Shankar Geeta | Adhyay 5 | शंकर गीता | अध्याय ५

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 41

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 4 หลายเดือนก่อน +1

    Jai shree Shankar Maharaj Ki Jai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @renukapawar7874
    @renukapawar7874 11 หลายเดือนก่อน +1

    🌸🌸शंकर महाराज की जय 🌸🌸

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 29 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth 🙏🙏🎉
    Jai Shankar Maharaj Ki Jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 4 หลายเดือนก่อน +1

    Shree Gurudev Datta 🎉
    Shree Swami Samarth 🎉🎉🎉🎉
    Jai shree Shankar Maharaj Ki Jai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🎉🎉
    Jai Shankar Maharaj Ki Jai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 5 หลายเดือนก่อน +2

    Shree Gurudev Datta 🎉
    Shree Swami Samarth 🎉🎉🎉🎉
    Shree Shankar Maharaj Ki Jai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @padminiraikar4930
      @padminiraikar4930 หลายเดือนก่อน

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
      🙏जय शंकर 🙏

  • @babasawant1983
    @babasawant1983 17 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @aartishedge6007
    @aartishedge6007 2 ปีที่แล้ว +7

    सौरभ तुझे खूप खूप, आभार, आणि तुझे आणि तुझ्या सर्व मित्र,परिवारचे मनापासून, अभिनंदन, तुझा शंकर गीतेचा ओडिओ रोज देवपूजा करताना ऐकून माझी दिवसाची सुरुवात होते, रोज सकाळी शंकर गीता वाचने मला अशक्य, आहे ते तु आम्हाला सुलभ करुन दिलेस, प्रत्येक, ओवी ऐकताना मनाला खूप बर वाटते, आजच्या शंकर गीतेची ओवी ही माझ्यासाठी च, असं वाटते माझ्या दिवसाची सुरुवात छानच करून दिल्या बद्दल तुझे खूपच धन्यवाद, आणि तुझ्या सर्व टिमचे ही धन्यवाद🙏🙏

  • @swmichandne8261
    @swmichandne8261 ปีที่แล้ว

    Shree swami samarth

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 ปีที่แล้ว

    Jai shankar maharaj

  • @arvindpatil9661
    @arvindpatil9661 ปีที่แล้ว

    जय शंकर

  • @shubhecchhapatil2929
    @shubhecchhapatil2929 ปีที่แล้ว

    Il जय शंकर ll

  • @kirannavarkar-kothawade2921
    @kirannavarkar-kothawade2921 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ, या अध्यायात ज्यावेळी मेहेंदळे याना बाबांच्या जागी श्री विष्णूचे दर्शन घडते, त्यावेळी असे वाटले की जणू मी ही बाबांच्या पायांना घट्ट मिठी मारून बसलेय, आणि जवळ घ्या म्हणतेय.
    सौरभ ही भेट म्हणजे तुझ्या सुंदर , लयबद्ध आवाजाची देन आहे, ज्यामुळे आपसूक डोळे मिटतात व अध्ययाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटता येतो. खूप खूप धन्यवाद सौरभ

  • @rakeshgodbole3083
    @rakeshgodbole3083 ปีที่แล้ว

    सौरभजी खूप मस्त आहे आवाज, जयशंकर

  • @pushpadalvi4741
    @pushpadalvi4741 2 ปีที่แล้ว +2

    बाबा म्हणजे अवलिया . आणि या अवलिया ला. ज्या नी ह्रदयात सामावुन घेतलं ना त्याला बाबांचा कुठला चमत्कार आवडला.हे सांगणं म्हणजे अवघडच. म्हणून फक्त अप्रतिम ते सौरभ चे सादरीकरण

  • @sujatawani7885
    @sujatawani7885 2 ปีที่แล้ว

    🙏🌹 ॐ श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @neelauplekar8777
    @neelauplekar8777 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
    श्री स्वामी समर्थ🙏🙏
    जय शंकर🙏🙏🌼🌼

  • @shalakakothavade9542
    @shalakakothavade9542 2 ปีที่แล้ว

    कधी राम कधी हनुमान
    कोटी कोटी तुझी रूपे
    नमस्कार करा महाराजा
    सर्व देवांना पोहोचे तो
    सद्गुरू स शरण जाता आयुष्याचे सोने होते हाच सांगतो हा अध्याय
    श्री स्वामी समर्थ
    जय शंकर बाबा

  • @smitamokashi5391
    @smitamokashi5391 2 ปีที่แล้ว

    जय शंकर 🙏🏽🙏🏽

  • @manasisawant3754
    @manasisawant3754 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ
    महाराज करतील काय केव्हा. विधात्यासही कळे ना.
    कब कैसे लॉटरी लगती है,
    मालामाल हो जाती है जिंदगी
    देनेवाला शंकर बाबा
    छप्पर फाड के ही देता है
    नैय्या कभी डुबने न देता
    माजी मेरा सबका रखवाला
    हाथ थाम लिया है इसने
    जीवन में खुशियॉ ही खुशियॉ भर लाता
    🙏🙏🙏
    गुरुदेव दत्त
    जय शंकर

    • @bhagyashree17
      @bhagyashree17 ปีที่แล้ว

      शंकराचा हा दिव्य साज💫

  • @ulkabhovad2018
    @ulkabhovad2018 2 ปีที่แล้ว

    Àvdhoot chintan shree gurudeo datta

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 ปีที่แล้ว

    Jai shankar maharaj

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 2 หลายเดือนก่อน

    Jai shree Shankar Maharaj ki Jai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 19 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth 🙏🙏🎉
    Jai Shankar Maharaj Ki Jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉

  • @bhaveshshaha2613
    @bhaveshshaha2613 3 หลายเดือนก่อน +1

    🎉❤☘️💮🍎🍑🍊🚩🕉️🔔🔥🌹🙏🙏🙏Jai Shankar,
    'महाराजांच्या इच्छेनेच हे आपण सर्व ऐकत आहात'❤ सौरभ ,आपले हे वाक्य खूपच परिणामकारक, भावपूर्ण ,अध्यात्म पूर्ण आणि मनाला खूप खूप शक्ती देणारे ,आत्मविश्वास देणारे,मन पूर्ण सकारात्मक बनविणारे आहे आणि भरकटलेले मन पुन्हा बाबांच्या चरणी येते, पूर्ण आत्मविश्वास भरला जातो, जीवन आनंदाने जगण्यात मजा येते, शंकरबाबा आपल्या सभोवताली आहेत ,आपल्या बरोबर आहेत, आपल्या पाठीशी आहेत ही जाणीव मनाला खूप आनंद आत्मविश्वास यश देते आणि निर्भय बनविते🎉❤☘️🔥🔔🕉️🚩🌹🙏🙏🙏

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 ปีที่แล้ว +1

    Jai shankar maharaj

  • @vaibhavigade8841
    @vaibhavigade8841 2 ปีที่แล้ว +1

    ।।श्री स्वामी समर्थ।। ।।श्री शंकर बाबा महाराज।।

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 ปีที่แล้ว

    खूपच छान .
    शुकाचार्य अशी पदवी ,व्यास मुनींचे पुत्र अतिशय ज्ञानी शुक महाराज यांच्या वरून दिलेली आहे ,असा पोथीत उल्लेख आहे. आपण शुक्राचार्य असा उल्लेख केला आहे,तेवढेच खटकते.

  • @dipeshrasal2026
    @dipeshrasal2026 2 ปีที่แล้ว +1

    🌺🌺🙏श्री गुरुदेव दत्त🙏🌺🌺
    🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏🌹🌹
    🕉️🕉️🙏जय शंकर🙏🕉️🕉️

    • @vaishalikulkarni2899
      @vaishalikulkarni2899 2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
      🙏🙏🙏💛🙏🙏🙏
      सौरभ तुझ्या आवाजाने भारावून जाऊन प्रत्येक प्रसंगाला आपणही तेथे उपस्थित असल्याची जाणिव झाली.
      शंकरबाबांची लीला अगाध आहे.बाबांच्या मनात असेल तर कसे जीवनात सौख्य येईल सांगता येत नाही. हासभास नसताना ही कधी चमत्कार घडवतील.
      बाबा माझा असे धनकवडीत
      पण नित्य असे माझ्या हृदयात
      धावत येतसे साद घालिता
      खुणा उमटती अंतर्मनात
      गंगायमुना बरसती नयनात
      🙏🙏🙏💛🙏🙏🙏
      श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
      घडवतील

  • @sairajgangavane4400
    @sairajgangavane4400 2 ปีที่แล้ว

    !! श्री सद्गुरु देव दत्त !!

    • @pushpanavarkar7817
      @pushpanavarkar7817 2 ปีที่แล้ว

      खुपच सुंदर मनाला भवनारे खुप खुप छान

  • @kantarajbhandari1342
    @kantarajbhandari1342 ปีที่แล้ว

    Sai Gurudev Datta...

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 5 หลายเดือนก่อน

    Jai Shankar 🎉🎉

  • @SandeepPatankar-hw9bc
    @SandeepPatankar-hw9bc 10 หลายเดือนก่อน

    Jai shankar

  • @avadhootlovedrawing8628
    @avadhootlovedrawing8628 ปีที่แล้ว

    Jai
    Shankar🙏

  • @dineshborde1527
    @dineshborde1527 ปีที่แล้ว

    🙏🌹🍇

  • @kiransolse665
    @kiransolse665 2 ปีที่แล้ว

    ॥जय शंकर॥...🙏🌹🙏