शेतीत मज्जा राहिली नाही 😅

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

ความคิดเห็น • 29

  • @vinodkhanapure2233
    @vinodkhanapure2233 2 หลายเดือนก่อน +5

    Suman.aaie.khup chan.bolta.mazya.aaie.sarkhe.tumala.baghitl.aaiech.athvan.aali.🙏

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 2 หลายเดือนก่อน +11

    मला फक्त सुमन आई चे विचार पटले जुनीबाई अगदी विचार छान सर्व जमिन सुमन आई च्या नावावर पाहिजे ❤ धन्यवाद

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 2 หลายเดือนก่อน +3

    वेलकम पिनु दादा ❤

  • @yogeshandhale6293
    @yogeshandhale6293 2 หลายเดือนก่อน +1

    पिनू भाऊ 1नंबर

  • @Allinone-hl1bg
    @Allinone-hl1bg 2 หลายเดือนก่อน +5

    Mast shanta

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 2 หลายเดือนก่อน +2

    पिनूभाऊ तुंगार अष्टपैलू महान मराठी ग्रामीण कलाकार

  • @SangitaDamale-x9h
    @SangitaDamale-x9h 2 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान पीनु भाऊ बायको च सगळ आयकायच नसत पीनु भाऊ छान

  • @chhayac.pangechhaya4652
    @chhayac.pangechhaya4652 2 หลายเดือนก่อน +1

    सत्यता.
    साधारण घरोघर हीच स्थीती.आईवडिलांच्या ईस्टेटीवर गमजा.
    स्वरांचे कर्तुत्व शून्यच.
    आपली शेती करा,सांभाळा आई विकणे गुन्हाच मानावा.
    जय भारतमाता की जय.

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe 2 หลายเดือนก่อน +2

    व्हिडिओ तो भारी झाला राव

  • @santoshlande434
    @santoshlande434 2 หลายเดือนก่อน +52

    पिनुभाऊ. ज्योतीताई. गंगाराम भाऊ. सुमन आई. ज्योतीताई ऐकावे जनाचे करावे मनाचे.बाबांनो काळया आईला अजिबात विकू नका, स्वतःच्या हिंमतीवर कमवा.तरच विका अतिशय उत्कृष्ट आणि एकदम मस्त व्हिडिओ सादरीकरण केला आहे शरद भाऊ आपले मनापासून आभार आपला सर्वांचाच अभिनय अतिशय उत्कृष्ट आणि एकदम झकास अक्टिंग केली आहे, अर्पिता कुटे मराठी शॉर्ट फिल्म खूपच छान आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ...🙏👍🥱😭😅😮😢😢😢🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 2 หลายเดือนก่อน +4

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ...🙏👍🚩🚩🚩👏

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 2 หลายเดือนก่อน +8

    सुमन आई वास्तविकता दाखवली पीनू ला कूप छान episode 😂😂😂🎉🎉🎉 from Sanjay Delhi

  • @rajendrachaudhari7976
    @rajendrachaudhari7976 2 หลายเดือนก่อน +1

    😢😂

  • @shirishdevkar2155
    @shirishdevkar2155 2 หลายเดือนก่อน +2

    Usman said 1 no

  • @dadaranade
    @dadaranade 2 หลายเดือนก่อน +2

    episode lai awadala, Suman aaini jinkali

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 2 หลายเดือนก่อน +4

    शाबास पीनू भाऊ nice 😂😂😂

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 2 หลายเดือนก่อน +1

    Excellent performance!

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 2 หลายเดือนก่อน +1

    Jatani tngdyavr krun jvalagteka

  • @uttamS-ro7iw
    @uttamS-ro7iw 2 หลายเดือนก่อน +1

    Chhan story.

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 2 หลายเดือนก่อน +7

    गंगाराम भाऊ टोपी change केली nice 😂😂😂😂

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 2 หลายเดือนก่อน +1

    First like first comment 🎉🎉🎉😂😂😂 from Sanjay Delhi

  • @SanjayJagdale-r2c
    @SanjayJagdale-r2c 2 หลายเดือนก่อน +1

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 2 หลายเดือนก่อน +4

    Sharad bhau namaskar 😊🎉🎉

  • @KashinathAmrutkar
    @KashinathAmrutkar 2 หลายเดือนก่อน +2

    TV y I don't r TV v

  • @sonaliRahane-q6b
    @sonaliRahane-q6b หลายเดือนก่อน

    ,ौऔ