फारच छान कोल्हापूर दर्शन महाव्दार रोड बातच वेगळी आहे... कोल्हापुरी चप्पला नाय कोल्हारी पायतान म्हणा ताई. जगात भारी कोल्हापुरी उगीच नय म्हणत... Channel च नाव बदल ते आता पाहिल मुलांना नाही फिरवलं कोल्हापूर शहरात 😅
कांदा चिरून त्या भिड्यावर तेल घालून परतून घयायचा नंतर थंड झाल्यावर 15दिवस बाजूला ठेवावा. नारळ काठ्याने घासावा. नंतर परत तेल घालून 15 दिवसाने साबण ने घासावा. नंतर गहू पिठचे घावन घालून फेकून द्यावे. अश्या प्रकारे लोखंडी भान्डी वापरावी म्हूणच चव लागते.नॅचरल iorn मिळते.
Bargaining is essential part of street shopping in India it seems. भवानी मंडप मस्तच.
किती छान तूझ्या चेहऱ्यावर च किती आनंद दिसतोय
फारच छान कोल्हापूर दर्शन महाव्दार रोड बातच वेगळी आहे... कोल्हापुरी चप्पला नाय कोल्हारी पायतान म्हणा ताई. जगात भारी कोल्हापुरी उगीच नय म्हणत... Channel च नाव बदल ते आता पाहिल मुलांना नाही फिरवलं कोल्हापूर शहरात 😅
दादांचा रंग भारतात आल्यावर फिका पडला.थोडे काळवंडले.कमी फिरव ग पुनम त्यांना 😊
Tai khup mahag dile tyani tumhala 500 madhe 2 ghyayla pahije hote mi pn Kolhapur chi ahe
खूप छान कोल्हापूर दर्शन पूनम thanks
mast sweet and short vlog. chan kolhapur
Maheri aalya mule jaasth Tej aale Poonam cha cheharyavar.
Sukhi raha.
Kolhapuri saaj mast milato Kolhapur la.👌😍
मला तुमचे सगळे व्हिडिओ आवडतात
खूप छान कोल्हापूर दर्शन झाले पूनम nice vlog👌👌
Khup chan vlogs zale kolhapurche. 👌👌
भारी❤❤छान शाॅपिंग केली👌🏻👌🏻👍👍🌹🌹😊
अमेरिका ते कोल्हापूर 😊खूप सुंदर पूनम...
तू कोणत्या पेठेतील आहेस कोल्हापूरच्या
Khup chan shopping junya aathvani balpan visrata nahi yet❤👌👍
Chan sangtay sagle kolhaurche varnan
Poonam America tun tu pathavlele 50 box Indiat aalet ka?
Nice sharing.👍
खूप छान व्हिडिओ.
दोघं छान दिसतायत
Ignore negative comments ,Nice vlog ,Solanki coldrink house cocktail ice-cream always favorite ❤❤
Sunder Blog
👌👌👌👌👌
लवकर विडीओ टाकत जा.वाटत पाहतेय बाय
Maje hi channel ahe 'dieting diary jarur paha chan vatale tu kolhapur chi ahes
Khupch chan Poonam beta ❤️❤️
वा
Nice shopping tai
Poonam me tuje vlog pahat asate Aaj kolhapur madhe ahat kuthe rahata
सासर आणि माहेरच गाव दाखवा गावाचि नावे सांगा पुनम
Mast Madhvarod aamhi hi manato asach Chan vlog sagle kolhapur che
chappal dukanch naw sang na pl
Nice decent vlog. Good one.
कोल्हापुरात येऊन पायतान घेतल्या शिवाय आम्हाला पण जाऊ वाटत नाहीं.
Khoop chan
Very nice Vlog
खूप छान 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Very nice
Good presentation by both of you..👍
👑⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐👑
पूनम ताई माहेर च घर दाखव प्लीज 🙏
Nice video..👌👌
Kolhapuri saaj nahi ghetla ka
Rajabhau bhel khalli ki nahi
पूनम खूप छान व्हिडिओ
कोल्हापुरी मसाला घेतला की नाही
🎉
❤️❤️❤️❤️
👌👌
Ho mipn madba rod chmñte
एवढ्या उन्हात फिरताय तूम्ही दोघं
माहेर अजून दाखवले नाही
Promo-SM
💜💜💜🖤🖤🖤
Ki ka's dance choreography tai,,dada kute ahe mavshi
बीड तयार करुन मग वापरा नाही तर डोसे चिकटतात
Kas तयार करायचा ???