Sushma Andhare Full PC : ठाकरे यांना खर्च विचारण्याची तुमची छाती नाही उदय सामंत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #india #INDIAalliance #Mumbai #uddhavthackeray #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde
    Sushma Andhare Full PC : ठाकरे यांना खर्च विचारण्याची तुमची छाती नाही उदय सामंत
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | India alliance Mumbai meeting | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा | इंडिया आघाडी बैठक मुंबई

ความคิดเห็น • 831

  • @asifinamdar1123
    @asifinamdar1123 ปีที่แล้ว +37

    महाराष्ट्राचं एकच खंबीर नेतृत्व , फक्त उद्धव ठाकरे साहेब . जय महाराष्ट्र ❤

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w ปีที่แล้ว +25

    ताई लय भारी ,तुम्हाला मनापासून व अंतकरणातून जय महाराष्ट्र ,खरच ताई उध्दव साहेबांच्या पाठीमागे बहिणी सारख्या उभ्या रहा ,त्यांची साथ सोडु नका ,पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि जय महाराष्ट्र

  • @ramgore4333
    @ramgore4333 ปีที่แล้ว +98

    ताई खुपच सुंदर उतरे दिलं ,चांगलीच सगळ्यांना झोडली,जय महाराष्ट्र ☝️👌

  • @meenagurav4383
    @meenagurav4383 ปีที่แล้ว +73

    वा! सुषमाताई , तुमचं खणखणीत नाणं आजही पुन्हा एकदा वाजलं , खूप खूप धन्यवाद

  • @gauravlandge2114
    @gauravlandge2114 ปีที่แล้ว +43

    खुप छान ताई.....!

  • @snehlataavankhedkar4183
    @snehlataavankhedkar4183 ปีที่แล้ว +26

    सुषमा जब्बरदस्त झाली पत्रकार परिषद दे दणादण 😊

  • @dranitapatil2137
    @dranitapatil2137 ปีที่แล้ว +33

    Absolutely best. Jai Maharashtra

  • @baliramchaugule3353
    @baliramchaugule3353 ปีที่แล้ว +59

    सुषमा ताई तुम्ही सर्वांचीच चांगलीच खरडपटी केली पण मणतात ना निरलज सदा सुखी..

  • @DevidasMahajan-dh6nm
    @DevidasMahajan-dh6nm ปีที่แล้ว +73

    उदय सामंत तुम्हला कोनता अधिकार आहे। हिसाब मगायचा ,सूरत,गोहाटी,गोवा ,कसे गेले तिथला अगोदर हिसाब दया जब लगी फटने ,तब राम,राम लगे भजने,

  • @arunsakpal6719
    @arunsakpal6719 ปีที่แล้ว +54

    सामंत व शेलार ह्यानी स्वताची लाज कडुन घेतली.ताई मस्त जिरवली.

  • @santoshmalode9390
    @santoshmalode9390 ปีที่แล้ว +49

    जय महाराष्ट्र जय शिवसेना ताई

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 ปีที่แล้ว +46

    True👍👍👍👍

  • @rupeshmohite
    @rupeshmohite ปีที่แล้ว +18

    खतरनाक ❤❤❤

  • @Ssp2378
    @Ssp2378 ปีที่แล้ว +53

    Absolutely right Tai 💯👍

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 ปีที่แล้ว +18

    सुषमा ताई खूप छान पलटवार...🎉🎉

  • @sudhakarmestry8672
    @sudhakarmestry8672 ปีที่แล้ว +36

    लय भारी सुषमा ताई 👌♥️👍👍

  • @anantkondhalkar9643
    @anantkondhalkar9643 ปีที่แล้ว +60

    राजकीय पुढाऱ्यांनी ज्या पक्षातून राजकीय सुरुवात केली तिथे शेवटपर्यंत राहावे

  • @shankarshelake7571
    @shankarshelake7571 ปีที่แล้ว +13

    Great❤

  • @prakashmore3028
    @prakashmore3028 ปีที่แล้ว +31

    सौ सोनार की एक लोहार की??
    ताई तुम्हाला मानाचा मुजरा. मशाल अशी च पेटत राहिली पाहिजे?? जय महाराष्ट्र ताई.

  • @sanjaymarathe818
    @sanjaymarathe818 ปีที่แล้ว +25

    ग्रेट ताई आम्ही सर्व आपल्या पाठीशी आपण जिंकणारच 🎉🎉🎉

  • @kishorkadam5976
    @kishorkadam5976 ปีที่แล้ว +56

    सौ सोनार की एक लोहार की
    ❤🙏जय महाराष्ट्र 🙏❤

  • @nandkishorsatam7602
    @nandkishorsatam7602 ปีที่แล้ว +13

    जळी स्थळी पाषाळी याना फक्त उद्धव ठाकरे साहेबच दिसतात किती धास्ती घेतात उद्धव साहेबांची
    उद्धव ठाकरें साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 ปีที่แล้ว +14

    सुषमा ताई
    आगे बडो हम तुम्हारे साथ है.

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 ปีที่แล้ว +45

    सुश्मा ताईंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शेलार, फडणवीस,राणे,गजानन किर्तिकर,, एकनाथ शिंदे, उदय सामंत, दिपक केसरकर यांनी प्रथम द्यावीत. सुश्मा ताईंनी विचारलेले प्रश्न हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत.यांची उत्तरे द्या.

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 ปีที่แล้ว +1

      शुषमाताई आपल्या बुद्धिमत्तेला सलाम,राजकारण गेल चुलीत, पण आपण,शेलार नावाच्या ढोलाची वाजवली,
      पांढऱ्या दाढीची हुप हुप केली,आणी सगळ्यांना धुतले हे आवडले

  • @vdhande2013
    @vdhande2013 ปีที่แล้ว +40

    अगोदर उदय सामंत यांनी सुरत गोहत्ती गोवा सहलीचा खर्च कोणी केला हे जनतेला सांगावे

  • @shivajiadak73
    @shivajiadak73 ปีที่แล้ว +136

    अहो ताई तो शेलार किती बावळट माणूस आहे हे महाराष्ट्रातील सगळे लोक बोलतात हे माहीत नाही का ते झालंय वेड

    • @AdityaaBhosale
      @AdityaaBhosale ปีที่แล้ว +2

      😂😂

    • @dhbhosale8982
      @dhbhosale8982 ปีที่แล้ว +3

      अत्यंत मुद्देसूद मांडणी.....
      ताईंच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देण्याची भाजपवाल्यांची लायकीच नाही.....

    • @gangadhartikone5939
      @gangadhartikone5939 ปีที่แล้ว

      ​@@AdityaaBhosale😮😮😮😮😮😮😮

  • @ssnjaypatil217
    @ssnjaypatil217 ปีที่แล้ว +28

    ताई.तुम्ही बरोबर बोलता

  • @SP-fp9hp
    @SP-fp9hp ปีที่แล้ว +5

    ताई एकच नंबर उत्तर दिले आहे.कुठेही न अडखळता अगदी सडेतोड उत्तर दिले आहे.ग्रेट ताई .जय महाराष्ट्र

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 ปีที่แล้ว +7

    जय महाराष्ट्र शुषमा ताईसाहेब 🚩🙏

  • @h.r.achrekar617
    @h.r.achrekar617 ปีที่แล้ว +32

    गद्दार ते गद्दार च राहणार, यांना फक्त निवडणुकीत जागा दाखवायला पाहिजे, बाकी उपाय नाही, जय महाराष्ट्र, UBT साहेब झिंदाबाद

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 ปีที่แล้ว +8

    एकदम बरोबर ताई, लोचट लोकं उत्तरे देत नाहीत. 😢

  • @babyjadhav2826
    @babyjadhav2826 ปีที่แล้ว +17

    आज सुषमाताई मुळे खरं राजकारण समजलेत नाहीतर कुणालाच कळले नसते की हे राजकारण काय चाललंय इंडिया गाडी जिंदाबाद

  • @MohdafzalImam
    @MohdafzalImam ปีที่แล้ว +4

    सुषमा ताई. खूप. छान. बोललात. . या लोकांना चांगले उत्तर डिलिट. तुमच्या कडून हिच अपेक्षा होती. जय महाराष्ट्र

  • @shravangholap7063
    @shravangholap7063 ปีที่แล้ว +27

    Brilliant

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 ปีที่แล้ว +109

    भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो

  • @user-gv4co9rc4r
    @user-gv4co9rc4r ปีที่แล้ว +127

    उदय सामंत हा सतरा वेळ पक्ष बदलणारा नेता आहे.आता महाविकास अघाडीची सत्ता आल्यावर कुठे जाणार?

    • @asifinamdar1123
      @asifinamdar1123 ปีที่แล้ว +7

      ठाकरे साहेबांनी यांना भविष्यात शिवसेनेत कधीही स्थान देऊ नये . Only उद्धव ठाकरे साहेब ❤

    • @sunilchawan4302
      @sunilchawan4302 ปีที่แล้ว +7

      उदय सामंतने चार चार लग्न केली आणि बाहेर लफडी केली हे सोडून ह्याचं कर्तुत्व काय?

    • @amrishsawant3487
      @amrishsawant3487 ปีที่แล้ว

      ​@@sunilchawan4302jaya nilam patankar aata kon

    • @KolhapurkarMaratha
      @KolhapurkarMaratha ปีที่แล้ว

      🚩🚩🚩🚩🚩🚩Sushma andhare ne kiti vela paksh badala te pan sanga🚩🚩🚩🚩

    • @sunilchawan4302
      @sunilchawan4302 ปีที่แล้ว +1

      @@KolhapurkarMaratha हेच तुझ knowledge आहे... सुषमा अंधारेची पाहिलीच पार्टी आहे शिवसेना.

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 ปีที่แล้ว +38

    योग्य उत्तर दिले ताईंनी, पवार साहेब कडे अशी व्यक्ती हवी जी नऊ जनाना उत्तर दिल

  • @VedantKure
    @VedantKure ปีที่แล้ว +67

    शेलार एवढा हलकट आहे की त्याची औकात नाही प्रश्न विचारण्याची

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 ปีที่แล้ว +12

    ताई एक नंबर। ताई खरच चांगले विश्लेषण। ईव्हीएम वर विश्वास नाही आहे। बीजेपी मध्ये हिंमत असेल तर निवडणूक लवकरात आणि पारदर्शक करूण दाखवू द्या। जय हिंद जय महाराष्ट्र।

    • @mamtamamta7326
      @mamtamamta7326 ปีที่แล้ว +1

      Evm हटाव देश बचाव

  • @sudhirdoshi5502
    @sudhirdoshi5502 ปีที่แล้ว +24

    छान ताई!😂छान 👍👌👌

  • @nehavichare347
    @nehavichare347 ปีที่แล้ว +23

    सामंत सारख्या माणसाला जनतेने पुन्हा निवडून देऊ नये.

  • @bajiraomalusare6171
    @bajiraomalusare6171 ปีที่แล้ว +10

    Kadak explenation tai ✔🔥🔥🚩🚩👌👍👍

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 ปีที่แล้ว +33

    मुघलाना जसे संताजी धनाजीचे घोडे पाण्यात सुद्धा दिसत होते तसीच या सर्वाची अवस्था झालीय, याना जळीतळी काष्टी पाषाणी फक्त उद्धव ठाकरेंच दिसतात,येवढी धास्ती घेतलीय यानी ठाकरेंची.

  • @pritishinde9438
    @pritishinde9438 ปีที่แล้ว +13

    अगदी सुष्मा‌ताई अतिशय बरोबर बोलत आहात स्पष्ट बोलतात यांच्या लोकाची बोलतीच बध केली‌ पाहिजे

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 ปีที่แล้ว +6

    Salute 🙏🙏🙏 mam

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 ปีที่แล้ว +12

    शुष्माताई एक झंझावात 🚩🚩🚩🚩🚩💙💙💙💙💙

  • @ramgore4333
    @ramgore4333 ปีที่แล้ว +34

    जय संविधान, जयहिंद, जय महाराष्ट्र ☝️👌👏

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว +4

      भारतमाता की जय! 🇮🇳
      वंदे मातरम्! 🙏

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 ปีที่แล้ว +10

    मित्रानो उदय सामंत हा शिक्षण मंत्री असताना मी याला एका पुण्यातील नामांकित कॉलेजने admission रद्द करून सुद्धा चुकीच्या पद्धतीने फी परत केली नाही या बाबत वारंवार पत्र व्यवहार करून ही कोरोना काळात मदत केली नाही,परंतु पुण्यातील चार शिव सैनिकानी मला मदत केला,ते आज उद्धव साहेब यांच्या बरोबर आहेत.🚩🚩

  • @vasantphadkale2599
    @vasantphadkale2599 ปีที่แล้ว +89

    सांमत हा सत्तेसाठी हपापलेला सरडा आहे......

  • @AshokRokhale-sr7wb
    @AshokRokhale-sr7wb ปีที่แล้ว +15

    Tai thumhi great aahat

  • @sanjayparab3749
    @sanjayparab3749 ปีที่แล้ว +35

    केसरकर, शेलार, सामंत यांना मस्त सोलून काढले! सुषमाताई एक अभ्यासू व्यक्तीमत्व!

    • @narendrapatil5104
      @narendrapatil5104 ปีที่แล้ว

      अंधारी टोई. सर्वात third class भाषण. बसंती कुत्तों के सामने मत बोलणा

  • @vinoddeshmukh2990
    @vinoddeshmukh2990 ปีที่แล้ว +14

    बरोबर

  • @balaindian1061
    @balaindian1061 ปีที่แล้ว +65

    उदयसांमत नी स्वताकडे बघावं गोवा सुरत गुवाहाटी दसरा मेळावा हे काय खोक्यात खर्च केला काय तेव्हा इडली झोपली काय

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 ปีที่แล้ว +12

    उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @ramdashanamghar8637
    @ramdashanamghar8637 ปีที่แล้ว +12

    ताई खूप सुंदर उत्तर दिलेत

  • @laxmanyesale9004
    @laxmanyesale9004 ปีที่แล้ว +21

    ताई जय महाराष्ट्र.... आपण सगळया फडतुसांना चांगल धुतलं......

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh ปีที่แล้ว +6

    सुशमा अंधारे आपला धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤

  • @adv.rekhapatil6723
    @adv.rekhapatil6723 ปีที่แล้ว +9

    Sushmati khupach speech 💐

  • @radhikadhiwar715
    @radhikadhiwar715 ปีที่แล้ว +11

    Good.. very talented 👍

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 ปีที่แล้ว +20

    सवाल का जवाब प्रती सवाल... जवाब तो जनता मांगेगी
    जय महाराष्ट्र.

  • @purushottamjoshi7329
    @purushottamjoshi7329 ปีที่แล้ว +15

    अहो ताई आपण फक्त एकच आहेत कि तुम्हीच म्हणालात तर काय होईल ❤❤तेच कळत 😊😊

  • @maheshtate1937
    @maheshtate1937 ปีที่แล้ว +44

    Udhav saheb jinndabad 🚩🚩

  • @ShreerangShringarpure-pg6co
    @ShreerangShringarpure-pg6co ปีที่แล้ว +5

    Tai Salute to you

  • @GorakhJadhav-ft1uh
    @GorakhJadhav-ft1uh ปีที่แล้ว +10

    एकदमच कडक

  • @satampady675
    @satampady675 ปีที่แล้ว +38

    लुखखा ,शेलार.😂

  • @rahulbhalekar5289
    @rahulbhalekar5289 ปีที่แล้ว +8

    ताई 👌👌

  • @bhimraobelgaonkar1535
    @bhimraobelgaonkar1535 ปีที่แล้ว +11

    100 take barobar bola tumhi tae

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 ปีที่แล้ว +22

    ताई तुम्ही ग्रेट आहात

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 ปีที่แล้ว +48

    कोण हा सामंत स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलनारा हा ह्या आधी कुठे होता जा सामंत जो आज उद्धव साहेबांना डिवचतोय तेवडी सामंतची लायकी तरी आहे का उद्धव साहेबांना प्रश्न विचारायची

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว +2

      उद्धटराव टोमणे बहाद्दर, घरकोंबडा

    • @narendrapatil5104
      @narendrapatil5104 ปีที่แล้ว

      ह्या साहेब. जोक नको मारू रे
      घर बशा. फेसबुक cm. जणाब उद्धट खान.

    • @jaywantpatil7061
      @jaywantpatil7061 ปีที่แล้ว

      ​@@narendrapatil5104patil mhantay aani fadanvis modi chi chatatay thodi laj balga rao

    • @ramakantparab208
      @ramakantparab208 ปีที่แล้ว +2

      पण तुझ्यावर घरी बसून कचाकचा चढून फाटली तुमची 😢😢...😅😅😅

    • @ramakantparab208
      @ramakantparab208 ปีที่แล้ว

  • @shreyashnimbalkar2113
    @shreyashnimbalkar2113 ปีที่แล้ว +10

    Jai Maharashtra

  • @prakashnagvekar428
    @prakashnagvekar428 ปีที่แล้ว +22

    जबरदस्त ताई

  • @rohidasdhanekar8791
    @rohidasdhanekar8791 ปีที่แล้ว +11

    🔥🔥🔥 ताई

  • @dhulenn9486
    @dhulenn9486 ปีที่แล้ว +8

    Very nice.

  • @dwarkaghuge380
    @dwarkaghuge380 ปีที่แล้ว +11

    जय महाराष्ट्र

  • @prafullpotnis7217
    @prafullpotnis7217 ปีที่แล้ว +6

    सुषमाताई, तुम्ही सगळ्या लोकांना फारच छान उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद केली आहेत.
    उद्धव ठाकरेनच्या अगदी संकटाच्या वेळी तुम्ही कसलीही अपेक्षा न करता देवा सारख्या धावून आलात त्या बद्द्ल तुम्हाला मानाचा मुजरा.
    देव तुमचे भले करो !
    ह्या कमळाबाईत आधी पासून असलेल्या व इडी, सिबीआय वगैरे ला घाबरून नंतर तिच्या पदरात घुसलेल्या सगळ्या गद्दार मराठी लोकांना, मोदी, शहा ह्या बदमाश, कपटी व फेकू व्यापारी लोकांनी, स्वतःचे गुलाम बनवलेले आहे. हेच मोदी शाह ही व्यापारी लोक ह्या सगळ्या त्यांच्या गद्दार मराठी गुलामांच्या करवी मराठी माणसाच्यात आपसात मारामाऱ्या लावून, महाराष्ट्राला बरबाद करत आहेत.
    तेव्हा सावध व्हा.
    काळ सोकावत आहे.

  • @kalpeshchaudhari9748
    @kalpeshchaudhari9748 ปีที่แล้ว +4

    Jay Maharashtra Sushma tai 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pornima2106
    @pornima2106 ปีที่แล้ว +5

    Jay maharashtra

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 ปีที่แล้ว +8

    गद्दारांना माफी नाही हे नक्की आहे 💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @s.m.t3354
    @s.m.t3354 ปีที่แล้ว +4

    100% right 🎉

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 ปีที่แล้ว +11

    व्हेरी व्हेरी ब्रीलीएंट ताई,, सुषमा अंधारे ताई का जवाब नहीं,,❤❤❤

  • @sanjeevmahajan1037
    @sanjeevmahajan1037 ปีที่แล้ว +7

    Excellent speech

  • @shaileshpitale6390
    @shaileshpitale6390 ปีที่แล้ว +7

    एक नंबर ताई साहेब

  • @harshadasavant
    @harshadasavant ปีที่แล้ว +6

    Jay maharasta 🙏🚩👍👍👍👍👍👍🔥🏹🐯👌👌👌👌👌👌👌🚩🙏

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 ปีที่แล้ว +4

    100% right

  • @deepaktondwalkar3470
    @deepaktondwalkar3470 ปีที่แล้ว +4

    Very nice 👌 Jai Maharashtra Sushama Tai

  • @panditchavan8528
    @panditchavan8528 ปีที่แล้ว +11

    Wah Kamal Tai Tangdi Tod Javab ❤

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 ปีที่แล้ว +53

    एकदम गलिच्छ राजकारण चालू आहे सर्व पक्षाची

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 ปีที่แล้ว +53

    घाबरले मोदी बगल बच्चे आणि मिंधे बगल बच्चे 😂😂😂😂😂

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 ปีที่แล้ว +7

    ताई,अगदी सुसंस्कृत भाषेत सर्वांना उत्तरे दिलीत. थोडी जरी लाज असली तरी शेलार, सामंत,किर्तीकर,केसरकर, राणे कंपनी पुन्हा उध्दव ठाकरे यांचेवर बोलणार नाहीत. खुपच छान. अशीच उत्तरे देत रहा.खुप अभिनंदन💐🙏

  • @tanajigapate4729
    @tanajigapate4729 ปีที่แล้ว +14

    वा ताई तुम्ही शिवसेना साठी व मराठी माणसाठी जी बाजु माडत आहात त्या साठी तुमचा अभिमान वाटतो खुप छान ताई

    • @bhushanpatilbhushanpatil1899
      @bhushanpatilbhushanpatil1899 ปีที่แล้ว

      Jya baicha aaj tumhala aabhiman vatato na tich bai aamcha balasahybana shivya ghalt hoti pn thik aahy balasahybana shivya ghalnarya lokancha aaj tumhala aabhiman vatoy

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 ปีที่แล้ว +1

      @@bhushanpatilbhushanpatil1899 आणि तुमचे बाळासाहेब जेव्हा समस्त बहुजन ला टीका करत होते तेव्हा आपण कुठं होतात??की भूतकाळ च उकरून काढून वर्तमान काळात सत्य बोलायच नसतं??कुठं तरी जनाची नाही तर मनाची ठेवा की भूतकाळात च जगायचं??

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 ปีที่แล้ว +29

    धन्यवाद ताई खरं सांगून महाराष्ट्र जनतेला कळलं जयभीम जर महाराष्ट्र

  • @bhagawantghagare8005
    @bhagawantghagare8005 ปีที่แล้ว +3

    Khup chhan Sushmatai.

  • @sunilrawat507
    @sunilrawat507 ปีที่แล้ว +8

    Madam.yoy.are.super.1number

  • @vishnuwamne3
    @vishnuwamne3 ปีที่แล้ว +14

    शेलार खरेच वकील आहेत का की नेत्या सारखे डिग्री

  • @adv.rekhapatil6723
    @adv.rekhapatil6723 ปีที่แล้ว +5

    Bharri Tai🙏💐

  • @uttamgalugade1161
    @uttamgalugade1161 ปีที่แล้ว +10

    जय.महाराष्ट्र

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 ปีที่แล้ว +4

    योग्य उत्तरं ताई

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 ปีที่แล้ว +6

    ताई 1 no 👌🏻🔥🔥🔥🔥🔥

  • @arunkhorate1839
    @arunkhorate1839 ปีที่แล้ว +24

    मा.सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर
    बिनविरोध पाठवण्याचा चमत्कार
    मा.शिवसेनाप्रमुखांनीच दाखवला.

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त, तुफान बाळाला टॉनिक..