शतशः नमन गुरूजी खुप छान ज्ञानेश्वरीविषयी चिंतन ऐकायला मिळाले . खुप खोल आणि हृदय स्पर्शी सांगण्याची लकब कुठेच ऐकायला मिळत नव्हती असेच ऐकण्याची इच्छा होती खुप शोधले तेव्हा ऐकायला मिळाले
श्री गुरुदेवाय नमः।। सात दिवस देवदुर्लभ असा कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून घरी बसुन ऐकण्यास मिळतो आहे... पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो आहे... खरोखरच ज्ञानाम्रृत रसाचा झरा बाबांच्या वाणीतुन वाहत होता.... आणी सदैव वाहत राहो.... ही श्रीसंत मुक्ताई चरणी प्रार्थना..... 🌹🌹🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🌹🌹
Ram Krishna Hari
अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
किती छान
गुरू देवच ज्ञानेश्वर महाराज आहेत. अंस मला वाटतं. येवढ ज्ञान, येवढा आभ्यास शब्द नाहीत माझ्या कडे गुरू देवासाठी सा. दडंंवत देवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chhan
शतशः नमन गुरूजी खुप छान ज्ञानेश्वरीविषयी चिंतन ऐकायला मिळाले . खुप खोल आणि हृदय स्पर्शी सांगण्याची
लकब कुठेच ऐकायला मिळत नव्हती असेच ऐकण्याची इच्छा होती खुप शोधले तेव्हा ऐकायला मिळाले
श्री गुरुदेवाय नमः।। सात दिवस देवदुर्लभ असा कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून घरी बसुन ऐकण्यास मिळतो आहे... पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो आहे... खरोखरच ज्ञानाम्रृत रसाचा झरा बाबांच्या वाणीतुन वाहत होता.... आणी सदैव वाहत राहो.... ही श्रीसंत मुक्ताई चरणी प्रार्थना..... 🌹🌹🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🌹🌹
शतशः नमन गुरुमाऊली तुमच्या निरुपणाने कान व मन तृप्त झाले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩
Jay dyanoba mauli dyanraj mauli tukaram. Jay siyaram.
Ram Ram Ram hare hare Krishna Krishna Krishna hare hare ❤
रामकृष्ण हरी
.......
रामकृष्ण हरि
खूप छान आहे
राम कृष्ण हरि
🙏🙏🙏
Very good
कुणीतरी सांगाना
राम कृष्ण हरी माऊली क्षणभर जरी माऊलींचा आवाज कानावर नाही पडले तर वाटते आपण समाधीला का बसु नये
आम्ही, धृतराष्ट्राच्या पंक्तीमध्ये बसतो,, हा विचार कधी केलाच नव्हता
खूप छान dnyaneshwari वाचण्याची इच्छा झाली
लाइव्ह किर्तन कुठे असतात हे समजेल का प्लीज ❤❤❤❤
खूपच सुंदर..राम कृष्ण हरी 🙏 🙏
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari
!!रामकृष्णरि!!माउली.