अप्रतिम किर्तन, हे कीर्तन एकदा नव्हे दहा वेळा ऐकावे असे वाटते कारण यामध्ये गुरुं चा, महिमा सांगितला आहे, गुरु हे पृथ्वीवरचे चालते बोलते देवच असतात म्हणून,
आदरणीय महाराज आपण सर्व छान सांगितले आहे पण श्रोत्रिय या शब्दाचा अर्थ सांगताना आपण शब्दाची शक्ती व शब्द ज्ञानी व शब्द निष्णात असा सांगितला आहे माझ्या मते तसा अर्थ मुळीच होत नाही तर श्रोत्रिय शब्दाचा अर्थ असा होतो माझ्या अभ्यासाप्रमाणे श्रुती म्हणजे वेद श्रोत्रिय म्हणजे वेदाच्या आज्ञेने वागणारा अर्थात वेद विहित आचरण असून वेद विहित निर्देशित कर्मे करणारा आणि कर्मे ब्रह्मा समर्पण करणारा ब्रह्मा विशेष निष्ठा असणारा तो श्रोत्रिय श्रुती मातेच्या आज्ञेचे पालन करून ब्रह्मास कर्मे समर्पण करून ब्रह्मा विष्णू निष्ठा ठेवून ब्रह्मामध्ये विलीन होणारा तो ब्रह्मनिष्ठ
राम कृष्ण हरि महाराज 🙏🙏🙏🙏🙏
RAM Krishna Hari mahuli 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
अप्रतिम किर्तन, हे कीर्तन एकदा नव्हे दहा वेळा ऐकावे असे वाटते कारण यामध्ये गुरुं चा, महिमा सांगितला आहे, गुरु हे पृथ्वीवरचे चालते बोलते देवच असतात म्हणून,
राम कृष्ण हरी 🙏🙏
Apratim chintan gurudev....pranam
खूपच....अप्रतिम चिंतन...माऊली...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏खूप खूप खूप...... धन्यवाद माऊली........🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏........... निःशब्द......चरणस्पर्श माऊली
Very Very nice
ll जय जय राम कृष्ण हरि ll
राम कृष्ण हरि श्रीस्वामी समर्थ
राम कृष्ण हरी
Khoopch sundar chintan🙏🙏🙏 Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏
जय जय ज्ञानेश्वर महाराज🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
🙏🙏👍
Jay shri sat guru Mali🙏🙏
राम कृष्ण हरि
रामकृष्णहरि
अप्रतिम चिंतन .नमो राघवाय .
राम कृष्ण हरी माऊली, हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा
🙏
श्री गुरूच्या चरणी दंडवत
🙏🙏🙏👌👌🌹🌹❤️🚩🚩👍
🙏श्रीराम🙏
Ram krushna hari 🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय महाराज आपण सर्व छान सांगितले आहे पण श्रोत्रिय या शब्दाचा अर्थ सांगताना आपण शब्दाची शक्ती व शब्द ज्ञानी व शब्द निष्णात असा सांगितला आहे माझ्या मते तसा अर्थ मुळीच होत नाही तर श्रोत्रिय शब्दाचा अर्थ असा होतो माझ्या अभ्यासाप्रमाणे श्रुती म्हणजे वेद श्रोत्रिय म्हणजे वेदाच्या आज्ञेने वागणारा अर्थात वेद विहित आचरण असून वेद विहित निर्देशित कर्मे करणारा आणि कर्मे ब्रह्मा समर्पण करणारा ब्रह्मा विशेष निष्ठा असणारा तो श्रोत्रिय श्रुती मातेच्या आज्ञेचे पालन करून ब्रह्मास कर्मे समर्पण करून ब्रह्मा विष्णू निष्ठा ठेवून ब्रह्मामध्ये विलीन होणारा तो ब्रह्मनिष्ठ
श्री श्री गुरूच्या चरणी दंडवत