भोळ्या शंकरा आवड तुला आवड तुला बेलाच्या पानाची ।।धृ।। गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा लाविले तू भस्म कपाळ हे आवड तुला बेलाच्या पानाची ।।1।। त्रिशूल डमरू तुझ्या हाती संगे नाचे पार्वती हे आवड तुला बेलाच्या पानाची ।।2।। भोलानाथा आलो दारी कुठेना दिसे तुझा पुजारी हे आवड तुला बेलाच्या पानाची ।।3।।
Khupch chhan dada
बहुत सुंदर बहुत बहुत बधाई जय भोलेनाथ
दादा लिहून पाठवा भजन चांगले आहे 😊❤
🌹खुप.छान🌹 8:44
Nice song 👌👌 nishant
Jai santaji
😊
भोळ्या शंकरा आवड तुला
आवड तुला बेलाच्या पानाची ।।धृ।।
गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा
लाविले तू भस्म कपाळ
हे आवड तुला बेलाच्या पानाची ।।1।।
त्रिशूल डमरू तुझ्या हाती
संगे नाचे पार्वती
हे आवड तुला बेलाच्या पानाची ।।2।।
भोलानाथा आलो दारी
कुठेना दिसे तुझा पुजारी
हे आवड तुला बेलाच्या पानाची ।।3।।
Supar song dada