Pappu majhya mummy la pan same problem zhala hota joints cha Jo kakunna zhala aahe. Ha problem na weight vadlya mule hota. Plus payat Pani pan jama hota. So me mummy cha 6 maninyat easily weight Kami kela 20kg aani aata tila toh problem hot nahi aahe ticha diabetes high bp pan reverse zhala aani tila khupach bara vatta . Mi tula sarva details kashe share karu te saang?? Khup easily karu shakta sagle tumhi
माती टाकून छान plane karun ghe. Chhan investment karun ठेवली आहे का काकुंनी ते पण गरिबीतून. तसेच तू पण कर. आजुन जमिनी घे. दिवसेंदिवस जमिनीच्या किमती वाढत आहे.
पप्पू अजून तुला मदती साठी कोणी पाहिजे असेल तर सांग माझी एक बहिण आहे तिचा नवरा नाही आहे तिचा एक मुलगा आणि तिच आहे इथे सध्या भाड्याने रहाते मुलगा काम करतो पण त्याच्यात तयांच होत नाही त्यांना रहायला आणि काम मिळेल का तुझ्या कडे खूप गरज आहे त्यांना मुलगा लगनाचा आहे पण घर नाही चांगली नोकरी नाही म्हणून मुलगी देत नाही मुलगा खूप कष्टाळू आहे तुला खूप ईमानदारी त मदत करेल होईल का बघ ना तुझ्या कडे दोघ पण मदत करतील तुला अगदी घरच्या सारख प्लीज बघना झालं तर बरं होईल
पप्पू खूप खूप खूपच धन्यवाद तू चांगला मुलगा भाऊ तर आहेस पण एक चांगला माणूस सुद्धा आहेस खूपच छान मदत केलीस तू आमची खूप खूप आभारी आहे मी तुझी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही ह्या घरांचा खुप छान उपयोग केला आहे आणि काजल बायको म्हणून ति तुला साथ देत आहे हेच खुप छान आहे त्यामुळे सगळ्या चि साथ पाहिजे तेव्हा मानुस पुढे जात खूप छान ❤❤❤❤

मीच सांगितले होते काल, new प्लॉट दाखवा, किती बांधकाम झाले ते दाखवा
Kontya area mdhe ahe kalel ka
Sarve mummy, kajal ani omkar kiti hard working ahai . God bless you all with good health and happiness 🙏
बरोबर आहे आता बाळ होऊ द्या हे सगाळ होतच राईल आजी होऊन जावू द्या पूजा नि खूप मेहनत केली तुला खूप सात दीली तीला आराम दे❤❤❤
तुमच्या बाजूला राहणाऱ्या काव्याची आज्जी कशा आहेत त्या येत नाही काय?
गावचा बंगला आज परत पाहायला मिळाला पप्पू व काजल कसे आहात दोघांत तिसरे आजून नाही का
खुप छान स्वामींची कायम कृपा राहो , सोलकढी एकदा पुनः पहायची इच्छा आहे शिकायची ,👌👍
Bhari Blog 👌
Sunder Veg Thali Banvali
Zat Pat Pn Agdi Nit N Clean
Padhat Mast Mangement Karto
Chan Blog 👌👌
Thank You very much :)
सर्वांचे अभिनंदन 🎉🎉
माती टाकून छान plane karun ghe. Chhan investment karun ठेवली आहे का काकुंनी ते पण गरिबीतून. तसेच तू पण कर. आजुन जमिनी घे. दिवसेंदिवस जमिनीच्या किमती वाढत आहे.
Very nice vlog...may God bless you with good health and success ❤❤❤
Thank You very much :)
Location kuthey
खूप छान
'अभिनंदन '🎉🎉😊
खुप छान अभिनंदन सगळ्यांना
पप्पू अजून तुला मदती साठी कोणी पाहिजे असेल तर सांग माझी एक बहिण आहे तिचा नवरा नाही आहे तिचा एक मुलगा आणि तिच आहे इथे सध्या भाड्याने रहाते मुलगा काम करतो पण त्याच्यात तयांच होत नाही त्यांना रहायला आणि काम मिळेल का तुझ्या कडे खूप गरज आहे त्यांना मुलगा लगनाचा आहे पण घर नाही चांगली नोकरी नाही म्हणून मुलगी देत नाही मुलगा खूप कष्टाळू आहे तुला खूप ईमानदारी त मदत करेल होईल का बघ ना तुझ्या कडे दोघ पण मदत करतील तुला अगदी घरच्या सारख प्लीज बघना झालं तर बरं होईल
खुप छान शुभांगी ताई
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
Shubhangi Tai Saditch Chan distat khup
Hard working humble family ❤❤
Thank You very much :)
Address sanga na tumcha 🤗
खूप छान वाटले आज व्हिडिओ पाहताना
आज शुभांगी ताई chya नमेस्ते नी झाली. खुप खुप मस्त सुरुवात❤❤all The BEST ओमकार नवीन होम स्टे लवकर तयार होऊ दे ही साई बाबा चरणी प्रार्थना 🙏🙏
जय श्रीराम, आज शुभांगी ताईंच्या नमस्तेनी छानच, सुरुवात झाली!
Thanks 🙏
हा रिपीट व्हि.वाटतोय!आधी दाखवला आहे.
Nais
Exact address description box मध्ये टाका.
Congratulations 🎉🎉 Tai ❤❤❤
Congratulations 💐💐🙏🙏🙏🙏🙏👌🙏🙏🌹
Very good all 👌👌😊
Thanks a lot 😊
Congratulations 🎊
Thank you!!
अगदी खंर आहे तुझे म्हणणे
Aata jasa ghar dakhavla na tasach bandh..😅..All d best..lucky peoples..tumhi kokanat rahtatat❤..
Very nice vlog ❤❤❤
Thank you 😊
Mast Chan video good 👍
Thank you so much 😀
Nice 👍gbu all❤
पप्पू झोपाळा खूप छान आहे मुंबईला मिळतो का असा झोपाला
Build an eco friendly home. There are people in pune who do this
Khoop Chhan
Thank You very much :)
खुप खुप अभिनंदन
Thanks 🙏
पप्पू खूप खूप खूपच धन्यवाद तू चांगला मुलगा भाऊ तर आहेस पण एक चांगला माणूस सुद्धा आहेस खूपच छान मदत केलीस तू आमची खूप खूप आभारी आहे मी तुझी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नवीन बांधकाम पहावयास आवडेल . नक्की शेअर करा .
Thank You very much :)
खूप मस्त वातावरण
Thank You very much :)
काजल ची तब्येत कशी सुधारली या वर पण विडिओ पण मला पण बनवायची आहे तब्येत. म्हणून बोली दादा बनव volg
Nakki banvuya , thanks 🙏
NEW PLAT MASTCH ❤❤🎉🎉
बाजूचा फ्लॅट मोकळी जागा विकत मिळत असे ल तर घे अशी जागा परत शेजारी मिळत नाही.
सुरवातीला फक्त फौंडेशन कर.नंतर हळूहळू बांधकाम कर. आणि घराच्या बाजूला भरपूर जागा ठेव.
आता सगळे सेट झाले आता फक्त एक छोटा कान्हा पाहिजे फॅमिली दादा.
Congratulations
Pls build spacious rooms in ur new house ....
तुम्ही ह्या घरांचा खुप छान उपयोग केला आहे आणि काजल बायको म्हणून ति तुला साथ देत आहे हेच खुप छान आहे त्यामुळे सगळ्या चि साथ पाहिजे तेव्हा मानुस पुढे जात खूप छान ❤❤❤❤
खुप छान व्हिडिओ सर्वांना अभिनंदन
Thank you so much 😊
tumche ghar aahe na mag dusre ghar kashysathi
ताई तुमच्याकडे दिवस रात्र लाईट असते.
Omkar tuzuasarkha mulga and navra saglyanla bhetude😊
Thank you so much 😊
I wish mazia mulila tuzia sarkhach smart mulga bhetude ...
Nakki Bhetel , Thanks 🙏
Abhinandan Navin Jage Badal
👌👌👌👌
Congratulations go ahead❤❤
Thank You very much :)
Very best nais
Thanks 🙏
सर्व छान झालं आहे आता एक नात किव्वा नातू बाळाजी आम्ही खूप वाट बघतो आणि. आंजी चे हात पाय घट असे पर्यंत बाळाचं विचार करा आम्हाला. Good.Nivaj द्या ❤❤
ABINDN❤❤❤
Mahiti dya changlya manasachi plot ghyaycho asa 2 guntha kiwa 3 ..... Bagha jamlo tar.
Chalel , nakki
साॕरी काजल ऐवजी पूजा म्हटल❤
मस्त
thanks :)
Rain water harvesting karun ghya.panyachi samasya sutel
nakkich karuya :) Thanks
अभिनंदन 🎉🎉🎉🎉❤
Thank You very much :)
Homestay cha Address & phone no.Add Kara
थालीडाली😊
अभिनंदन💐
Mast 👍
Thanks
चहा पीत नहींना तू मग आता कसा पितो
Chaha pit nahi , toast chaha madhun khato , 🤣
😊😊😊👌👌👌
Thanks 🙏
Contact number sanga
Congratulations 🎉🎉
Thank You very much :)