Ayush Ghadage on Buldhana accident:शेवटच्या सीटवरचा तरुण कसा बचावला? आयुष घाडगेची थरारक कहाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #cmeknathshinde #devendrafadnavis #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics
    Buldhana Samruddhi Expressway Bus Accident Near Pimpalkhuta Village
    Buldhana Samrudhi Expressway Bus Accident : महाराष्ट्राची (Maharashtra News) आजची सकाळ अत्यंत दुःखद बातमीनं झाली. नागपूरहून (Nagpur) पुण्याला (Pune) जाणाऱ्या एका खाजगी बसला भीषण अपघात (Accident News) झाला. या बसमध्ये अंदाजे 33 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या 33 पैकी 8 प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8 प्रवासी सुखरुप असल्याचं कळतंय. बसचा हा भीषण अपघात बुलढाणाजवळच्या सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ झाला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त बस ही नागपुरातील विदर्भ ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती मिळत आहे.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Video Credit: #Maharashtra | Sanket Varak /Producer | Sachin Dhole /Editor

ความคิดเห็น • 844

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 ปีที่แล้ว +708

    नशिबवान आहे बेटा. एवढ्या भयानक अपघातातुन वाचलास.God bless you

  • @shamsundarchavan9478
    @shamsundarchavan9478 ปีที่แล้ว +478

    आजपासून आयुष घाडगे तुझं जीवन हे बोनस म्हणून आहे. हे लक्षात घेऊन माणुसकी प्रेम आणि सत्कार्य करण्यासाठी तूला जीवदान मिळाले आहे. तु नक्कीच करू शकतो.. मागील कर्माची पुण्याई उदयास आली आहे. आता मात्र तू जनसेवा करावी..तूंला प्रत्यक्ष अनुभव आला आहे. तु नक्कीच करशील ही खात्री आहे

    • @srpatilvideos3689
      @srpatilvideos3689 ปีที่แล้ว +39

      अरे बाबा त्याने पुण्य केले म्हणून वाचला तो, परत त्याला शिकवण्यापेक्षा स्वतः पुण्य करा 😂😂

    • @preetitodkar
      @preetitodkar ปีที่แล้ว +20

      म्हणजे बाकीच्यांनी काय?अस नाही भाऊ. तो भाऊ वाचला आनंदच आहे पण, बाकीच्याऺचे पण जीव वाचायला हवे होते. आणि अस काही नाही की, त्याने जनसेवा वगैरे काय?? कसली मागच्या जन्माची पुण्याई, कोणी बघीतला आहे मागचा आणि पुढचा जन्म?? जगु दे त्याला त्याच्या प्रमाने, sorry, तुम्हाला राग येईल, पण जे खर आहे ते आहे.

    • @4444sha
      @4444sha ปีที่แล้ว +20

      तो जनसेवा करेल आणि तू फक्त इथे बसून फुकट comment kar 😃

    • @akashkale6398
      @akashkale6398 ปีที่แล้ว

      Haa ata tu gyaan de 😂😂tyala titha asta tr gandh fatli Asti aapli

    • @preetitodkar
      @preetitodkar ปีที่แล้ว +1

      @@4444sha मला माहीत आहे महाशय मला काय करायचे आहे, ते तु सांगायची गरज नाही, तस तर तु जगातील पहिला माणुस असणार की, लोकांना साऺगत रहाणार उगीचच, जण सेवा कर, आणि तुझ आयुष्य बोणस आहे. अस कुठे लिहिले आहे का? एखाद्या अपघातात कोणी वाचले तर त्याचे जीवन बोनस असेल आणि त्यांनी स्वतः साठी नाही जगायचे, जगासाठी जगायचे?
      नक्कीच तुम्ही जनसेवा करत असणार 👍👍

  • @SuryaBhai-qt3wu
    @SuryaBhai-qt3wu ปีที่แล้ว +328

    खूप वाईट वाटतं जेंव्हा कोणाच्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा होतो...😢
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @shweta9655
    @shweta9655 ปีที่แล้ว +170

    ओडिशा ट्रेन एक्सीडेंट होऊन काही दिवस होत नाहीतर समृद्धी महामार्गावर ही घटना😢 खूपच दुःखदायक, भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @girishsawant8263
    @girishsawant8263 ปีที่แล้ว +290

    अपघातात मृत्यू झालेल्या निरपराध लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली ! सर्वांना मुक्ती मिळो.💐🙏
    सुरक्षित प्रवासासाठी S.T. च विश्वासाची वाटते (शिवशाही नाही). S.T. महामंडळाने त्यांच्या सेवेच्या दर्जात सुधारणा केल्या, गाड्यांमध्ये स्वच्छता पाळली, तिकीट दर कमी केले तर S.T. चे प्रवासी नक्कीच वाढतील. महाराष्ट्र शासनाने S.T. ला टोल पूर्णपणे माफ केलाच पाहिजे. कर्नाटक राज्याच्या S.T. कडून महाराष्ट्रातील राजकारणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी भरपूर काही शिकायला मिळेल. सर्वसामान्य लोकांनी सुद्धा S.T. बसमध्ये स्वच्छता पाळली पाहिजे. सर्वसामान्य लोकांपासून ते व्यावसायिक, शासन व राजकारणी सर्वांनी आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. केवळ चमकोगिरीसाठी फुकाचं "छत्रपती शिवाजी महाराज की जय !" बोलून काही होत नसतं.
    काही Status symbol वाले लोक S.T. बसने प्रवास करणारच नाहीत त्याला काही इलाज नाही.

    • @Dear_914
      @Dear_914 ปีที่แล้ว +35

      हो मला तर आपली जुनी ST च SAFE वाटते जी खटारा आहे ती... मला शिवशाही धोकादायक वाटते

    • @tpsprogamer
      @tpsprogamer ปีที่แล้ว +4

      मला पण

    • @suvarnakadekar9904
      @suvarnakadekar9904 ปีที่แล้ว +7

      Khare aahe lal Dabba jindabad ...kharokhar to ch thik watto ..pan phakta swashta naste ..washroom soy tar bolenech nako..jar st mahamandale ni soy keli tar kon kadhala travels ni jail? Aani travels wale tar thyn che office suddha ughadle nahit ..manuski shunya lok aahet

    • @namdevsawant167bsawant8
      @namdevsawant167bsawant8 ปีที่แล้ว +12

      मी नेहमी एसटीनेच जातो❤❤❤

    • @saurabhbhate838
      @saurabhbhate838 ปีที่แล้ว +14

      शिवशाही भंगार मध्ये विकून नवीन सध्या बसेस घ्याव्यात... AC नकोतच.

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 ปีที่แล้ว +97

    *आयुषला ... दीर्घ आयुष्य मिळावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना*

  • @rajujadkar
    @rajujadkar ปีที่แล้ว +106

    मी एक बस चालक आहे सध्या धावणाऱ्या बसेस मध्ये एसी, चार्जिंग पाईंट , अनावश्यक लाईट, फोकस लाईट, डिस्को लाईट, टिव्ही जीपीएस सिस्टीम, डिस्प्ले, स्पीकर सिस्टीम,एसी गॅस,पडदे,उशा, गाद्या, प्रवाशी बॅगा, अनाधिकृत पार्सल, डिझेल टैंक ओव्हर साईझ,अशा एक नाही तर बऱ्याच सुविधा अपघातास कारणीभूत ठरतात जसे रस्ता,चालक , तसे च बस बांधणी कंपनी सुध्दा जबाबदार आहेत 😢😢😢

    • @vishalahire9132
      @vishalahire9132 ปีที่แล้ว +3

      बरोबर बोलला भाऊ

    • @abhi4u20
      @abhi4u20 ปีที่แล้ว +1

      बरोबर.

    • @pandurangshinde4340
      @pandurangshinde4340 ปีที่แล้ว +9

      माणसाला एसी.गादी टीव्ही,वाय फाय सगळ ऐशैआराम पाहिजे .आपली बैलगाडी बरी.

    • @ROMI909
      @ROMI909 ปีที่แล้ว +1

      Dada, bakichya buses thamblya nahi express way var hey bara jhala ki vait? Tumche kay mat aahe, ka thamblya nahi?

    • @radhikapatil4719
      @radhikapatil4719 ปีที่แล้ว

      @@pandurangshinde4340 बैलगाडी च बरी

  • @mayashinde3455
    @mayashinde3455 ปีที่แล้ว +130

    सेफ्टी दरवाजे कसे उघडायचे हे प्रवाशांना कधीच माहीत नसते याची बसवल्याने माहिती देणे आवश्यक आहे गाड्या बेफाम चालू होता त्यामुळे हे अपघात होतात

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f ปีที่แล้ว +53

    🙏🙏 खूप अभिनंदन भाऊ, पुनर्जन्म झाला तुझा.

  • @sunitabaste6335
    @sunitabaste6335 ปีที่แล้ว +153

    जे लोक मरन पावले त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली भोलेबाबा या सर्व लोकांना मोक्ष मुक्ती शांति द्या🥺

  • @mpatil819
    @mpatil819 ปีที่แล้ว +51

    तुझ नशिब भाऊ....तुमचं ऐकून डोळ्यात पाणी यायल

  • @ravirathodj30
    @ravirathodj30 ปีที่แล้ว +25

    भावपूर्ण श्रद्धांजली
    For safty
    Ac बस मधून प्रवास करणाऱ्या साठी प्रत्येक सीटसोबोत हातोडा बधनकारक करा

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 ปีที่แล้ว

      Sarvach vahananmadhye hatoda avashyak ahe.26 july 2oo5 chya panyat gadichi band kach ughadata na alyane gudmarun gelyachi ghatana zhali hoti

  • @preetitodkar
    @preetitodkar ปีที่แล้ว +41

    बर वाटले या भावाला बघुन. पण सगळेच जण सुखरुप बाहेर यायला हवी होती, त्याच्या घरचेही आपला माणुस सकाळी येईल याची वाट बघत होते, काय झाली असेल त्याच्या घरच्यांची स्थिती ही, भयंकर बातमी ऐकून. त्यांचे दु:ख कोन समजणार. ५,१० लाख देऊन परत आणता येईल का त्यांना.
    सरकारने हे सगळे accident होतात त्याच्यावर फक्त पैसे आणि जखमींना उपचार देऊन झाले हात झटकुन मोकळे. Hospital मध्ये नेलेले जखमी लोक, त्यांना नेमके कोणत्या दवाखान्यात दाखल केले आणि उपचार कसे केले याची माहिती कोन घेणार? स्किन स्पेशालिस्ट कडे नेऊन, वरच्यावर उपचार करुन accident झालेल्या माणसाची कशी काय स्थिती समजेल, त्याला आतुन काय मार लागला आहे हे कसे काय कोणत्याही डॉक्टरला सांगता येईल.
    आपल्या देशात माणसाला किऺमत आहे कि, नाही? किडे, मुऺगी सारखे माणस मरतात. पण, सरकार आपल्याच गोष्टी मध्ये व्यस्त आहे. कधी येणार आहे, सरकारला जाग?? का असेच निरपराध लोकांचे जीवन जाणार??? याला जबाबदार कोन?? जनतेकडुन प्रत्येक गोष्टींसाठी tax घेतला जातो, मग त्याना पाहिजे त्या सुविधा उपलब्ध का नाहीत??

    • @vikaspatil1455
      @vikaspatil1455 ปีที่แล้ว +1

      Konala kahi farak padat nahi pravachan deu naye

    • @user-hu3mj4xp4b
      @user-hu3mj4xp4b ปีที่แล้ว +1

      बरोबर बोललात.

    • @arunanikam7491
      @arunanikam7491 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे भाऊ तूं म्हणतो ते भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐

    • @bhushanyadav1095
      @bhushanyadav1095 ปีที่แล้ว +2

      सरकारनी सूचना दिलीय का गाडी वेगात चालवा आणि अपघात करून घ्या..दोष चालकाचा सरकार काय करणार

    • @SanjayGhadage-hg4ro
      @SanjayGhadage-hg4ro ปีที่แล้ว

      Veg. Vadava.. Daru. Pya.. Ghutaka. Khava. Vahan. Calavatana. Doshi. Shasan

  • @jyotibhosale7487
    @jyotibhosale7487 ปีที่แล้ว +36

    आयुष तुझा आज नविन जन्मच झाला दिर्घायुष्य लाभो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच अपेक्षा

  • @Namrata1599
    @Namrata1599 ปีที่แล้ว +3

    दादा तुझ्या आई वडिलांसाठी तो दिवस सोन्याचा उगवला तुझ्यासोबत जे घडलं ते खरोखरच सुखावणारं आहे....शुभेच्छा❤

  • @prafullkamble2787
    @prafullkamble2787 ปีที่แล้ว +4

    ही घटना खूपच भयभीत करणारी आहे खूप लोक दगावले आणि त्यात 1 लहान चिमुकली पण होरपळून गेली 😢😢😢😢😢 खूपच वाईट वाटलं

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 ปีที่แล้ว +127

    महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . अशा वेळी '२५ माणसांचा कोळसा झाला' हे रिपोर्टरचे वाक्य अतिशय संवेदना शुन्य वाटते. क्लेश देणारे वाटते. 😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @sonajijogdande8877
      @sonajijogdande8877 ปีที่แล้ว +11

      बरोबर असे वक्तव्य करताना सदरील प्रतिनिधी ने विचारपूर्वक बोलण गरजेचे होते

    • @ghanshamshenage4007
      @ghanshamshenage4007 ปีที่แล้ว +1

      Murkhpana

    • @sushilasasane8700
      @sushilasasane8700 ปีที่แล้ว +9

      ही सगळी जबाबदारी शिंदे आणि फडणवीसनी जबाबदारी घेवून राजीनामा देवून फाशी घयावी बोंबलतात विकास विकास पैसै लूटून जीव पण घेतात

    • @zzzzzz7989
      @zzzzzz7989 ปีที่แล้ว +6

      ​@@sushilasasane8700kiti did shana aahes te bolnyavarun samajtoy😂😂

    • @rrt383
      @rrt383 ปีที่แล้ว +3

      सत्य हे फार कडवट असत मित्रा 😢

  • @chetanjasud
    @chetanjasud ปีที่แล้ว +169

    He is very honest. He said someone breaked the glass before him and then he came out. Even he corrected the reporter by saying we came out by supporting each other.

  • @user-sz6iy2rm5e
    @user-sz6iy2rm5e ปีที่แล้ว +50

    जे लोक गेले त्यांच्या बद्दल खूप खूप वाईट वाटत 😢

  • @sudhakarsapkal2078
    @sudhakarsapkal2078 ปีที่แล้ว +99

    अंगावर काटा आला......
    किती वाईट झाले......😢😢😢

  • @sadhanagadge3018
    @sadhanagadge3018 ปีที่แล้ว +46

    Myself Ayush....I tried my best to save other people's but I can't. The whole bus catches a fire within the seconds. भावपूर्ण श्रद्धांजली😔

    • @BohoDevi
      @BohoDevi ปีที่แล้ว +3

      its okay, you tried...make peace and pray for the departed

    • @gauravdevkar6539
      @gauravdevkar6539 ปีที่แล้ว +1

      You are so luck god give you second life

    • @sarang.chavan
      @sarang.chavan ปีที่แล้ว +1

      Best wishes to you Ayush...

    • @Tinkudiya
      @Tinkudiya ปีที่แล้ว

      More power to you bro indeed you try your best .

    • @bhimraoamte2423
      @bhimraoamte2423 ปีที่แล้ว +1

      तुम्ही खुप लकी आहे, पण 20 -25 मिनिट मध्ये दुसऱ्या ट्रॅव्हल्स मध्ये निघून गेले,

  • @gajanandeshmukh8502
    @gajanandeshmukh8502 ปีที่แล้ว +18

    खाजगी बसेसची नियमावली कडक असावी.त्यामध्ये मालक वा ड्रायव्ह्र्र् हे कारवाईतून सुटायला नको.

  • @sushilpatil8164
    @sushilpatil8164 ปีที่แล้ว +6

    God bless you bro 😇🙏🏻 आणि या घटनेस मरण पावलेल्या व्यक्तींच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🙏🏻😢💐

  • @maheshbhosale5140
    @maheshbhosale5140 ปีที่แล้ว +49

    खूप दुर्दैवी घटना घडली आहे अपघातात मरण पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dnyaneshwarlolge7011
    @dnyaneshwarlolge7011 ปีที่แล้ว +14

    खूप वाईट झालं दुर्दैवी घटना घडली😢😭 या भावने सांगितल्यामुळे अंगावर काटा आला

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 ปีที่แล้ว +60

    चपळ माणूस.....👍

  • @sheelagodbole3618
    @sheelagodbole3618 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली
    तरुणाचे कौतुकास्पद काम ❤💐😍

  • @sanjaymasal6591
    @sanjaymasal6591 ปีที่แล้ว +76

    खुप धक्कादायक झाल आहे. ईश्र्वर चरणी प्रार्थना करूया ज्यांचे अपघाती निधन झाले त्यांच्या आत्म्यास शांती लांबो.💐

    • @ramdaswadekar8163
      @ramdaswadekar8163 ปีที่แล้ว

      ईश्वर वाचवू शकला नाही आणि आत्म्यास शांती देवू शकतो का?

    • @ajaydalaya2195
      @ajaydalaya2195 ปีที่แล้ว

      Mag tumhe Ramache Das kase ? RamDas.

    • @prince.1320
      @prince.1320 ปีที่แล้ว

      Barobar ईश्वर वाचवू शकला नाही आत्ता आत्म्यास शांती देऊन काय करणार. कुटुंबाचं तर सर्वस्व गेलं

    • @ramdaswadekar8163
      @ramdaswadekar8163 ปีที่แล้ว

      @@ajaydalaya2195 राम म्हणजे सत्य, सत्याचा दास म्हणजे सत्य मांडणे असा अर्थ आहे

  • @rajaya0102
    @rajaya0102 ปีที่แล้ว +11

    भावी आयुष्यासाठी शुभेच्छा... डायरी जळली, तरी अक्षर स्पष्ट; बुलढाणा बस अपघातस्थळी डोळे पाणावणारे दृश्य

  • @govindambhure1429
    @govindambhure1429 ปีที่แล้ว +6

    डोल्यातुन अक्षरशः पानी आला , भावपूर्ण श्रद्धांजलि 😢

  • @samadhanbodke2454
    @samadhanbodke2454 ปีที่แล้ว +22

    Nashib baga 3 jan dusrya travales ne pravas ani ha ektach hya bus ne.. Ani to pan sukhrup ala.. Dev tari tyala kon mari.. 25 jananla bhavpurn sradhanjali🙏😔

  • @vijaysonawane2043
    @vijaysonawane2043 ปีที่แล้ว +49

    भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 ปีที่แล้ว +1

    देव तारी त्याला कोण मारी, अशी मन आहे,भाउ तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.👍

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 ปีที่แล้ว +7

    भावपूर्ण श्रद्धांजली💐 आयुष दै व बलवत्तर मित्र परिवार पाहिजे

  • @shyamhase3472
    @shyamhase3472 ปีที่แล้ว +53

    मागून बस आली ती पण थांबली नाही, माणुसकी मेली

    • @mightyheart999
      @mightyheart999 ปีที่แล้ว +2

      मागून रात्रभरात ५०० बसेस गेल्या, यवतमाळ पुणे, अमरावती पुणे, नागपूर पुणे, चंद्रपूर पुणे, वर्धा पुणे, अकोला पुणे अश्या सर्व मिळून जवळपास ५०० बसेस गेल्या, पण सकाळी पुण्याला लवकरात लवकर पोहोचायचे असल्याने कोणीही थांबत नाही.

    • @DK-lz1ed
      @DK-lz1ed ปีที่แล้ว +6

      Vitharbhatil lok ahet selfish manus tikadache konich nahi thambele ani ha pan Palun gela 20/25 min madhe..

    • @maheshdeshmukh8816
      @maheshdeshmukh8816 ปีที่แล้ว +3

      ​@@DK-lz1edविदर्भ मधील लोक मानुसकी नाही अस कस म्हणतात तुम्ही, हा अपघात झाला ते वाईटच पन समजा हा अपघात समृद्धि वर न होता जुन्या महामार्गावर झाला असता, तर पूर्ण सिंदखेडराजा तिथे आल असत मदतीला

    • @Being.Homo.Sapien
      @Being.Homo.Sapien ปีที่แล้ว +2

      ​@@DK-lz1edwattel te bolu naka.. Aadhi swata anubhav ghya vidarbhatil lokancha aani mag bola. Nonsense.

  • @vishalpande4805
    @vishalpande4805 ปีที่แล้ว +13

    खुप दुर्दैव झालं सगळ्या बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @santoshchhapriband4393
    @santoshchhapriband4393 ปีที่แล้ว +7

    भगवान परमेश्वर सभी कि आत्मा को शांति प्रदान करे येसी प्रार्थना गुरु देव नवल स्वामी साहेब जी से प्रार्थना करते हैं बुलढाणा महाराष्ट्र से शंकर मोहनलाल जी छपरीबंद 😢😢

  • @rajghumnar9309
    @rajghumnar9309 ปีที่แล้ว

    मी बघितलं आहे या मित्राला खरंच भाग्य सोबत आहे तुझं गाडगे भाऊ आता समोर तुझ्या हातून मोठं कार्य घडावं

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 ปีที่แล้ว +30

    तुला खुप खुप शुभेच्छा अभिनंदन

  • @kailasghaywat3373
    @kailasghaywat3373 ปีที่แล้ว

    खूप वाईट झालं😢 अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली😢नि, शब्द भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @indian62353
    @indian62353 ปีที่แล้ว +20

    या वाचलेल्या प्रवाशांनी बाकीच्या प्रवाशांना सुद्धा त्याच मार्गे बाहेर यायला सांगितलं असतं, तर बाकीचे प्रवासी पण वाचले असते 😔

    • @shubhammhatre2310
      @shubhammhatre2310 ปีที่แล้ว +19

      asha veli patkan goshti suchat nahit

    • @samadhanbodke2454
      @samadhanbodke2454 ปีที่แล้ว +14

      1 mintatach bus petli bhava

    • @milind8783
      @milind8783 ปีที่แล้ว +11

      तुझ्या हातावर कुणी चाकू मारला -- तेव्हा तु तुझ दुख बघशील की इतरांना मदत करशील... मित्रा, साध गाडीवरुन पडल तरी 5 min लागतात normal व्हायला - इतक्या मोठ्या अपघातानंतर काय कळणार.. त्या वाचलेल्या मुलाचा विचार कर, त्याच्या समोर इतक्या लोकांचा मृत्यू झाला - त्याला कस वाटत असेल..

    • @snehalshinde-xe4tk
      @snehalshinde-xe4tk ปีที่แล้ว +6

      2 मिनिटात गाडीने पेट घेतला होता कोणाला सांगणार होता तो बाहेर यायला.

  • @ganeshnagargoje3458
    @ganeshnagargoje3458 ปีที่แล้ว +48

    बाकी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी मदत करायला हवी होती

    • @pandurangshinde4340
      @pandurangshinde4340 ปีที่แล้ว +3

      मदत करायला पाहिजे होते पण आता झवून जात दाढीवाला अण पकडतय. मिशी वाल्याला असा पोलीस खात्याचा खेळ आहे. भाऊ प्रत्येकाला लाचार न्यायव्यवस्थेच भ्या आहे.

    • @pandurangshinde4340
      @pandurangshinde4340 ปีที่แล้ว

      सोलापूर माढा

    • @ganeshnagargoje3458
      @ganeshnagargoje3458 ปีที่แล้ว

      @@pandurangshinde4340 ते तर आहेच पण माणुसकी पण त्यामुळे नष्ट होत आहे

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 ปีที่แล้ว

      ​@@ganeshnagargoje3458are indian lokanmadhe manuski nahich , pakistan pelsha pn danger ahe Indians.

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 ปีที่แล้ว +51

    पूनॅरजन्म भावा😓😢😭

  • @adityasangle1164
    @adityasangle1164 ปีที่แล้ว +9

    वारलेल्या सर्व लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 ปีที่แล้ว +1

    खुप वाईट झाले, शब्दाचं नाही, मृत पावलेल्या व्यक्तिकंना हृदयस्पर्शी भावपूर्ण श्रद्धांजली.ओम शांती.

  • @dancerchhaya307
    @dancerchhaya307 ปีที่แล้ว +16

    😢जे वाचले त्या सर्वांना परमेश्वर सुखी ठेवो 🙏🙏....

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 ปีที่แล้ว +4

    खूप दुःख होत आहे त्यावेळची परिस्थिती डोळ्यासमोर आणून 😥😥

  • @shamaljagtap4323
    @shamaljagtap4323 ปีที่แล้ว +7

    खूप दुर्दैव प्रसंग आहे, गेलेलाय आत्मास भापूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @ImranAhmedWRA
    @ImranAhmedWRA ปีที่แล้ว +18

    This is a very horrible and shocking incident. I used to travel Pune-Nagpur since 20 yr. Buses are not that safe. The internal passage is very narrow. We can’t come out easily in the event of an accident.

  • @vb3194
    @vb3194 ปีที่แล้ว +251

    Sleeper buses have serious safety violations.
    No fire hydrants, no proper safety exit.
    It has a very narrow passageway, At times of emergency there are very few chances to escape .
    They are built only to accommodate maximum passengers.
    The state RTO has to take a serious view of this. Otherwise it will just like a moving coffin.

    • @chemoholic4213
      @chemoholic4213 ปีที่แล้ว +13

      Rto took money from.. So don't except anything from rto

    • @Amit-v6s
      @Amit-v6s ปีที่แล้ว +4

      Driver daru piun gadi chalvtat magchya mhinyat mi vachlo mrta mrta baba Travels hoti pusad to pune 3 vela tayar futla ticha ya bus valyanch konich kahi kru shakt nahi lokanchya jivashi khrltat he lok mazya kde tyancha vidio pn ahe khup prishani zali 12 tasachya pravasala 24 tas lavle tyani

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 ปีที่แล้ว +5

      ह्या घटनेस सर्व पक्षीय सत्ताधारी आणी विपक्षाचे नेतेमंडळी 100% जबाबदार आहेत

    • @PA20045
      @PA20045 ปีที่แล้ว +7

      ट्रॅव्हल्स पेक्षा आपली लालपरी च बेस्ट

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 ปีที่แล้ว +8

      Shinde fadanvia should resign 😢they are real killer .

  • @udaypande9206
    @udaypande9206 ปีที่แล้ว

    हा वाचलेला मुलगा व मित्र तिथे न थांबता व पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स सुद्धा थांबली नाही.याचा जीव वाचला व तिथून निघून आला हेच खूप मोठी गोष्ट झाली,बाकी याला व मित्रांना घटनेच्या ठिकाणी आपण थांबू शकले नाहीत
    याबद्दल आपले आभार,धन्यवाद!

  • @rajukamble5403
    @rajukamble5403 ปีที่แล้ว +11

    भेटलेल्या अनमोल जीवनाच सार्थक कर, लोकांच्या उपयोगी पड, भावा

  • @aniketm456
    @aniketm456 ปีที่แล้ว

    पत्रकार महोदय आपण लोकांचा कोळसा झाला असे दोन वेळा म्हणाला ही कोणत्या प्रकारची भाषा पत्रकारिता...?????
    @ABP maja ....

  • @rahulgaikwad5616
    @rahulgaikwad5616 ปีที่แล้ว +30

    बस दरवाजा च्या साइड ला पलटी झाली अरे जर सेफ्टी डोअर जर असते ना मागे आणि पुढे तर निदान अजून वाचले असते माझं तर म्हणणं आहे 4 बाजूला 4 दारवाजे ठेवा 1 आपला रेग्युलर आणि बाकी बाजूला सेफ्टी डोअर 😢

    • @Akshay-kx8tm
      @Akshay-kx8tm ปีที่แล้ว +2

      पुढील मोठी काच फोडण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता त्यांनी

    • @sharvarijadhav1823
      @sharvarijadhav1823 ปีที่แล้ว +1

      ​@@Akshay-kx8tmनाही सुचत अशा वेळी

    • @amitmhatre3911
      @amitmhatre3911 ปีที่แล้ว

      अश्या वेळेला काही सुचत नाही

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 ปีที่แล้ว

      फुडूनच आग लागली

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f ปีที่แล้ว +10

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐🙏

  • @mayurpujari
    @mayurpujari ปีที่แล้ว +5

    Friends Forever 😓😓

  • @sonalidulam174
    @sonalidulam174 ปีที่แล้ว +6

    भावपुर्ण श्रध्दांजली 🙏

  • @admin_maddy
    @admin_maddy ปีที่แล้ว +5

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻😔

  • @tusharsabale7774
    @tusharsabale7774 ปีที่แล้ว +5

    मरण पावलेल्यान्ना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😔😔

  • @darkubachkar553
    @darkubachkar553 ปีที่แล้ว +8

    सेफ्टी साठी दोनी बाजुनी दरवाजे ठेवलेच पाहीजे

  • @mukundmogare2391
    @mukundmogare2391 ปีที่แล้ว +12

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @hanmantmirajkar6374
    @hanmantmirajkar6374 ปีที่แล้ว +6

    या ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हर लोकांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +3

    गंभीर दुर्दैवी घटना आहे मृत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आयुष हा आयुषवान ठरला आहे

  • @akashpalsande-nk5wx
    @akashpalsande-nk5wx ปีที่แล้ว +4

    नशीब आहे पुढच्या पाऊलासाटी भावा तुझ्यासोबत

  • @rahulmisal8616
    @rahulmisal8616 ปีที่แล้ว +8

    स्पीड नियंत्रन महत्वाचं आहे,, बाकी, नशीबवान आहेस भाऊ,😢😢

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 ปีที่แล้ว +7

    अपघातग्रस्तांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rohitbhosale251
    @rohitbhosale251 ปีที่แล้ว +1

    हा reporter direct म्हणतोय की कोळसा झाला 25 लोकांचा आगीत मृत्यूमुखी झाले असे ही म्हणु शकला असता संवेदना
    नसलेला माणूस
    भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

    • @goreprakash76
      @goreprakash76 ปีที่แล้ว

      त्याचा कोळसा करा

  • @Indialover120
    @Indialover120 ปีที่แล้ว +19

    भयानक अनुभव ! अशी वेळ कोणावरही येऊं नये

  • @praj..caring..sharing..enj4685
    @praj..caring..sharing..enj4685 ปีที่แล้ว +18

    सगळी दैवी लीला🙏.....सगळ्या मृतांना आत्मशंती मिळो

  • @rajkumarkawade2431
    @rajkumarkawade2431 ปีที่แล้ว

    आयुष भाऊ तुझी खूप खूप नशीब तुझे एवढ्या मोठ्या अपघाता मधून तू वाचलास

  • @amitconnect
    @amitconnect ปีที่แล้ว +1

    विदर्भातील लोकांचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर असणारा अविश्वास आणि खाजगी वाहतूकदारांवर असणारा अति विश्वास आणि प्रेम... विदर्भातील लोकांनी शपथ घेतली आहे जीव गेला तरी बेहत्तर पण खाजगी बसनेच प्रवास करेन.... विदर्भातून पुण्यात फिरायला असं काय आहे पुण्यात?.... पालकांनी मुलांना आणि मुलींना पुण्यात फिरायला पाठवु नये.

    • @vishwasamr
      @vishwasamr ปีที่แล้ว

      फिरायला जात नाहीत, बहुतेक लोक शिक्षण आणि कामासाठी जातात. कारण विदर्भमध्ये तेवढे चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या संधी नाही आहेत.
      प्रायव्हेट बस ह्या लांबच्या प्रवासासाठी AC आणि इतर सुविधा देतात , ज्या एस टी इथे देत नाही . ( एस्टी च्या बहुसंख्य शिवनेरी आणि शिवशाही गाड्या फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या कमी येतात, या मार्गावर नाही). रेल्वे मध्ये बुकिंग मिळणं कठीण असतं, त्यामुळे पर्याय नसल्याने त्यांना प्रायव्हेट गाड्यांनी प्रवास करावा लागतो. महामंडळाने अशी चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी किंवा रेल्वे वाढल्यास हा प्रॉब्लेम दूर होईल.

  • @user-wx6nt8ig7r
    @user-wx6nt8ig7r ปีที่แล้ว +2

    रेल्वेचा प्रवास केव्हाही परवडला बापा,मरण स्वस्त झालंय...जगनं महाग

  • @pranilgadhave9556
    @pranilgadhave9556 ปีที่แล้ว +20

    बाकी लोकांना पण मदत करायला थांबायाचं ना..
    आयुष चा आयुष्य वाचलं.. बाकीच्यान साठी प्रयत्न करायचे ना भावा

    • @DK-lz1ed
      @DK-lz1ed ปีที่แล้ว +2

      Palun gela to

    • @abhicommando5200
      @abhicommando5200 ปีที่แล้ว +1

      Mdt Keli asti tr ajun vachle aste

    • @nileshkuthe5601
      @nileshkuthe5601 ปีที่แล้ว

      तो स्वता बाहेर पडला चांगली गोष्ट झाली तुझ्या जीवनात पन तु तुझा सोबत कोणाला बाहेर kadhayla पन मदत कारायला पहिले होती .... तू बोलताना अस पन नाही बोलास की मला गाडी मधिल प्रवासी याना वाचवता आल नाही

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 ปีที่แล้ว

    मरण पावलेल्या लोकांना भावपूर्ण आदरांजली...बाकीच्या वाचलेल्या लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी.

  • @rohiniwalkonde7645
    @rohiniwalkonde7645 ปีที่แล้ว +14

    याचं बस मध्ये पुण्यावरून माझ्या 2 बहीणी 1 जावई आले होते काल सकाळी आणी ही बस परत जाताना अस घडलं 😭

    • @PA20045
      @PA20045 ปีที่แล้ว +1

      लालपरी ने जायला हवे होते

  • @kumarnitnaware
    @kumarnitnaware ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @Maharashtogram
    @Maharashtogram ปีที่แล้ว

    आपल्या ST च्या मागच्या बाजूला लिहिलेलं असत *धुम्रपानास सक्त मनाई आहे* आणि पुढे जाऊन बघतो तर काय driver आणि Conductor च्या तोंडात गायचाप आणि मावा ....😂❤🎉 वा रे महामंडळ😇👏💥

  • @tukaramphonde4342
    @tukaramphonde4342 ปีที่แล้ว

    खूप मह्वपूर्ण माहिती दिली सर
    खूप खूप धन्यवाद

  • @dattatryakhemnar2649
    @dattatryakhemnar2649 ปีที่แล้ว +3

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @AnilKakde-lj4to
    @AnilKakde-lj4to ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Yezdi_Roadster
    @Yezdi_Roadster ปีที่แล้ว +5

    वारलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @shweta9655
    @shweta9655 ปีที่แล้ว

    आता प्रवास करायचा असला की एक हातोडा बॅगमध्ये नेहमी घेऊन जायचा, ड्रायव्हर जास्त वेगाने गाडी चालवताना दिसला की चार-पाच प्रवाशांनी एकी करून त्याला चांगल झाडायच😠 दुसरी गोष्ट ड्रायव्हर दादाला जर झोप येत असेल तर बाबा तू एका ठिकाणी गाडी थांबवून एक किंवा दोन तास छान आराम कर, उगाच सुपरहिरो बनू नकोस, आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नको🙏

  • @kiranbharmal707
    @kiranbharmal707 ปีที่แล้ว

    खूपच अवघड झाले .भावपूर्ण श्रद्धांजली सगळ्यांना

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 ปีที่แล้ว

    खूपच वाईट घटना

  • @vinoddhoke2228
    @vinoddhoke2228 ปีที่แล้ว +3

    God bless you

  • @jagdevmatsagar4165
    @jagdevmatsagar4165 ปีที่แล้ว +2

    बाकी 25 लोकांन्ना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @Rohitcreations275
    @Rohitcreations275 ปีที่แล้ว +11

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 ปีที่แล้ว

    खूप वाईट घटना, घडली,आमची श्रद्धांजली

  • @chetannimkarde7681
    @chetannimkarde7681 ปีที่แล้ว +13

    आयुष निघून नव्हत जायचं तिथन आणखी कही वाचू शकले असते रे😢

    • @socialworkvlog8059
      @socialworkvlog8059 ปีที่แล้ว +2

      थोडी अजून जागृतता दाखवली असती तर अजून लोकं वाचली असती 😢

    • @simbacomeback9433
      @simbacomeback9433 ปีที่แล้ว +2

      Barobar mitra

    • @AkashJadhav-nc2tv
      @AkashJadhav-nc2tv ปีที่แล้ว +2

      अरे लगेच बस पेटली होती मग काय करणार

    • @saichavan6837
      @saichavan6837 ปีที่แล้ว

      जरी बस पेटली होती कमीत कमी माहीती द्यायला तर थांबायला पाहीजे होते...नशिबाने वाचलात तर काहीतरी चांगले कार्य घडू द्या तुमच्या हातुन...गांडु सारखे जिवन जगण्यापेक्षा मेलेले बरे

  • @balubhor3212
    @balubhor3212 ปีที่แล้ว +1

    राहिलेले आयुष्य समाज कार्यासाठी वापर समाजाला मदत कर

  • @jitendrabedre1235
    @jitendrabedre1235 ปีที่แล้ว +9

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 ปีที่แล้ว +4

    मिडीयाचा प्रतिनिधी आहे मस्करी काय बावलटा सारखे प्रश्न विचारतो काही

  • @shyamhase3472
    @shyamhase3472 ปีที่แล้ว +18

    हे लोक असताना यांनी का मदत केली नाहीं

    • @abhiman.gaikwad
      @abhiman.gaikwad ปีที่แล้ว

      एक माणूस जरी बाहेर आला तरी दगडाने काचा फोडल्या असत्या किंवा हेल्पलाईन वर फोन केला असता... यांची यांचा जीव वाचवला बाकीचे मरणात सोडले...

    • @pratikkale9077
      @pratikkale9077 ปีที่แล้ว +2

      आपण पूर्ण इंटरव्ह्यू बघितला नसेल त्यानी म्हंटले आहे ते बाहेर निघत पर्यंत ज्या खिडकी मधून ते निघाले ती पण जळायला लागली.
      आणि ज्याच्या वर हा प्रसंग येतो त्यालाच कळते तुम्ही आम्ही फक्त कमेंट करणार

  • @vishnupatil2779
    @vishnupatil2779 ปีที่แล้ว +4

    हा अपघात नसून घातपातच आहे कारण ड्रायव्हर आणी क्लिनर हे बस कठड्यावर आदळण्याअगोदरच गाडीबाहेर उड्या मारून स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाले आहेत! त्या दोघांची कसुन चौकशी झालीच पाहिजे तसेच पाॅलिग्राफ टेस्ट देखील व्हायला हवी.!

  • @Mr_tofiq_travel_vlogs
    @Mr_tofiq_travel_vlogs ปีที่แล้ว +1

    So sad😢😢😢

  • @mangeshppatil
    @mangeshppatil ปีที่แล้ว +5

    बाकी प्रवाशांना मदत न करता निघून गेला हा बेशरमपणा आहे

    • @vaishalithombre189
      @vaishalithombre189 ปีที่แล้ว +4

      To bol la me nightach sports zala purn bus la Aag lagli ...to kasa vachvnar saglyana ..toch shock madhe asel tya timala...

  • @pankajpatil3995
    @pankajpatil3995 ปีที่แล้ว

    पुनर्जन्म झाला भाऊ तुझा 👏👏👏

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 ปีที่แล้ว +1

    आयुष तुला उदंड आयुष्य लाभो

  • @jagdishkalam5661
    @jagdishkalam5661 ปีที่แล้ว

    हा समृद्धी मार्ग आहे की, अधोगती मार्ग आहे ?यावरही बोललं पाहिजे. की अपघातानंतर श्रद्धांजली वाहून मोकळं व्हायचं? प्रवाश्यांसोबत झालं हे अत्यंत दुःखदायक आहे.💐💐💐💐💐😔😔😔

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 ปีที่แล้ว

    नशीबवान आहेस, वाचलास
    एवढ्या गंभीर परिस्थितीत सुद्धा त्याने औरंगाबाद ला संभाजीनगर म्हणण्याचे भान ठेवले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे, त्याने एस. टी. बस ला फक्त बस न म्हणता लालपरी संबोधले....वा भावा मन जिंकलेस. पुढील वाटचालीस शुभेच्छा.