पवार साहेब मोहिते पाटील यांचे शेअर्स आहेत अंबानी आणि adani yanchya company madhe ani yani Ashi ekahadi company ka nahi उभारली... लोकांना फक्त गुलाम बनवून ठेवायचं एवढाच केलं आहे
मी काय म्हणतो या वाडीतील ऐका ग्रा. प. सदस्याला राजीनामा देण्यास सांगा. व ऐक जनकरचा व ऐक विरोधक उभा करा व घ्या बॅलेट वर मतदान म्हणजे दूध का दूध व पाणी का पाणी होऊ द्या म्हणजे सर्व महाराष्ट्रालाच कळेल 😅😅😅
लोकशाही आणि संविधान संपलेलं आहे.आत्ता आपल्याला श्रीलंका आणि बांगलादेश सारखं सरकार विरोधात जनता रस्त्या वर उतरायला लागेल.नाही तर देश उद्धवस्थ झाल्या शिवाय राहणार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रात असेच झाले पाहिजे
मोठं जनआंदोलन करण्याची गरज आहे.
मग 100% घोटाळा झाल्ये 😅😂 विधानसभे ला
chor ahet BJP ani EC wale.
गुजराती हटाव महाराष्ट्र बचाव
पवार साहेब मोहिते पाटील यांचे शेअर्स आहेत अंबानी आणि adani yanchya company madhe ani yani Ashi ekahadi company ka nahi उभारली... लोकांना फक्त गुलाम बनवून ठेवायचं एवढाच केलं आहे
@@dominant_7 gujratyancha जाहीर निषेध
भारतात हुकूमशाही ला सुरूवात झाली आहे..💯💯🤬🤬
निलडनुक आयोगाचा जाहीर निषेध 😮
म्हणजे जे प्रचंड बहुमत मिळाल आहे ते जनतेने नाही Evm ने दिले आहे हे सिद्ध होत
आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि परत निवडणूक घेण्यात यावी
Ballet paper var ghya aajch rajinama deyin uttam jankar
@@Deadly6614nai det nko tention gheu😂😂
@@SachinKute-b5u मग बॅलेट पेपर वर निवडणूक घेतील का 🤔
हुकूमशाही दिसतंय होऊन जाऊद्या पाणी का पाणी
म्हणजे evm hak होवू शकते हे सिद्ध झाल
कसं हॅक होत ते सिद्ध करावे
खतर नाक जानकर साहेब🔥🔥
काही तरी मुरलय 🤔💯
मतदानापेक्षा प्रशासकीय मोठ्या नाही हे लक्षात ठेवा सरकार
💯 यांनी घोळ केला आहे म्हणूनच घाबरतात
सर्व मतदारांनी निर्णयाविरुद्ध उपोषणाला बसा
आपण ही साथ द्यायला हवी
बर झालं प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाहीतर मोठा scam उघडकीस आला असता😂
इतिहास लढणाऱ्याची नोंद घेतो ,मनाचा सलाम
जनतेला आंदोलन करण्याचा पण आधीकार नाही का याचा सरळ अर्थ होतो निवडणूक आयोग भ्रष्ट आहे ,
नाही देश dictatorship होतो आहे
Evm हटाव मोहिम राबविण्यात यावी
ईव्हिएम खोटे आहे स्टॉंगरूम बाहेरून हॅक करता येवू शकत असेल
खरं तर महाराष्ट्र सरकार घाबरते की असं प्रत्येक गावात होऊ नये
उघडच बोगस मतदान झालं आहे.
Ballot paper var निवडणूक झालीच पाहिजे.
जाहीर निषेध सरकारचा 😢
Hukumshahi.....Ingraj sarkar
😡😡😡
पूर्ण घोळ केलेला आहे भाजपा ने जानकर योग्य बोलताय, न्यायपूर्वक मतदान झालं असत तर जानकर कमीत कमी 70000+ च्या लिड ने निवडून आले असते
Shame on bjp.. का घाबरताय घेऊद्या ना पेपर वर मतदान.. कळेल मग दूध का दूध पाणी का पाणी..
मतदान होऊन देत नाहीतर e.v.m घोटाळा झाला मान्य करा
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
एवढे का घाबरत आहे गवर्नमेंट 😂
उत्तमराव, न्याय जरुर मिळवा पण संविधानिक मार्गाने, असं अराजक माजवून नव्हे.
मी काय म्हणतो या वाडीतील ऐका ग्रा. प. सदस्याला राजीनामा देण्यास सांगा. व ऐक जनकरचा व ऐक विरोधक उभा करा व घ्या बॅलेट वर मतदान म्हणजे दूध का दूध व पाणी का पाणी होऊ द्या म्हणजे सर्व महाराष्ट्रालाच कळेल 😅😅😅
Uttam Rao dada agdi barobar100%🎉🎉🎉🎉
Right 👍👍👍👍👍
साहेब जे लोकपरतिनिधी जे विरुद्ध बाजूला आहेत. त्यांनी महाराष्ट्र भर हे आंदोलन उभे करा लोक तुमच्या बाजूला उभे राहतील EVM हटाव देश बचाव...🎉
Very very nice
निषेध
Court चा आदेश घेऊन निवडणूक प्रक्रिया घा.
Court bjp chya control madhe ahe😂😂
@@rahulmhetre5459 भारतातील सर्व यंत्रणा चा रिमोट कंट्रोल हा मोदींच्या हातात आहे.. त्यामुळे इथे न्याय मिळेल याची गारंटी सोडून द्या..
Jay Hind🎉🎉
डिजिटल भारत,एटीएम, ऑन लाईन,सर्व कारवाई सर्व काही पण EMV नको कोर्ट सागते की व्होटिंग EMV वरच होणार मग एका गावाने नाही केलं तर
Hukumsahi suru zali maharashtrat😢😢
हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा
Are kiti chatshil bjp chi lachari sod re😂😂
आता महाराष्ट्रात फक्त हुकुमशाही आली आहे
Yacha arth 100% ghol ahe ithun pudhe evm nako
जानकर साहेब राजीनामा द्या आणि माळशिरस तालुक्यात परत निवडणूक आयोगाने वोटिंग घ्यावी
सरकार घाबरलेला आहे म्हणून तर पोलिसांना पुढे करत आहे खरं समोर येईल
फडणवीस चा रडीचा डाव
मार्कटवाडी ....सलाम तुमच्या जिद्दीला...
Hukumshahi 😮😮
कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा निषेध अशा प्रशासनाचा
100% घोळ आहे
काही नाही मॅनेज झाले वाटते?
आहो कशाला एवढे नाटक करायचे होते,अशा मुळे प्नशासनाला वाटते कोणी आपले काही करु शकत नाही.
लोकशाही आणि संविधान संपलेलं आहे.आत्ता आपल्याला श्रीलंका आणि बांगलादेश सारखं सरकार विरोधात जनता रस्त्या वर उतरायला लागेल.नाही तर देश उद्धवस्थ झाल्या शिवाय राहणार नाही.
कर नाही त्याला डर कशाला EVM घोळ नसेल तर Balet पेपर घेऊद्या की मग काय अडचण आहे
मतदान बंद करा...! मी भाजप कार्यकर्ता 🚩🚩🚩🚩🚩
लोकशाही वाचवा भविष्य वाचवा
मारकडवाडीच्या बॅलेट पेपर मतदानला का अमान्य करण्यात आले? ह्याच प्रश्नाने ईव्हीएम पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तेच वाटतं आहे खरं आहे मग
Hukumshahi😢
Ata kay upyog honar nahi
काय संबंध कोणत्या अधिकाराखाली हे सुरू आहे, लोकशाही कुठाय, काय प्रकार आहे हा
काल तर म्हणत होता गोळ्या खाऊ आणि आज घाबरलं 😂😂
हुकूमशाहीकडे वाटचाल
बास झाले.
Hukum shahi chalu zali ahe
Tight slap to Mahayuti 😂
भाजप असेच सत्तेवर राहीली तर यापुढे हुकुमशाही नक्कीच यैणार
Bjp नि जर evm मध्ये घोटाळा नाही केला आहे तर मग घाबरते कशाला होऊन जाऊदे ना मग दूध का दूध पाणी का पाणी
The deptership 😢
Are anadi te dictatorship spelling ahe 😂😂
गोदीमिडीया रद्द नव्हे प्रशासनाने ते बंद पाडले.
Online gya voting
100%घोटाळा केला आहे
EVM मध्ये घोळ झालंय हे नक्की
१०० टके घोटाळा आहे
कशाला मतदान घेतले तूच केला असता तर बरं झालं असतं
एका गावातील नाही सर्व मतदार संघाचे परत मतदान घे ना
भिले....😂 रे bjp वाले
तुम्ही थांबू नका... आपला लढा सुरु ठेवा
15 te 20 divasat Kay dakhavnar ha 😂😂😂😂
सरकार और चुना आयोग दबाव में ।
Ban EVM
अजित दादा पवार
Aakhya maharashtra made parat nivadnuka zalay pahijet balet papervar
EVM band kara
Yogya nirnaya Lokshahi manje Manmani Kiva Zundashahi navhe.
सर्व लोकांने रस्त्यावर येणे गरजे आहे
Phat gai BJP ki 😂
महायुतीचे अभिनंदन. 288 पैकी 288 आमदार निवडून आणले असते तर आणखीन बर झालं असत. पहिला match फ़िक्सिग होत होत आता मतदान च फ़िक्सिग होतय.
Hou dyaych hote shanttet
म्हणजे भाजप ने घोटाळा केलाय
काम करा आता... आमदार झालात... उगी नाटकं बंद करा
Dadpsahi
लोकसभेला बरोबर घोटाळा झाला नाही
तु निवडून आला मग लोकांची काम कर काय नवतांकी लावलीय कल तर छातीवर गोळ्या घेऊ बोलत होता
Police yantraa tymule cha BJP pahije ..
गृहमंत्री ह्या कडे लक्ष देऊ नये
EMV gol ahe
हिटलरशाही शासनाने चालू केली आहे
Gavala Salam evm zol kalala
स्टंट बाजी 😂😂😂
फुकटचा टाइमपास
Bjp he to kuch bhi mumkin he