देवांना अंघोळ कशी घालावी? कोणत्या चुका करू नये|शास्त्र शुध्द पद्धत | daily morning routine

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • देवांना अंघोळ कशी घालावी? कोणत्या चुका करू नये|शास्त्र शुध्द पद्धत | daily morning routine
    devghar kuthe asave,devghar kuthe thevave,devghar disha in marathi,devghar disha,devghar direction,devghar direction in marathi,devghar kontya dishela asave,देवघर कोणत्या दिशेला पाहिजे,devghar kontya dishela,devgharat dev kase thevave,devache tond kontya dishela asave,devghar colour,devghar as per vastu shastra,devghar vastu shastra tips in marathi,देवघर कुठे व कसे असावे,devghar kase asave in marathi,vastu shastra pramane devghar, #devghar #देवघर #devgharkutheasave #devgharkontyadishelaasave #devgharaspervastushastra

ความคิดเห็น • 186

  • @VithalDhebe
    @VithalDhebe 18 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई

  • @digambarslondhe4750
    @digambarslondhe4750 8 หลายเดือนก่อน +4

    खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @jayanthputhran1798
    @jayanthputhran1798 2 หลายเดือนก่อน +1

    Very good & clear information
    Thanks 🙏

  • @rameshkadam7922
    @rameshkadam7922 5 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan mahiti dilit dhanyavaad Jay Jay swami samrth

  • @amitasule9995
    @amitasule9995 ปีที่แล้ว +2

    खुपच उपयुक्त माहीती सांगितलीत.मन:पूर्वक धन्यवाद.🙏🙏🙏🌼🌼🌺🌺🌺🌹🌹

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 ปีที่แล้ว +7

    खुप छान माहिती 👌💐 नवीन पिढीला नक्कीच उपयोग होईल 👍💐

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 ปีที่แล้ว +5

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.

  • @User96942
    @User96942 8 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद ताई

  • @ravipatil5709
    @ravipatil5709 ปีที่แล้ว +3

    Chan माहिती आहे डावा हात देवाच्या कमरेच्या वर वर्ज आहे

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +3

    ताई खुप छान सुरेख माहिती दिली धन्यवाद ❤️🙏🚩

  • @dnyandevchaure5154
    @dnyandevchaure5154 ปีที่แล้ว +4

    छान मार्गदर्शन केले, ताई आपले आभार 🙏

  • @prashantbhanji7010
    @prashantbhanji7010 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद 🙏🙏

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 ปีที่แล้ว +5

    Classic n perfact info🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 ปีที่แล้ว +5

    🙏🏻धन्यवाद ,खूप उपयुक्त माहिती दिलीत,खरोखरीच आपण केलेल्या मार्गदर्शन बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏🙏

    • @sheetalpachpole5741
      @sheetalpachpole5741 9 หลายเดือนก่อน

      महादेवाला एका वेगळ्या पात्रात आंघोळ घालावी....कारण महादेवा ची आंघोळ केलेलं पाणी तुळशी ला चालत नाही...पितृ दोष लागतो

  • @dermalasertechpvtltd7457
    @dermalasertechpvtltd7457 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती,धन्यवाद

  • @laxmankale1382
    @laxmankale1382 5 หลายเดือนก่อน +1

    Thaks

  • @supriyashinde6939
    @supriyashinde6939 ปีที่แล้ว +2

    Chan mahiti dilit

  • @schandoletailo2892
    @schandoletailo2892 ปีที่แล้ว +9

    पूर्ण ज्ञानी कोणीच नाही परंतु महादेवाच्या पिंडीचे निमुळते टोक उत्तरेला असते
    खात्री करून घ्या

  • @vrushalisonawane8725
    @vrushalisonawane8725 ปีที่แล้ว +2

    Khup chhan

  • @lilavatikamble4441
    @lilavatikamble4441 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @girishdeore8053
    @girishdeore8053 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती सांगितली ताई 🙏

  • @dnyaneshwarrathod988
    @dnyaneshwarrathod988 ปีที่แล้ว +3

    Khup chan

  • @sarojanisarojani8394
    @sarojanisarojani8394 ปีที่แล้ว +3

    Nice information 👌

  • @seemamatekar3176
    @seemamatekar3176 ปีที่แล้ว +2

    Shree Swami samarth🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @aparnalimaye949
    @aparnalimaye949 หลายเดือนก่อน +1

    अहो देवाची पुजा करतांना ताम्हण घ्यावे.

  • @anupamakale4582
    @anupamakale4582 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏 खूपच छान माहिती दिलीत

  • @pattseheadshot239
    @pattseheadshot239 7 หลายเดือนก่อน +2

    Nalakhali dev dhutla thar chaltha ka.va timbarini dev gasla thar chaltha ka.uttar sanghga.

  • @dineshgurav5781
    @dineshgurav5781 ปีที่แล้ว +3

    ताई देवाबद्दल चांगली माहिती सांगितली.तुमचं मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏
    मला एक तुम्हाला विचारावास वाटतं की देव पितांबरी ने घासून घ्यावे का?

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      हो चालेल... पण दही, हळद, कापूर टाकून पण देव स्वच्छ करू शकता

    • @SalunkeYPSir
      @SalunkeYPSir ปีที่แล้ว

      Limbu chinch vapra

  • @shubhamkomte1118
    @shubhamkomte1118 ปีที่แล้ว +1

    nice

  • @vinaysane5435
    @vinaysane5435 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद ताई.
    ताई देवघरातील अन्नपुर्णा तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसल्याप्रमाणे अशी वाटीत तांदूळ घेऊन त्यावर स्थापन करायची असते का व ते तांदूळ खराब झाल्यास काय करायचे असते अथवा किती दिवसांनी ते तांदूळ बदलायचे व जुन्या तांदूळाचे काय करायचे ते प्लीज सांगा.
    पुनःश्च धन्यवाद ताई.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว +2

      हो अन्नपूर्णा देवी नेहमी तांदळात किंवा गव्हात स्थापन करायची असते... वाटी मधील तांदूळ आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा बदलवे,.. आधीचे तांदूळ आपल्या धान्याच्या डब्यात टाकावेत... तांदूळ खराब झाले तर ते विसर्जन करा

  • @bindaspatil2385
    @bindaspatil2385 ปีที่แล้ว +12

    अंघोळीनंतर देवांना पुसण्यासाठी टॉवेल एकच वापरल्याने तो उष्टे नाही का?

  • @sureshjadhav819
    @sureshjadhav819 ปีที่แล้ว +1

    छान माहीती दिली ताई

  • @ambadassamal
    @ambadassamal ปีที่แล้ว

    Kup.chan

  • @ravipatil5709
    @ravipatil5709 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @kisankumbhar2502
    @kisankumbhar2502 5 หลายเดือนก่อน +2

    कोणी सांगत असतात देवघर स्वयंपाक घरात नसावे कोण सांगतात बेडरूम मध्ये नसावे पण ज्यांचे एका खोलीचं घर आहे त्यांनी काय करायचे ते सुद्धा देव पूजा करतात आणि वाईट असते म्हणजे नक्की काय?

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  5 หลายเดือนก่อน

      वास्तू दोष अडचणी येतात

  • @abhayprabudessai7561
    @abhayprabudessai7561 ปีที่แล้ว

    2/3 murtau abhishak ksha keraych.
    Chan mahiti delit.

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      एका वेळी एकाच मूर्तीला अभिषेक करावा... धन्यवाद 🙏

  • @santoshkhanolkar5318
    @santoshkhanolkar5318 ปีที่แล้ว +1

    Dev sarvatra aahe hrudhayatildevala pooja sharir sampada rakha

  • @watertankcleaningservice7627
    @watertankcleaningservice7627 3 หลายเดือนก่อน

    Gangal made tyach panyala talav tale pani samjale tar
    Or sarv nadhi navane avhahan karun devanchi anghol keli tar chalel ka

  • @latadeshpandelatadeshpande5966
    @latadeshpandelatadeshpande5966 ปีที่แล้ว

    Nice information

  • @snehashriyansh6228
    @snehashriyansh6228 ปีที่แล้ว +1

    Maza prashan ahe ki devancha murti na me roj skali abhishek krte tr mg sandhaykali mahalakshmi chu kiva kontya hi devichi puja mandaychi asel tr murti la prt sandhyakali abhishek krunch pujet thevavi ki ashich plzz plzz mahit asel tr nki sanga

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      हो केला तरी चालेल
      काही हरकत नाही

  • @gayatrisatam3203
    @gayatrisatam3203 6 หลายเดือนก่อน +1

    आपली माहिती उपयुक्त आहे पण आपण फक्त पाण्याने आंघोळ घातलीत. मुंबईत देव लवकर काळे होतात.पितंबरिने साफ करावे लागतात अश्यावेळी देवांची आंघोळ कश्याप्रकारे करावी .
    मार्गदर्शन अपेक्षित आहे
    कृपया मार्गदर्शन मिळावे

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      हो नक्कीच व्हिडिओ येईल

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  6 หลายเดือนก่อน

      हा व्हिडिओ पहा 👇👇
      th-cam.com/video/RAUFR_gb0pQ/w-d-xo.htmlsi=ulEDTZoAlkqJ5QK3

  • @pattseheadshot239
    @pattseheadshot239 7 หลายเดือนก่อน +1

    Devala Pani simpadla thar chaltha ka .

  • @supriyashinde6939
    @supriyashinde6939 ปีที่แล้ว +1

    Diva kontya dishekadun threvava

  • @pattseheadshot239
    @pattseheadshot239 7 หลายเดือนก่อน +1

    Ami nalakhali dev dun ghatho ha barobar haya ka .va pitambar ni ghastho ha hogyaa haya ka .

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  7 หลายเดือนก่อน

      चुकीचे आहे पाणी पात्र किंवा भांड्यात पाणी घेऊन करा

  • @rajendradhutekar7137
    @rajendradhutekar7137 ปีที่แล้ว +2

    Devala panchamurut kashi zalava

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      देव ताम्हणात घेऊन एक एक पळीने पंचामृत अभिषेक करायचा

  • @gamerholicpranav.1030
    @gamerholicpranav.1030 ปีที่แล้ว +6

    Hi

    • @poojamhatre1234
      @poojamhatre1234 ปีที่แล้ว +1

      अन्न पूर्णा ध्यान्यावर ठेवतो तर ते रोज बदलावे का आणि ते बदलले तर ते धान्य काय करवे

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว +1

      आठवड्यातून एक किंवा दोन वेळा केले तरी चालते

  • @ज्ञानMonoranjan
    @ज्ञानMonoranjan 3 หลายเดือนก่อน +1

    ह्यामुळे विचारते की दोन तीन जनीचे vdo पाहिले त्यांनी उजव्या हाताने पाणी टाकावं आणि डाव्या हातात देव धरावं अस सांगितल मला ते patench म्हणून पुन्हा विचारलं

  • @LostAshu_Ka_Bhai
    @LostAshu_Ka_Bhai ปีที่แล้ว +2

    Mam mahiti chhan dili pan left hatane

  • @advaitraut1789
    @advaitraut1789 ปีที่แล้ว +1

    Devghart kalash ka thevta Ani te kas thevyche sampurn detial video tai please

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      हा व्हिडिओ पहा
      th-cam.com/video/cGwP-apQ8ts/w-d-xo.html

  • @sulakshnarao1755
    @sulakshnarao1755 ปีที่แล้ว

    Amche ghari South la pravesh dwar ahe pan gate Easr la ahe. Deve thevave Pindi cha Nimulata bhag North la thevave ka?

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      देव घर कोणत्या दिशेला आहे

  • @user-hay62ibau7
    @user-hay62ibau7 ปีที่แล้ว +1

    Tai mi ek ek dev tamhnat gheun tyana varun paani takun ek ek dev pusun lagech devhyrat theater tumhi dakhvlyapramane nahi tumhi dev hatat gheun paani varun sodle mi tase nahi karat ek dev tamhnat gheun tyana varun paani sodun mag dev bajula thevte nantr te paani tomato takte mag dusra dev tamhnat ghete tar ase chalel ka

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      हो ताई चालू शकेल... काहीच अडचण नाही.. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +2

    काय करावे हे सांगितले पाहिजे कोणी कांहीच करू पण काय करावे हे सांगितले पाहिजे असे वाटते

  • @prasadcreation7075
    @prasadcreation7075 2 หลายเดือนก่อน

    Dev Pitabari ne gasle tar chalatil ka?

  • @ushapatil9697
    @ushapatil9697 ปีที่แล้ว +1

    Kalash Devachya konatya bagula thevava

  • @octopus1860
    @octopus1860 6 หลายเดือนก่อน +1

    घरच्या देवांमध्ये शिवलिंग ठेवत नाहीत असे ऐकले होते. कृपया त्याबद्दलही सांगा.

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  6 หลายเดือนก่อน +1

      चलते
      व्हिडिओ येईल

  • @shobhanevrekar1971
    @shobhanevrekar1971 ปีที่แล้ว +3

    Silver and brass che dev kase swachch aanghol kashi ghalayachi

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +3

    सगळ्या देवांना वेगवेगळी हे घालावी पटले.मग देव पुसण्यासाठी एकच टाॅवेल/ कपडा कां,तै वेगवेगळा घेण्याचे कां नाही सांगता

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      सगळ्यांनाच जमेल असे नाही त्यामुळे वेगळा वापरला तरी चालतो पण शक्यतो एकच असावा

  • @SudamDhage-ww8zi
    @SudamDhage-ww8zi 3 หลายเดือนก่อน

    आम्ही रोज बदलत असतो देवाचे कापड बाकी योग्य माहिती.

  • @bhanudasnagane7845
    @bhanudasnagane7845 5 หลายเดือนก่อน +1

    एकच कापड सर्व देव पुसण्यासाठी वापरले तर चालते मग पाणी का नाही.

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  5 หลายเดือนก่อน

      पाणी हे सर्वाशद्यधी मानले जाते

  • @user-hay62ibau7
    @user-hay62ibau7 ปีที่แล้ว

    Aani dev puja hi kadhi hi kel tar chalte ka manje dupari 12 chya aat nahi Jamie tar ........ tasech nahi chslat asel tar nuste diva agarbatti dhoop laun pooja karu shskto ka

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      अगदी नसेल तुम्हाला वेळ तर 12 नंतर चालेल... पण शक्यतो प्रयत्न करा रोज देवपूजा करण्याचा

  • @pandharinathchavan4985
    @pandharinathchavan4985 8 หลายเดือนก่อน +1

    देव कशाने घासायचे

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  8 หลายเดือนก่อน

      लवकरच त्यावर व्हिडिओ येईल

  • @dilipghole7612
    @dilipghole7612 ปีที่แล้ว +3

    तुम्ही सर्व देवांना वेगवेगळ्या अंघोळ घातली तसे वेगवेगळ्या कापडाने पुसून घेतल नाही कारण काय आहे

    • @SalunkeYPSir
      @SalunkeYPSir ปีที่แล้ว +1

      Bhav mhatvacha shevati

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      कारण सगळ्यांनाच जमेल असे नाही त्यामुळे दकवताना एकच कापडाने दाकवली

  • @ज्ञानMonoranjan
    @ज्ञानMonoranjan 3 หลายเดือนก่อน +1

    उजव्या हातात देव आणि डाव्या हातात पाणी बरोबर का

  • @ज्ञानMonoranjan
    @ज्ञानMonoranjan 4 หลายเดือนก่อน +1

    कोणत्या हातात देव घ्यावे आणि कोणत्या हाताने पाणी देवावर टाकावे

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  3 หลายเดือนก่อน

      उजव्या हाताने आणि डाव्या हाताने पाणी

    • @ज्ञानMonoranjan
      @ज्ञानMonoranjan 3 หลายเดือนก่อน

      उजव्या हातात देव घ्यावे आणि डाव्या हाताने पाणी टाकावे ना

  • @sudamgaikawad8273
    @sudamgaikawad8273 ปีที่แล้ว +3

    पिंडीला अष्टगंध लावतात बस्म लावा

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 ปีที่แล้ว

    नमस्ते मॅडम,
    देवघरात पिंडीची दिशा कशी असावी

  • @malini7639
    @malini7639 ปีที่แล้ว +39

    दिवा तर आधी लावते देवपुजा झाल्यावर फुलवात लावते पण अगरबत्ती शेवटी लावते कारण त्या धुराचा त्रास होतो . आपण जो मंगल कलश भरतो त्याला २,३महिन्यात कोम येतो .

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว +9

      नारळाला कोंब आला तर तो तुम्ही घराजवळ बागेत किंवा तुमच्या शेतात पुरू शकता म्हणजे भविष्यात झाड येईल... किंवा विसर्जन केले तरी चालेल

    • @urveead3573
      @urveead3573 ปีที่แล้ว +1

      देव धोते समय अंगुठे का प्रयोग भी नहीं करना चाहिये

    • @kuldeepkamble9819
      @kuldeepkamble9819 ปีที่แล้ว

      @@sandhyaskitchen2333 b7
      b
      b66b7
      b
      7 dB
      b
      7b
      7
      b
      b8

    • @kuldeepkamble9819
      @kuldeepkamble9819 ปีที่แล้ว

      coffee.f.f.c.cmcoffee.f.f.c.cmf.ocoffee.f.f.c.cmcoffee.f.f.c.cmf.okooffffc.f.
      coffee.gff.fghhf.hhgd
      gcg
      7

  • @sulakshnarao1755
    @sulakshnarao1755 ปีที่แล้ว +2

    Marathi tipe kartana kadhi kadhi shabd apoap badaltat samjun ghyave

  • @ashwiniswami5849
    @ashwiniswami5849 ปีที่แล้ว

    देवघर कसे असावे ते सांगा

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      हो नक्कीच येईल व्हिडिओ

  • @ukothekar5972
    @ukothekar5972 ปีที่แล้ว +3

    हे तुम्ही सांगतात ते पुर्वापार चालत आलेल्या पंरपरा आहेत़ मग उगिच द्विधा निर्माण होते पूर्वजांना हे माहीत नव्हतं कां आणि शंका निरसन कां करत नाहीत कमेंट्स द्या म्हणताय शंकेच निरसन कराव

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว +1

      आपल्या आपल्या विश्वासाचं प्रश्न असतो त्याला कोणतेच बंधन नसते.
      विश्वास ठेवला तिथे देव दिसेल

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ सेवा

  • @nimishdeshpandethenimcurry
    @nimishdeshpandethenimcurry ปีที่แล้ว +1

    Agree on bathing the gods. However lighting diya symbolizes worship of parmatma by our atma.. so you light diya at the end or beginning it doesn't matter

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว +3

      Its true but lightning diya at beggining gives you more energy and freshness to our mind....and lightening a diya is sign of success and brightness

  • @jayasawant2534
    @jayasawant2534 ปีที่แล้ว +1

    ताई पितंबरिने देव घासले तर चालतात का?कारण ते काळे पडतात धातूचे असतात.ना ?

  • @arunakhairnar8178
    @arunakhairnar8178 ปีที่แล้ว +2

    आंघोळ घालताना महादेवाची पिंड ची दिशा चुकली

  • @jyotimore2
    @jyotimore2 ปีที่แล้ว +1

    20 varsh zali aahet lgnala

  • @dilipparvatikar2705
    @dilipparvatikar2705 ปีที่แล้ว

    देवांना किती वेळा आंघोळ घालावी.आणि तीर्थ कसे करायचे

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      नामस्मरण करीत एकदा घालावे स्नान

  • @rameshjantre4236
    @rameshjantre4236 ปีที่แล้ว +1

    एखादी मूर्ती विसर्जन करावी लागली तर ती कशी करावी

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว +1

      मूर्ती ला दुधाने, पाण्याने स्नान घालून.. अक्षदा वाहा, दही भाताचा नैवेद्य दाखवूनआणि वाहत्या पाण्यात विसर्जन करा , विसर्जन करताना नैवेद्याचा दहीभात, फुल, नारळ पण विसर्जन करावे करा

  • @rewatikavishwar7555
    @rewatikavishwar7555 ปีที่แล้ว

    dudhane pan anghol ghalto amhi

  • @jyotimore2
    @jyotimore2 ปีที่แล้ว

    Tai mi kalshavr naral pujte pn aajparynt naralala kom aala nahi😔

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      नाराज होऊ नका ताई..... कोंब आलाच पाहिजे असं काही नसते...

  • @sangitakorde1398
    @sangitakorde1398 ปีที่แล้ว +2

    तुम्ही पुजा छान केली पण शंकराची पिंडी उलटी ठेवली🙏🙏🕉माझी पुजा अशीच असते

  • @vandanamahale8887
    @vandanamahale8887 ปีที่แล้ว

    शंकराचा टाक देव घरात ठेवला तर चालतो का?

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      तुमचे कुलदैवत असेल तर चालेल... किंवा पूर्वीपासून पूजन करत असाल तर चालेल टाक

  • @sanketdhamankar8487
    @sanketdhamankar8487 ปีที่แล้ว

    देवपूजा करण्याआधी दिवा लावला तर अगरबत्ती आणि निरांजन शेवटी लावलं तर चालेल का?

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      शक्यतो आधी लावावे... पण काही हरकत नाही नंतर लावले तरी चालेल..

  • @sanketdhamankar8487
    @sanketdhamankar8487 ปีที่แล้ว +1

    देव नळाखाली धरून अंघोळ घातली तर चालेल का? आणि दिवा पण नंतर लावला तर चालतं का? का अगोदर लावला पाहिजे?

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      चालेल.. पण देवघरात जास्त पवित्र मानले जाते

  • @vilaspathare947
    @vilaspathare947 ปีที่แล้ว

    देवांची अंघोळ झाले वर ते पाणी तथा तीर्थ कुठे टाकावे किंवा काय करावे ते सांगा.

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      झाडांना, रोपांना टाका

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 ปีที่แล้ว

      @@sandhyaskitchen2333 मी ते तीर्थ गाडीच्या टायर वर घालतो,, चार चाकी वर तर चालेल का.

  • @sulekhaburkule7553
    @sulekhaburkule7553 ปีที่แล้ว +1

    गंध लावताना वगैरे काही दाखवले नाही..पूर्ण पूजा दाखवली नाही...

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो म्हणून

  • @madhukaradhav8120
    @madhukaradhav8120 4 หลายเดือนก่อน

    Lokana akkal shikawane band kara

  • @dilipghole7612
    @dilipghole7612 ปีที่แล้ว

    तुम्ही सर्व देव एकाच कपडे आणि पुसली हे चुकीचं आहे

  • @jayshreedhamankar6008
    @jayshreedhamankar6008 ปีที่แล้ว +2

    छान उपयोगी माहिती दिली थँक्स

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ सेवा

  • @prabhakarchavan3031
    @prabhakarchavan3031 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 ปีที่แล้ว +3

    अतिशय उपयुक्त माहिती.
    धन्यवाद!

  • @Anu-h6i
    @Anu-h6i 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan

  • @jyotiandraskar3106
    @jyotiandraskar3106 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @santoshnivalkarsantoshkris4961
    @santoshnivalkarsantoshkris4961 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद ताई

  • @vijaygholap1740
    @vijaygholap1740 ปีที่แล้ว +3

    very nice information 👌

    • @shrikantborade7725
      @shrikantborade7725 ปีที่แล้ว +1

      अहो ताई तुम्ही छान माहिती दिली माझी एक शंका आहे तुम्ही सांगता देवाला आंघोळ घालताना 1/1 देवांना
      आपण जे पाणी टाकणार देवांवर
      त्या पाण्याने देवांचे पूर्ण स्नान होणार नाही ना
      मग देवांचा काही भाग कोरडा
      राहील
      आणि कोरडा राहिला तर
      अंगावर कोरड
      उठते हे नक्की आहे का
      सांगा बरं

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  ปีที่แล้ว

      देव पाण्यातून स्नान घालून काढावेत
      तुमची शंका बरोबर आहे

  • @rekhapatil2949
    @rekhapatil2949 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @govindshiyekar1393
    @govindshiyekar1393 ปีที่แล้ว +1

    Useful information