ความคิดเห็น •

  • @dnyaneshwarpatil4197
    @dnyaneshwarpatil4197 3 ปีที่แล้ว +263

    एवढं साध घर आमदार साहेबांच दिलदार माणुस

  • @pradeepraokharadepatil9289
    @pradeepraokharadepatil9289 3 ปีที่แล้ว +139

    पवार साहेब!धन्यवाद !ज्यानी करोना कळात जनतेसाठी धडाडीचे काम कले असे आमदार निलेश लंकेंच्या घरी पवार साहेब आपण भेट देऊन,त्यानां प्रामाणिक कामाची पोच पावती दिली आहे.(जय जवान जय किसान.)🙏

  • @anantsavant1219
    @anantsavant1219 3 ปีที่แล้ว +107

    निलेश लंके यांचे घर पण साध्या पद्धतीत दिसते चांगली गोष्ट आहे देवाने त्यांना अजून चांगली बुद्धी द्यावे हीच ईश्वराला प्रार्थना

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 3 ปีที่แล้ว +91

    आज समजले शरद पवार साहेब राजकारणात का टिकून आहेत ,लंकेसारखे लोकनियुक्त प्रतिनिधी ते नेहमी शोधून त्यांना संधी देतात ,जय शिवराय

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर

    साहेब लंके सारखे आमदार तयार करा .
    जुने आमदार काही कामाचे राहिले नाही ते निसते पैशाच्या मागचे आहेत .

  • @shivajilambe5648
    @shivajilambe5648 3 ปีที่แล้ว +203

    साधी राहणी उच्च विचारसरणी 👍👍👍 लंखे साहेब

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 3 ปีที่แล้ว +188

    लंके साहेबांचं घर पहा खरोखर असामान्य व्यक्तिमत्व

  • @prakashchavan1101
    @prakashchavan1101 3 ปีที่แล้ว +251

    ज्या कोरोना काळा मधी ज्यांनी देव माणूस म्हणून त्यांनी कर्तव्ये पार पाडले त्यामुळे पवार साहेब पण रस्ता चुकवणार नाहीत

    • @satishdighe4391
      @satishdighe4391 3 ปีที่แล้ว +2

      कोणी मदत केली

    • @nikhiljadhav4783
      @nikhiljadhav4783 3 ปีที่แล้ว +3

      खरंच पवार साहेब हे अतिशय मुरबी नेते आहेत पण काही लोकोना स्वतःचे घर नीट चालवत येत नाही पण पवार साहेबांची मापे काढतात

    • @sanjaybhosale8043
      @sanjaybhosale8043 3 ปีที่แล้ว

      @rahane nitin Barobar

    • @nikhiljadhav4783
      @nikhiljadhav4783 3 ปีที่แล้ว +2

      @rahane nitin तुला काय अकलेचा भाग आहे का प्रत्येक जण आपले विचार मांडत असतात
      तुला हदूक कोठून आठवलरे तू पक्का मोदी भक्त दिसतोस तुकडा टाकला की त्याचे मागे जाणारा

    • @abhishekgaikwad638
      @abhishekgaikwad638 3 ปีที่แล้ว

      😂🤣🤣

  • @sumit.kamble
    @sumit.kamble 3 ปีที่แล้ว +600

    एवढ साधं घर असणारा मी तर हा पहिलाच आमदार पाहीला आहे..

    • @mithunnawale3677
      @mithunnawale3677 3 ปีที่แล้ว +12

      Yachya pekshahi bjp madhemantri zalele
      Nahi disleka tula
      Jyach ghar tanshich aahe
      Aani gavtach
      Jara dole saf karun bg

    • @jayeshpatil7049
      @jayeshpatil7049 3 ปีที่แล้ว +44

      खाण्याचे दात वेगळे
      दाखवायचे dat वेगळे

    • @rohidasshelar7226
      @rohidasshelar7226 3 ปีที่แล้ว +9

      चमकोगिरी नुसती

    • @mithunnawale3677
      @mithunnawale3677 3 ปีที่แล้ว +4

      Dukha yach hot ki swataha garbi
      Swata shetkari asun sudha
      Tyachi janiv ya
      Yana nahi
      Yan Jr maharashtratlya shetkaryana
      Jr changla sport kela astan
      Tr jagat maharashtra cha shetkari chamkla asta
      Bhau aamcha shetkari varshbhar rabto ni hatat lagte kay 2 lakh
      1lakh
      5 lakha trisudha khush aahe maharashtra t la shetkari
      Tula dist nay kare chamchyano
      Panjab
      Haryana
      Chandigad
      Up
      Ludhiyana
      Etche shetkari
      Uscha karodocha ghetere bhau
      Aani aamchyakadchyanchi avstha bg kay karun thevli
      Tikde prtek gavatun nahar kadhale
      An aamchyakad puran marte
      Jara dam dhar bhau jast nako sangu

    • @pankajpawar6604
      @pankajpawar6604 3 ปีที่แล้ว +10

      Kayache Daat vegle ani dakhwayche daat vegle 😂

  • @neelampatil195
    @neelampatil195 3 ปีที่แล้ว +104

    निलेश लंके यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, खरा नेता कसा असावा याचे जिवंत उदाहरण. 🙏🙏

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 3 ปีที่แล้ว +130

    खूपच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद. प्रामाणिक कष्टाचं फळ. 👍👍🙏🙏

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 3 ปีที่แล้ว +92

    एक देशभरामध्ये मान्यता पावलेला लोकनेता. एक नवनिर्वाचित आमदार निलेश लंके साहेब यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी स्वतः त्यांच्या घरी जातात. अशी भारतीय राजकारणातील दुर्मिळ उदाहरण म्हणावी लागतील. 🙏

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 ปีที่แล้ว +133

    २०२४ ला, १००% खासदार नगर दक्षिण.... ✌️✌️✌️

  • @rohitsawant680
    @rohitsawant680 3 ปีที่แล้ว +121

    आमदार असावा तर निलेश लंके साहेब सारखा आमदार असून पण त्यांचा घर गरीब माणस सारखा

  • @satishnaik4333
    @satishnaik4333 3 ปีที่แล้ว +157

    सर्व आमदार व खासदार यांनी निलेश लंके साहेबांसारखे काम करून दाखवावे व त्यांच्या प्रमाणे व जनते प्रमाणे साघ्या राहणीमानाने रहावे.

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 3 ปีที่แล้ว +47

    छोट घर मोठि कामगिरी एकत्र कुटुंब खुपच छान.साधारण माणुस संधी मिळाल्यानंतर कायकरु शकतो याच जिवंत ऊदाहरण म्हणजे लंके साहेब.राजकारणातील 2रे आर.आर.पाटिल.

  • @sachinpatil9402
    @sachinpatil9402 3 ปีที่แล้ว +42

    खरंच आम्ही भाग्य समजायला हवं की महाराष्ट्राला शरद पवार साहेबां सारखा एक नेता महाराष्ट्राला मिळाला

    • @ashokBadeofficial
      @ashokBadeofficial 3 ปีที่แล้ว +2

      Ghntyche bhagey

    • @sachinarupatil9897
      @sachinarupatil9897 3 ปีที่แล้ว

      He kayam vichart tevha

    • @sachinarupatil9897
      @sachinarupatil9897 3 ปีที่แล้ว

      @@ashokBadeofficial apale natevik nahi hou shakat aple mg apn dusryala ka khanb mnta

    • @satyawankotkar7116
      @satyawankotkar7116 3 ปีที่แล้ว +3

      वाट लावली राज्याची पवारांनी. घर फोडाफोडी करून. ⛳⛳

    • @sachinarupatil9897
      @sachinarupatil9897 3 ปีที่แล้ว +2

      @@satyawankotkar7116 tumcha gharat tumhala kimat nasli tr dusrcha dali tumhi jata tevha te tumchi vagnuk pahin kimat det astat

  • @ganeshkengar2429
    @ganeshkengar2429 3 ปีที่แล้ว +79

    शरद पवार साहेब याचं..सर्व सामान्य..जनतेशी..नाळ..घट्ट आहे..अभिनंदन शरद पवार साहेब..तुमचं नगर जिल्ह्यात..only..⏰⏰..only..निलेश लंके..🙏🙏

    • @jaynarvekar6769
      @jaynarvekar6769 3 ปีที่แล้ว +3

      सर्वसामान्य च्या घरी किती वेळा गेले साहेब तुमचे

    • @ganeshkengar2429
      @ganeshkengar2429 3 ปีที่แล้ว +3

      @@jaynarvekar6769 ..अरे नालायक का..शरद पवार साहेब..महाराष्ट्र..भर फिरतात..लक्षात असू दे..थोडीशी तर भाजप वाले..ला..लाज वाटली पाहिजे..

    • @jaynarvekar6769
      @jaynarvekar6769 3 ปีที่แล้ว +1

      @@ganeshkengar2429 महाराष्ट्र भर तर सगळेच नेते फिरतात त्यात काय नवीन..

    • @rohidaspadekar8309
      @rohidaspadekar8309 3 ปีที่แล้ว +2

      अरे भटा तुला नाही कळायचं मराठा काय असतो ते. पवार साहेब मांडी घालून जेवण सुद्धा करतील.तुमच्या सारखी चोरून तुपाची आगारी नाही. चटणी ठेचा खाऊन ढेकर देतील

    • @jaynarvekar6769
      @jaynarvekar6769 3 ปีที่แล้ว +2

      @@rohidaspadekar8309 आला का जाती पातीवर ..साहेबांनी जातीच राजकारण करायला मस्त शिकवल आहे कार्यकर्त्यांना

  • @adeshredkar6791
    @adeshredkar6791 3 ปีที่แล้ว +87

    ज्या निलेश लंके वर अनेक आरोप झाले.ते पाहता आमदार निलेश लंके यांच् घर किती लाखाच आहे.त्या पेक्षा त्याच्या घरी शरद पवार यांनी अचानक भेट देणे हे लंकेच नशीबच म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 3 ปีที่แล้ว +103

    जनतेचा आमदार बघा घर यांचं आणि आमचे पुढारी बघा डोळे दिपतील असं साम्राज्य

    • @atul396
      @atul396 3 ปีที่แล้ว

      Paristhiti vegli ahe

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 3 ปีที่แล้ว +64

    देशातील एवढे साधे नेते आमच्या संतांच्या महाराष्ट्रतच झाले आणि ह्या पुढे ही होतीलच मिडीयानी सुध्दा अशा सर्व सामान्य वागणार्याच नेत्यांच्या बातम्या जास्तीत जास्त दाखवायला पाहिजे अशी विनंती

  • @sachinpatil9402
    @sachinpatil9402 3 ปีที่แล้ว +120

    इतका मान शिवसेना कडून कधीच मिळाला नसणार याची गॅरंटी आम्ही देऊ शकतो ज्या आज शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षातून लंके साहेबांना मिळाली

    • @girirajoza6815
      @girirajoza6815 3 ปีที่แล้ว +6

      Shivsena aaj pan shivsena aahe

    • @nanachemate4915
      @nanachemate4915 3 ปีที่แล้ว +5

      आरे पन शिवसेने मुळे आहे हे

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 3 ปีที่แล้ว +3

      Senet janam zala mhanun ethparyant

    • @daulatdeshmukh6493
      @daulatdeshmukh6493 3 ปีที่แล้ว +2

      Barobar aahe

    • @satyawankotkar7116
      @satyawankotkar7116 3 ปีที่แล้ว +10

      लंके साहेब खरा शिवसेनेच्याच जिवावर येवढा मोठा झाला आहे. राज्यात एखादा हिरा चमकला की त्याला जवळ करायचा त्याचा चेहरा पूढ करायचा आणि सत्ता मिळवायची, मत मिळवायची आणि नंतर वापर करून सोडून द्यायचा.हिच कपटीपणाची राजनिती आहे ह्या भ्रष्टवादीची.⛳⛳

  • @shantanumote838
    @shantanumote838 3 ปีที่แล้ว +50

    धनंजय मुंडे काही आदर्श घ्या लंके यांच्याकडून कस काम करायचं एक आदर्श जिवंत उदहारण.

  • @Chintamoney134
    @Chintamoney134 3 ปีที่แล้ว +40

    कोळश्याच्या खाणीत असा एखादाच हिरा 💎💍 सापडतो.... 🙏

  • @santoshbahirat6398
    @santoshbahirat6398 3 ปีที่แล้ว +17

    खूप छान .मन भारावून आले.
    महाराष्ट्रचा जाणता राजा आमचे श्रद्धा स्थान आदरणीय शरद पवार साहेब. आणि महाराष्ट्रातील मुलुख मैदानी तोफ आदरणीय श्री.धनंजय मुंडे साहेब .तुमचे खूप खूप आभार🙏🙏🙏🙏

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 3 ปีที่แล้ว +34

    खुप छान, सामान्य माणसाला आपल करुन घेणारे मा. श्री शरदजी पवार साहेब आपणास मानाचा मुजरा 🙏

  • @anilkirdant7137
    @anilkirdant7137 3 ปีที่แล้ว +30

    पवार साहेब द ग्रेट भेट लंके साहेब .

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 3 ปีที่แล้ว +33

    पवार साहेब तुमचे अभिनंदन आपले लक्ष सगळीकडे असते हीच शिद्ध केले

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 3 ปีที่แล้ว +86

    मनमिळाऊ मनाचे नेते पवार साहेब🔥🙏

  • @swapnildeshmukh496
    @swapnildeshmukh496 3 ปีที่แล้ว +81

    खरा नेता

  • @vaibhavdheringe6067
    @vaibhavdheringe6067 3 ปีที่แล้ว +53

    याच्या पेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो..आमदार लंके याच्या साठी..स्वतः पवार साहेब त्याच्या घरी गेले आहेत..

    • @shridharnalage2028
      @shridharnalage2028 3 ปีที่แล้ว +1

      पवार साहेबाना उगाच जाणता राजा आहेत लंके यांना धन्यवाद

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 3 ปีที่แล้ว +46

    शरद पवारांच्या पायावर जे नसतमख होतात त्यांचे राजकीय भवीतवय उदयाला आल्या शिवाय राहत नाही

  • @sachinpatil9402
    @sachinpatil9402 3 ปีที่แล้ว +19

    यावरून सिद्ध होते शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिलेला मान सन्मान

  • @nagnathkatrekatre1967
    @nagnathkatrekatre1967 3 ปีที่แล้ว +57

    शिवशेनेनि सोन हरवलय

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 ปีที่แล้ว +19

    एक नंबर नेते लोकांच्या मनातल्या नेते शांतीचे सागर शरदचंद्र पवार साहेब

  • @amitdeshmukh6374
    @amitdeshmukh6374 3 ปีที่แล้ว +29

    शरद पवार साहेब जिंदाबाद.. 💐💐

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 3 ปีที่แล้ว +13

    धन्यवाद पवार साहेब, एक सर्व सामान्य आमदाराच्या घरी भेट दिल्याबद्दल. लंके साहेब तुम्ही म्हणजे माणुस रुपी देव आहात.

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 ปีที่แล้ว

    साधे घरातून आमदार झाले आशे आमदार म्हणजे श्री निलेशजी लंके साहेब यालाच म्हणतात जनतेवर असलेले प्रेम अशें सर्व लोकप्रतिनिधी महाराष्ट्राला लाभले पाहिजेत म्हणजे महाराष्ट्र राज्य फार पुढे जाईल

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 3 ปีที่แล้ว +13

    लंके साहेबांनसाठी सोन्याचा दिवस आहे. ....
    अविस्मरणीय अनुभव आहे.

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 4 หลายเดือนก่อน +1

    अच्छा जवहिर ही जने हिरे की कदर अस म्हणतात ते खर आहे

  • @marathihemant7827
    @marathihemant7827 3 ปีที่แล้ว +21

    Nilesh lanke❤️

  • @sunilnikam7040
    @sunilnikam7040 3 ปีที่แล้ว +14

    Great Pawar saheb & Nilesh lanke I am happy for Pawar saheb visit to nilesh lanke home & lanke family

  • @arunmore3094
    @arunmore3094 3 ปีที่แล้ว +7

    सर्वसामान्य माणूस आमदार झाला तरी साधेपणात राहतोय. ग्रेट. लंकेसाहेब ,पवार साहेब दोघेही ग्रेट.

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 3 ปีที่แล้ว +31

    😃😃 साहेबांनी लंके यांची प्रेरणा...आपल्या दुसऱ्या आमदारांना द्यायला हवी...😃😃

  • @swapnildeshmukh496
    @swapnildeshmukh496 3 ปีที่แล้ว +28

    पवार साहेब जय हो

  • @ravasahebchougule3313
    @ravasahebchougule3313 3 ปีที่แล้ว +18

    लंके साहेब यांची मापे काढणारा बघून घे... किती साधेपणाने राहतात ते पण बघा

  • @vasantputtawar7514
    @vasantputtawar7514 3 ปีที่แล้ว +50

    यालाअम्हणतात नेता गरीब नेत्याच्या घरी दाखल

    • @rohidasshelar7226
      @rohidasshelar7226 3 ปีที่แล้ว +6

      गरीब नेत्याला forchunar गाडी आहे.

    • @atul396
      @atul396 3 ปีที่แล้ว +4

      @@rohidasshelar7226 1 lack payment asal amdar la mg 24 lack chi fortuner lai mothi goshta ka

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 3 ปีที่แล้ว +12

    इमान.दारीची,पोच.पवती.पवारसाहेबानी.दीली.धन्यते.लके.साहेब🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🧡🧡🧡

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 3 ปีที่แล้ว +60

    SIMPLICITY ALWAYS MORE BEAUTIFUL.

  • @KingKing-cm1uc
    @KingKing-cm1uc 3 ปีที่แล้ว +16

    जबरदस्त... काम आणि त्याचे केलेले कौतुक....👌👌👌👌🙏नमन 🙏

  • @ganeshdada4925
    @ganeshdada4925 3 ปีที่แล้ว

    खरोखर कौतुकास्पद कामगिरी करणारे महाराष्ट्र राज्यातील पहीले मा श्री निलेश लंके साहेब यांना मानाचा मुजरा साहेब तुमचा सारखे आमदार आज पर्यंत कुठेच नाही बघितले

  • @avinandre3130
    @avinandre3130 3 ปีที่แล้ว +4

    आदरणिय श्री. पवारसाहेबांची महाराष्ट्राला नितांत गरज आहे. पवार साहेबानी अतिशय कष्टाने महाविकास आघाडी स्थापन केली.

  • @pruthavirajgurav3739
    @pruthavirajgurav3739 3 ปีที่แล้ว +26

    Kingmaker saheb.......❤️
    Bhavi khasdar lanke saheb......❤️

  • @kamalkulat6804
    @kamalkulat6804 4 หลายเดือนก่อน

    खासदार साहेब गरीबीत जीवन जगता.
    गरीबांसाठी असणाऱ्या जि.प.च्या शा‌ळा पण वाचवा.

  • @kailastgadekar1315
    @kailastgadekar1315 3 ปีที่แล้ว +36

    अशी मानस होणे नाही जनतेसाठी रडणारे नेते

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 3 ปีที่แล้ว +20

    WELCOME पवार साहेब⏲️✨✌️

  • @Abhishek._0152
    @Abhishek._0152 3 ปีที่แล้ว +18

    शरद पवार 👌😍

  • @rameshwarbhagwat1353
    @rameshwarbhagwat1353 3 ปีที่แล้ว +12

    फक्त पवार साहेब मस्त

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 3 ปีที่แล้ว +5

    पवार साहेब लंखे यांचे घर जरी लहान असले तरी आपले मन खुप मोठे आहे

  • @tanaji6100
    @tanaji6100 3 ปีที่แล้ว +4

    या ऑनलाईन च्या जमण्यात स्वतः आपला नेता घरी येणं म्हणजे .,... दुग्ध शर्करा योग....

  • @ravindrawakhare1754
    @ravindrawakhare1754 3 ปีที่แล้ว +3

    आता श्री लंके कॅबिनेट मंत्री होणारच आहे

  • @Marathi-w2s
    @Marathi-w2s 3 ปีที่แล้ว +12

    नालायक ,इथं पण राजकारण सुरू केलं, लोकप्रिय लोकांना नाही सोडणार हे, बेशरम

    • @randomboller4259
      @randomboller4259 3 ปีที่แล้ว +2

      Tech lokana rajkaran nay kalat lagich bhulun jataat

  • @MaheshJadhav-gb2xg
    @MaheshJadhav-gb2xg 3 ปีที่แล้ว +8

    आमदार असावतर असा साधी राहणीमान आणी ऊच्च विचार लंकेसाहेब🙏🙏🙏

  • @dipakkadam4441
    @dipakkadam4441 3 ปีที่แล้ว +1

    Only पवार साहेब नाद नाही करायचा 80 वर्षेचा लढवय्या योध्दा जाणता राजा शरदचंद्र पवार साहेब

  • @sandipnagare6407
    @sandipnagare6407 3 ปีที่แล้ว +1

    मा. शरद पवार साहेबाना माणसाची पारख अतिशय चांगली आहे. मानले पाहिजे.साहेबाना.🙏🏻👆🏻👌🏻बघा आर. आर आबा. अमोल मिटेकिरी.अमोल कोल्हे साहेब अशा किती तरी हिरायांची भरती पक्षात करुन घेतात.एथे सख्खा भावा भावात पटत नाहीआणी साहेबानी तीन पक्षाना सोबत घेऊन सरकार स्थापन केल्यात.

  • @ganeshdada4925
    @ganeshdada4925 3 ปีที่แล้ว

    लंके साहेबांना खरोखरच मंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली तर भारतात भरपूर काही सुखसुविधा लोकांना नक्की च मिळतील आणि असेच एक दिवस उजाडला जाणार आहे कि लंके साहेब एक ना एक दिवस मंत्री पदावर नियुक्ती झालेली असेल हा माझा शब्द आहे मी श्री गणेश शिंदे दमदार कामगिरी मा श्री निलेश लंके साहेब यांची

  • @prakashkalantre1473
    @prakashkalantre1473 3 ปีที่แล้ว +13

    छान भेट 🙏

  • @vikasthorat8515
    @vikasthorat8515 3 ปีที่แล้ว +13

    He will be a future Nitin Gadkari Sahab bcz he is also believe in project delivery. It does not matter which party he belongs to!!!!!!

  • @kakasahebgund8918
    @kakasahebgund8918 3 ปีที่แล้ว +15

    काम चांगले केले म्हणून हि पोहोच पावती.

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 3 ปีที่แล้ว

    लंकेच्या कामाला सलाम सवात गरीब आमदार बाकीचे सर्व रूटारू

  • @sanjaychitale967
    @sanjaychitale967 3 ปีที่แล้ว +8

    पवार साहेब निलेश लंके साहेब तुम्ही नशीबवान आहात

  • @rohitkulkarni2020
    @rohitkulkarni2020 3 ปีที่แล้ว +11

    लंके ना पवारांनी आर्थिक मदत करावी ..२ -४ कोटींची त्यांच्या मुळे एनसीपी ची प्रतिमा शुद्ध उंच होते ..२ - ४ कोटी दिलेच पाहिजेत

    • @kunaldayare9841
      @kunaldayare9841 3 ปีที่แล้ว

      Ho dilech pahijet

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 3 ปีที่แล้ว +1

      @@kunaldayare9841 te NCP aani lanke saheb bagatil tu nko jalun घेवू.त्यांनी akamekana भरपूर दिलंय

    • @sanjaykolhe2038
      @sanjaykolhe2038 3 ปีที่แล้ว

      @@prashantbhosale1772
      ,

    • @adii2626
      @adii2626 3 ปีที่แล้ว +1

      Supa midc tabyat ahet .... ani me parnercha ahe tyamule kiti mal ahe changla mahit ahe.... Lanke yanchi sanpati 100 core chya pudhe asel ....

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 3 ปีที่แล้ว

      @@adii2626 लंके साहिब खूप गरीब आहेत

  • @jagannathmane489
    @jagannathmane489 3 ปีที่แล้ว +3

    सर्व पक्षांतील नेत्यांनी जर आपल्या सामान्य कार्यकर्ताना मोठे करायचे असेल तर पवार साहेबांचे अनुकरण करावे

  • @Ashutoshshrivastav-cm5so
    @Ashutoshshrivastav-cm5so 3 ปีที่แล้ว +1

    ऐसा लंकेश हर अयोध्या में होना चाहिए 🤜💥🤛

  • @sampatkhelukar7142
    @sampatkhelukar7142 3 ปีที่แล้ว

    आज उद्या काय

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 ปีที่แล้ว

    माणसाचे काम व प्रामाणिकपणाचा सुगंध दरवळतो ! अभिमान वाटावा असा क्षण!👍🌹🙏

  • @nandkishordhoble511
    @nandkishordhoble511 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आमदार

  • @nileshdughad3940
    @nileshdughad3940 3 ปีที่แล้ว +30

    Lanke great aamdar ahe

    • @sureshpawar7022
      @sureshpawar7022 3 ปีที่แล้ว +2

      लंके साहेब मिळवलं तुम्ही एवढा मोठा नेता आज तुमच्या घरी आला सार्थ अभिमान वाटला आम्हाला नशिब तुमच शुभेच्छा तुम्हाला

  • @iam_dineshpawar
    @iam_dineshpawar 3 ปีที่แล้ว +1

    आज वरचा इतिहास सांगतो की कै.माजी उपमुख्यमंत्री आर आर (आबा) पाटील आणि निलेश लंके साहेब यांनी जनसेवा केली आहे यात काय शंका नाही. याचे श्रेय मी खा. शरदजी ना देऊन कारण त्यांनी सामान्य माणसांना आमदार होण्याची संधी दिली आणि असाधारण कामगिरी करून दाखवली, आबा नेहमी काळजात देव माणूस*

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 3 ปีที่แล้ว

    साहेब तुम्ही खरच महान आहे
    ऐका सामान्य आमदाराच्या घरी तुम्ही जाता म्हणूनच कौतुक करण्या योग्य आहे तुम्ही

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 3 ปีที่แล้ว +22

    KING OF MAHARASHTRA SHARAD PAWAR SAHEB

  • @sanket_narode
    @sanket_narode 3 ปีที่แล้ว +6

    शेतकऱ्यांचा सच्चा नेता म्हणजे शरद पवार साहेब

  • @deepakyt6220
    @deepakyt6220 3 ปีที่แล้ว +1

    काहीतरी घ्या रे लंके साहेबांकडून मोठे मोठे बंगले बांधून आणि जमीन जुमले आपल्या नावावर करून घेणाऱ्यांनो..शिका काहीतरी...💯💯

  • @bhaiirfan5824
    @bhaiirfan5824 3 ปีที่แล้ว

    निलेश लंके यांच्या कडून राजकरणात येणारीया युवकांनी शिकून घ्यावे👍👍👍👍

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 3 ปีที่แล้ว +3

    गोरगरिबांची जाण असणारा , जाणता राजा पवार साहेब💐💐💐💐💐

    • @sanjaybhosale8043
      @sanjaybhosale8043 3 ปีที่แล้ว

      yani swatachi ani tyanchy tolkyachi garibi ghalavali samany jagevarach ahet

  • @suhasshinde8187
    @suhasshinde8187 3 ปีที่แล้ว

    मा.पवार साहेब म्हणजे पश्चिम महाराष्ट्र.पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मा.शरद पवार साहेब.का म्हणतात आल का लक्षात.
    उगीच नाही सुप्रिया सुळेताईंनी म्हटल्याप्रमाणे कार्यकर्ते प्रथम मग दिल्ली.दिल्ली समोर मुजरा करणार नाही.पण कार्यकर्त्यांच्या साठी काही पण.मा.पवार साहेबांना कोटी कोटी प्रणाम.

  • @vijaypendoryavatmal891
    @vijaypendoryavatmal891 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रातील एकमेव खरा समाजसेवी आमदार निलेश लंके..

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 ปีที่แล้ว +5

    युग पुरुष, जाणता राजा, आदरणीय शरद पवार साहेब यांना मानाचा मुजरा. असा नेता होणे नाही... 🙏✌️🙏

  • @शिवशासन-र9फ
    @शिवशासन-र9फ 3 ปีที่แล้ว +3

    आताची देशातील सर्वात मोठी बातमी आहे. मस्त time pass आहे news वाल्यांचा.😊

  • @sharvarishendkar2588
    @sharvarishendkar2588 3 ปีที่แล้ว +1

    पवार साहेब म्हणजे आमचा अभिमान

  • @sachinmhaske7511
    @sachinmhaske7511 3 ปีที่แล้ว +5

    पवार साहेबा नि आता लंके ना मंत्री करावं

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 3 ปีที่แล้ว

    दुसऱ्यांची ,,घराचे,, स्वप्नांचे पुर्ण करणारा माणूस ,, स्वतः च घर कधीच मोठं करू शकत नाही,,,, आणि,,,, स्वतः च घर मोठं करणारा मंत्री कधीच दुसर्याचे घर मोठं करुन शकत नाही,,,👍👍👍

  • @pankajdhangar3883
    @pankajdhangar3883 3 ปีที่แล้ว

    लंके साहेबांचा आदर्श इतर आमदारांनी घ्यावा.

  • @sameerkawade4673
    @sameerkawade4673 2 ปีที่แล้ว

    लंके साहेब खूप ग्रेटआमदार

  • @jagdishlipne7527
    @jagdishlipne7527 3 ปีที่แล้ว

    आर आर आबांच्या नंतर खरंच लंके साहेबाचे काम न. 1

  • @swapnildarwade2828
    @swapnildarwade2828 3 ปีที่แล้ว

    आरोप करणारयाची लायकी नाहि लंके साहेबांन समोर. असा आमदार पुन्हा होणे नाही

  • @दयानंदमुचंडी
    @दयानंदमुचंडी 3 ปีที่แล้ว

    यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे बाळासाहेब ठाकरे आर आर आबा पाटील पतंगराव कदम वसंत दादा पाटील शंकरराव चव्हाण यांच्यानंतर आता निलेश लंके यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक लोकनेता म्हणून निलेश लंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब.. 🙏🙏🙏💯💯💯💐💐💐

  • @dipakkadam4441
    @dipakkadam4441 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @rahulsonone5169
    @rahulsonone5169 3 ปีที่แล้ว +6

    बाकी आमदारांनी काहीतरी शिकावं लंके साहेबांकडून 👍

  • @ajinathkumatkar806
    @ajinathkumatkar806 3 ปีที่แล้ว +1

    Good