गुलछडीच्या फुलांपासून पूजा,समारंभासाठी खास वेण्या बनविण्याची साधी आणि सोपी पद्धत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- गुलछडीच्या फुलांपासून पूजा,समारंभासाठी खास वेण्या बनविण्याची साधी आणि सोपी पद्धत
Music Credits:
Porch Swing Days, Kevin MacLeod (incompetech.com)
Licensed under Creative Commons: By Attribution 3.0 License
creativecommons...
धन्यवाद काकू मला ही अशी वेणी देवीसाठी आवर्जून माळायला आवडते पण ही महाग पण असते तुम्ही हे सोप्प्या पद्धतीने दाखवून खुप छान केले 🙏Thank u sooo much ❤️mi hi nakki karun bagar
tumche sagle video khup chan ahet aani lavkar samjel ase sangta
Kaku me veni karaayla shikle tumcha video baghun! Evdhi perfect nahee zhali pun chaan zhalli!! Thank you Kaku!!!🤗🤗🤗
Maushi tumhi khupach chan veni banun dakhavali khupach sunder dhanyawad maushi mala tumacha ha video khup Aawadala thankyou maushi ❤❤
खूप सुंदर छान पद्धतीने दाखवली आहे धन्यवाद ताई माहिती दिली 👌👌
ताई तुम्ही किती छान पद्धतीने समजावून सांगितले आणि दाखविले धन्यवाद
खुपच छान मला आवडतात फुले व तुमची पध्दत लय भारी
मावशी तुम्हि फार योग्य पद्धतीने समजतात फार छान काम करतात
Far chan har weni shikwalya sathi thank.s
खुप छान मावशी खूप सोपी पद्धत दाखवलीत तुम्ही
खूप खूप सुंदर आणि समजेल अस सांगतात तुम्ही ताई 🙏
छान ताई खूप समजावून सांगता . धन्यवाद 🙏.
वा खुपच सुंदर बघुनच मन भरुन गेलं
लिलीच्या फुलांची डबल वेणी करून दाखवा ना तुम्ही खूप छान वेणी करून दाखवली
Tai koop.chann
Soppy. Padhat mi karun baghel.
Koop koop prem.
ताई फारच छान फुल खूप छान दिसतात ताई मोगरया चा फिरकी चा गजरा बनवायचा दाखवा 🙏🙏🙏🙏
Khup Chan tai
Khupach chhan
खुपचं छान
Khup sunder kartaat tumhi venya....me pan ghari try kelya khup sunder kartaat tumhi venya...farach chaan...🙏🏼🙏🏼👍👍❤️❤️🎉🎉
Khub Sundar Ashe. Kaki
सुपारी ची फुले नाही मिळत का?
खुप सुंदर 👌
Chan
ताई खूप छान
👌👌👌👌👌🌹
लय भारी ताई
Chan bare watle👌👌💙
खूपच सुंदर
Gulabachi veni kiva broch vagaire dakhava na khup chan video banvata tumhi all the best👍👍
Khup ch mast
खुप सुंदर आहे 👌🙏
Ganapati mule apla vidio chi athavan ali tya mule yumacha vidio khu avadato
एकाद्याला बसायचा त्रास असेल तर त्यांनी कशी वेणी बनवायची.
Khup sunder thank.s
लिली च्या फुलांची वेणी दाखवाल please ताई
Khupch Chan 👌👌👍👍
Chan aahe
💖💖💖👍👍👍👌👌👌
Khoop chan samajawata tumi kaku.
khupcha chan
खुपच छान अशीच कुंदकळी ची वेणी दाखवा आमच्या कुंदकळी फुलं व मोगर्याचे फुलं झाडे आहेत
Far chan
विड्याच्या पानांची वेनी पण दाखवाल का plz
सुंदर👌👌👌
Very nice
अशीच आबोली ची वेणी पण दाखवा ताई
very.nice
👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Sutli regular chi vapraychi ka
ho
Pala mehnje KY hai
ताई जो दोऱ्याचा फेरा फुला भोवती घेता तो दोन दोऱ्या मधून घेता की बाहेरून घेता हे लक्षात येत नाही प्लिज कंमेंट मध्ये सांगू शकता का ?
Dora baherun ghyayacha aahe
नागिनीचा पानांची वेशी दाखवाना माऊशी
लिलीचया फुलांची वेणी कशी करायची दाखवा ना प्लीज
ताई त्या पाल्याचे नाव काय आहे
पासली चा पाला
खूप छान