघाता बद्दल माहिती आहे
Only शिंदे साहेब झाले पाहिजेत
महाराष्ट्रातील 13-15 कोटी जनतेतील लोकप्रिय अनाथांचा नाद असा एकनाथजी शिंदे साहेब हे पूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेची इच्छा आहे
खरोखर शिंदे दादा सर्व हे ऐकून खरंच खूप वाईट वाटले खरोखर असे मनुष्य जगात थोडेच असतात सर्वांसाठी काम करणारे आणि झटणारे तुम्हाला देव खूप शक्ती देव
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत.
सामान्य शिवसैनकाचा असामान्य प्रवास 🙏🏼
बीजेपी कडून एकनाथ शिंदेना पंतप्रधान पद देण्याचे देण्याचे शहानी कबूल केले आहे
पून्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब च व्हायला पाहिजेत
आहो मतदाना साठी शासकीय योजनेतून महिलांना आर्थिक मोहात बळी पाडून मतदान करुन घेतले...
लोकप्रियता वैगेरे कुणाची काही नाही...
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत 💯
अनाथांचा नाथ एकनाथ
शिंदे हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत
मतदारांची इच्छा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे हीच आहे 🚩🚩🚩🚩
अरेरे! मुख्यमंत्री पद काढून घेतले मग दिलेच का होते?
खुप वाईट वाठतय हे ऐकून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमच कौतुक करावे तितके थोडेच आहे
मुख्यमंत्री शिंदे साहेबच झाले पाहिजे
रिक्षा वाल्यांकडे पण बघा
भाजपाने उद्धवसाहेब व मराठी माणसांचं खच्चीकरण करण्यासाठी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं होतं.ते काम आता पूर्ण झालंय.
मग हे काम उद्धव ने का नाही केले...तो स्वतःचं का cm झाला होता....
एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले पाहिजे
मोठी झेप म्हणजे कोणती कदाचित एकनाथ शिंदे साहेब देशाचे पंतप्रधान होणार असे वाटते.
एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो
😊एकनाथ शिदे साहेब मत्री
संघर्ष गाथा नाही गद्दारी गाथा
😂
Are Kam pahave an mag bolave..
Ghar kombdya pekshya tr chaglech aahe 😂😂😂😂
एकनाथ शिंदे cm झाले पाहिजे
मराठा मुख्यमंत्री झाला पाहिजे शिंदे साहेब माघार घेऊ नका
फडणवीस जर Deputy CM बनले tar शिंदे ना हरकत नसावी
कामाख्या माता शिंदे साहेबाना पावली हे निश्चित
म्हणजे दहावी पास मुख्यमंत्री होते
मुख्यमंत्री शिंदे शिवसेना पाहीजे
फक्त शिंदे साहेब......
CM shinde saheb zale pahijet
बातमी काय आणि... विषय काय. म्हणून साम टीव्ही मागे आहे.
मागचा इतिहास कशाला सांगताय ते सर्वाना माहिती आहे.
चालु बातमी काय आहे ते सांगा
धर्मविर 3 काडा
रिक्षा चालून कुटुंब चालवलं खूप चिकाटीने आपण शिखर गाठलं पण साहेब आमच्या जुन्नर तालुक्याला ही मंत्री पद द्या निशाणी रिक्षा च आहे आमचे उमेदवार रिक्षा चिन्हावर निवडून आले
Great Shinde Saheb
राजकारणात कोणीही कोणाचे नसते
गृह, नगरविकास
ग्रुनिर्माण होते
कसला संघर्ष...पक्ष चोरला..मुख्यमंत्री सगळं आयत मिळाला...गद्दारी करून
Only eknathbhai Shinde saheb
दिवसातून खूप वेळ बातम्या पाहतो पण एकनाथ शिंदे यांचा मुलगा दत्तक पुत्र आहे हे पहिल्यांदाच ऐकतोय मला खरं वाटत नाही त्यांच्या मुला च्या अपघाता बद्दल माहिती आहे
Ky re...
मिंदे साहेब cm होणार नाहीत .काळजी नसावी . शिवसेना ubt साहेबाची 101टाका खर आहे
मुख्यमंत्रीपद नाही या पुढे BJP काय देणार PM पद?
कदाचित!
उत्तम बार्गनर असं गुलाबराव पाटील म्हणाले
आसामचा राज्यपाल करा ......
नुसते हरभरा झाडावर चढवु नका,ते पुन्हा मुख्यमंत्री व्हायला हवेत
मराठा समाजाला दिलेले १० टक्के SEBC आरक्षण टिकून राहण्यासाठी श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणे गरजेचे
2:36 गृहमंत्री पद शिंदेंकडे होते तर मग हकनाक अनिल देशमुखांना अटक का केली?
अर्थ मंत्री पद शिंदे कडे असावेत
महाविकास आघाडीत नगरविकास मंत्री होते गृहमंत्री अनिल देशमुख गृहमंत्री होते
2004 मध्य आमदार जालीहोती
बोंबलयच एक बाईट एक
Gadar
Aree yz tondavar paheje ky chapal 😂😂😂😂. Election result n bharli nhi ky
भाई,, चांगला,,माणूस, आहेत
नीट माहिती घेत जा आडाणी पत्रकाराणो ते ग्रह मंत्री नव्हते .
Dev manus
Moti zep part ghuati la janar ahe ka 😂😂😂
🤣🤣🤣
Manguntivar aatta CM cha nirnay ghya.
श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सखा मुलगा नाही का??
भावाचा मुलगा आहे...
एकनाथ शिंदे चा आत एकनाथ खडसे होणार
Had gaddhar
Home minister kadhi hote
शिंदे साहेब जर भाजपने मुखमंत्री पद दिले नाही तर महायुतीचे संयोजक पद घ्या
Uddav khan, Sharad Pawar,Sanjay Raut he lok parat shinde saheb javal Karu nayet ,hi ghan congress madhech bari
लोकप्रिय मुख्यमंत्री
PM Hotil AatavEvdi Mothi Jhep Ghetat Mhnje
Evm gohtala
Sheti karavi
Aho he sagle ford amdar evm gohtala😂
Nasa madhe sunita William sobat pathva .hya peksha jasta mothi zhep ajun kay asen
7
भाजपाचे लाचार😂😂
घरात कोण विचारतय का बघ
Bakicha amadarani ek mekancha bocha marayacha swatathi manunus ahe
Konti zep
72 vya malyavarun udi marnar aahet😅
😂😂😂
Are kahana kya chate ho
लाचारी जिंदाबाद