तुझा दास ऐसा म्हणती लाेकपाळ ! म्हणऊनी सांभाळ करीं माझा !! अनाथाचा नाथ पतीत पावन ! हें आता जतन करीं नाम !! माझे गुण दाेष पाहतां न लगे अंत ! ऐसें माझें चित्त मज ग्वाही !! नेणे तुझी कैसी करावी हे सेवा ! जाणसी तूं देवा अंतरींचें !! तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु ! ताेडीं भवबंधू माझा देवा !!
परभणीची निस्वार्थी किर्तन सेवा देणारे संत मोतिराम महाराज व गुरुवर्य मारोतराव महाराज दस्तापुरकर यांच्या मुळे अनेक गुणवंत किर्तनकार झाले. धन्यवाद महाराज.
खुपच सुंदर ऐकवता महाराज मन प्रसन्न होऊन गेले मला खूप खूप की महाराज तुमचे कीत्तन परत एकदा टीविवर दाखवावे असे वाटते तुमचे उखळीकर ढोक ईगळे ईदुरकरमहाराज मुंडे पाटील शास्त्री महाराजचे परत एकदा दाखवा जय जय राम कृष्ण हरी माऊली
तुमचं मो नंबर मिळेल का आमच्या गावातील सप्ताहाला पण्णास वर्ष पूर्ण झाली आपली तारिख घ्यायची होती आमच्या येथे तुकाराम महाराज चे वंशज देहुकर फ d चालतो राम कृष्ण हरी
Aho yana ubha rahun kirtan karta yet nahi ter ghari basa na.yanchi mijas baga basayla khurchi.yanchya shejari talkari yanchya peksha jast vayane ahet te ubhe ahet.
तुझा दास ऐसा म्हणती लाेकपाळ !
म्हणऊनी सांभाळ करीं माझा !!
अनाथाचा नाथ पतीत पावन !
हें आता जतन करीं नाम !!
माझे गुण दाेष पाहतां न लगे अंत !
ऐसें माझें चित्त मज ग्वाही !!
नेणे तुझी कैसी करावी हे सेवा !
जाणसी तूं देवा अंतरींचें !!
तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु !
ताेडीं भवबंधू माझा देवा !!
जय जय राम कृष्ण हरी माऊली एकनाथ महाराज खूप सुंदर ज्ञान प्राप्त झाले
Aavaj khup Kami ahe
खुपच अप्रतिम माऊली
खूप छान व मार्मिक कीर्तन असतात खूप खूप आभार महाराज 🎉🎉❤❤
पुन्हा पुन्हा दंडवत महाराज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
1 च नंबर महाराज
महाराजांना साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी माऊली जगाची ऐकून खूप समाधान झाले
🌹💐जय हारी महाराज ❗🦜💐💜💛🌹❤💚💛💜🍑🍏🍎गरज आहे समाजाला आपल्या किरतणाची❗💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹खुप सुंदर 🍑🍏🍎❗❤💜💛💐💐💐❗
P
Op
@@krushnatmugale4840
ल्ल्ल्ल्ल
ल्ल
Khup Shundar ❤️
Very nice kirtan Jay Hari Maharaj
In
Nice Asaram Maharaj
एक नंबर किर्तन आहे
खुप खुप सुंदर आहे
भागवत साप्रदाय विजय असो
Balu Maharaj khup changal kirtan karta
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली धन्यव😀😀🙏ाद 🙏🙏🙏🙏टिकली सारे हालले😀😀
गोड गोड बोलून दाखविली जाते कीर्तन
जय हरी माऊली
परभणीची निस्वार्थी किर्तन सेवा देणारे संत मोतिराम महाराज व गुरुवर्य मारोतराव महाराज दस्तापुरकर यांच्या मुळे अनेक गुणवंत किर्तनकार झाले. धन्यवाद महाराज.
9ल्लओलूओ9लो
खुप सुंदर प्रसंग सांगितले
छान माऊली
अप्रतिम 👌
छान
💐🙏🕉️भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ एकनाथ एकनाथ 🙏💐
अप्रतिम किर्तन
जय हो
जय हरी माऊली
बाळू महाराज म्हणजे काय वारकरी संप्रदायाचे अनोखे तेज आहे. महाराजांचे जसे किर्तण कथा होत आहे त्या प्रमाणे त्यांचे तेज सुध्दा तळपत राहणार
Khupach Chan kirtan.
🙏 राम कृष्ण हरी गुरूजी 🙏
महाराजांच्या चरणी साष्टांग प्रनिपाद
जय हरि
राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी
गायक महाराज तुमच्या कौतुकासाठी शब्दाच नाही 🚩🙏🙏🙏
वाणीत अत्यंत गोडवा
महाराजांचं दररोजच कीर्तन वेगळे वेगळे आणि सहज कळेल असे. अप्रतिम.👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏😂😂🌹🌹🌹🌹😂
अप्रतिम कीर्तन जय हरी महाराज धन्य झालो 🙏🙏👌
👌👌
खूप छान
खुप छान
Maharaj tumachya kirtan khupach marmik sampurn naey
नंबर 1माहाराज
खुपच सुंदर ऐकवता महाराज मन प्रसन्न होऊन गेले मला खूप खूप की महाराज तुमचे कीत्तन परत एकदा टीविवर दाखवावे असे वाटते तुमचे उखळीकर ढोक ईगळे ईदुरकरमहाराज मुंडे पाटील शास्त्री महाराजचे परत एकदा दाखवा जय जय राम कृष्ण हरी माऊली
श्रीहरी
क्षb
Khup Sundar kirtan
Mast
छान महाराज 👌👌👌
Very nice
राम कृष्ण हरी माऊली विठ्ठल
महाराज मी तुमच्या किर्तनामुळे विठ्ठलाच्या /परमार्ताला सुरुवात केली ...
खरंच आहे महाराज
अप्रतिम
अभ्यास पूर्ण किर्तन
असा महाराज दुसरा नाही
Ram Krishan Hari Mauli.
Very very good sound And very very sweet.shri HBP Balu Maharaj yanchya Chari parnam
राम कृष्ण हरी कीर्तन सुरू ते सेवट पर्यंत झाई रात टाकू नय राम कृष्ण हरी
Jay hari
एक नाथ,🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🕉️ एक नाथ तुकाराम,,
Sahaj sopy shabtat shrasht kirtan ramkrishanhari maharaj
Very good
Khupch msat kirtan astat tumchi ram Krishna Hari Maharaj nvin mahiti milte khup tej Aste बोलताना खुप छान किर्तन असतात दररोज आम्ही तुमचीच कीर्तन आयकतो तुम्हाला निरोगी आऊश लाभो
Khupach chan maharaj
डोळे भरून आले राम कृष्ण हरी माऊली 👋👋
Jay Jay Ram Krishna Hari
खरंच परभणी चे किर्तनकार अप्रतिम 👌👌🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌻🌷
🙏🌺🙏🙏🌺
Ram Krishna Hari Om namo narayana
Balu Maharaj abhng avar bolta drustannt khup Chan Santa v sindhnt on channgala sodvata
Mng
राम कृष्ण हरि विट्ठल हरी
Khufu chan
संपूर्ण किर्तन टाका, सुंदर महाराज
आमच्या। परभणीच। भुशेन
महाराज नाथा घरची देवाची कथा युट्यूब वर टाकावी कृपा करुन. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
माझ्याकडे या पैठण ला .मी दाखवतो सगळं
ई़फधसित
राम कृष्ण हरी 🙏
🙏🌹🙏🕉️
🙏🌸
खूप छान वाटलं किर्तन ऐकून राम कृष्ण हरी
गायक सुद्धा नंबर वन.हो का उत्तम चंगळ, त्याचे पायी माझे कपाळ.याला म्हणावे गायन आणि कीर्तन तसेच. हा आहे योग.👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹😂😂😂😂
अगदीं खर
🙏🙏🙏🙏
बभण
सर्व धर्म समभावांचा समावेश असणारा पंथ म्हणजे वारकरी पंथ ।
छान माहाराज किर्तन
@@अनिलपुयड लाय भारी
शांतीब्रम्ह एकनाथ महाराज की जय🙏❤️
पंढरीनाथ भगवान की जय🙏❤️
राम कृष्ण हरी🙏❤️
हर हर महादेव🙏❤️
भाग 1टाका
आहे भाग १ पण th-cam.com/video/pDiN-mnNFig/w-d-xo.html
खुप छान प्रसंग एकनाथ महाराजा चा व देवा चा 👌
महाराज आपण पांडुरंगा ला जगाच बाप म्हणन खुप आवडत दुसरे जातीभेदा वर चांगले विचार मांडले म्हणुनच तुमच किर्तन चांग धन्यवाद 🙏🚩
Mhg by a good
खुप छान!
महाराजांचा मो. नंबर मिळेल का
तुमचं
किर्तन,सपु़नयेअसेवाट,ते
ram ram vitthal vitthil
नरेंद्र महाराज
15:39
तुमचं मो नंबर मिळेल का आमच्या गावातील सप्ताहाला पण्णास वर्ष पूर्ण झाली आपली तारिख घ्यायची होती आमच्या येथे तुकाराम महाराज चे वंशज देहुकर फ d चालतो राम कृष्ण हरी
Shri khandy che purn katha taka yekdam mast shbdach nahi salute for you
पिंटु राऊत भाेसि कर
Hi
महाराज थोड गीतेवर बोलत जाना
Aho yana ubha rahun kirtan karta yet nahi ter ghari basa na.yanchi mijas baga basayla khurchi.yanchya shejari talkari yanchya peksha jast vayane ahet te ubhe ahet.
,
😡😡😡😡😡😡😡😨😨😥
yt? rd
//😂
खूप छान
Jay Hari Mauli
खुप छान 👍
गोड गोड बोलून दाखविली राम कृष्ण हरी माऊली जगाची
जय हरी मावली खूप छान कीर्तन आहे
Jay hari maharaj
Khup Chan Maharaj
जय श्री हरि विठ्ठल रखुमाई 🌹🙏 भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ महाराज की जय 🌹🙏
अप्रतिम महाराज
खूप छान किर्तन