''माहेरचा आहेर'' या दशावतार नाटकात मी साकारली ''दरोडेखोराची भूमिका" 👺 // Kunal Sawant

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 12

  • @sachinfatak5317
    @sachinfatak5317 5 วันที่ผ่านมา +2

    ही कला जोपासत आहेस हे पाहून अत्यंत आनंद होत आहे कारण आपल्या कोकणी लोकांना या कलेचे असलेले आवड तू यातून तुझ्या करवी दाखवतो हे पाहून छान वाटले असुदे नवीन आहेस पुढे चांगले करशील कुणाल तुझ्या अंगी कला आहेच खूप सुंदर 🎉❤

  • @ankushzende2832
    @ankushzende2832 5 วันที่ผ่านมา +2

    दशावतार ची आवड निर्माण होणे ही खूप मोठी गोष्ट आहे....
    कुणाल प्रयत्न खूप चांगला होता....छान वाटलं पाहायला....
    तुझी कला पुढे अजून पाहायला उत्सुक आहोत....
    संस्कृती जपा..माणसं आपोआप जपली आणि जोडली जातात....🎉

  • @prakashl4764
    @prakashl4764 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगली भुमिका घेतली आहे ❤

  • @Aappasawant01
    @Aappasawant01 2 วันที่ผ่านมา +1

    भावा❤❤❤❤ माका तुझो खराचं अभिमान आसा.......🎉🎉🎉🎉🎉

    • @SwargatloKokan
      @SwargatloKokan  2 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद भाई 🤩🚩

  • @australia_teel_aamhi_marathi
    @australia_teel_aamhi_marathi 2 วันที่ผ่านมา +1

    Khup chan Kunal 👌👌

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 5 วันที่ผ่านมา

    भावा ह्याची डोळा एकदातरी मला दशावतार बघायचा आहे.
    पण बाकी तुझ्या व्हिडिओ मध्ये ती हौस पूर्ण होते......
    कोकणची कला अशीच जपत रहा

  • @pravingawade751
    @pravingawade751 5 วันที่ผ่านมา +2

    Ek Number Dada ❤️💙

  • @bhaunarkar9580
    @bhaunarkar9580 4 วันที่ผ่านมา

    Jaberdest dada ❤❤

  • @kokankaladarshan
    @kokankaladarshan 5 วันที่ผ่านมา

    Wa bharich

  • @sanviraut424
    @sanviraut424 5 วันที่ผ่านมา

    खूप चांगला प्रयत्न केलास 👌👌🩷