Maharashtra Lok Sabha Election Live : मुंबई-नाशकात कुणाची मतं कुठे वळली?| Shiv Sena | BJP
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#ShivSena #UddhavThackeray #LokSabha #Maharashtra #DevendraFadnavis
महाराष्ट्र टुडे LIVE : मुंबईत मराठी-अमराठी मतं कुठे वळली? गोंधळाचा काय परिणाम? नाशिक-दिंडोरीचं मतदान काय सांगतं? ग्राऊंडवरील रिपोर्टर्सचं विश्लेषण
#RPT0262 #RPT0429 #RPT0167
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मुंबई ला उद्धव ठाकरे यांच original शिवसैनिक वाचविनार 🙏🐯🚩🔥 आमची मुंबई 🙏
So it was a sudden flow in one booth and no rush in the next booth.EVM was ok.
@@pankajshah9961A chal nigh,Jaam shahna ahes tu
अहो मतदान महा विकास आघाडीलाच होणार
Ha 😆😆😆😆😆 joke joke 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
भष्टाचार करण्यासाठी
Anuja looks biased and partial towards uddav and Aditya
@@sunilransing6325😢😢😢😢ओ❤😢औूू😮ैऐै😮ा😮😮😮औऐ😮😮
Uddhav Thakre jindabad
मतदान संथगतिने व्हावे हि भाजपाची इच्छा .
मतदान टक्का वाढविण्यासाठी मतदान दोन दिवस ठेवले पाहिजे.
इलेकशन ड्युटी वरील 100 ते 200 जण शहिद होतील..... त्या मुळे
वाशरूम साठी एक किलोमीटर जावे लागत हॊते मित्रा
हा भाजपचा डाव आहे म्हणून 48 सीट साठी 5चरणात मतदान घेतले
महा विकास आघाडी विजयी होणारं आहे 35 जागा जिंकणार
माझं गाव देवगाव तालुका निफाड दिंडोरी मतदारसंघ 70.10% मतदान झालंय त्यातलं 50%तुतारीला झालंय तुतारी फिक्स येईल असं लोक म्हणताय
अभिनंदन 🙏
गुळवंच सिन्नर 88% मतदान पूर्ण पणे राजाभाऊ वाजे 🎉🎉🎉
@@rahulsnp1993 अभिनंदन 😍
मुतारी येणार नाही
बरोबर आहे, BJP चा कोअर वोटर सुद्धा मशाली कडे गेले, नाशिक तरी मशालच आहे
🇮🇳? शासन चे चमचे मतदार हक्क निवडणूक आयोगाने हिरावून घेतय 🙏
फक्त बाळासाहेब ठाकरे गटाकडे
मुद्दाम .. एनडीए हरते आहे
वास्तविक महाराष्ट्रात हे मतदान एकाच दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे जेणेकरून या अशा घटना घडणार नाहीत.
निवडणूक आयोगाने चिटिंग करुन जास्त दिवस मतदान करायला घेले खरे तर पुरवी प्रमाणे एका दिवसात घेतले पाहिजे होते. म्हणजे असे प्रकार घडले नसते. अशा दिरंगाई मध्ये देवेंद्र फडणवीस आणि मोदिजींचे च जाणून बुजून कटकारस्थान करुन निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
मुंब्रा तील लोकांना तर खूप त्रास दिला असे समजते
हे सगळे काही आधीच ठरवून केलेले कृत्य होते,
नशीब यांना मतदान करण्याची मुभा तरी मिळाली,भले संघर्ष करावा लागला, नाही तर मतदाना पासून सुद्धा यांना वंचित ठेवण्याचा मास्टर प्लॅन तयार होता.
निवडणूक आयोग डोक्यात पडलाय,,२०१४, आणि २०१९ला माझे मतदार यादीत नाव होते. या वर्षी माझे मतदार यादीत नावच नाही.
Uddhavji Thackeray…👍👍👍
मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसै वाटप केल्याचे आरोप झाले.
नाशिक आणि दिंडोरीचे चित्र छान मांडले आहे. ओमकार ❤❤❤ अभ्यासू वृत्तीने काम करत आहात. आगे बढे
अहो मनसेची मत कोणाला गेली हे घाला चुलित विलंबणाचे कारण सांगा,मशिन बंद कशा पडल्या व का पडल्या याची माहिती द्या या घटनेला महाराष्ट्र सरकार व निवडणूक आयोगावर क्रीमिनल कारवाई करा
आमचा नाशिक आणि दिंडोरी चा मुंबई तक चा पत्रकार एक नंबर 👌👌👌
मराठी पत्रकार नाही मिळत नाही का? किंवा ह्याला मराठी भाषेचे प्रशिक्षण द्या .
दिंडोरी बदल छान विश्लेषण
To cast 1 one vote it hardly take seconds
And if the people are kept waiting to vote that means something was going wrong in that constituency.
फडवनीस साहेब नी ज पहिले मतदान मंथर गति नी शरु आहे तयाची तकरार केली।। जय महाराष्ट्र।।
मुंबई तक आणि अपयशी उठा गट हारणार आणि परत मोदीच येणार🎉
Kahihi zale tari matadar yani tharvile aahe only original SS uddhav thakare & Congress in Mumbai/thane/kly/
Asleep joke maru nakos REEEEE.
Uba tha heart attack ne marel harlyvar😂😂😂
Gujarat cha gu khayla ja gaddar
gujratacha gu khayla jave lagnar ahe tuzyasarkhyana 4 june nantar
@@ankurpurandare5771 arreee UBA THA CHYA SHILYA VADA PAVAAAAA LA KHALIIII BARYCH MIRCHYAAA LAGLYANA VATAAAAAAAAAAAAAAAAAAA.HA HA 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😅🤣😅🤣😅🤣😅😂😂
@@ankurpurandare5771फाफडा, जिलेबी आणि ढोकल्याचा गू सुद्धा यांना चविष्ट वाटत असावा.
Shame on election commission
सकाळी ७ सायंकाळी ६ एकुण ११ तास म्हणजे ६६० मिनिटे व्ही. व्ही पॅट मुळे प्रत्येक १ मतासाठी १ मिनीट एका तासात ६० मते टाकली जातात एकुण ११ तासात फक्त ६६० मते दिल्या जाऊ शकतात. यासाठी बुथ वाढवणे हा पर्याय आवश्यक आहे. अन्यथा हया गोष्टी होत राहणार
yenar tr takare
प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस मतदारांकडे मोबाईल आहे किंवा नाही?, हे तपासात होते का?
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤
बीजेपी आणि मतदान अधिकारी हुकूमशाहीने वागत आहे याला ज्यांचा मतदानातून ठोक उत्तर देईल
मतदान करताना ज्या अडचणी आल्या आहेत त्यास हे सरकार जबाबदार आहे
VOTE 4 CHANGE CHAL RAHA HEY ...INDIA MEY💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
निष्क्रिय निवडणूक आयोग. मत असून पुरावा मागण्यात जास्त वेळ घालवीत होती
अनुजा ने बोलण्यात (स्पीड) व प्रेझेंटेशन मध्ये योग्य सुधारणा केली आहे असे वाटते
Bhagwaan Shri Ram he sarv pahat astil aani matdar yana nyay detail
ऋत्विक भालेकर जी.. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदार हा समान असतो, प्रत्येकाच्या मताची किंमत सारखी असते. त्यामुळे कृपया कोणत्याही मतदान केंद्राला "high profile मतदान केंद्र" असं संबोधू नका ही विनंती..
इलेक्शन कमिशनर हे कुचकामी झाले आहेत मतदारांना पाण्याची व्यवस्था कुठली व्यवस्था केलेली नव्हती
Yes. I had been to Dahanukar college. In my booth no 202 there was no que but in 203 there was a que of 25 persons . Volunteer told me that in 202 there was a que spome time back.
❤भाडकाऊ उदधव साहेबाचा कारयकता महनुण कमेट करतो आहे तूतर टरबुजाचा चमचा दिसतो आणी महतो कागेरसला करनार येडझवनाचा🥀🥀🥀
MASHAL NO.1, UDHAV BALASAHEB THACKERAY JINDABAD. .
Kapti Rastvad ✅✅💯
पालघर - विरार येथे मोबाईल स्विच ऑफ करून मतदार केंद्रात जाण्यासाठी पोलीस परवानगी देत होते.
kuthe
No modiiiiii.....
हे फक्त चाय बिस्कुट वाले आणि ऊस्मान ठाकरे रड रड करतात पराभव दिसायला लाग्ला काय होईल चाय बिस्कुट आणि महाबिघाडच राम जाने
आत्ता कळल मराठ्यांची ताकद मशालीचा विजय😅
BJP hatao Desh bachao
ऊधव वाकरे ला आकलच नाही म्हणून शिवसेना संपलेली आहे ऊरली सुरली ऊ बा ठा मध्ये हालकट लोक आहेत
अनुजा खूप दिवसांनी दिसतेस,छान
सत्ताधारी पक्ष पोलीस संरक्षणात मतदारांना पैसे वाटत असल्याचे आरोप झाले.
Nashik Dindori MVA
बऱ्याच मतदारांचे नावं वगळण्यात आली. का का का ?
Anaji pantachi meherbani 😮
Mva la jast voting hoil mhanun bjp ne Sagal kel ahe
My wife & son could not vote as their .names were deleted from list. They were voting since last 10 yeear. This mismanagement of ECI. Shame to ECI.
इंडिया india 🇮🇳 ♥️ ❤️
आन्याया विरूध्द लोकच ऊभे राहीलेत
Kalyan la 41 % from afternoon till evening the same is it possible mam
49टक्के मतदान तरी रांगा विचार करा100 टक्के मतदार बाहेर पडले तर काय होईल
Only VBA 🔥💪
MVA 🔥 🔥
हया ना जाती मध्ये वाद पाहीजे असतो. कारण असे झाले तरच या ना मते मीळणार.
नीट मराठी बोलणारा माणूस पत्रकार म्हणून ठेवा यांना नीट मराठी बोलता येत नाही
इलेक्शन कमिशनर काय करते
.......खेळतो
सत्ताधाऱ्यांच्या घरात पाणी भरत आहेत.
सकाळी सात वाजता पहाटे नाही
Ayega to MODI hi
Mi karjat raigad cha ahe pn ethe as. Nahi zal .pn Mumbai madhe as zal he Sagal muddam kel ahe voting Kami zali pahije .Karan ti voting mva la honar hoti mhanun .ha faltu pna chalu ahe.
When you realise that there are excuses available hence they are using it.
Tarbuz n gang wanted slow voting
महायुती सर्व जागा जिंकनार
Matadarala voting Karu dele nahi Karanata Mashal Ani Hata jat hoti Ani police hi Order hote ghabrawat hoti
रिपोर्टर गुजराती आहे भाया
दिडोरी कादा रडवणार
Blue.shirtwala mad sarkha bolato aahe.
Isliye evm hatao bolte the
Matdan kedra wadhawane awashak hote ..matdan dendrawar mothi line hoti..
अरे मराठी बातमीदार ठेवा .
Sagle news channels ne fake news viral keli ki kami matadaan zhale parantu screen war evdhya mothya pramaanat rang ahet ki vishwaas basat nahi. Sagle news channels wale sagle fake news regarding voting viral karat ahet janun bujun jene karun BJP party should get support from the news channel.
Amarathi
Mahayuti🚩
Voters ki jababdari nahi kay ki sucheneche palan karawe
O madam tumhi naka akkal shikavu,Me aaj mumbai madhe hoto,Tithe ground var kay position hoti te amhala mahite,Aplyala mahit nahi tar ugach nako tithe comment karu naye
LATERAL ENTRY
Mahayuti is winning ….Aghadi geli khaddyat… rad gani suru
ओंकार इज ग्रेट
Bjp 27 शिंदे 12 अजितदादा 4 काँग्रेस 2 उद्धव 2 शरद पवार 1.
Congres thakre
बघा भाजप किती निर्लज्ज पक्ष आहे
Police kase ase waghu shaktat
Kuch to zole hai bhai
तुम्ही starting Ani ending खूप boring rao
Ha गुजराती एजका
Kamlabai.cha.karastan
Tumhala marathi n amarathi vaad petvayach aahe ka
वाद जर आहे तर तो पेटवयची गरजच काय
वाद निर्माण होत होता, तेव्हा मराठी अस्मिता जागी नव्हती काय?
तर होती परंतु त्या काळात नाइलाजाने सगळे सहन करत राहण्यास सत्ताधारी भाग पाडत होते ,खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन यांनी तीन तीन पक्ष फोडले तर सामान्य माणसाला काय यांनी सोडले असते?
Thakre cha panja 😂😂😂😂😂
The best we can define this is death of Democracy under the rule of a dictator and his dogs within Maharashtra. I need not name the dictator as well as his dog here in Maharashtra, citizens can gather whom I am referring to. And yes how can I miss the most loyal dogs i. e. the EC. I really feel of not sparing the Apex Court and HC of this Country, who appears to have miserably failed their duties in saving the democracy of this country. Even Shri Babasaheb Ambedkars in other world now must be feeling that whether he did any mistake in drafting Constitution or is it cause of Idiot citizens of this country, which is responsible for the diminishing the value of this great Country
Modiiiiii sappaaaaaatttttt
mumbai tak news channel bjp cha haye asa watto
Kiti bogas aayog aahe
Opposit parties raised issue about AVM & mismanagement of votting this show that NDA will defenatetly get 40seat. All ankers & pratrakar are Chatu of mahavikas aghadi.
महायुती ४१