Latur मधल्या 150 उंबऱ्याच्या गावावर Waqf Board चा दावा टेन्शन वाढलं, काय घडलं ?| Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 575

  • @rushergamingff9617
    @rushergamingff9617 4 วันที่ผ่านมา +81

    असे पण ही बाहेरूनच आले आहेत काढा ह्याणला एकदाचे बाहेर जय श्रीराम ❤

    • @samoooo71
      @samoooo71 3 วันที่ผ่านมา

      Swata baddal boltoi ka kunbata

    • @rushergamingff9617
      @rushergamingff9617 3 วันที่ผ่านมา +1

      @samoooo71 जाती च्या आधारावर अगोदर दिले ना 2 देश 1 तर राहुध्या आम्हाला जय श्रीराम

    • @mepranavchaudhari_
      @mepranavchaudhari_ 3 วันที่ผ่านมา

      ​@@rushergamingff9617बरोबर आधीच पाकिस्तान आणी बांगलादेश तोडला आता भारत तर राहू द्या 🚩👍🏻

  • @Harshuchothe2127
    @Harshuchothe2127 5 วันที่ผ่านมา +533

    सर, वक्फ बोर्ड सुधारणा करण्यापेक्षा ते रद्द झालं पाहिजे

    • @Sanjaypol007
      @Sanjaypol007 5 วันที่ผ่านมา +16

      सरकार केंद्रात व राज्यात BJP सरकार आहे... आणि सरकार असताना नोटिसा येतायेत.. ही गोष्ट काहीं समजतं नाहि... वक्फ बोर्ड एवढं चवकशी चालू असताना यांना नोटीस कसकाय पाठवू शकत

    • @K-vc2ft
      @K-vc2ft 5 วันที่ผ่านมา

      ​@@Sanjaypol007chaukashi kutli chalu ahe! , loksabhet atta tr bill mandlay, toparyant tya board chi power tasich rahil....

    • @MsDownloader40
      @MsDownloader40 5 วันที่ผ่านมา +1

      ​@@Sanjaypol007 जमिनींची मालकी अनेक वर्षे पुर्वी वक्फ बोर्डाच्या कडे गेली, आता ते उघड करत आहेत. दक्षिण भारतात गावंच्या गावं वक्फ ने गिळंकृत केली आहेत.

    • @Mr..d.995
      @Mr..d.995 5 วันที่ผ่านมา +8

      ​@Sanjaypol007tyachyasathi congress ne ek kayada banaun dilay Tyanna

    • @gttvaji
      @gttvaji 5 วันที่ผ่านมา +25

      म्हणून ४०० पार चां नारा दिला होता , आणि लोकांनी मतदान त्यांना केलं ज्यांनी ६४ वेळा मुस्लिम लोकांना वोट बँक म्हणून संविधानात बदल केला आणि संविधान बचाव म्हणता होते .

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 5 วันที่ผ่านมา +90

    अनेक जिल्ह्यात अशा जमिनी वक्फ ने घेतल्या असतील. उशीरा कळेल.

  • @Yvishe
    @Yvishe 5 วันที่ผ่านมา +339

    काँग्रेस च्याच करामती आहेत या आणि द्या आणखी काँग्रेस लां मतं

    • @deepakp691
      @deepakp691 5 วันที่ผ่านมา +9

      Congress cha kalat asha ghatn hot navta mag hya kadarvadyancha kalatach ka woqf board asa vagtay kon ahet tyacha mage shodhle tar Hya magr Modichech chele sapadtil

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 5 วันที่ผ่านมา

      गप रे अक्कल पाझळ्या

    • @Rahul_obc
      @Rahul_obc 5 วันที่ผ่านมา

      ते बिचारे 10 वर्षापासून सत्तेवर नाहीत तरी पण त्यांच्याच बांबा का 😅 मंग भाजप ला मतदान करून 🍌 मिळाले का 😂😅

    • @HindustanReacts-b6s
      @HindustanReacts-b6s 5 วันที่ผ่านมา

      ​@@deepakp691 Rashtrapati bhavan sansad bhawan huachyavr claim kelaya ata nahi 80 dashkat

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 5 วันที่ผ่านมา

      ​@@deepakp69199 seats aalya aahet congress chya

  • @ashishshinde4416
    @ashishshinde4416 5 วันที่ผ่านมา +184

    वक्फ बोर्ड उद्ध्वस्त करा जर कोणी उपद्रव केला तर आर्मी कडे प्रकरण सोपवावे. विषय संपला खूप झाले लाड

    • @Pencilworld194
      @Pencilworld194 4 วันที่ผ่านมา +1

      चुप एड झव्या ज्ञान नसेल तर बोलू नए वक़्फ़ म्हणजे काय google कर मग इकडे येऊन आई निजव

    • @mubinabdul8066
      @mubinabdul8066 4 วันที่ผ่านมา +1

      तुमचे दुकान भाड्याने दिल्यानंतर ते परत घेणार की नाही
      ते जमिनी फक्त वापरण्यासाठी दिलेले होते
      त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत

    • @sushant1492
      @sushant1492 4 วันที่ผ่านมา +1

      कोर्ट मंदिर सर्वे करते तर दगडफेक करतात.Waqf दावा योग्य 🤷🏻

    • @np7001
      @np7001 4 วันที่ผ่านมา

      ​@@mubinabdul8066konachya bapane dilele use krayla? Tyanchyakde proper kharedikhat ahet 7/12 ahet tithe kontya muslim ch nav nahiye evdhach ahe tr waqf ne jaminiche paper dakhavave

    • @tausifshaikh2604
      @tausifshaikh2604 4 วันที่ผ่านมา +1

      Jase tuzya baapane kayda kela as boltoy tu...😂😂😂😂😂😂😂

  • @bigb3267
    @bigb3267 5 วันที่ผ่านมา +71

    तुम्ही सेक्युलरडे चमचे करा भाईचारा ,भाईचारा.
    तुमचा चारा बनवून कसा गिळतात.ते बघत बसा मग😂😂😂😂

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 5 วันที่ผ่านมา +134

    काँग्रेसने 60 वर्ष सत्तेच असे हिंदूंचे वाटुळे करून टाकले आहे तुम्ही महागाई बेरोजगारी करत बसले

    • @vaibhavd6300
      @vaibhavd6300 5 วันที่ผ่านมา

      Bapu congress chya kalat as hot nvht aatach ka hot ahe

    • @maheshpokale5464
      @maheshpokale5464 5 วันที่ผ่านมา +13

      काँग्रेस च्या काळात काँग्रेस अशा घटना उघड होऊ देत नव्हते...waqf ची प्रॉपर्टी कोणत्या सरकार चा काळात दुप्पट झाली ते बघा

    • @job9173
      @job9173 5 วันที่ผ่านมา

      काँग्रेस च्या काळात नोटीस येत नव्हत्या . आता कष्या येतात .. विचार करा

    • @rahulborkar2189
      @rahulborkar2189 5 วันที่ผ่านมา

      ​@@vaibhavd6300Murkha vakth board kade 9 lakh ekar jamin kaay 10 year madhi jhale ka ha kayda congress ne aanla

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट 5 วันที่ผ่านมา

      ​@@vaibhavd6300काँग्रेस काळात तुझ्या घरापर्यंत प्रकरण आलं नाही
      ज्यांच्या सोबत झालं त्यांचं प्रकरण तुमच्या चॅनेल ने तेव्हा दाखवलं नाही
      तु वक्फबोर्ड चा एवढा चाहता का आहेस
      हिंदू विरोधी आरक्षण छाप आहेस

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 5 วันที่ผ่านมา +155

    जेव्हा आंतरवाली सराटी मधल्या घरांवर वक्फ बोर्ड दावा सांगेल तेव्हा जरांगे ला समजेल भाईचारा

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 5 วันที่ผ่านมา +127

    बीजेपी 400 पार का म्हणत होती वक बोर्ड खरीच करण्यासाठी पन आपले लोक त्यानाच मतदान करतात

    • @_ULTRA_VEGITO_
      @_ULTRA_VEGITO_ 5 วันที่ผ่านมา

      Aple hindu lokach zople ahe

  • @proboy8824
    @proboy8824 5 วันที่ผ่านมา +46

    धर्माचं आम्ही बघू म्हणणाऱ्या रितेश ला भेटा आता

  • @nk-ti2hw
    @nk-ti2hw 5 วันที่ผ่านมา +252

    एवढं होऊन देखील लोक बिजेपी ला शिव्या घालतात

    • @deepakp691
      @deepakp691 5 วันที่ผ่านมา

      Bjp chach klat ka asa hota

    • @krish9802
      @krish9802 5 วันที่ผ่านมา +22

      Modi Saheb yachi kimat Ajun लोकांना कळायची आहे BJP असणे kiti IMP Ahe Indian साठी baga

    • @G-a-u-r-a-v-0-0-7
      @G-a-u-r-a-v-0-0-7 4 วันที่ผ่านมา +6

      Ho na
      Aplyach lokanmadhe eki nahiye. Mhanun tar british rajya karun gele.
      Social media varchya comments la khar samajtat.
      Pan itihasa ch zero knowledge ast hya lokanna.
      BJP= Hindutva
      Bangladesh, pakistan ani khalistani aplyavar tapun ahet tyamule
      BJP sarkar kayam pahije aplyala. He lokanna samjaylach hav

    • @HiralalShastri-t6t
      @HiralalShastri-t6t 4 วันที่ผ่านมา +5

      Aaple lok marathi gujrati marvadai he n tech karat basnar ahet...Ani yach fhayda he bakiche ghet ahet

    • @Pencilworld194
      @Pencilworld194 4 วันที่ผ่านมา

      🤣देश भिके ला लागला ​@@krish9802

  • @धाराशिवकर-1
    @धाराशिवकर-1 5 วันที่ผ่านมา +70

    अमित देशमुख ,धीरज देशमुख ला जाब विचारा की गववाल्यानो त्यांनाच मतदान केलं ना तुम्ही हिरव्या खाली गेल्यावर असच होत असते महाराष्ट्र सरकार ह्या मध्ये काही करू शकत नाही

    • @ajinkyaipper_007
      @ajinkyaipper_007 4 วันที่ผ่านมา +4

      Ahmedpur mdhe congres ahe babasaheb patil full paise wattlet

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 3 วันที่ผ่านมา

      Ramesh appa karad kut zopla kay tyala pan vichara

  • @AtulPatil9482
    @AtulPatil9482 5 วันที่ผ่านมา +305

    संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा असताना वव्फ बोर्डाला परवानगी कशी काय मिळते आपली जमीन म्हणण्यास ???

    • @unseenindiawithdinkar8276
      @unseenindiawithdinkar8276 5 วันที่ผ่านมา +42

      Jarange नी gift दिली आहे मुघलांना

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 5 วันที่ผ่านมา +10

      Ho jarange cha shasan ahe vatta

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 5 วันที่ผ่านมา +12

      दादा याला कारणीभूत आहे हैद्राबाद गॅजेट

    • @Mr..d.995
      @Mr..d.995 5 วันที่ผ่านมา

      Congress mule

    • @Shahaneraj
      @Shahaneraj 5 วันที่ผ่านมา +3

      Latur Nizama kade hota....

  • @OfficialAbhinavshukla1111
    @OfficialAbhinavshukla1111 4 วันที่ผ่านมา +10

    मी म्हणतो या हिंदु राष्ट्रात वक्फ बोर्ड पाहिजेच कशाला, आणि दुरुस्ती तरी कशाला तात्काळ नष्ट करूण टाका याला😕

  • @rajeshdabhane6387
    @rajeshdabhane6387 5 วันที่ผ่านมา +41

    रद्द करा,,,,,,असे बोर्ड कशाला पाहिजे,,,,

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 5 วันที่ผ่านมา +36

    जेव्हा वकफबोर्ड सिल्व्हर ओक वर दावा ठोकेल.....तेव्हाच मी या बातमीवर विश्वास ठेवीन........

  • @rajanibhartiya7756
    @rajanibhartiya7756 5 วันที่ผ่านมา +163

    वक्फ बोर्डाला विनंती आहे की त्यांनी एक नोटीस जरांगे पाटलाच्या घरावर पाठवावी

    • @RD-ij2sz
      @RD-ij2sz 5 วันที่ผ่านมา +23

      Barobar. And Wafq Board should declare Matoshree UBT as Wafq Property.

    • @ravikiransalunke-patil5174
      @ravikiransalunke-patil5174 5 วันที่ผ่านมา

      Jarange patil tuzya bahinivr zopvto ka mag😂

    • @spg00312
      @spg00312 5 วันที่ผ่านมา +18

      अय् भाऊ, तो कुठे स्वतःच्या घरात राहतो... एवढ्या दिवस सासऱ्याच्या घरी राहत होता... नंतर मग आंदोलनामुळे सरपंचाने त्याला स्वतःच्या घरात राहू दिल्याने जरांगे त्यानंतर सरपंचाच्या घरात राहत होता... आता सरकार बदलल्याने सरपंचाने त्याला प्रमाणात काढून दिलं आणि आता तो परत सासऱ्याच्या घरी राहतो आहे... 😂😂😂

    • @shubman-ek9qc
      @shubman-ek9qc 5 วันที่ผ่านมา

      😂😂​@@spg00312

    • @shashankkelkar1670
      @shashankkelkar1670 5 วันที่ผ่านมา

      ​@@spg00312😅😅😅😅

  • @aastik8806
    @aastik8806 5 วันที่ผ่านมา +127

    काँग्रेस ची देण आहे वक्फ बोर्ड
    द्या अजून काँग्रेस ला मतदान

    • @boomgamer2798
      @boomgamer2798 5 วันที่ผ่านมา +1

      Waftbored BJP gov kada ahe

    • @SangramJadhav-c7k
      @SangramJadhav-c7k 5 วันที่ผ่านมา

      ​@@boomgamer2798kas ahe

    • @skydj9806
      @skydj9806 5 วันที่ผ่านมา +17

      @@boomgamer2798 tu kutlya jagat rahto 😂

    • @boomgamer2798
      @boomgamer2798 5 วันที่ผ่านมา

      @@skydj9806 ka

    • @nomadea
      @nomadea 4 วันที่ผ่านมา

      ​@@boomgamer2798 Congress ne banaval ahe

  • @beyondyourthoughts9536
    @beyondyourthoughts9536 5 วันที่ผ่านมา +25

    मंदिरातून मिळणारी मिळकत समाजकार्यासाठी वापरली जाते ..आणि कुठलेही मदिर अस दुसऱ्यांच्या जमिनीवर आपला हक्क दाखवू शकत नाही आणि दाखवला तरी समोरचा व्यक्ती कोर्टात जाऊ शकतो but waqf ने हक्क दाखवला तर कोर्टात नाही तर waqf कडे जाऊन त्याची सुनावणी करावी लागते ...

  • @indragopalbille30
    @indragopalbille30 5 วันที่ผ่านมา +66

    अजून ऐका जरांगेचं काय तर म्हणे हैदराबाद गॅझेट लागू करा... आता तेच गॅझेट वाप‌रून वक्फ बोर्ड जमिनींवर दावे दाखल करतोय...

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 5 วันที่ผ่านมา +1

      आरे लवड्या त्या शेतकऱ्याकडे निझाम काळातील मालकीचे पुरावे आहेत आणि सातबारा पण आहे . वक्त बोर्डाचा आणि निझामचा काय रिलेशन आहे 😂

    • @job9173
      @job9173 5 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂 कीव येते रे... अरे गॅजेट्स लागू झाले नाही . आणि त्याचा याचा काही संबंध नाही .

  • @amolk3007
    @amolk3007 5 วันที่ผ่านมา +161

    ह्याच साठी ४०० पार चा नारा होता 🙏🏻
    करा अजून महा विकास आघाडी ला मतदान 😡😡🇵🇰🇵🇰🇵🇰

    • @aniketborse8893
      @aniketborse8893 5 วันที่ผ่านมา

      Fakt loksabhet bahumat aslyane kahi nahi hot rajyasabha hi important ahe ani tevha rajyasabha madhe pahije tevdhi sankhya nahoti ji ata ahe tr atach karnar na ? ​@@Tatya351

    • @sanketaglave0325
      @sanketaglave0325 5 วันที่ผ่านมา

      ​@@Tatya351 तुझ्या आईकडे गेले होते mc

    • @alluarjunfansclub5183
      @alluarjunfansclub5183 5 วันที่ผ่านมา +4

      Aahe n sarkar vr khali kay kartay... An uptayla Pakistan cha zenda lavun ghetoy tu

    • @VikSaw11
      @VikSaw11 5 วันที่ผ่านมา

      ​@@Tatya351कटवा दिसतोस तू

    • @viralvdl1374
      @viralvdl1374 5 วันที่ผ่านมา +4

      Lovdya tuja aii cha navra la mat dila tri kai upattoi

  • @shivamranbavre3230
    @shivamranbavre3230 5 วันที่ผ่านมา +22

    मंग का म्हणतात की भारत राष्ट्र हे संविधाना नुसार चालतंय सर्वच्य न्यायालय जर यासाठी न्याय देऊ शकत नाही तर या वक्फ बोर्ड वर विश्वास कसा ठेवल्यात जाईल की ही मलमता वक्फ ची आहे म्हणून

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 5 วันที่ผ่านมา +35

    सगळा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर फक्त छत्रपती शासन होते मग इथे वक्फ बोर्ड यांची जमीन कशी हेच मला कळत नाही

    • @factofeverything7
      @factofeverything7 5 วันที่ผ่านมา +7

      मनमानी कारभार. .. काही दिवसानी तुमच्या आमच्या जमिनी पण ते गिळणक्रुत् करतील ... 😢😮

    • @s.m.8218
      @s.m.8218 4 วันที่ผ่านมา

      काँग्रेस राष्ट्रवादी मराठा व काँग्रेस राष्ट्रवादी मुसलमान एक है 😄😄😄

  • @PrasadAdhav-dv7kh
    @PrasadAdhav-dv7kh 4 วันที่ผ่านมา +18

    आर्थिक बहिष्कार टाका.

  • @prasadchorghe17
    @prasadchorghe17 5 วันที่ผ่านมา +28

    भाजपवाले यावर काही बोलले तर लोक बोलतात भाजप हिंदू मुस्लिम करतय.

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 4 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे
      ​@Tatya351
      बीजेपी बहुमताने निवडून आली की EVM मध्ये गडबड आहे विपक्ष वाले असा कुप्रचार करुन संसद विधानसभेच्या कामात अडथळे आणत आहे
      मुर्ख हिंदु त्यात सहभागी होत आहे

  • @A_06j
    @A_06j 5 วันที่ผ่านมา +40

    वक्फ आधी हिंदू नी काँग्रेस चा इलाज केला पाहिजे

  • @AmolJadhawar-n6u
    @AmolJadhawar-n6u 4 วันที่ผ่านมา +9

    जरांगे पाटलांनी वकफ बोर्डाविरुद्ध उपोषण केलं पाहिजे

  • @iindia18
    @iindia18 5 วันที่ผ่านมา +24

    असं असेल तर सगळ्या मुस्लिम धर्मावर दावा केला पाहिजे की त्यातले बहुतांश लोक हे पूर्वी विविध धर्मांचे लोक होते... बरोबर जागेवर येतील... 😂😂😂

  • @privateuse492
    @privateuse492 5 วันที่ผ่านมา +22

    कुठंय तो धर्माचं आम्ही बघून घेऊ बोलणार लातूर चा YZ

    • @abc251-j
      @abc251-j 4 วันที่ผ่านมา +5

      पुढील big boss season ची तयारी करत असेल आणि आपण trp वाढवण्याची का समाज अशा लोकांना follow करतात ज्यांचे काहीच योगदान नाही

    • @privateuse492
      @privateuse492 4 วันที่ผ่านมา +1

      @@abc251-j true

  • @saie4790
    @saie4790 5 วันที่ผ่านมา +31

    तुम्ही शिंदे साहेबाचा फोटो लावण्यापेक्शा विलासराव किंवा रितेश देशमुखचा फोटो लावावा गली कित्येक दशके लातूर देशमुख खानदान कडे आहे

  • @kaushalpathade5242
    @kaushalpathade5242 5 วันที่ผ่านมา +59

    सरकार नी पण हिंदू बोर्ड स्थापन करावं आणि देशातल्या सगळ्या मासजीत वर आणि वफ च्या ऑफिस वर दावा करावा, आणि जस हिंदू कोणत्याही कोर्टात जाऊ शकत नाही तसच त्यांना पण हिंदू च्या कोटात यायला लावा,

    • @abdulraufshaikh9912
      @abdulraufshaikh9912 5 วันที่ผ่านมา +2

      अरे हिंदू मंदिर कड़े सुद्धा जमिनी होत्या पण ते सरकार आणि पुजारी ने मिळून खाल्ले.आता wafk चे नावाने बोंबलत आहे

    • @mihirandgrisha8312
      @mihirandgrisha8312 5 วันที่ผ่านมา +5

      @@abdulraufshaikh9912 Waqt To jaega

    • @abdulraufshaikh9912
      @abdulraufshaikh9912 5 วันที่ผ่านมา

      @mihirandgrisha8312 क्या है माहित का मंदिरे आता सरकार चे निधी वर अवलंबून आहे त्यामुळे आता मस्जिद चे जमीनचे मागे लागले

    • @kaushalpathade5242
      @kaushalpathade5242 5 วันที่ผ่านมา

      @@abdulraufshaikh9912 आरे हिंदू मंदिराच्या जमिनी ह्या मंदिराच्या मालकीच्या होत्या, वफ सारखे नाय कोणाच्या पण जमिनी स्वतःच्या बापाच्या समजत,

    • @kaushalpathade5242
      @kaushalpathade5242 5 วันที่ผ่านมา +6

      @@abdulraufshaikh9912 काय ये ना मंदिराच्या पैशावर सरकार गैर हिंदूंना खायला घालतय, किती मजीत आणि दर्गा सरकार ला पैसा देतंय ते सांग मग बाकीच बोलू

  • @MS-ch5vg
    @MS-ch5vg 4 วันที่ผ่านมา +5

    1947 ला त्यावेळच्या भारताची 34% जमीन दिली होती, पाकिस्तान बनवायला. आता हा waqf बोर्ड काढून फेका भारतातून.

  • @pravinkoli2628
    @pravinkoli2628 5 วันที่ผ่านมา +11

    कोणी काही बोलु नका.... आपण भाई चारा निभवायचा आहे....महाविकास आघाडी आपल्या सोबत आहे आपण कन्व्हर्ट होवू म्हणजे वक्त बोर्ड आपलाच होईल...😂😅😂

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 4 วันที่ผ่านมา +4

    दुरुस्ती पेक्षा आता रद्द च करून टाका....आणि वफ्फ च्या समर्थनार्थ जर कोणी नेता , पक्ष , लोकं उतरले तर त्याला प्रतिउत्तर नक्कीच दिले जाईल .

    • @ajinkyanarayanpure2209
      @ajinkyanarayanpure2209 3 วันที่ผ่านมา

      सामोरा समोर खूप लोका उतरलं होती, जणाब उध्दव ठाकरे अणि बरीच लोकं होती तर काय करू शकलो आपण 😂

  • @onlybg2247
    @onlybg2247 5 วันที่ผ่านมา +17

    😂करा मतदान काँग्रेस ल लातूर कर

  • @luciferl-xj8bm
    @luciferl-xj8bm 5 วันที่ผ่านมา +32

    वास्तविक waqf बोर्डाला हटवण्या ऐवजीं त्याला सरकार निधी देतं आहे.

    • @जागृतसनातन
      @जागृतसनातन 5 วันที่ผ่านมา

      मत दया देशद्रोही कांग्रेस la।
      अपेक्षाएं बीजेपी से। 400 पार yasthi magat hote

    • @krish9802
      @krish9802 5 วันที่ผ่านมา +6

      Are wagf बोर्ड 1952 la Ale Ani 1962 पासून केंद्रातून ch tynaa निधी येतो te kay 2014 पासून BJP निधी det Ahe As nahi

    • @3lokd633
      @3lokd633 4 วันที่ผ่านมา +6

      Nidhi cancel kela aahe maha yutine elections jhalyavar...neet batmi vacha

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 5 วันที่ผ่านมา +12

    तेथील सर्व वोटिंग बूथचे आकडे तपासा कोणाला मतदान केले आहे ते बघा आणि मग पुढील कारवाई करा.

  • @Vinayart99
    @Vinayart99 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रितेश देशमुख, अमित यांच्याकड़े जा, तुम्ही कांग्रेस ला मतदान केले आहे, आता कांग्रेस चि पीलावल तुम्हाला त्रास देनारच

  • @हिंदू-भगवा
    @हिंदू-भगवा 3 วันที่ผ่านมา +1

    अजून द्या, महाविकास आघाडी ला मतं 😂😂😂.... जातीपतीवर महाविकास आघाडी ला मतदान करा.. आता भोगा त्याची फळे 😂😂😂😂

  • @maheshagharkar
    @maheshagharkar 5 วันที่ผ่านมา +12

    ajun paya pada tya nomani chya.Jarange-patlacha kay mhanna ahe yawar?

  • @ramdaskarale6443
    @ramdaskarale6443 4 วันที่ผ่านมา +2

    नितेश राणे खूप छान 🙏🏻

  • @Ganeshbhosale8262
    @Ganeshbhosale8262 3 วันที่ผ่านมา +1

    सवींधान फक्त हिंदूसाठी आहे

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 4 วันที่ผ่านมา +1

    सदरची जमीन सरकार जमा करून घ्यावी अल्प संख्याक म्हणनाऱ्यांना या जमिनीची गरजच काय ?😊

  • @SmilingBike-eo1je
    @SmilingBike-eo1je 4 วันที่ผ่านมา +1

    वक्कफ बोर्ड, ला अंकुश, लवकर, लावणे, अति, आवश्यक,

  • @satishnikam2276
    @satishnikam2276 4 วันที่ผ่านมา +2

    आम्हाला वफ्ट बोर्ड सुधारणा नको वफ्ट बोर्ड खतम करा

  • @anujashinde7661
    @anujashinde7661 4 วันที่ผ่านมา +1

    आदेश हिंदूचा आहे आणि संविधानावर चालणार आहे सर्वांना समान नागरी हक्क देणारा आहे तर हा बोर्ड कोणाला लागू कोणाला नाही असं करण्याची काही गरज नाही हा मुळातच नष्ट झाला पाहिजे

  • @Neel687
    @Neel687 3 วันที่ผ่านมา +1

    1954 में जब वक्फ बोर्ड का गठन हुआ, तब पंडित जवाहर लाल नेहरू देश के प्रधानमंत्री थे. यानी नेहरू सरकार के समय वक्फ अधिनियम पारित किया गया था, जिसके बाद इसका सेंट्रलाइजेशन हुआ. भारत से पाकिस्तान गए मुसलमानों की जमीन केंद्र सरकार ने वक्फ बोर्ड अधिनियम 1954 के तहत वक्फ बोर्डों को दे दी.
    Kara ajun congress congress

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp 4 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राला वक्फ बोर्डाचा विळखा

  • @tanayharyan7706
    @tanayharyan7706 3 วันที่ผ่านมา +1

    Waqf Board dismantle kela pahije

  • @Nation_First_2024
    @Nation_First_2024 4 วันที่ผ่านมา +1

    आता रितेश देशमुख फॅमिली करेल मदत या लातूर च्या लोकांना😅😅😅

  • @kishorwarade9982
    @kishorwarade9982 3 วันที่ผ่านมา +1

    शरद पवारांच्या जमीनीवर वक्फ बोर्डने ने दावा करयला पाहिजे

  • @kNOwOne.
    @kNOwOne. 3 วันที่ผ่านมา +1

    हिन्दु राष्ट्र असताना सनातन बोर्ड असावा. Waqf बोर्ड नसावा. फाळणी च मूळात मुस्लिम राष्ट्र वेगक असावं म्हणून झाली. मग waqf बोर्ड बिल कोणी आणल?

  • @rahuldagade7576
    @rahuldagade7576 2 วันที่ผ่านมา +1

    वक्फ बोर्ड रद करा

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp 4 วันที่ผ่านมา +2

    ज्यावेळी वफ्फ बोर्ड Congress च्या सतरंज्या उचल्या लोकांच्या घरापर्यंत येणार तेव्हा समजणार आपण इतके वर्षे कुणाला मतदान केले

  • @nagarepappu5872
    @nagarepappu5872 4 วันที่ผ่านมา +1

    ही फक्त सर्वात आहे आपण हिन्दू एकजुट होणे काळाची गरज आहे आता तरी हिन्दू जागा हो

  • @ankushdigre6434
    @ankushdigre6434 2 วันที่ผ่านมา

    वक्फ बोर्डाच्या मक्तेदारी पूर्णपणे खारीज झाली पाहिजे

  • @sunilmore1540
    @sunilmore1540 5 วันที่ผ่านมา +5

    पाकिस्तान मध्ये जे लोकं वास्तव करत होते ते आता भारतात परतले आहेत त्यांना waqf बोर्डाच्या जमीनी कडून त्यांना देण्यात यावी... नंतर काय असेल तो निर्णय सरकारने घ्यावं...

    • @wisebro641
      @wisebro641 4 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂 dokyavar padlay ka 😂😂

  • @ashvinilohar4998
    @ashvinilohar4998 3 วันที่ผ่านมา +1

    कुठे गेले ते संविधान बचाव वाले, सेक्युलॅरिझम, भाईचारा वाले?? जे वर्षानुवर्षे से काँग्रेसला मतदान करतात??

  • @indianloveangle6463
    @indianloveangle6463 4 วันที่ผ่านมา

    दावा आहे बोलतोय फक्त म्हणजे खर नाहीये अस नाही ना...🤔 वक्फ बोर्ड हटवा देश वाचवा 💯🚩

  • @APatil1234
    @APatil1234 3 วันที่ผ่านมา

    वक्फ कायमचं रद्द करा आणि त्यांची मालमत्ता सरकार कडे जमा करा. हा मिनी पाकिस्तान हवा कशाला ?

  • @durgadasdeshpande1722
    @durgadasdeshpande1722 4 วันที่ผ่านมา +1

    वक्फ बोर्ड पूर्ण पणे विसर्जित करून सर्व मालमत्ता सरकार जमा केली पाहिजे.

  • @Radhaaaaaaaaaa
    @Radhaaaaaaaaaa 4 วันที่ผ่านมา +1

    अमित देशमुख ल पराभव पचवता येत नाहीये.. म्हणून त्याने गावकऱ्यांना ही बक्षीस दिले आहे.

  • @kundanpatil9622
    @kundanpatil9622 4 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने हिंदू सरकार विराजमान आहे वक्फ बोर्ड रद्द करून सनातन बोर्ड स्थापना करावी. विरोधात बोलायला पण कुणीच नाही आहे 🙏🚩

  • @vilasnarvekar315
    @vilasnarvekar315 4 วันที่ผ่านมา +1

    महायुति साठी ' सोने पे सुहागा ' परिस्थिती ! विधानसभेत ' सय्यद नोमानी ' पावले. आता ' नगरपालिका - महानगर पालिका - जिल्हा परिषद ' निवडणुकीत हमखास यशाची गॅरंटी !!!! युती चे ' बल्लेबल्ले ' !!!!
    शरद्या, जरा नंग्या, सू सू ताई, मुस्लिम हृदयसम्राट उभाटा..... झाले ना सगळ्याचे वांदे !!!!!
    काँग्रेस तर कधीच संपली आहे ना !

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr 3 วันที่ผ่านมา +1

    नाना पटोले, तुमच्या पक्षा ची च ही देणगी आहे. कांग्रेस सरकार ने मता साठी लाचार होऊन, हे बोर्ड देशाच्या बोकांडी बसवले आहे.

  • @bhushanpathak2650
    @bhushanpathak2650 4 วันที่ผ่านมา +1

    Waqf bord radda zal pahije .

  • @vinayakiligeriliger316
    @vinayakiligeriliger316 3 วันที่ผ่านมา +1

    नाना पाटोळे हे काय बोलतात हे त्यांनाच नाही समजते का 17, मागण्या मान्य करून त्यांनी दाखून दिले आहें

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 5 วันที่ผ่านมา +11

    जमीनी परत करा नाही तर ईस्लाम स्विकारा ।आसी मागणी होउ शकते का ?

  • @happylife2079
    @happylife2079 4 วันที่ผ่านมา +1

    Save Hindu #

  • @shrikantbiradar1082
    @shrikantbiradar1082 4 วันที่ผ่านมา +1

    Ajun niwdun dya Amit Deshmukh la

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 4 วันที่ผ่านมา

    अख्या महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाच्या संपत्तीची यादीच सुप्रीम कोर्टामार्फत बाहेर यायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात काय काय आणि कुणाकुणाच्या संपत्तीचं कसं वाटोळं केलं आहे ते सर्व महत्त्वाच्या वर्तमापत्राद्वारे यादीच छापावी. सगळी काळी कृत्ये बाहेर येतील.😮😮

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 4 วันที่ผ่านมา +1

    🤨 बंद करा हा काँग्रेसी वक्फ बोर्ड 😏

  • @sagarjadhav9514
    @sagarjadhav9514 4 วันที่ผ่านมา +1

    देशाच्या सर्वोच्च न्यायालय आणि भारताचे संविधान यापेक्षा waqf मोठा नाही. कारण waqf संविधानात नाही😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @investinginstrument
    @investinginstrument 5 วันที่ผ่านมา +4

    जन आंदोलन केलया शिवाय काँग्रेस वक्फ बोर्ड बरखास्त होणारं नाही काँग्रेस वाल्यांनी कुणाला विचारून कायदा केला जाब विचारा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantbiradar1082
    @shrikantbiradar1082 4 วันที่ผ่านมา +1

    Wafq board radd jala ch pahije

  • @vijaykumarbalajirao7490
    @vijaykumarbalajirao7490 5 วันที่ผ่านมา +2

    एवि एम आणी बीजेपीच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकवाडीत आंदोलन करणारे गावकरी तसेच उत्तमराव जानकर
    ह्या प्रकरणात काय प्रतिक्रिया देणार आहे

  • @dattatraydixit6009
    @dattatraydixit6009 5 วันที่ผ่านมา +3

    मराठा साम्राज्य अफगाणिस्तान मधील अटक शहारा पर्यंत होते आता हिंदू बोर्ड बनवून हिंदूंनी सर्व जमीन ताब्यात घ्यावी

  • @balajisuryawanshi777
    @balajisuryawanshi777 4 วันที่ผ่านมา

    प्रथमेश सर तुमचा कॉन्टॅक्ट नं पाहिजे.

  • @KeshavGawas
    @KeshavGawas 4 วันที่ผ่านมา

    छत्रपती शासना शिवाय महाराष्ट्रात कोणताही कायदा चालू शकत नाही

  • @Raj-og9
    @Raj-og9 4 วันที่ผ่านมา +2

    द्या अजून त्या देशमुखांना मत. Khangress कधीच भारताच्या हिताची गोष्ट करत नाही. त्या रितेश ल जावून बोंबल म्हणावं आता त्या wafq बोर्ड समोर😂

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 4 วันที่ผ่านมา +1

    वक बोर्ड कॅन्सल करून टाका

  • @gttvaji
    @gttvaji 5 วันที่ผ่านมา +7

    कुठं गेला रितेश डिसुझा (माजी देशमुख) ?
    लय बोलत होता धर्माचं आम्ही बघु बोलणारा?

  • @जागृतसनातन
    @जागृतसनातन 5 วันที่ผ่านมา +2

    मी शेतकरी आहे आयुष्यभर कधी काँग्रेस ले मतदान करणार नाही

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 5 วันที่ผ่านมา +3

    कठीण आहे. गरीब शेतकरी आता कोर्टाच्या चकरा मारतील.

  • @fantasticpruthvi
    @fantasticpruthvi 4 วันที่ผ่านมา

    धर्माचं आम्हीं बघून घेवू:- रितेश देशमुख
    आता, बोलवा रितेश देशमुखला.

  • @जागृतसनातन
    @जागृतसनातन 5 วันที่ผ่านมา +3

    जरांगे 🎉 मे कुच्छ नहीं बोलुंगा
    भाई चारा निभाना हे

  • @k.297
    @k.297 4 วันที่ผ่านมา +1

    दया अजून काँग्रेस ला मत
    ना रहेगी जमीन ना पिकेगी सोयाबीन.....

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 4 วันที่ผ่านมา +1

    काँग्रेस चे पाप आहे हे!

  • @dnyandeojore6549
    @dnyandeojore6549 4 วันที่ผ่านมา

    वक्फ बोर्डच्या विरोधात तरी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन बीजेपी व सहकारी पक्ष्यांना निवडून द्यावे

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 4 วันที่ผ่านมา

    वक्फ बोर्डावर शासन नियुक्ती करते, पगारासाठी अनुदान देते,असे असुनही जाणुनबुजून हिंदूना नोटीसा बजावल्या जात असतील तर त्यास शासन चालवणारे जबाबदार आहेत....

  • @new-dh6ee
    @new-dh6ee 4 วันที่ผ่านมา +1

    जावा रितेश देशमुख कडे

  • @shriprasad82
    @shriprasad82 3 วันที่ผ่านมา

    काँग्रेस च्या पापांची शिक्षा 100 वर्षांपासून हिंदू समाज भोगतोय तरी हिंदू अजून काँग्रेसला मतदान करतात हे अनाकलनीय आहे

  • @Kilvish-h8b
    @Kilvish-h8b 5 วันที่ผ่านมา +11

    द्या अजून काँग्रेस ला मत

  • @sandeeppharate2411
    @sandeeppharate2411 4 วันที่ผ่านมา +1

    कसला अलाह

  • @sunildhawre4653
    @sunildhawre4653 4 วันที่ผ่านมา +1

    Waqt board radd karna chahie

  • @AvinashGadade-b3p
    @AvinashGadade-b3p 4 วันที่ผ่านมา +1

    नक्की यांची पायाकून आली,

  • @surevanda
    @surevanda 4 วันที่ผ่านมา

    या सगळ्यांनी आता कॉंग्रेसचे करायचं काय....तर खाल डोकं वर पाय.....

  • @Vinayart99
    @Vinayart99 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता फक्त हक्काच्या जमीनी घेतल्यात, उदया जरंगेच्या मदतीने तुमचे हक्काचे आरक्षण पन घेतिल, 😊 अजीबात शिंदे फडणवीस कड़े जायच नाही

  • @vilasmalik4817
    @vilasmalik4817 5 วันที่ผ่านมา +3

    वक्फबोर्ड खतम खरा

  • @harishbhamare
    @harishbhamare 4 วันที่ผ่านมา +1

    There should be only one constitution in the nation... How is this possible? There are special laws for special religions. Now it is time to completely repeal this law.