चौकशी झालीच पाहिजे.बीड परळीत एवढे वंजारी समाजातील लोकांचे खून झाले पन खून करणारे तेच सत्तेत तेच पोलीस तेच मग कशी चौकशी होणार ? मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडानंतर तरी बीड जिल्ह्य़ात पुर्वीच खून झालेल्या सर्व मृतात्म्यास न्याय मिळेल.
बापरे अतिशय भयानक आहे.
चौकशी झालीच पाहिजे.बीड परळीत एवढे वंजारी समाजातील लोकांचे खून झाले पन खून करणारे तेच सत्तेत तेच पोलीस तेच मग कशी चौकशी होणार ?
मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडानंतर तरी बीड जिल्ह्य़ात पुर्वीच खून झालेल्या सर्व मृतात्म्यास न्याय मिळेल.
अष्टि च्या,, बुट्टा गायकवाड च्या खूना ची फाइल रीओन करुण cbi तपास करुण सुरेश दस ला जाहिर फाशी झाली पाहिजे 💯
आका बोका चोखा आता सगळेच ठोका 😅
पालक मंत्री सुरेश धस लाच करा नाही तर जरा नंगे आंदोलन करणार
किशोर फड वाघ होता वाघ
Jo Virodhat gayLa TyaLa SampwaLay Mundhay FamiLey nay😅😅😅😅😅😅
फडणवीस याकडे दुर्लक्ष करत आहेत.
😢😢😢😢😢😢😢😢
109 खुन परळी तालुक्यात
धस बाबा ना पालक मंत्री केल पहिजे.
Dhananjay Mundeche divas bharlet aata
Suresh dhasane kiti hatya kelya te kalidya
😂