@@Sorry-t2y नको देऊ ,परीक्षा पास झालास तर समाजसेवक अण्णाच्या हाताखाली काम कराव लागेल बीडच्या पोलीसांसारख 😂😂 त्याच्यापेक्षा स्वतःच समाजसेवक बन वाल्मिक अण्णा सारख Mpsc पास पोलीस तुझ्या हाताखाली काम करतील😂😂
🎉 तुम्ही पत्रकार आहेत का वेठबिगारी कामावर आहेत 15 वर्षांपूर्वी स्टिंग ऑपरेशन करून पत्रकार सगळ्या गोष्टी काढत होते अगदी सरकारी कामातील भ्रष्टाचारा असो गुटका असो किंवा अन्न काळे धंदे असोत स्वतः पत्रकार छुपे कॅमेरे व कागदपत्रांची ते सिद्ध करून दाखवत असत आता मात्र पत्रकार हा वेठबिगार कामगारा पेक्षा खालच्या दर्जाचा झाला आहे
सर्व मीडियाचे मनापासून धन्यवाद...शोध पोलीस सीआयडी पेक्षा मीडिया strongly
धस अण्णा 100% खर बोलत आहेत .
Shet anaacha gandikhala andhar nag mana
@@pravinphad2816tu asach phad phad karnar karan tu phad
समाजसेवक एवढा पैसा कमवतो. उगाच आजची पिढी स्पर्धा परीक्षा. उच्च शिक्षण घेण्यासाठी धडपड करते आदर्श घ्या जरा अश्या लोकांचा 😅😅
😂😂😂😂
आजसे कोशिश करूंगा,सरजी...पुरी ताकद सें..😂😂😂😂😂😂
Bhai tu MPSC COMBINE PRELIMS आहे 2 Feb ला 😅 देऊ का नको ? 3 वर्ष झाले घासतोय.
@@Sorry-t2y नको देऊ ,परीक्षा पास झालास तर समाजसेवक अण्णाच्या हाताखाली काम कराव लागेल बीडच्या पोलीसांसारख 😂😂 त्याच्यापेक्षा स्वतःच समाजसेवक बन वाल्मिक अण्णा सारख Mpsc पास पोलीस तुझ्या हाताखाली काम करतील😂😂
@@Sorry-t2yनका देऊ भाऊ 😂😂
बिचारी मंजली लग्नाची बायको असून तिच्या नावावर कवडी निघत नाही आणि ही बय्या अब्जावधींची मालकीण बनून गेली😂😂
Lava tumhi ladhai ata 😂😂
प्रेमाची आहे ती मागुन आली शहाणी झाली 😂😂😂
फोद्याची किमया आहे
आमच्या सात्विक लातूर मध्ये वाल्मिक सारख्या माणसाचे पाय लागून लातूर नगरी भ्रष्ट करायचे नाही
बांधकाम पाडायला सुरू करा मग😂😂
बरोबर
40 lakh guntha bhav chalu aahe ka Latur mdhe ?
@@Researchwell814 लातूरला मी एकदा मित्रासोबत गेलो होतो तेव्हा पाहिले टॉप एरीयात 70/80 लाख गुंठा सुरू होता त्याला 1 वर्ष झाले
Avinash chavan kon hot 😅😢
ज्योती जाधव लय येंजोय करत असेल वाल्मीक सोबत
अमेरिकेतून सिम कार्ड आणले कसे?? तिथे सुध्दा प्रॉपर्टी आसेल
अरे अजित पवार अजून तरी लाज वाटू दे त्या धन्याचा राजीनामा घे लवकरात लवकर नुसता पोपटा वाणी बोलतो घे लवकर राजीनामा
तो घेणार नाही सगळे तुम्ही ह****** निवडून देणारे
टीव्ही9 la शोधता येत नाही . धस म्हणतात ते काय चुकीचं आहे काय.
आरे बावळट पत्रकारानी अभ्यास पुर्ण पत्रकारिता केली पाहिजे ह्या प्रोप्रटीचे मालक कोण हे तुम्हीच सोधल पाहिजे नाहितर पत्रकारिता सोडुन द्यावी
वाल्याची रखेल ज्योती जाधव च्या नावावर आहे
वाल्मीक कराडचा पिठलं खा रे तु ताजा ताजा गरम गरम
ज्याची प्रॉपर्टी आहे त्यांनी पुढे यावं कि प्रॉपर्टी माझी आहे
हा रिपोर्टर परळीचा आहे 🤣🤣🤣
Parali cha नाही हो तो लातूरचा aahet
लातूर ला ४० लाख गुंठा भाव चालू आहे का ?
@@Researchwell814
ते 7000_8000 रू प्रती चौरस फूट सांगत आहेत म्हणजे 70_80 लाख रूपये गुंठा होतो.
@@Researchwell814 आहे की चांगल्या colony मध्ये
घर नाही हो पत्रकार महोदय महल बांधलाय दुसऱ्या बायको साठी
ही संपत्ती सगली... संपत्ती ही धनंजय मुंडे ची आहे... मुंबई मध्ये खुप संपत्ती आहे....
नुसत्याच बाया अन् कोटींन कोटींवर व्यापार व्वाह व्वाह क्या बात है😂😂😅
बुलडोझर फिरवायला पाहिजे
बुलडोजर कशाला,,,सरकारी जमा होवून बोली करा
👏 ह्या काळात घर खर्च करणे, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न करणे कठीण असतांना he काय चाललं 👏
गरजूंना मालमत्ता वाटप करा. ईडीकडून जप्त करा.
वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडेंनी पूर्ण वाट लावली परळी ची.... आमचं जीवन मुश्किल करून टाकलं आहे यांनी.
धस साहेबाना धन्यवाद
सर्वच सुरेश धस साहेब करतील
मग तुम्ही रिपोटर म्हणून काय करणार..😂
तिकडे कराड वर केस झाली आणि इकडे काम बंद झालं 😂😂😂😂😂
मंजली कराडला माहित आहेत का नवऱ्याच्या किती बायका आहेत त्यादिवशी म्हणत होती माझा नवरा माझा नवरा😅😅
🎉 तुम्ही पत्रकार आहेत का वेठबिगारी कामावर आहेत 15 वर्षांपूर्वी स्टिंग ऑपरेशन करून पत्रकार सगळ्या गोष्टी काढत होते अगदी सरकारी कामातील भ्रष्टाचारा असो गुटका असो किंवा अन्न काळे धंदे असोत स्वतः पत्रकार छुपे कॅमेरे व कागदपत्रांची ते सिद्ध करून दाखवत असत आता मात्र पत्रकार हा वेठबिगार कामगारा पेक्षा खालच्या दर्जाचा झाला आहे
धस आण्णा पुरावा असल्याशिवाय बोलताच नाही
बंगला पाडून टाका
ज्योती जाधव
धस साहेब तुम्ही मराठा समाजा ची शाण आहे
वाल्या च एन्काऊंटर करा 😅 Ed काय करत होती इतके दिवस
त्या महिलेला विचारल तर सगळे समोर येईल. कोणत्या नात्याने हे बगलो तयार झाला.
भुरटे पत्रकार म्हणतात सुरेश धस साहेबांनी सांगीतल तर माहिती मिळेल मग तुम्ही पत्रकार आरोपीचे xx उपटायचच काम करता का ?
धमक लागते पारदर्शि ,परखड पत्रकारीतेला......ही मिंदी पत्रकारीता..
तुम्ही तपास करताय खरा... पोलिस प्रशासनाने मात्र डोळ्यावर पट्टी बांधली आहे
Thanks for the update
महाराष्ट्रातील आजवरचा सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री फडणीस
सगळ जमा करावं सरकारनी
अशीच कार्यतत्परता अपेक्षित आहे
Suresh Anna No 1 Leader 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
अरे property कशासाठी खरेदी केली जाते सर्वांना माहित आहे.
आरोपीची गुन्हेगारीतुन कमावलेली संपत्ती जप्त करावी
आता ही परळी ची घान लातूर मधे आली वाटत ...
काय हे सरकार किती भ्रष्टाचार, कायदा फक्त सामान्य लोकांना त्रास देण्यासाठी आहे
Are YZ reporter Walmik Karad chya nav vr nahi pn Jyoti Jadhav chya nava vri tari ahe ki.
धन्यवाद t v nine
हा एक साधा घरकाम करणारा चेला होता याच्या जवळ एवढी संपत्ती असेल तर याच्या मालकाकडे किती असेल 😮
गुन्हेगारी लोकाच्या शरीरात किडे पडतील
Road chi condition baghun hya property chi kimmat 1.5 crs chya var janar nhi
लातूर ला ४० लाख गुंठा भाव चालू आहे का ?
लातुरला या समजेल प्ॅरापर्टी रेट
@@Researchwell814 yes. Khup rates ahet
@@ishwarwaghmare4391 kuthe ahe yeto arrea send kara
वाल्मिक ला पंतप्रधान करा😂😢😅
आरे कोणत्या परीसरात आहे ही प्राॅपर्टी ते तरी नीट सांग ना!
खंडणी वसूल करुन कमावलेलं घर 🏡🏡🏡🏡
बघ मंजली प्रेम तर तू पण केल पण वाल्यानी प्रियसी ला अब्जाधीश केल !
हा हा ही ही हे हे.. 😂 जोंधळे साहेब हे काम सोडा तुम्ही.. त्या बाईच नाव सांगायला फाटते तुमची?? अरेरे.. थू तुमच्या जींदगीवर!!
धनंजय मुंडेंनी परळी ची वाट लावली. वंजारी समाजाच्या नावाने कलंक आहे तो... आमचे दैवत फक्त गोपीनाथ
- जय भगवान
ही सर्व संपत्ती जाताना वर जाताना घेऊन जाणार आहे
मुंडेचा आशिर्वाद
वाल्मीक कराड/ मुंडे यांची मुंबई वरळी मधील प्रॉपर्टी दाखवा..?
रिपोटरच्या मिश्या या वाल्मीक कराड सारख्या आहेत….😂😂😂😂
5 कोटी पर्यंत जाईल ते नागरिक बोलत आहेत व धस बोलत आहेत 8 कोटी जास्तच सांगत आहेत.
साडेसाती लातूरमध्ये नको
लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार ला
फडतूस गृहमंत्री, पोलीस, सीआइडी वाले काय शेट्ट उपटतायत का 😡💔
उच्च भ्रू म्हणत आहेत..
नीट रस्ता नाही नाली नाही काय फेका फेकी..
मीडिया ट्रायल 😂😂😂
हार्विस्टर सदन
किती लुबाडल महाराष्ट्र सरकार ला.
अशी संपत्ती सिंधुदुर्ग मध्ये पण असणार कारण सिंधुदुर्ग हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा जिल्हा आहे.
अरे बाबा त्याने सगळ्या प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावानेच घेतल्यात
हत्येचा तपास राहिला बाजूला.. धस चा डोळा नुसता संपत्तीवर ..
आता ईडी 90 मारून झोपलेली दीसतेय.😅
घरगडी ते 2000 कोटी रुपये संपत्ती लगे रहो मिडिया वाले
बोबडी वळली ,महिला महिला करतो स्पष्ट बोलले पाहिजे ,दुसरी बायको म्हण 🎉
ज्योती मंगल जाधव.
लाय कामावले राव बाईनं
जोती मंगल जाधव आधी लातुरलाच रहात होती
Walmik❤❤jotimangl😂😂
समाजसेवक एवढा पैसा कमावतो नवीन पिढीने याच क्षेत्रात करिअर करायचं.
Eka GHAR GADYA kade evadhi property kuthun aali aahe... 🤔🤫
लक्षात घेतलं तर हा शब्द कितीवेळा
जप्त करा हे सगळे .....इन्कम टॅक्स वाले झोपेत आहेत का?
Valmik cha naw aal mhanje tyachich asnar naw konacha hi aso😂😂😂😂
हाय-फाय कुंटनखाना काढायचा होता
🎉🎉🎉❤❤❤
अन्ना ला गोळ्या घाला म्हणाव आता … किती दिवस जागविता त्याला 🙏
लातूरमध्ये सगळीकडे कचरा, घाण झाली आहे अणि इथले लोक बेशिस्त वाहने चालवतात त्यावर पण एवढ्याच तत्परतेने रिपोर्टींग करा...
पाकीट चॅनल कुठले की
एड आनी सीबीआय डोले झाकून झोपली आहे
शिकून नोकरीं करण्यापेक्षा पार्टीचा कार्यकर्ता बनून भ्रष्टाचार करून देशाला नेता बनून लुटून खूप पैसेवाले बनता येते.. कशाला शिक्षण घेत बसलेत लोक मूर्ख...
या बंगल्याची किंमत 8 कोटी होईल का? काय आरोप करणारे आणि काय ही मिडिया
पण वाल्या सारख्या घर गड्याने रखेल च्या नावावर एवढी मोठी संपत्ती खरेदी केली, एवढा पैसा कोठून आणला याचा हिशोब देतील का वाल्या कराड च्या अनैतिक औलादी.
8 कोटी पण कमी सांगितलं आहे 15 कोटी किंमत होईल बीड नाही तो लातूर जिल्हा आहे तिथे 20 कोटी रूपये पण घेऊन बसले तरी जागा मिळत नाही
लातूर ला ४० लाख गुंठा भाव चालू आहे का ?
@@Researchwell814 टॉप एरीयात 70/80 लाख रूपये गुंठा सुरूय लातूरला
आधी माहिती मिळवा आणि नंतर न्यूज बनवा... एवढी घाई कशाला.. ह्याच बातमी चे चार ते पाच एपिसोड करणार का व शेवटी सांगणार की धस हेच डिटेल्स देतील.
समाजसेवक😂😂😂😂😂😂 अनधिकृत बायकोच्या नावाने.. अनधिकृत प्रॉपर्टी
लोकेशन कुठे आहे
😂😂
Ha कराड la mhnav sobt ghrun ja वर गेल्यावर लोकांची मन दुखवून
अरे पत्रकार तू आहे का सुरेश धस आहे.. टप्री टाकून मावा विक जमत नसल तर..
पत्रकार कुणाच्या नांवावर प्राॅपर्टी आहे ते का सांगत नाही
हा बंगला लातूर मध्ये कुठल्या एरियात आहे , reply
टीव्ही9 ह्या न्यूज टीव्ही वर का दाखवत नाही.टीव्ही वर वेगळी utube वर वेगळी.भिताय का सरकारला
मीडिया सुद्धा फार घाबरतात
Nothing any punishment will be applicable to Karad crime in Deshmukh murdered only time pass is carried out. Gautam Ganpat Kamble.
अरे एवढे पैसे, प्रॉपर्टी करून काय करणार?
Jativadi Maratha jarage pawar 😂😂😂😂😂😂😂😂
👍
Ajit dada la ajun kai purave pahijet
वाल्मीक आण्णांच नाव निघत नाही तर तु विडीवो कसा काय बनवतो
Baykoche navaver ahe jotila ka vicharta nahit kutun Paisa ala
बीड पॅटर्न 😂