श्री. अनिकेत रासम आपण सुरू केलेला चॅनेल गोष्ट कोकणातली हा फारच छान उपक्रम आहे. आपल्या सिंधुदुर्ग मधील गावच्या माती अणि शेती संबंधित देत असलेली प्रेरणादायी माहिती तसेच आपल्या गावची सध्याच्या जिवनशैलीचे यथार्थ दर्शन आमच्या सारख्या गावी येऊ न शकणार्याना आपला प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे. विशेषतः आपल्या तरुण पिढीची गावाकडे पाहण्याची प्रवृत्ती अंतर्मुख करणारी आहे. आपल्या या स्तुत्य प्रयत्नांबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏
अनिकेत आजचा व्हिडिओ खुप खुप छान, खरंच तू खुप भाग्यवान आहेस आजीचे माहेर बघून आलास , आजीला surprise दिलास . मन भरून आले , परमेश्वर तुला सदा सुखी , आनंदी ठेवो , तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
हसर्या आजीला किती आनंद झाला तुझ्याकडे पाहुणे येतात ते तीला भेटतात आणि भेटवस्तू देतात हे सांगताना किती गोड दिसत होती .आपल्या आजीच्या माहेरी गेलास आणि मामा आजोबा आणि आजीचा व्हिडिओ काॅल दाखवलास खुप भारी वाटलं.आजीला तर एवढ्या दिवसांनी बघुन छान वाटलं.
अनिकेत दादा आजचा व्हिडिओ खुप खुप छान, खरचं तू खुप भाग्यवान आहेस आजीचे माहेर बघून आलास, आजीला सरप्राइज दिलास. मन भरून आले, परमेश्वर तुला सदा सुखी, आनंदी ठेवो, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
अनिकेत खूप छान विडिओ झाला आहे. आणि तू रात्री उशिरा आमच्या घरी जाऊन पपांची आणि आईची. भेट घेतली त्याबद्दल खूप खूप आभार तुझे.. आणि फोंडा ते वैभववाडी रोड चे जे चित्र तू या विडिओ तून मांडले. आशा बाळगू हा विडिओ पाहून तरी रोड चे काम सुरू होईल. असेच छान विडिओ बनवत रहा.. GBU.. 👌👍
हॅलो अनिकेत, तुझे व्हिडिओज आम्ही रोज बघतो, माझ्या घरचे तुझ्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतात. आम्ही सुद्धा हरकुळ खुर्द गावचे रहिवासी आहोत पण सध्या मुंबईत राहतो आणि तुझ्या मुळे आम्हाला रोज गावात फेरफटका मारल्याचा आनंद मिळतो. सगळ्यांसोबत तुझं ते स्वच्छंद हसणं, मित्रांवर असलेलं निखळ प्रेम, तुझं प्रेमळ कुटुंब यांनी सर्वांना वेड लावले आहे. तुझी उत्तरोत्तर होत असलेली प्रसिद्धी आणि त्यात तू माझ्या गावचा आहेस हे आमच्यासाठी फारच अभिमानास्पद आहे. आई पावणादेवी तुला असच अजुन यशस्वी करून आमच्या गावाचं नाव साता समुद्रा पलीकडे पोहुंचुदेत हीच प्रार्थना.🙏
या वेगाने लवकरच तू आदर्श तरूण म्हणून जागतिक कीर्तिमान स्थापन करशील 😱😱 लहाना मोठ्यांचा केवढा मान ठेवतो तू , धन्य आहेस...असाच रहा ❤❤ मी माझी आज्जी पाहिली नाही...पण आज्जी कशी असते याचे तू दर्शन घडवून दिले.. खूप खूप आभार 🙏🙏🙏 आज्जीचा "अभी हम आता है" बघायला आतूर आहोत..तूला, तुझा टीमला आणि परिवारातील सगळ्यांना आशीर्वाद..again..God bless from Melbourne 👍👍👍🙏🙏🙏
अनिकेत तू जे सगळ्या वयोवृद्ध लोकांच्या चेहर्यावर हसू आणतोस त्याची मी कायल आहे. लाखात एक आहेस. ईश्वर करो तुझे व्हिडिओ बघणाऱ्या इतरांनाही यातून प्रेरणा मिळो.
आजीला बघून खूप आनंद झाला तुझी रस्ते दुरस्तीसाठी केलेली विनंती संबंधित अधिकारी नक्की दखल घेतली अशेच काही प्रश्न असतील तर ते तू नक्की तुझा TH-cam वर शूट कर. तुला आणि तुझ्या टीमला खूप धनयवाद
आजीला पाहून आनंद झाला लवकर या गावी करमत नाही तुम्ही व्हिडीओ मध्ये नाही म्हणून आजीचे भाऊ खरच खूप खूप छान व मस्तच स्वभाव सुंदर त्यांनाही माणसे जोडायला खूप आवडते आजीसारखे कोकणी माणूस खरच खूप खूप सहनशीलता व कष्टाळू आहे अनिकेत तू खर बोलला काही तरी नक्कीच कोकणासाठी केले पाहिजे कोकण हे दुसरे काश्मिरच आहे हा निसर्गाचा अनमोल ठेवा जतन करून ठेवला पाहिजे हे खूपच महत्वाचे आहे नाहीतर निसर्ग ही कोप पावतो त्याची किंमत करा हे अगदी बरोबर आहे व हसणारी आजी लय भारी खूप छान व सुंदर व्हिडिओ 👌👍🙏
नेहमीप्रमाणे पहिले लाईक केले 👍❤️, नेहमीप्रमाणे 👌👌❤️❤️ व्हिडीओ, मॅगी ला किती गोड पद्धतीने निरोप दिला ❤️👌, प्रश्नवाली आजी 🙏❤️😘, सँडी बरेच दिवसांनी दिसला, आजीचे माहेर 👌👌, आजीला पाहून खूपच मस्त वाटले 🙏❤️😘, खरंच वैभवाडीच्या रस्त्यावर प्रवास करणारे किती त्रस्त होत असतील 😔😔
तुला रोज बगायची सवय झालेय बुवा..... ही हसरी आजी आणि.... आपली आजी पण आली.... आजी love u😘...... आता तुझ्या हसण्यामध्ये आजी आली अजुन सुंदर होईल व्हिडिओ.....
तुझे व्हिडिओ खूप छान असतात, खरं तर तू खूप गोड आहेस, सर्वांना आदर देतोस खूप बरं वाटतं तुझी टीम पण छान आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. असेच छान व्हिडिओ करा व निसर्ग सौंदर्य दाखवा .
अनिकेत भावा आजचे टायटल अप्रतिम लिहिले आहेस खड्ड्यातील रस्ते चुकवत आजीच्या गावी पोचलो खरोखरच अप्रतिम टायटल लिहिले आहे अशी परिस्थिती सर्वच गावांमध्ये आहे . आज माझ्या गावातही तशीच परिस्थिती आहे .
आपण सर्व कोकणवासीयांनी संबंधित जिल्हाधिकारी व सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी/कार्यकर्ते, पत्रकार यांचेकडे पाठपुरावा केला पाहिजे तर आणि तरच रस्ते सुधारतील.
अनिकेत तुझा व्हिडिओ आला नाही तर चुकल्यासारखे वाटते. आजच्या व्हिडिओत तु तुझ्याबरोबर आम्हांलाही फिरवलस. आजीच माहेर बघून छान वाटल. आजोबांचे व्हिडिओ काॅल करून बहिणीकडे म्हणजे आजीकडे बोलणे बघायला खुप आवडले. खराब रस्त्यांमुळे वाहतुकीला होणारा त्रास, माणसांना, महिलांना होणारा त्रास यावरची तुझी मते विचार करण्यासारखी आहेत.
आजीला video call केला बर वाटल आजीला बघितल आजी खूप खूप आवडते 🤗🤗अनिकेत तू हसतो मस्तच 😊❤️तुझा हसण्याचा आवाज मस्तच बोलतो तर खूप भारी.... खरच खुप माणस कमवली आजून काय पाहिजे ग्रेट अनिकेत 🌹👌🏻👌🏻👍🏼
अनिकेत आजीला बघुन खूप छान वाटलं. मामा आजोबा पण चांगले आहेत. अनिकेत तुझ्यावर कधीच कोणी रागवू शकत नाही कारण तू खूप गुणी आहेस आम्हाला तू खूप आवडतोस. तुझा मित्र परिवार सुधा चांगला आहे.
खुप छान अनिकेत खरच खुप भाग्याचा आहेस .आजी च्या माहेरी जाऊन आलास .व आजी ला वीडियो कॉल केलास व आजी च्या भाऊ ना तू आजी शी भेट करुन दिलीस .खुप भारी वाटल. आजी ला बघुन खुप मस्त वाटल .
Love to see Aaji 💖💖aajiche bandhu khup premal n sadhe 😊aaji sarkhech . Tu prashn vicharnarya aajila kiti aanand dilas tila kiti bar vatatay evdhe lok tila yeun bhetatat 😀😀😀she is feeling lucky.
!!गणपती बाप्पा मोरया !! नमस्कार अनिकेत भाऊ खूप मस्त व्हिडीओ असतात गोष्ट कोकणातली ब्लॉकस् आपलं कोकण जगभरात पोचवलास तुझ खूप खूप अभिनंदन तुझा व्हिडीओ मध्ये आजी खुमी भासते कुठे आहे आजी आज्जी शिवाय व्हिडीओ मध्ये मज्जा नाही आणि तुझे मित्र रासम परिवार पडावे परिवार आणि गावातील सर्वच माणस खूप गोड आहेत तुझे पप्पा तर तुझा बरोबर मित्रा सारखे राहतात हे तर खूपच छान आहे अजून खूप काही बोलायचं आहे आपण भेटून बोलू तुझा गोष्ट कोकणातली youtube चॅनल अनिकेत भाऊ खूप खूप शुभेच्छा !! गणपती बाप्पा मोरया !!
खंरच ये वैभववाडीचे रस्ते खुप खराब झाले आहे,कोण लक्ष्य देते नाही,माझ माहेर कुसूरचं तिथूंन वैभववाडीला यायला खुप त्रास होतो त्यांना सोनालीच्या पुढे आहे गांव,आणि माझं सासर सागुंळवाडी तिथंले रस्ते पण तसेचं आहे, चांगल काम केलसं रस्ते दाखवून, धन्यवाद तुला🙏👍
Aniket tu aaplya aajicya bhavacya ghari jaun tyanci bhet ghetalis khup chhan vatale karan tu naati chhan japatos. Bhari vatale. Aniket ha video 1 varsha purvicha aahe tar aatat tikadcya rastyachi kay paristiti aahe aata tari to rasta neet zalay ka. TUZYA pudhacya videio madhe nakki saang. 👌👍👍
खुप छान video रस्ते बद्दल खूप effective बोललास प्रशासन त्याची दखल घेईल असे वाटते अनिकेत तू जेव्हा subscribers ना जेव्हा भेटायला जातोस ना तेव्हा त्यान्हा नीट covarage दे कधी त्यांचे चेहरे पण नीट दिसत नाहीत किंवा एडिटिंग मध्ये थोडीशी घाई होते असे वाटते तुझे interaction खूप आवडते Keep doing vlogs 👍👍 All the best 👍
खूप प्रश्न विचारणारी आजी तुझ्या पप्पा न ची सख्खी चुलती आहे का ? बाकी तुझे सर्व vloge खूप मस्त असतात मला खूपच आवडतात ❤️, तुझे vloge नाही पाहिले तर मला दिवसभरात काहीतरी चुकल्यासारखे वाटते , तुझ्या मुळे कोकणातील आणि जेवढे कोणी तुझे माझ्यासारखे subscriber younger मुलांचे तू एक प्रेरणास्थान आहे. तू खूप मेहनती नी शेती करतोस हे पाहून खूप आनंद होतो . असाच नेहमी हसत राहा . Keep it up 😀🙏
आजीला बघून खूप छान वाटलं आणि हो अनिकेत तू वेड लावलंस रे जशी सगळ्या माणसाला कसली ना कसली नशा असते तशी तुझी नशा लागली आहे माझ्या फॅमिलीला रोज विडिओ टाकत जा खूप वाट बघावी लागते यार
Hii dada khup chan hota aajcha video roj tuzay video chi vat pahat aasto tuzay video pahila ki divsbharacha tention visrun jat aani ho aaji la bhetun khup chan vatla
Wha mastch aniket aaiiiijiiii la surprise diles ek number .... Aaaijjiiii bhetali asati tar mast vatal asat gavala Alo tevha..... Pn amhi ragavalooy tu machya ghari ala nahis sawdav la poojela
Aniket kai video banvatos radvalas bhawa.kadhi gavi yen zhal ki nakkich tula bheytun jaen aani nakkich yenar bhawa tuza kade Lai bhari aniket Lai bhari khup khup motha ho aai pawanae devi tuza pathishi ahe
श्री. अनिकेत रासम आपण सुरू केलेला चॅनेल गोष्ट कोकणातली हा फारच छान उपक्रम आहे. आपल्या सिंधुदुर्ग मधील गावच्या माती अणि शेती संबंधित देत असलेली प्रेरणादायी माहिती तसेच आपल्या गावची सध्याच्या जिवनशैलीचे यथार्थ दर्शन आमच्या सारख्या गावी येऊ न शकणार्याना आपला प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे. विशेषतः आपल्या तरुण पिढीची गावाकडे पाहण्याची प्रवृत्ती अंतर्मुख करणारी आहे. आपल्या या स्तुत्य प्रयत्नांबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏
अनिकेत आजचा व्हिडिओ खुप खुप छान, खरंच तू खुप भाग्यवान आहेस आजीचे माहेर बघून आलास , आजीला surprise दिलास . मन भरून आले , परमेश्वर तुला सदा सुखी , आनंदी ठेवो , तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
Thank u
हसर्या आजीला किती आनंद झाला तुझ्याकडे पाहुणे येतात ते तीला भेटतात आणि भेटवस्तू देतात हे सांगताना किती गोड दिसत होती .आपल्या आजीच्या माहेरी गेलास आणि मामा आजोबा आणि आजीचा व्हिडिओ काॅल दाखवलास खुप भारी वाटलं.आजीला तर एवढ्या दिवसांनी बघुन छान वाटलं.
अनिकेत दादा आजचा व्हिडिओ खुप खुप छान, खरचं तू खुप भाग्यवान आहेस आजीचे माहेर बघून आलास, आजीला सरप्राइज दिलास. मन भरून आले, परमेश्वर तुला सदा सुखी, आनंदी ठेवो, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
अनिकेत खूप छान विडिओ झाला आहे. आणि तू रात्री उशिरा आमच्या घरी जाऊन पपांची आणि आईची. भेट घेतली त्याबद्दल खूप खूप आभार तुझे.. आणि फोंडा ते वैभववाडी रोड चे जे चित्र तू या विडिओ तून मांडले. आशा बाळगू हा विडिओ पाहून तरी रोड चे काम सुरू होईल. असेच छान विडिओ बनवत रहा.. GBU.. 👌👍
हॅलो अनिकेत,
तुझे व्हिडिओज आम्ही रोज बघतो, माझ्या घरचे तुझ्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतात. आम्ही सुद्धा हरकुळ खुर्द गावचे रहिवासी आहोत पण सध्या मुंबईत राहतो आणि तुझ्या मुळे आम्हाला रोज गावात फेरफटका मारल्याचा आनंद मिळतो. सगळ्यांसोबत तुझं ते स्वच्छंद हसणं, मित्रांवर असलेलं निखळ प्रेम, तुझं प्रेमळ कुटुंब यांनी सर्वांना वेड लावले आहे. तुझी उत्तरोत्तर होत असलेली प्रसिद्धी आणि त्यात तू माझ्या गावचा आहेस हे आमच्यासाठी फारच अभिमानास्पद आहे. आई पावणादेवी तुला असच अजुन यशस्वी करून आमच्या गावाचं नाव साता समुद्रा पलीकडे पोहुंचुदेत हीच प्रार्थना.🙏
या वेगाने लवकरच तू आदर्श तरूण म्हणून जागतिक कीर्तिमान स्थापन करशील 😱😱
लहाना मोठ्यांचा केवढा मान ठेवतो तू , धन्य आहेस...असाच रहा ❤❤ मी माझी आज्जी पाहिली नाही...पण आज्जी कशी असते याचे तू दर्शन घडवून दिले.. खूप खूप आभार 🙏🙏🙏
आज्जीचा "अभी हम आता है" बघायला आतूर आहोत..तूला, तुझा टीमला आणि परिवारातील सगळ्यांना आशीर्वाद..again..God bless from Melbourne 👍👍👍🙏🙏🙏
कधी कधी सगळ्या गोष्टी जुळून आल्या की जे घडत ते अमोल, अप्रतिम असतं. तुझी मेहनत, उत्साह पाहून जे जोडतोय ते.... शब्द कमी पडतील फारच छान. हिरो आहेस आमचा.
अनिकेत तू जे सगळ्या वयोवृद्ध लोकांच्या चेहर्यावर हसू आणतोस त्याची मी कायल आहे. लाखात एक आहेस. ईश्वर करो तुझे व्हिडिओ बघणाऱ्या इतरांनाही यातून प्रेरणा मिळो.
Thank u
खरच खूप छान वाटत दादा तुझे video पाहून छोट्या छोट्या गोष्टी तू दाखवून आपली गोड कोकणी माणसे आणि कोकण दाखवत असतो .धन्यवाद.
आजीला बघून खूप आनंद झाला तुझी रस्ते दुरस्तीसाठी केलेली विनंती संबंधित अधिकारी नक्की दखल घेतली अशेच काही प्रश्न असतील तर ते तू नक्की तुझा TH-cam वर शूट कर. तुला आणि तुझ्या टीमला खूप धनयवाद
"अभी हम आता है", आजी ला पाहून आनंद झाला.Good say for Road.Lets hope for best.
खङयातिल रसते पाहुन खूप वाईट वाटले खरेतर।तुझे विङिओ कोकणा तील मंत्री नि पहायला हवे कुठे नेवुन ठेऊले कोकणातील रसते।
आजीला पाहून आनंद झाला लवकर या गावी करमत नाही तुम्ही व्हिडीओ मध्ये नाही म्हणून आजीचे भाऊ खरच खूप खूप छान व मस्तच स्वभाव सुंदर त्यांनाही माणसे जोडायला खूप आवडते आजीसारखे कोकणी माणूस खरच खूप खूप सहनशीलता व कष्टाळू आहे अनिकेत तू खर बोलला काही तरी नक्कीच कोकणासाठी केले पाहिजे कोकण हे दुसरे काश्मिरच आहे हा निसर्गाचा अनमोल ठेवा जतन करून ठेवला पाहिजे हे खूपच महत्वाचे आहे नाहीतर निसर्ग ही कोप पावतो त्याची किंमत करा हे अगदी बरोबर आहे व हसणारी आजी लय भारी खूप छान व सुंदर व्हिडिओ 👌👍🙏
नेहमीप्रमाणे पहिले लाईक केले 👍❤️, नेहमीप्रमाणे 👌👌❤️❤️ व्हिडीओ, मॅगी ला किती गोड पद्धतीने निरोप दिला ❤️👌, प्रश्नवाली आजी 🙏❤️😘, सँडी बरेच दिवसांनी दिसला, आजीचे माहेर 👌👌, आजीला पाहून खूपच मस्त वाटले 🙏❤️😘, खरंच वैभवाडीच्या रस्त्यावर प्रवास करणारे किती त्रस्त होत असतील 😔😔
Thank u
तुला रोज बगायची सवय झालेय बुवा..... ही हसरी आजी आणि.... आपली आजी पण आली.... आजी love u😘...... आता तुझ्या हसण्यामध्ये आजी आली अजुन सुंदर होईल व्हिडिओ.....
खुप छान👌👌 रस्ते खराब झालेत ते सर्वांच्या निदर्शनाला आले.फोंडा ते वैभववाडी या रस्त्याच्या दुतर्फा छान निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले.खुप खुप शुभेच्छा🌹🌹
भावा खूप वाट पाहावी लागते तुझी 🙏🙏 अगदी देवासारखी असे करू नकोस plz..जेवताना खूप चुकल्यासारखे वाटते..आमची आजी आली 🎉❤️❤️😍😍
अनिकेत आजचा व्हिडिओ खूप छान होता, किती मेहनत घेतोस, प्रश्न विचारणारी आजी खूप खुश होती, आपली आजी पाहून खूप छान वाटले.
Aniket, tuza vedio baghitala ki asalela tension dur hote. God bless you all.
आजी ला बघून खूप छान वाटल कधी येणार ती परत खूप मिस करतो तिला ☹️
Mast
तुझे व्हिडिओ खूप छान असतात, खरं तर तू खूप गोड आहेस, सर्वांना आदर देतोस खूप बरं वाटतं तुझी टीम पण छान आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. असेच छान व्हिडिओ करा व निसर्ग सौंदर्य दाखवा .
आजी ला पासुन मन भरून आले छान वाटले आनंद झाला खुप दिवसांनी आपली माणसं भेटली असे झाले अनिकेत खुप मनापासून शुभेच्छा
तुम्हारा आजीको हम खूप दीनके बाद बग्या,धंन्यवाद
वाँचमेन आजीको नमस्कार सांगना, अभी हम जाताय..सँडी भायको नमस्कार..
Thank u
आजी ला बघुन छान वाटल 👌👌
Thank u
Thank u
Thank u
हे अगदी खर तु वेड लावले..आजीला पाहुन बरे वाटते.. बाकी कमाल आहे तुझी कुठे कुठे पोहचला तेही सगळ्यांना . घेऊन...👍👍
आजी व मामांना नमस्कार 🙏🏻आजीला बघून आनंद झाला. 😊
अनिकेत भावा आजचे टायटल अप्रतिम लिहिले आहेस
खड्ड्यातील रस्ते चुकवत आजीच्या गावी पोचलो खरोखरच अप्रतिम टायटल लिहिले आहे अशी परिस्थिती सर्वच गावांमध्ये आहे .
आज माझ्या गावातही तशीच परिस्थिती आहे .
Thank u
आपल्या महाराष्ट्र मधले सगळे रस्ते असेच आहेत, नाही सुधारणार 😔😔😔
अनिकेत तुज्या अजिंचा भाऊ तुला भेटल्यानंतर किती भावुक झाले होते आपली मनसे भेटली कि असे होते आजोबांच्या डोळ्यात पाणी आले मस्त वाटला हार्दिक भाग
सॉरी भाग म्हणायचे होते मला
🙏🙏👌👌😘😘आता कळल की कमाल आहे बुवा तुझ्या आजोळी कडुन आल वा हे 😘😘😘😘😀👌👌👌👌गावचे रस्ते सगळीकडे तेच आहे
आपण सर्व कोकणवासीयांनी संबंधित जिल्हाधिकारी व सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी/कार्यकर्ते, पत्रकार यांचेकडे पाठपुरावा केला पाहिजे तर आणि तरच रस्ते सुधारतील.
अनिकेत तुझा व्हिडिओ आला नाही तर चुकल्यासारखे वाटते. आजच्या व्हिडिओत तु तुझ्याबरोबर आम्हांलाही फिरवलस. आजीच माहेर बघून छान वाटल. आजोबांचे व्हिडिओ काॅल करून बहिणीकडे म्हणजे आजीकडे बोलणे बघायला खुप आवडले.
खराब रस्त्यांमुळे वाहतुकीला होणारा त्रास, माणसांना, महिलांना होणारा त्रास यावरची तुझी मते विचार करण्यासारखी आहेत.
नमस्ते अनिकेत आजीला पाहुन खुप छान वाटलम रस्त्याची आवस्था सगळी कडे सारखी च आहे लोकांना मणक्याचे आजार झाले
Aniket, aaj prashna vicharnarya aajila pahun khup anand zala.Tichya cheharyavar tu anand analas. Dev tuze bhale karo
"वाह"
हे मात्र लय भारी 👌 बोलतोस हा तू☺️😊😍👍
अनिकेत दोन दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही तू खूप मिस केल 😭😭
Ho na
Ho na
सगळ्यांचे मन जपतोस... खूप छान 👌
हसरी आजी फेमस झाली ह्या आजीचे हसणे खुपच छान
दादा तु हसतोस ना तेव्हा आम्हाला पण हसायला होते. खूप गोड हसतो ❤😘🔥
खूप खूप छान 👍👌✌
गणपतीच्या चरणी मी सागिंतले की गोष्ट कोकणातलेचे रोज vlog येऊ दे 🙏
पण ना दादा तो मनावर घे 😉🤗
आजीला video call केला बर वाटल आजीला बघितल आजी खूप खूप आवडते 🤗🤗अनिकेत तू हसतो मस्तच 😊❤️तुझा हसण्याचा आवाज मस्तच बोलतो तर खूप भारी.... खरच खुप माणस कमवली आजून काय पाहिजे ग्रेट अनिकेत 🌹👌🏻👌🏻👍🏼
Thank u
अनिकेत आजीला बघुन खूप छान वाटलं. मामा आजोबा पण चांगले आहेत. अनिकेत तुझ्यावर कधीच कोणी रागवू शकत नाही कारण तू खूप गुणी आहेस आम्हाला तू खूप आवडतोस. तुझा मित्र परिवार सुधा चांगला आहे.
Thank u
आज कालची पोरं अजून आई च्या माहेरी जात नाही, तू थेट आजीच्या माहेरी पोहोचलास, कमाल आहे बुआ तुमची
आजीला बघुन खुप छान वाटले.🙏👍❤️ आजीला तुझी आठवण येते की नाही.अनिकेत छान वाटले.तुझे विडीओ म्हणजे भारीचबुवा.ones again Thanks.❤️
हेच ऐकायला कान आतुर झाले होते 🙏🏻🙏🏻🙏🏻
Aniket ,aajila dakavilya baddal khup Khup dhanyawad🙏🙏❤👌👌😃 aajila namaskar🙏🙏🙏
खुप छान अनिकेत खरच खुप भाग्याचा आहेस .आजी च्या माहेरी जाऊन आलास .व आजी ला वीडियो कॉल केलास व आजी च्या भाऊ ना तू आजी शी भेट करुन दिलीस .खुप भारी वाटल. आजी ला बघुन खुप मस्त वाटल .
खुप छान 👍,आजी ला बघुन बरे वाटले.
मस्त 👍👍👍
आज्जी ला साडी मिळाली,भारीच बुआ...😍🙏🏻🙏🏻🙏🏻
म्हाताऱ्यांना हासवण्याची खरोखर कला तुझ्या कडे आहे
Love to see Aaji 💖💖aajiche bandhu khup premal n sadhe 😊aaji sarkhech . Tu prashn vicharnarya aajila kiti aanand dilas tila kiti bar vatatay evdhe lok tila yeun bhetatat 😀😀😀she is feeling lucky.
Tuzhe kaam khoop bhari aahe,saglyanna khush thevto, aaji chi smile baghun khoop khush zhali saglyanna asa kya bheto ki sanglyannchi juni ollakh
धन्यवाद अनिकेत. आज आजीला दाखवले.हम बहुत मिस करताय आजीको
!!गणपती बाप्पा मोरया !! नमस्कार अनिकेत भाऊ खूप मस्त व्हिडीओ असतात गोष्ट कोकणातली ब्लॉकस् आपलं कोकण जगभरात पोचवलास तुझ खूप खूप अभिनंदन तुझा व्हिडीओ मध्ये आजी खुमी भासते कुठे आहे आजी आज्जी शिवाय व्हिडीओ मध्ये मज्जा नाही आणि तुझे मित्र रासम परिवार पडावे परिवार आणि गावातील सर्वच माणस खूप गोड आहेत तुझे पप्पा तर तुझा बरोबर मित्रा सारखे राहतात हे तर खूपच छान आहे अजून खूप काही बोलायचं आहे आपण भेटून बोलू तुझा गोष्ट कोकणातली youtube चॅनल अनिकेत भाऊ खूप खूप शुभेच्छा !! गणपती बाप्पा मोरया !!
बोलण्याची पद्धत भारी आहे...यातूनच माणस जोडली जातात...
Ajji khupach god ahe❤just love her smile❤❤❤
दादा तु दाढी थोडी maintains ठेव .जास्त पण नको किंवा कमी पण नको. मध्यम ठेव. खूप गोड दिसशील ❤❤❤❤😘😘😘😘🔥🔥🔥🔥
Khup chan vlog hota ... Kiti tuzavar prem kartat lok ... Aani tu aahes pan तसाच... गोड 👌😍❤️ लय भारी....बाप्पा ब्लेस यू ...🙏
Aniket you r the best respect you give to elders is.really heart.touching.God.bless.you.
खंरच ये वैभववाडीचे रस्ते खुप खराब झाले आहे,कोण लक्ष्य देते नाही,माझ माहेर कुसूरचं तिथूंन वैभववाडीला यायला खुप त्रास होतो त्यांना सोनालीच्या पुढे आहे गांव,आणि माझं सासर सागुंळवाडी तिथंले रस्ते पण तसेचं आहे, चांगल काम केलसं रस्ते दाखवून, धन्यवाद तुला🙏👍
Actly bikat avstha ahe
@@goshtakokanatli ho na😔
आजोबांच्या चेहर्यावर चा आनंद बघून खुप छान वाटले अनिकेत तु खुप काही शिकवण जातोस मित्रा
Thank u
खुप छान आजीच माहेर मस्त आहेभाऊ देखील आजी सारखेच आहेत आज आजी ला पाहुन बर वाटल
Hiii aniket..me.tuzi khup juni subscriber nai....pan gele 3 4 month pasunch tuze video baghtey.....pan kharch Tuza 1 tari video baghitlya shivay diwas jat nai...jya diwshi tu video takt nai tya diwashi tuza ekhada juna video baghte pan baghte.....khup chan astat tuze video.kharch khup lucky ahes tu ewadha mast mitra pariwar aahe , tuze mummy papa, aaji je tula tuza kamat support karat....aani tuhi tyana tewadhch prem detos.tuze muumy pappa pan tula bhetayla yenarya saglyanch swagat aapulki ne karat hats of tyana pan....tula lok celebrati zalas boltat....pan tuzya sarkha celebrati ajun tari nai pahila jo tyanchya fans chya eka hakela tyana bhetayla dhaun jato aani tyanch mann zikatos...kharch sanglyachi mann zinklis tu...asch tu tuze pay jaminivar thev....mag tula golden button melayla pan vel lagnar nai......all the best tuza pudhchya vatchali sathi....God Bless you...
कमाल बुवा तुमची😂😂. अभी हम आता है.... आजी ऑनलाईन back 🙏🙏रस्त्यातील खड्डे हा न सुटणारा प्रश्न आहे😀
Thank u
Tuzyasarkha tu eakch re aniket the great
@@goshtakokanatli दादा मला तूझे ्विडिओ खूप आवडतात
Aniket tu aaplya aajicya bhavacya ghari jaun tyanci bhet ghetalis khup chhan vatale karan tu naati chhan japatos. Bhari vatale.
Aniket ha video 1 varsha purvicha aahe tar aatat tikadcya rastyachi kay paristiti aahe aata tari to rasta neet zalay ka. TUZYA pudhacya videio madhe nakki saang. 👌👍👍
Thank u
आजोबा एकदम खुश झाले सर्व आनंदी आनंद
भावा बहिणींच प्रेम पाहून डोळ्यात अश्रू आले 🥺😘 असेच नेहमी आनंदी रहा❤️🤗
खुप छान video
रस्ते बद्दल खूप effective बोललास
प्रशासन त्याची दखल घेईल असे वाटते
अनिकेत तू जेव्हा subscribers ना जेव्हा भेटायला जातोस ना तेव्हा त्यान्हा नीट covarage दे
कधी त्यांचे चेहरे पण नीट दिसत नाहीत
किंवा एडिटिंग मध्ये थोडीशी घाई होते असे वाटते
तुझे interaction खूप आवडते
Keep doing vlogs 👍👍
All the best 👍
आजी ला बघून खूप छान वाटले मामा आजोबा पण मस्त
सँडी भाई असतो कुठे
Melbarn varun comments etayat lay bhari.Ajiche bhau agadi ajisarkhe hote.Tyanimmitane ajiche darshan zale bharun pavlo.Khup mehnati ahes Aniket tula sadaiv yash milo jai Pavnadevi.👍
खूप दिवसांनी आजीला बघुन खूप बरे वाटले खूप खूप धन्यवाद अनिकेत
Aajila bagitlyavr blog bagitlya sarkha feel zala .....my favorite aaji n patya........ Sandeep karaikal pondicherry tamilnadu
नेहमप्रमाणेच उत्तम 👍
Thank u
@@goshtakokanatli hi
khupp chan....ghari gelaya baddal Thankyou so much
खूप प्रश्न विचारणारी आजी तुझ्या पप्पा न ची सख्खी चुलती आहे का ? बाकी तुझे सर्व vloge खूप मस्त असतात मला खूपच आवडतात ❤️, तुझे vloge नाही पाहिले तर मला दिवसभरात काहीतरी चुकल्यासारखे वाटते , तुझ्या मुळे कोकणातील आणि जेवढे कोणी तुझे माझ्यासारखे subscriber younger मुलांचे तू एक प्रेरणास्थान आहे. तू खूप मेहनती नी शेती करतोस हे पाहून खूप आनंद होतो . असाच नेहमी हसत राहा . Keep it up 😀🙏
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. अनिकेत दादा.नमस्कार.
Tuja swabhav khup mast ahe nice vlog aaji pn mast bolta 👌👌👌
रोज.व्लाग टाकत जा अनिकेत तुझी खुप सवय झाली रे आम्हाला
Khup chan video Aniket bhari vatle aji baba ch prem bagun mast vatle bhari video.
Wah aaj Aaji la baghun bare vatle …… aajiche bhau pan chaan aahet. 😍
You are really soo great,khup lucky astil tuze aai pappa evdha ideal mulga milala tyanna
Bhava thank u....Finally aaji la dakhavlas. 👍👍
अनिकेत बर वाटल आजीचा आवाज ऐकून आणि आजीला बघुन पण😍
कमाल बुवा तुझी दोन दिवस झाले व्हिडिओ नाही टाकलास खूप चूक चुकल्या सारखं वाटतं होत.
Kiti diwsani aaji la bagitla thank you 👍
आजीला बघून खूप छान वाटलं आणि हो अनिकेत तू वेड लावलंस रे जशी सगळ्या माणसाला कसली ना कसली नशा असते तशी तुझी नशा लागली आहे माझ्या फॅमिलीला रोज विडिओ टाकत जा खूप वाट बघावी लागते यार
अनिकेत एक नंबर ☝नविन गांव बघुक भेटलो कुरली फाटा :वैभववाडी मगे घोणसरी मध्ये हि तुझं video झाला पाहिजे ✌पर्यटन स्थळ हा म्हणतं
🙏🙏😘😘काल कीती वाट बघीतली आजचा भाग बघुन मन भरून आले 😰😘😘🙏🙏👌👌👌👌👌🍫🍫
अरे अनिकेत फोंडा ते वैभववाडी व्हाया गडमठ पूर्ण रस्ता च खराब आहे. पाठीचा कणा अगदी खिवखिळा होतो माझे माहेर गडमठ,तुझे व्हिडीओ एकच नंबर झिला,जय कोकण
Aajina bagun khup mast vatl thanks Aniket 👌👌👌
Hii dada khup chan hota aajcha video roj tuzay video chi vat pahat aasto tuzay video pahila ki divsbharacha tention visrun jat aani ho aaji la bhetun khup chan vatla
बहिण भावा च व्हिडिओ कॉल वरती बोलण ऐकून नी बघून मन भरून अल
Wha mastch aniket aaiiiijiiii la surprise diles ek number ....
Aaaijjiiii bhetali asati tar mast vatal asat gavala Alo tevha.....
Pn amhi ragavalooy tu machya ghari ala nahis sawdav la poojela
खूप छान ♥️🥰😍दोनच शब्द = सुख , समाधान,आनंद😊
Khup sunder video khup mehant karto Chan guni maza bhau udand ayush labo dev tuzya pathishi raho shree swami samrth 😍
खूपच छान व्हिडिओ आज्जीला बघून मस्त वाटले👌👌👍👍👍☺️☺️
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Subscribers che bhar-bharun prem milat aahe, lucky u 👍🏻👍🏻 Aajji v 👌👌👍🏻👍🏻
मस्त आहे ब्लॉग 🌹❤️ आजी बघुन छान वाटलं
😊👍👍👍👍💐🙏खुपच छान आहे विडीऔ. आनंद झाला 😎
आजीला बघुन खुप छान वाटल एक नंबर विडियो आहे,