😡किती आपल्याच मराठी माणसाला त्रास देणार he रिकामे पत्रकार... चांगल्या मानसाला उगा त्रास देतातस्वतःची चूक नसताना पण,एखाद्याची माफी मागायला पण मन मोठा लागतो 😍 love u ritesh dada 😘😘😘😘
विना कारण रितेश ..दा ला ट्रोल करू नये...जो माणूस ..मराठी मातीशी ,माणसांसि एवढा जोडलेला आहे तो चुकीचं नाही वागू शकणार तरी मोठ्या मनाने माफी मागितलित...याला म्हणतात ...माणूस आणी माणुसकी ...👏👌
Retesh Deshmukh is true Hero in reality,see .. his behaviour, very polite, down to earth person. We fill very much respect about retesh sir ..may god bless lot's of happiness in such lovely couple and family
@@mahipatil1438 होय पण आई आंबाबाई महालक्ष्मी चाच रूप आहे मग ते आई लक्ष्मी बोलो किंवा आई आंबाबाई बोलो भावना तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार😀😊🙏 🙏❤️🌺जय आई आंबबाई लक्ष्मीनारायण🌺🥰❤️🙏
रितेश दादा आम्हीं कोल्हापूर कर तुमची माफी मागतो हे पत्रकार असेच आहेत नेत्याच्या मागे लाळ गळू आहेत त्यांना कोणत्या नेत्यांनी विकास किती केला त्याच्या कामचा खुलासा नको असतो पण तुमच्या कडून खुलासा हवा आहे
त्यांना त्यांचं पण पर्सनल लाईफ आहे, सगळ्या फॅन ने हे पण लक्षात घ्यायला हवं., आणि खरच रितेश सर खूप मोठं मन आहे ह्यांचं कि चूक नसताना ही त्यांनी माफी मागितली... खरंच ग्रेट.
या देव माणसाला कधीच कसला गर्व नाही ते जमिनीवर आहेत राहतील कितीही मोठे झाले star 🎉💕 तरी ते सर्वसामान्य लोकांचा मान राखतात आदर करतात ते त्यांचा खूप मोठेपणा या रितेश नावाच्या चंद्राला कसला डाग लागू नये या व्यक्ती म्हणून मोठे असामान्य असणाऱ्या देवाला स्वामी उदंड यश, आरोग्य देवो🙏🙏👍👍
कोल्हापूर मधे रितेश दादा.... असुदे दादा काय का होईना, आपल कोल्हापूर आहे.... आणि अजून पण मराठी माणूसाला तुम्ही तेवढी किंमत देता.... त्यामुळे आमच्या कोल्हापूरकरांच्या कडून काही चुकल असेल तर आम्हीं पण माफी मागतो.... मी कोल्हापूरकर🚩💎🤞 We are also Love u..🚩🚩🔱😘🙏🏻
लाज वाटली पायजे पत्र कर लोकांना. पण असुदे मोट्या मनाने माफी मागितली हा मोठेपणा आहे. महाराष्ट्रच्या माणसाला चूक नसताना माफी मागायला लावली मीडिया वेळीच सूंदरा नायतर तुमचे दिवस वाईट येतील. एणारा काळ सांगेल
हे असले दीड रुपयांचे पत्रकार गल्लीबोळात पडलेलं आहेत व त्यांच्या विचारांची उंची मोठी असल्यामुळे माफी मागितली याचा अर्थ असा नाही की तुम्ही फार मोठे पत्रकार आहेत .
पत्रकारांना जिथे invitation नव्हते त्याठिकाणी जाण्याची गरज काय? बिन बुलाया मेहमान बनायचं आणि समोरच्याने हाकलून दिले की परत त्यावर आरोप करायचे व्हा! रितेश जी च चुकी नसताना माफी मागितली ह्यातच मोठेपणा दिसून येतो👍
All credit goes to his Parents, for such a well upbringing. If there would have been any Hindi Bollywood Star they would not even allow local new reporters to stand in front of them.
रितेश भाऊ खूप मोठं मन आहे तुमचं.....व्वा...भाऊ ..काही चूक नसताना...मागणारे....आणि...क्षमा .. करणरे... ह्यांच खूप मोठं मन लागते......ते...आज पाहायला मिळते रितेश भाऊ ...आपण..खूप ग्रेट... आहात...
बाकी कोणत्या हिरो ला बोलणार नाय पण मराठी मराठी माणसाचे पाय कस खेचायच ते असं 👍 बाकी चे हिरो मीडिया वाल्यांना धकलून हाकलून. मरतात पण ते बरोबर लायकी काढतात यांची पण तुम्ही समजुद दार आहेत सर 👍🚩 जय महाराष्ट्र
काय गरज आहे माफी. उगाच पब्लिसिटी स्टंट. हे काय देव झाले. नाही बोलावलं नाही. सामान्य माणूस आणि त्याच्या व्यथा मांडा. त्याने पत्रकारिता बहरून येईल.. जय जिजाऊ जय शिवराय..
याला म्हणतात खरा आभीनेता रीतेश दादा मला. तुझा खुब अभीमान वाटतो. येवडा मोठा माणुस सर्वांसमोर माफी मागतो याला वाघाच काळीज लागतं नाहीतर सर्व मोटेकलाकार घमडी आहेत मला मुलाकात बघीतली आसेच मानसं पबलीकचया मनावरराज करतात जय महाराष्ट्र
👌सर्व बाबतीत एवढा मोठा माणूस असून आजून त्यांचे पाय जमिनीवरच आहेत,,,, स्वतःची चूक नसताना पण,एखाद्याची माफी मागायला पण मन मोठा लागतो 😍
Exactly👍
बरोबर
👍👍
Lootaru ahet he
खरंय👍
एवढा मोठा माणूस आहे पण त्यांच्या बोलण्यात नम्रते मधनं त्यांच्या वडिलांचे संस्कार दिसून येत आहेत खूपच मोठा माणूस आहे रितेश दादाएकच नंबर
वाह.. काय संस्कार आहेत. चूक नसतानाही सपशेल बिनशर्त माफी मागितली आणि माणूस म्हणून मोठा झाला.
हयाचा मला आभीमान आहे
💙🇮🇳
😡किती आपल्याच मराठी माणसाला त्रास देणार he रिकामे पत्रकार... चांगल्या मानसाला उगा त्रास देतातस्वतःची चूक नसताना पण,एखाद्याची माफी मागायला पण मन मोठा लागतो 😍 love u ritesh dada 😘😘😘😘
Gutkha Khaun Boltoy To Pn Patrkar 🤣🤣
आपले पत्रकार नको तिथं शेपूट घालणार आणि नम्र माणसावर चिखलफेक करणार..... बावळट एक नंबर चे
माफी माघणारे माणसं नेहमीच मोठी असतात.......!
He is so humble... He is Important for marathi industry...
what is issue of 26 11 site?
yahi comment karne wala tha mein
@@h_a-www H_A TU NAHHICH MANUWADI BHAT ASANAR AAHES...ANI TU AAHES...RITESH IS VERY TALENTED ACTOR ...IN BOTH MARATHI AND HINDI FILM INDUSTRY..
@@h_a-www gapppp
@@h_a-www what u did for Marathi इंडस्ट्री..? You Just shut up..मराठीत लिहायला शिक आधी
कुठे काय बोलायचे हे दादाला समजतं म्हणून त्याने चित्रपट बद्दल बोलायचं टाळले.. ह्यला म्हणतात संस्कार 👌👌
मराठी लोक मराठी लोकांचे पाय खेचतात हे उत्तम उदाहरण आहे
शिखा काय तर त्या सौथइंडियन लोकांकडून 🙏🏻
अगदी बरोबर
Ho trr ky...Marathi manus mhanun magha rahila... Maharashtra madhye Non-Marathi jast mothe jhale aplya hya ghanerdya vrutti mule
@@amardipsirsat7830 ❤️❤️❤️
@@amardipsirsat7830 hmmm
@@amardipsirsat7830 ky problem honar
पत्रकाराचा आवाज जर जास्त होता पण रितेश दादांच्या नम्रतेपुढे शांत झाला🚩🚩🚩
कोल्हापुरी असेच असतात ....
The great person in the film industry RITESH SIR 🌹कुणाचंही मन न दुखावणारा आणि मराठी चित्रपट सृष्टी पुढे येण्यासाठी झटणारा मोठा माणूस ❤️
😇He is a real hero 🙏🏻❣️
काहीच चुक नसताना देखील माफी मागितली 🥺🥺🙏🏻🙏🏻
रिकामे पत्रकार... नेत्यांच्या चोखातात. चांगल्या मानसाला उगा त्रास देतात
💯
Right
अरे हे सगळीकडे असच त्रास detat
100% बरोबर
1000 टक्के सत्य
विना कारण रितेश ..दा ला ट्रोल करू नये...जो माणूस ..मराठी मातीशी ,माणसांसि एवढा जोडलेला आहे तो चुकीचं नाही वागू शकणार तरी मोठ्या मनाने माफी मागितलित...याला म्हणतात ...माणूस आणी माणुसकी
...👏👌
खरचं अगदी वडीलांसारखच व्यक्तिमत्व आहे, मनाचा मोठेपणा दिसतो तुमच्यात, love u ritesh dada💗💗
Retesh Deshmukh is Real Hero Down to Earth And I am The Really Fan Of Ritesh Desh Mukh Sir.. Love You Bro 💐
Retesh Deshmukh is true Hero in reality,see .. his behaviour, very polite, down to earth person. We fill very much respect about retesh sir ..may god bless lot's of happiness in such lovely couple and family
रितेश देशमुख हे विलासराव देशमुख यांच्या संस्काराचे तंतोतंत पालन करतायत
Only one time to say sorry is ok ….. no need to say three times🙏you are such a big person no need to talk such a cheap reporter!
❤❤❤❤❤
साहेब धन्य झालो,ऐवढा नम्रपणे
Honest man of polytics and film industry, great man Ritesh.
वहिनी चे हावभाव सांगितायत की चुक दादाची नाहिये पण त्यांना पण घरण्याचे संस्कार माहिती आहेत ❤️❤️✌️❤️❤️
Wa Ritesh you have have once again proved what true values you carry. Hats off 🙏
खरा अभिनेता आहेस भाऊ तु,,, आई लक्ष्मी क्रुपेने तु आनी तुझा परिवार कायम आनंदी रहा हीच प्रार्थना love you so much 😘❤️
अंबामाता म्हणा लक्ष्मी नाही..
@@rupeshthorat2353 ok Bhau
अंबा माता क्रुपेन सर्व आनंदित रहा🙏🙏🙏
जय माता दी❤️
@@mahipatil1438 होय पण आई आंबाबाई महालक्ष्मी चाच रूप आहे मग ते आई लक्ष्मी बोलो किंवा आई आंबाबाई बोलो भावना तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार😀😊🙏
🙏❤️🌺जय आई आंबबाई लक्ष्मीनारायण🌺🥰❤️🙏
भाई ऐसे ही कोई बॉलीवुड स्टार्स से माफी मंगवाओ वो मांगते क्या,ये तो रितेश सर है जो मराठी मानुस आपला लोकांना वड़खतो🙏✨
रितेश दादा आम्हीं कोल्हापूर कर तुमची माफी मागतो हे पत्रकार असेच आहेत नेत्याच्या मागे लाळ गळू आहेत त्यांना कोणत्या नेत्यांनी विकास किती केला त्याच्या कामचा खुलासा नको असतो पण तुमच्या कडून खुलासा हवा आहे
द ग्रेट देशमुख 🥳🥰
मऊ हृदयाचा माणूस 😍😍 चूकी नसतानाही माफी मागतो , जेनेलिया वहिनी बिचारी हळूच वाकून त्या बोलणाऱ्या इसमाकडे पाहत आहे 😅
4 4 वेळा माफी मागतोय तो किती आपल्याच मराठी माणसाला त्रास देणार 🙄
He is humble ,he is fearless this shows how ,his father has raised him .
Love you sir.great person in Marathi industry
Pure hearted Man🤗
माफी मागितली की सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात 👍
मोठ्या मनाचा मोठेपणा विनम्रपणा
So humble so down to earth
राजा माणूस 💥
यालाच म्हणतात वाडवडिलांचे संस्कार
मीडिया वाले एक दिवस देशाचा खुटा उपटून टाकतील 😂😂😂
😂😂😂
Jya goshtivar focus karaycha te sodun chaatugiri karnare patrakar
😂😂😂
अगदी खरं,👍
एक मराठा लाख मराठा
#जय श्री राम 🚩
This is my favourite couple in all Bollywood God always bless u 😊😊
Great bro love you
Such a gentleman and intelligent person! ❤️❤️
रितेश सर तुम्ही बोलताना वाटत होत की स्वतः मा. विलासराव जी देशमुख साहेब बोलत आहेत 🙏
माफी मागून मोठे पणा दाखवला जय महाराष्ट्र 🔥
याला प्रसंगावधान म्हणतात...शाब्बास दादा,
There man is very great and humble personality
भिकार चोट पत्रकारणा भिक घातली रितेश दादा ... तुम्ही खरंच लय भारी ... जाऊ दया विसरा... गाडव भेटले होते असे समजा कोल्हापुर मध्ये...
A person without ego...great
Great person and Personality...I am proud of you Ritesh Sir.. Kahich chuki nastana tumhi evdhe Namra...🫡
दिलदार माणूस RD 🥳❤️
Humble ❤ respectful Ritesh Deshmukh real man Love and respect bhau ❤
आशी मानसे जगात खूप कमी असतात
कोटी कोटी प्रणाम 👏👏
Great person. Pure heart..
1no दादा जय महाराष्ट्र,माफी मागून,,,खूप मोठा झाला,तुज्या बद्दल अजून मनात जागा घट्ट जाली
महाराष्ट्राची शान व संस्कृती
Wow Riteish Sir hats-off to you,you are so down to earth..👏👏
जेनेलिया मनातून लय वाईट शिव्या घालत आहेत
Awww.. look at Genelia 😢😢
त्यांना त्यांचं पण पर्सनल लाईफ आहे, सगळ्या फॅन ने हे पण लक्षात घ्यायला हवं., आणि खरच रितेश सर खूप मोठं मन आहे ह्यांचं कि चूक नसताना ही त्यांनी माफी मागितली... खरंच ग्रेट.
या देव माणसाला कधीच कसला गर्व नाही ते जमिनीवर आहेत राहतील कितीही मोठे झाले star 🎉💕 तरी ते सर्वसामान्य लोकांचा मान राखतात आदर करतात ते त्यांचा खूप मोठेपणा या रितेश नावाच्या चंद्राला कसला डाग लागू नये या व्यक्ती म्हणून मोठे असामान्य असणाऱ्या देवाला स्वामी उदंड यश, आरोग्य देवो🙏🙏👍👍
विलासराव देशमुख साहेब आजही तुमच्या रूपात आम्ही जिवंत पाहतो, चुक नसतांनाही माफी मागायला मोठं मन लागतं भावा...
एक ही दिल है, कितने बार जितोगे.
Humble and down to earth ..❤️
कोल्हापूर मधे रितेश दादा....
असुदे दादा काय का होईना, आपल कोल्हापूर आहे.... आणि अजून पण मराठी माणूसाला तुम्ही तेवढी किंमत देता.... त्यामुळे आमच्या कोल्हापूरकरांच्या कडून काही चुकल असेल तर आम्हीं पण माफी मागतो.... मी कोल्हापूरकर🚩💎🤞
We are also Love u..🚩🚩🔱😘🙏🏻
रितेश भाऊंनी चूक नसतंनाही लगेच माफी मागितली खरच त्यांच्यावर आई-वडिलांचे खूप चांगले संस्कार आहेत . . .रितेश भाऊ तुमचं मन खूप मोठा आहे . . .
साहेबांची शिकवण आणि संस्कार हेचं एक उत्तम उदाहरण 🙏
खूप down to earth माणूस आहे रितेश भाऊ.👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Really good human being ❤️❤️❤️
शांत, सरळ, साधेपणा, अप्रतिम मेहनती माणूस
दिलदार दादा❤️🔥
आमचा दादा ❤️❤️😘😘 लई भारी
हेच असतात संस्कार,साहेबांचा वारसा असाच पुढे चालत राहो हीच प्रार्थना
What a Great A man...❣️🙌
एकच नंबर रितेश देशमुख सर 👌👌👌
प्लिज मित्रांनो आपण सर्व जण वेड हा मराठी चित्रपट बघा 🙏🙏
Such a gentleman and intelligent person! ❤So humble so down to earth❤
लाज वाटली पायजे पत्र कर लोकांना.
पण असुदे मोट्या मनाने माफी मागितली
हा मोठेपणा आहे.
महाराष्ट्रच्या माणसाला चूक नसताना माफी मागायला लावली
मीडिया वेळीच सूंदरा नायतर तुमचे दिवस वाईट येतील. एणारा काळ सांगेल
हे असले दीड रुपयांचे पत्रकार गल्लीबोळात पडलेलं आहेत व त्यांच्या विचारांची उंची मोठी असल्यामुळे माफी मागितली याचा अर्थ असा नाही की तुम्ही फार मोठे पत्रकार आहेत .
खरे पत्रकार असते तर ते असे बोले नसते ही लहान मुले आहेत त्यांच्या कडून मी कोल्हापूर कर म्हणून तुमची माफी मागतो रितेश साहेब 🙏
After 10 minutes Ritesh won't even remember his face 😂😂
Aani Tyane chehra lakshat thevyachi garaj he naahi. Mulat ch tyane tyachi chook nastana maafi magitali aahe
True 😅
पत्रकारांना जिथे invitation नव्हते त्याठिकाणी जाण्याची गरज काय? बिन बुलाया मेहमान बनायचं आणि समोरच्याने हाकलून दिले की परत त्यावर आरोप करायचे व्हा! रितेश जी च चुकी नसताना माफी मागितली ह्यातच मोठेपणा दिसून येतो👍
दादा वहिनी तुमच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र ❤️उभा 🚩🚩🚩🚩
रितेश देशमुख खरचं मोठ्या मनाचा माणूस आहे.👌👌
It's true 💯
त्या पत्रकारांची काय माफी मागायची त्यांना प्रश्न विचारतात काय हे कळायला पाहिजे राज साहेब पाहिजे तसे उत्तर देता पत्रकारांना
All credit goes to his Parents, for such a well upbringing. If there would have been any Hindi Bollywood Star they would not even allow local new reporters to stand in front of them.
चुक नसतांना माफी मागितली
कारण संस्कारच तसे आहेत👍
रितेश भाऊ खूप मोठं मन आहे तुमचं.....व्वा...भाऊ ..काही चूक नसताना...मागणारे....आणि...क्षमा .. करणरे...
ह्यांच खूप मोठं मन लागते......ते...आज पाहायला मिळते
रितेश भाऊ ...आपण..खूप ग्रेट... आहात...
रितेश ग्रेट अभिमान वाटला मराठी ऍक्टर येवडा साधा माणूस असू शकतो 🙏
संस्कार सगळ्यात मोठे आसतात.... न्युज वाले काय आसतेत आणि काय आहेत आजकाल ते सगळ्या जगालाच माहीत आहे..... रितेष तु खरच भारी माणुस आहेस ग्रेट
His performence Just like V.D - Deshmukh.. (Saheb)❣️
ग्रेट आहे रितेश दादा
सलमान शारुख अमीर हे म्हातारे हिरो यांनी कधी माफी मागितली आहे का???
Such a humble person. Media guy was yelling at him still he calmly handled the situation.
रितेश दादा 🚩 खरंच खूप दिलदार स्वभाव आहे आपला ..आणि आपला मोठेपणा हा तुमचा वडीलांसारखाच आहे...You ar great 💕
बाकी कोणत्या हिरो ला बोलणार नाय पण मराठी मराठी माणसाचे पाय कस खेचायच ते असं 👍 बाकी चे हिरो मीडिया वाल्यांना धकलून हाकलून. मरतात पण ते बरोबर लायकी काढतात यांची पण तुम्ही समजुद दार आहेत सर 👍🚩 जय महाराष्ट्र
काय गरज आहे माफी. उगाच पब्लिसिटी स्टंट. हे काय देव झाले. नाही बोलावलं नाही. सामान्य माणूस आणि त्याच्या व्यथा मांडा. त्याने पत्रकारिता बहरून येईल.. जय जिजाऊ जय शिवराय..
मोठ्या मनाचा दिलदार माणूस साहेबांचे संस्कार ...
याला म्हणतात खरा आभीनेता रीतेश दादा मला. तुझा खुब अभीमान वाटतो. येवडा मोठा माणुस सर्वांसमोर माफी मागतो याला वाघाच काळीज लागतं नाहीतर सर्व मोटेकलाकार घमडी आहेत मला मुलाकात बघीतली आसेच मानसं पबलीकचया मनावरराज करतात जय महाराष्ट्र
आदरणीय साहेबांचा रक्त आहे भाऊ
मोठ्या मनाचा राजा माणूस
रितेश देशमुख खुपच डाउन टू अर्थ आणि चांगला मनुष्य आहें । आयोजक लोकनच्या चुका झाल्या पण अगदी सहज़पूर्ण माफ़ी मागीतली । ❤❤❤
राजा माणूस 👍
रितेश दादा तु बिनधास्त रहा आणि आहेसच.. जे काही कोल्हापुर मध्ये घडल त्या बद्दल मी माफी मागतो। तु मराठी माणूस आहेस समजुन घेशील तु कोल्हापूर ला।
दादा, मन जिंकल तुम्ही , राजा माणूस
खूप मोठ्या मनाचे आहात रितेश देशमुख you are great person 👍👍
अन इतके दिवस मी समजत होतो कोल्हापूरचे लोक मोठ्या मनाचे असतात
आहेत सुद्धा
प्रसिद्धी मिळवण्यासाठी चांगल्या माणसाला विनाकारण माफी मागायला लावली ग्रेट मन रितेश सर
Ritesh Deshmukh Sir Proud of Maharashtra Great men
एक सर्व गुण संपन्न असा आपल्या मराठी इंडस्ट्रीला लाभलेला अभिनेता रितेश देशमुख
खरंच तुमीही हिरो आहात👑🤩✌🏻👌
I'm very lucky person because I'm born in your village 😌🥰
मराठी मातीसाठी झटणारा अभिनेता..👌