संपूर्ण घ्या नाहीतर काही लोक थोडे घ्यायचे आणि नंतर सोडून द्यायचे असे करतात. तुम्ही पूर्ण करा म्हणजे आम्हाला दुसऱ्या कोणत्या चॅनल वर अवलंबून राहायला नको.
मार्क आले तर सर्व टेलिग्राम ल आणि आमच्या इकडे तुमची प्रसिद्धी झाल्याशिवाय राहत नाही🎉🎉🎉🎉🎉🎉❤फक्त लवकर घ्यावे कारण वेळ कमी आहे.revision पण झाली पाहिजे.बाकी खूप खूप आभार.खूप छान घेत आहात🎉
Sir fdi mdhe jr as common question vicharla ki srvat jast fdi kuthun yete rbi/gtr ch name n gheta aani option mdhe USA, singapore doghi asle tr kay choos kraych
संपूर्ण घ्या नाहीतर काही लोक थोडे घ्यायचे आणि नंतर सोडून द्यायचे असे करतात.
तुम्ही पूर्ण करा म्हणजे आम्हाला दुसऱ्या कोणत्या चॅनल वर अवलंबून राहायला नको.
काम चालू आहे चिंता करू नका सर्व टॉपिक मिळतील.
मार्क आले तर सर्व टेलिग्राम ल आणि आमच्या इकडे तुमची प्रसिद्धी झाल्याशिवाय राहत नाही🎉🎉🎉🎉🎉🎉❤फक्त लवकर घ्यावे कारण वेळ कमी आहे.revision पण झाली पाहिजे.बाकी खूप खूप आभार.खूप छान घेत आहात🎉
सर्व टॉपिक मिळतील. माझ्याकडून 100% देतो.
@@FORUMMPSCACADEMY
Thank you so so much...
Tnq sir asach chalu theva 2023/24 chya combine sathi sir
Continue suru theva sir khup helpful ahe
नक्की.
Thank you so much sir🎉🎉🎉
Most welcome
Helpful
🙏
Sir अश्याच प्रकारे.... सर्व video बनवा
तुमचा आता पर्यंत च सर्वात भारी आणि पूर्ण topic video खूप छान.......❤❤❤❤❤
Thanks. Polity chake करा video
Very nice
Thanks
खुप छान सर 🙏🙏🙏
Thanks 🙏
Nice lecture 👌👌
Thanks 🙏
Thank you sir
Welcome
Thank you👍
Welcome 👍
Thank you sir for this YT session 🎉.
Welcome
Super technique
Thanks 🙏
mast sir
Thanks
Sir lecture kitihi motha zal tri sagl ghya... Sir khip chan ghet ahet thank you 😊
या दोन दिवसात सर्व टॉपिक मिळतील.
Khup chhan sir ... complete simplified ghya sir asech😊
हो
सर सर्व घ्या....🎉
Alomost cover झाले चेक करा
Line to line...सर्व घ्या...plz
Regular series chalu kara sir...khup chan lecture घेतले आहेत.
Thanks 🙏.
Hello sir ek request hoti rajyaseva mains chi pn gs chi series' start kra plz
हे झाले की करू.
Sir tumcha hishobane je imp aahe, yeu shkt te srv ghya
OK. घेऊ.
Sir fdi mdhe jr as common question vicharla ki srvat jast fdi kuthun yete rbi/gtr ch name n gheta aani option mdhe USA, singapore doghi asle tr kay choos kraych
असे विचारले की क्वेश्चन कॅन्सल होतो.
Sir hi pdf milele ka
नाही. Pdf नाही देयू शकत. copyright policy
Sir hi series continue honar ahe ka....1 hr chi ....
Karan mdhech mg khand pdun
Jato
Plz reply
हो सर्व टॉपिक कव्हर होतील.