मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सच्चिदानंद पुरी वाहक कळंब आगार यांच्या चर्चेचा व्हिडिओ.

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 1.5K

  • @ArjunManjarekar
    @ArjunManjarekar 26 วันที่ผ่านมา +46

    साहेब तुम्ही खूप छान काम केले तुम्ही अजून 15 ते 20 वर्ष मुख्यमंत्री म्हणून तुमच्यासारख्या मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे

    • @diyashinde236
      @diyashinde236 17 วันที่ผ่านมา +3

      Manje Maharashtra cha sagl vatole ch ki😂😂😂😂😅

    • @jivan_nikam_08
      @jivan_nikam_08 12 วันที่ผ่านมา

      😂khar he​@@diyashinde236

  • @datravgeeri3766
    @datravgeeri3766 หลายเดือนก่อน +197

    साहेब तुमी खूप छान कामै करता आणि साहैब महाराष्ट्र तुमचा सोबत आहे कोणी काही बोलू दया देव तर बघतोय

  • @pramodbhanji9808
    @pramodbhanji9808 26 วันที่ผ่านมา +29

    आनंताचा नाथ एकनाथ शिंदे असे आनंद दिघे साहेब म्हणत होते त्यांचं वाक्य खरं आहे जय महाराष्ट्र

  • @रमेशहोजगे
    @रमेशहोजगे หลายเดือนก่อน +106

    साहेब खरच तुमचा अभिमान वाटते साहेब राम कृष्ण हरि माऊली साहेब👌👌🙏🙏🙏🙏

  • @Sagarpatil-wh9de
    @Sagarpatil-wh9de 3 หลายเดือนก่อน +808

    Camera,roll, action............

    • @sujatamone
      @sujatamone 3 หลายเดือนก่อน +11

      😂

    • @swarajyamusic968
      @swarajyamusic968 3 หลายเดือนก่อน +19

      Yes and Facebook Live Sudhara Jara 😂😂ky Lachari

    • @rakeshwagale5819
      @rakeshwagale5819 3 หลายเดือนก่อน +2

      हो कॅमेरॉन इधर Focus करो 📸 Facebook live कोमट पाण्यात जगणारा घर कोंबड्या आणि पेगवीन deno Moria ची आयटेम नाचायला रेडी 😂😂😂😂😂

    • @rakeshwagale5819
      @rakeshwagale5819 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@swarajyamusic968नाही ते घर कोंबड्या आणि पेगवीन deno Moria ची आयटम नाचणार आहे म्हणून म्हणताय ते

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 3 หลายเดือนก่อน +10

      😂😂rahul गांधीला... फोटो पण कडून दिला नाय 😜😜😜

  • @vikaspatil3244
    @vikaspatil3244 10 วันที่ผ่านมา +1

    साहेब शेवटी तुम्ही समर्थांचे दास आहात. तुम्ही त्या भगवंताशी एकनिष्ठ असल्यामुळे तो भगवंत तुमची पाठ कधीही लागू देणार नाही. तुम्हाला माझ्या जय सद्गुरू मी विकास पाटील पत्रकार जळगाव

  • @MayureshJayHind
    @MayureshJayHind 3 หลายเดือนก่อน +329

    मस्त सीन शुट केलाय ..फिल्म सिटी मध्ये😂

    • @baburaosuttewala
      @baburaosuttewala 3 หลายเดือนก่อน +6

      😂😂😂😂

    • @ilyasshaikh9419
      @ilyasshaikh9419 2 หลายเดือนก่อน +2

      🥰

    • @sd6795
      @sd6795 2 หลายเดือนก่อน +3

      😂😅

    • @raosahebdighe99
      @raosahebdighe99 15 วันที่ผ่านมา +2

      🤣🤣🤣🤣🤣

    • @raosahebdighe99
      @raosahebdighe99 15 วันที่ผ่านมา +2

      आणि, आणि आणि 😂😂😂😂😂😂

  • @vidhyabhushantiwari8679
    @vidhyabhushantiwari8679 17 วันที่ผ่านมา +1

    फक्त पोलीस डिपार्टमेंट वर लक्ष द्या कारण तलवार चाकू काढून सर किती माणसा फिरतोस पब्लिकला दहशत देतोय

  • @yogeshphapale1621
    @yogeshphapale1621 3 หลายเดือนก่อน +715

    विमानात कुठल्या मोबाईल ल रेंज आहे देव जाणे

    • @DattatriGovindrao
      @DattatriGovindrao 3 หลายเดือนก่อน +83

      Viman thambon ahe 😂, virodhak karych mnlki ki kahi shodych 😂

    • @shankarphuke4072
      @shankarphuke4072 3 หลายเดือนก่อน +53

      विमान. अजून. जागेवर. आहे. तुमचे. काम
      विधान सभेची. निवडणूक. झाल्यावर. निवांत. बोलू

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 3 หลายเดือนก่อน +51

      स्टुडिओ मधील विमान आहे....

    • @hemantkumarsalvi5272
      @hemantkumarsalvi5272 3 หลายเดือนก่อน

      🤩🤩🤩

    • @rajaramchougule1163
      @rajaramchougule1163 3 หลายเดือนก่อน +20

      असती ना
      रामोजी फिल्म सिटीत 😂😂😂

  • @AmritGorule
    @AmritGorule 14 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही आमचा अभिमान आहात ❤ जय महाराष्ट्र जय दिघे साहेब/ टेंभी नाका, ठाणे

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 3 หลายเดือนก่อน +263

    सदावर्ते सदा खोत आणि पडळकर कुठे गेले😂

  • @madhurikhairnar2215
    @madhurikhairnar2215 14 วันที่ผ่านมา +2

    दंडवत प्रणाम 🙏कर्म नाश कसा होतो.... महत्वपूर्ण निरूपण... आणि व्रत वैकल्ये उपास या महानुभाव पंथात नाहीच.... म्हणजे कर्मकांड नाही...
    असा महान महानुभाव पंथ.आहे... 🙏🙏🙏

  • @NileshSawant-l3y
    @NileshSawant-l3y 4 หลายเดือนก่อน +427

    अधिवेशन झाल्यावर चर्चेचे काय लोणचं घालायचं आहे, तीच फसवेगिरी

    • @sacchidanandpuri5669
      @sacchidanandpuri5669  4 หลายเดือนก่อน +22

      दादा कुठल्याही मात्तबर संघटनांना मुख्यमंत्री साहेबांनी अस चर्चेसाठी बोलावले नाही संघटना विरहित एसटी कर्मचारी एकमेव आहेत की मुख्यमंत्री साहेबांनी सातवा वेतन आयोगाच्या विषयी चर्चा करण्यासाठी वेळ दिला.

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 4 หลายเดือนก่อน

      Tu la corrpted NCP wakdya Tondacha Hawra & corrpted Italian mafia Gandhi Congress che chatu gulam & Gulami pahije. Moghal Raj Chahiye ☪️

    • @paaramjoy2878
      @paaramjoy2878 3 หลายเดือนก่อน +7

      I support aanpadh PeeeM Tadipaar AShah n meeter down leaders 😅

    • @Agrimasterji
      @Agrimasterji 3 หลายเดือนก่อน +4

      ​@@paaramjoy2878tu jativadi sharad cha lek disto😂

    • @darkknight4313
      @darkknight4313 3 หลายเดือนก่อน +3

      💯 फसवी आश्वासनं

  • @Rocks30
    @Rocks30 3 หลายเดือนก่อน +21

    बोलुन मोकळं होणारे मुख्यमंत्री😂

  • @natureslovers3512
    @natureslovers3512 2 หลายเดือนก่อน +80

    च्यायला नशीब असावं तर असा...रिक्षा फिरवत होता...दिघे साहेबांच्या आशीर्वादाने राजकारणात आला...पाठीत खंजीर खुपसून 50 खोके घेऊन CM झाला. ...वाह गुरु...मान गये....😂😂😂😂

    • @KalpeshGurav-f3n
      @KalpeshGurav-f3n 2 หลายเดือนก่อน

      😂Aani tu gharat basun halavtoy ka jhatu

    • @KalpeshGurav-f3n
      @KalpeshGurav-f3n 2 หลายเดือนก่อน +7

      Tujhi tevdhi pn पात्रता नाहीये 😂

    • @Pratik796
      @Pratik796 2 หลายเดือนก่อน +5

      Gharkombda 🏡🐓 ni Dusri Matoshree kasa kaay banavli tyacha kaay Udyog aahe saangshil ka 😂😂😂

    • @जयहिंदजयभारत-ड4म
      @जयहिंदजयभारत-ड4म 2 หลายเดือนก่อน +3

      तू सरपंच बनून दाखव कुणी अडवलय 😅

    • @flamegaming479
      @flamegaming479 2 หลายเดือนก่อน

      Shinde Aandh Bhakt😂😂

  • @mandachavan7089
    @mandachavan7089 24 วันที่ผ่านมา +3

    साहेब अठरा वर्षाच्या पुढील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडके बहिणीचा लाभ मिळाला पाहिजे

  • @Vinay-s2o
    @Vinay-s2o วันที่ผ่านมา

    शिंदे साहेब तुम्ही आपल कार्य चालू ठेवा अखंड महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.

  • @victorpaul904
    @victorpaul904 3 หลายเดือนก่อน +5

    राजनीति में सब चतुर लोग ही होते है जो जनता के पैसे पर राज करते है ।

  • @pmo5216
    @pmo5216 28 วันที่ผ่านมา +1

    मी 13 वर्षापासून अपंग समावेशित शिक्षण योजेनेत काम करत आहे. माझा पगारच आजतागायत सुरु झालेला नाही. याबाबात मुंबई उच्चन्यायल्याचे आदेश सुद्धा मानले जात नाहीयेत. माझ्याच सोबत काम करणाऱ्या ईतर शिक्षकांचे पगार झालेले आहेत. माझे वय आता 45 आहे. उपजीविकेचे कोणतेच साधन(व्यवसाय ,दुकान ,शेती )नाही. दोन लहान मुली आहेत शुगर झालिये . अक्षरशः शेकडो चकरा मंत्रालयात मारल्या शिक्षण संचालनयात 35 वेळा कागदपत्र तपासण्या झाल्या मी काय गुन्हा केला माझा प्रश्न कधी सोडविणार मुख्यमंत्री साहेब.

  • @SandeepShingade-j3j
    @SandeepShingade-j3j 2 หลายเดือนก่อน +17

    साहेब आमी बंगलादेश मध्ये अडकलो आहे आमाला इतुन काढायचा बंदोबास कारणा आमी आमी नागपूर चे आहे आमी 9 लोक आहे

    • @yuvrajsapkal8051
      @yuvrajsapkal8051 2 หลายเดือนก่อน

      Kut aaha sadya

    • @amollad8105
      @amollad8105 หลายเดือนก่อน

      Mumbai police na twitt kara

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 7 วันที่ผ่านมา +1

    Mananiya shiv Sena pramukh Shri uddhav balasaheb Thackeray saheb saheb mashale petnar sarkar badalnar 🐯🐯🐯🐯🐯🔥🔥🔥🐯🐯🔥🔥🐯🔥

  • @mandarbarve4779
    @mandarbarve4779 3 หลายเดือนก่อน +149

    आता २-३ महिनेच आहेत, मग परत रिक्षा...

    • @prasad83256
      @prasad83256 2 หลายเดือนก่อน +3

      जसा आता आधीचा बसलाय घरी

    • @tumeshborole5721
      @tumeshborole5721 2 หลายเดือนก่อน

      Ata viman ghetin te

    • @tankmadhu
      @tankmadhu 2 หลายเดือนก่อน +5

      Tumhi Udhavuddin la vote dya

    • @sac3610
      @sac3610 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @swatigaikwad1218
      @swatigaikwad1218 2 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @nagakumarchettiyar453
    @nagakumarchettiyar453 3 หลายเดือนก่อน +11

    Maharashtra ka Chief Minister Shinde Sahab namaskar Jay Maharashtra❤❤❤❤❤

  • @kishordurve1
    @kishordurve1 3 หลายเดือนก่อน +123

    इतका निर्बुद्ध आणि भ्रष्ट मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला हेच आमचे दुर्भाग्य

    • @govindwagh304
      @govindwagh304 3 หลายเดือนก่อน +9

      भ्रष्टाचार यांनी काय केला ते सांगा आणि उद्भवणे किती काय काम केले लोक डॉन मध्ये ते पण सांगा आणि किती बेरोजगार झाले एक सोडून तीन-तीन लॉकडाऊन आणले ते पण सांगा किती लोक मारले गेले ते पण सांगा चांगला काम करणाऱ्यांना भ्रष्टाचार म्हणतात आणि जे घरामध्ये एसी मध्ये असतात त्यांना चांगलं म्हणतात

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 3 หลายเดือนก่อน +7

      तुम्हांला लाळ गाळ्या व उ बा ठा चालले पन हे चालत नाहीत का कावीळ झालीय का शिंदे फोबिया झालाय.

    • @parvati8086
      @parvati8086 3 หลายเดือนก่อน

      Mag buddhiman CM kon🤔🤔🤔😂😂naav saanga😂😂😂

    • @parvati8086
      @parvati8086 3 หลายเดือนก่อน

      Tu janmala aala te durbhagya😂

    • @pritamchaudhari495
      @pritamchaudhari495 3 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही खूप बुद्धिमान बालक दिसताय 😂😂

  • @rameshpatil7172
    @rameshpatil7172 15 วันที่ผ่านมา +2

    . दिसत तस नसत म्हणून जग फसत

  • @babasahebchand7555
    @babasahebchand7555 3 หลายเดือนก่อน +286

    विमानत मोबाईला रेंज राहत नाही जेनतेला वेडयात काढतो

    • @surajpawar-8729
      @surajpawar-8729 3 หลายเดือนก่อน +26

      ह्या विमानात मोबाईल रेंच पकडते!😂😅

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 3 หลายเดือนก่อน

      Arey gadwa babasaheb. Aeroplane la direct sattelite kadun network milta ani sarva private jets madhay traveller la full range miltay

    • @balasahebjankar6626
      @balasahebjankar6626 3 หลายเดือนก่อน +12

      अ‍ॅक्टींग भारी करताय साहेब....
      करण जोहर कडे काहितरी काम देईल.

    • @khalidshaikh2419
      @khalidshaikh2419 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz 3 หลายเดือนก่อน +31

      Wi-fi असतो विमानात, व्हाट्सअप call आहे, झाम्या माहिती नसेल आणी अक्कल नसेल तर शांत बस.

  • @FaizalKhan-gy4iv
    @FaizalKhan-gy4iv 11 วันที่ผ่านมา +1

    Good Night. CM Sahab. Of. Maharashtra Sarkar. Good 👍 Best

  • @dalavepatil9388
    @dalavepatil9388 3 หลายเดือนก่อน +112

    एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा... आणि महाराष्ट्राला दाखून द्या की तुम्हीच एसटी कर्मचाऱ्यांचे कैवारी आहात.

    • @raviwalunj3386
      @raviwalunj3386 3 หลายเดือนก่อน

      जा ना त्या सद्या कडे तेव्हा तर खूप पुळका आला होता त्या दलाल सदावर्तेचा मग घ्या आता घंटा तुम्ही S T कर्मचारी स्वतः दोषी आहात याला तेव्हा सद्या खोत, सदावर्त्या आणि तो गोप्या लई गोड लागला ना मग घ्या आता चढून

    • @tanmayambre4109
      @tanmayambre4109 3 หลายเดือนก่อน +2

      Mi tar mhanto s.t la private karun taka.

    • @minakshineware-k9d
      @minakshineware-k9d 2 หลายเดือนก่อน +1

      7 vetan ntr 8 vetan ntr 9 he bhikh magn soda manus bana pement midton tyache samadhan thewa

    • @DSG37
      @DSG37 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @DSG37
      @DSG37 2 หลายเดือนก่อน

      Alya bhika magaila 😂😂

  • @smitandyou
    @smitandyou 3 หลายเดือนก่อน +58

    Rickshaw madhun direct private Jet

    • @omshelar8922
      @omshelar8922 3 หลายเดือนก่อน +3

      Ky karnr 6 varsha ground la kam kela

    • @Rj.rrobin
      @Rj.rrobin 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂​@@omshelar8922

    • @sd6795
      @sd6795 2 หลายเดือนก่อน

      😆😆😆

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 หลายเดือนก่อน +4

    खुप छान सर विचार खुप चांगले आहे तुमचे 🙏

  • @pravintajane9196
    @pravintajane9196 28 วันที่ผ่านมา +1

    साहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही करोना मध्ये जे लोक मृत झाले त्याच्या मुला बाला ना आर्थिक मदत कराल काही जिअर काढला तर बर होईल साहेब

  • @sayajimali1279
    @sayajimali1279 2 หลายเดือนก่อน +8

    लवकरात लवकर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne หลายเดือนก่อน +1

    साहेब तुम्ही म्हणता पण मी कंडारी खुर्द येथील बदनापूर तालुक्यातील शेतकरी जय हरी साहेब 👏 मीबाबासाहेब सुखदेव ढाकणे माझ अनुदान मिळाले नाही तर माझे अनुदान मिळावे ही नम्र विनंती 👏🌹 के वाय सी झाली दोन महिने झाले 🎉

  • @nakulpatil5379
    @nakulpatil5379 4 หลายเดือนก่อน +102

    मुळात म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना एसटी कामगारांचा मूळ प्रश्न काय आहे तोच दोन वर्षात समजलेला नाही मिळत

    • @seular-द्वेष्टा
      @seular-द्वेष्टा 3 หลายเดือนก่อน +2

      Vimanat basun bus che prashn sodvnare cm 😂😂😂

    • @v826
      @v826 2 หลายเดือนก่อน

      @@seular-द्वेष्टा mg ubathya ne ka nahi sodavla??

  • @hindustaniitburo3342
    @hindustaniitburo3342 2 หลายเดือนก่อน

    नाथाचा नाथ एकनाथ , महाराष्ट्र मधील सर्वात आवडता मुख्यमंत्री ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @Gaurav07889
    @Gaurav07889 3 หลายเดือนก่อน +3

    मी तरी याला मुख्यमंत्री समजत नाही 😂😂 साहेब हा शब्द याला शोभत पण नाही 😂😂

    • @minakshineware-k9d
      @minakshineware-k9d 2 หลายเดือนก่อน

      Kutra ani mansat farak aste tu kasa samjnar yanna mukhyamantri karan tu tomi aani te manus 😂

    • @Gaurav07889
      @Gaurav07889 10 วันที่ผ่านมา

      @@minakshineware-k9dBs Mazy L##vr 👍🏻

    • @Vinay-s2o
      @Vinay-s2o วันที่ผ่านมา

      शिंदे साहेब ग्रेट माणूस तुझ्या सारख्या मुरखांसाने न मानल्यामुळे काहीच फरक नाही पडणार 😂

  • @kiranganachari2061
    @kiranganachari2061 2 หลายเดือนก่อน +66

    साहेब खरंच आमचं भाग्य आहे कि तुमच्या सारखे मुख्यमंत्री आम्हाला लाभले सलाम साहेब तुमच्या कार्याला ❤️ साहेब आपणास खुप भेटण्याची इच्छा आहे पण येवढे नशिबवान नाही आम्ही❤❤❤❤❤

    • @itsuch6531
      @itsuch6531 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @__Piyush__-uv7lj
      @__Piyush__-uv7lj 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @gj6753
      @gj6753 2 หลายเดือนก่อน

      😂

    • @Narayanrao1991
      @Narayanrao1991 2 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @ssjadhav5493
    @ssjadhav5493 3 หลายเดือนก่อน +66

    जाहिरात बेस्ट केली आहे.

  • @rupeshramteke1455
    @rupeshramteke1455 2 หลายเดือนก่อน +6

    येस टी चा विचार करा साहेब त्या कर्मचाऱ्याचा विचार करा साहेब पगारात घर घर पण चालत नाही आमचं वेवस्थित्त 🙏

  • @tausifsheikh8073
    @tausifsheikh8073 4 หลายเดือนก่อน +78

    काहीच खरा नाही
    अधिवेशन संपला कि सर्व संपला

  • @VinodKandelkar-j7u
    @VinodKandelkar-j7u วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेब दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा दादा

  • @bhagwanwanve2156
    @bhagwanwanve2156 4 หลายเดือนก่อน +134

    कर्मचाऱ्यांनी कष्ट करून त्यांना तेवढा मोबदला मिळत नाही

    • @bookssummary1290
      @bookssummary1290 3 หลายเดือนก่อน

      निवडणूका जिंकण्या साठी लाडक्या बहिणींना द्याला‌पैसा कुठून येतो
      परूंतू एस टी कामगारांना पगार नाहीत त्यांचा कामाचा मोबदला पण त्या बिचार्यांना मीळत नाही
      ना डेपोत कसल्या सोयी सुविधा गाड्या बरोबर नाहीत मुक्कामी चालक वाहकाला ना जेवणाची सोय ना राहण्याची
      आणि मंत्रालयात या बाबासाहेबांची ऐश जाऊन पहा हकीकत काय आहे
      ईथे कष्ठकरी शेतकरी मजूर कामगारांना ना ईज्जत आहे ना त्याच्या कामाचा प्रामाणिक मोबदला या देशात आपण जर काम केले नाही तर साले फुकटचे खाऊन माजलेले लोक ऊपाशी मरतील

    • @rajasramteke1044
      @rajasramteke1044 3 หลายเดือนก่อน

      Yeti halvnaryyna pagar vadvun dyy ho yedyysha pagart mahagaihi kse ghbar halvtil and contyyktr valyyna pramant kara hyy Don lokanhya vihyyr kela pahije Karn varshaun varshe tumhi tyyna aashvashn det aaha ase krunka Karn tumhala mahit aahe aajhyy kalat kiti mahagai vadhli aahe tyynha krupakrun vihyyr kela pahije srkarne veehyyr kela tra khup khup tumhe upkar hotil 👏🏽👏🏽👏🏽

  • @rvmreviews2254
    @rvmreviews2254 5 วันที่ผ่านมา

    भारत माता की जय....... जय महाराष्ट्र शिंदे साहेब

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 หลายเดือนก่อน +7

    एकनाथ शिंदे साहेब 🏹✌️🔥🇮🇳🚩🚩🚩🚩

  • @AnilBan-br2qc
    @AnilBan-br2qc 2 หลายเดือนก่อน

    माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब की जय हो जय श्रीराम आता तुम्ही चांगले काम करीत आहात असेच काम करा आपल्या भारत देशाला😊 वाणी योगीजी आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे आपला हिंदू धर्म वाचायचा असेल आणि हिंदू राष्ट्र करायचा असेल तर तुम्ही असेच काम करा असेच सहकार्य करा आणि जनता तुमच्या संग आहे जय श्रीराम

  • @sachinsakkarwar731
    @sachinsakkarwar731 หลายเดือนก่อน +21

    सर्वांची काळजी घेणारा मुख्यमंत्री ❤

  • @pramodpawarthanks5492
    @pramodpawarthanks5492 3 หลายเดือนก่อน +1

    सरकारी कामकाजच्या अशा clips ? प्रचार चालू आहे का ?

  • @santoshkamble3679
    @santoshkamble3679 4 หลายเดือนก่อน +16

    अरे साहेब आपण एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगू करा बऱ्याच महामंडळांना सातवा वेतन आहे याच मंडळावर अन्याय का आपण जर सातवा वेतन लागू केला तर कर्मचारी कधीही आपल्याला दुरवा देणारर नाहीत

  • @SunitaSalunkhe-ol9xn
    @SunitaSalunkhe-ol9xn 26 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेब तुम्ही खूप छान आहे 👍🙏🙏

  • @sunilghadage5487
    @sunilghadage5487 3 หลายเดือนก่อน +15

    कायपण करा पण तो कपाळावरचा टिळा काही केल्या पुसता येणार नाही

    • @dattajadhav7708
      @dattajadhav7708 3 หลายเดือนก่อน

      गद्दारी टिळा, बरोबर ना

  • @kapilshinde2213
    @kapilshinde2213 24 วันที่ผ่านมา +1

    कोणत्या विमानात मोबाईल वापरतात 🤔

  • @sayajimali1279
    @sayajimali1279 2 หลายเดือนก่อน +17

    एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचारी प्रमाणे वेतन द्यावे या सरकारला हीच विनंती आहे जनतेची व प्रवाशांची लाडक्या बहिणींना पैसे देतात लाडक्या भावांना आपण शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार द्यावा हीच विनंती या सरकारला आहे

    • @gracefulworld4626
      @gracefulworld4626 2 หลายเดือนก่อน

      Aadhi ST kamchari sudhara .. jara baga tumche karmchari kase vagtat te ... jar gov. Roll vr ale tr stop vr pan thambvaal gadi ke. Nahe te pan nahe mahit

  • @rashmijadhav3283
    @rashmijadhav3283 29 วันที่ผ่านมา

    साहेब तुमी योग्य न्याय देणार... 🙏

  • @sangitawagholikar7562
    @sangitawagholikar7562 3 หลายเดือนก่อน +4

    मी सर आपली फॅन आहे आपण परत मुख्यमंत्री होणारच असा मुख्यमंत्री जो दिवस रात्र काम करतो मी बदलापूर ची विभागप्रमुख सर माझी एक इच्छा आहे आपली एकदा तरी भेट व्हावी

    • @rohidaschavan94
      @rohidaschavan94 2 หลายเดือนก่อน +1

      ताई साहेबांची भेट बहुतेक अशक्य आहे म्हणूनच साहेबांनी रक्षाबंधन " भेट " दिली आहे हि ज्यादा मानून घ्यावी.

  • @govindwagh304
    @govindwagh304 3 หลายเดือนก่อน +2

    शिंदे साहेब महाराष्ट्र मध्ये चांगले काम करत आहे आणि हजारो करोडो चा प्रकल्प आणलेला आहे जालना अक्कल नाही ते काही पण म्हणतात काम करणारा शिंदे साहेबां सारखा मुख्यमंत्री हवा रिकामटेकडा फक्त एसी गाडी मध्ये फक्त विधान भवन तर बस इतकेच कामाने गोष्टी मोठ्या मोठ्या उच्च मुख्यमंत्री शिंदे साहेब

  • @kiranmorekiru7275
    @kiranmorekiru7275 2 หลายเดือนก่อน +20

    कोतवाल कर्मचारी बांधवांना चतुर्थश्रेणी ची मागणी मंजुर करावी हि नम्र विनंती.😊

  • @yogendrasrajput64
    @yogendrasrajput64 5 วันที่ผ่านมา +1

    Aeroplane madhe phone nahi lagat he vislare vatat😂

  • @rushikeshsonawane5940
    @rushikeshsonawane5940 3 หลายเดือนก่อน +21

    शेतकऱ्याचे 50000 द्या की आधी नियमित कर्ज भरणाऱ्याच मंग real banwa

    • @mansur4599
      @mansur4599 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @rameshpagare4119
    @rameshpagare4119 4 หลายเดือนก่อน +79

    साहेब प्रवाशांसाठी खूप काही करताय तुम्ही...पण कर्मचारी अर्ध उपाशी काम करतोय.दया दाखवा

    • @antaratma9362
      @antaratma9362 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @Abcdefghijklmn-n6e
      @Abcdefghijklmn-n6e 2 หลายเดือนก่อน

      ​@@antaratma9362 हसण्याची गोष्ट नाहीत साहेब ही... मी देखील एक कर्मचारी आहेत एसटी चा 😢 ज्याचे जळते त्यालाच कळते 😢😢😢

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 4 หลายเดือนก่อน +35

    किती ही डोके फोडले तरी साहेब न्याय मिळवून देणार नाही st कामगार ना उलुच बनवणार साहेब सर्व खोटं बोलले वेट and ओच st कामगार

    • @sacchidanandpuri5669
      @sacchidanandpuri5669  4 หลายเดือนก่อน +1

      असं नाही होणार हा लढा संघटना विरहित एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे

    • @Minakshipawar6832
      @Minakshipawar6832 4 หลายเดือนก่อน +2

      @@sacchidanandpuri5669 साहेब आमची पण हिच इच्छा आहे देवी कडे st कामगार ना न्याय मिळायला पाहिजे नकारत्मक कमेंट करू वाटत नाही पण आत्महत्या, उपोषण, आंदोलन, शिफ़ार्स, कोर्ट, कागद पत्रे दाखवू न झाले मुख्यमंत्री साहेब ना विनंती करून झाली पण st कामगार ची अडचणी कोणीच समजून घेत नाही असे अनेक प्रकार करून झाले म्हणून आता st कामगार ना न्याय मिळेल कि नाही असे वाटत नाही चूक ल्यास क्षमा 🙏

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 4 หลายเดือนก่อน

      Tu la Nay wakdya Tondacha Hawra deyil ☪️
      Congress chi gulami chahiye. Moghal Congress pahije

    • @महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू
      @महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू 3 หลายเดือนก่อน +1

      राग मानू नका.
      पण एसटी कर्मचारी एसटी बसेस ची वाट लावतात. उन्मत्तप्ने बस चालवून फोन वर बोलत बस आणि रस्त्यावरील वाहने आणि लोक यांमध्ये अपघात करतात. आज एसटी बसेस ची अवस्था बघा. नवीन बस पण भंगार झालेल्या आहेत. हे सर्व करून पण यांना पगारवाढ हवीय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करून घेण्याची लायकी नाही.

    • @anjalirathod2999
      @anjalirathod2999 3 หลายเดือนก่อน

      ​@@sacchidanandpuri5669 PR 😂😂😂😂

  • @rupalikubade7036
    @rupalikubade7036 20 วันที่ผ่านมา

    तयासाठी धन्यवाद काका

  • @sanjayjadhav1593
    @sanjayjadhav1593 3 หลายเดือนก่อน +7

    मी कोणत्याही पक्षाचा नाही...मी बाळासाहेब ठाकरे सहेबांशिवय कोणताही नेता आवडला नाही

    • @Balvishal
      @Balvishal 2 หลายเดือนก่อน

      Balasaheb neta hote. Kutlya niwadnukit ubhe hote

  • @Sdjag1517
    @Sdjag1517 3 หลายเดือนก่อน

    जय हो शिंदे साहेब 🚩🚩🚩💯💥💐🎉💯🎉💯💯💯💐💐🎉🎉💐🇮🇳🚩🚩💯🚩💯💥💐🎉

  • @rakeshjangid2240
    @rakeshjangid2240 3 หลายเดือนก่อน +17

    आनंद दिघेंचा खरा शिव सैनिक.. 🚩

  • @artikadam4382
    @artikadam4382 21 วันที่ผ่านมา

    Dhanhawaad. Sir🙏🙏🙏

  • @gdxxx0782
    @gdxxx0782 4 หลายเดือนก่อน +30

    घ्या गाजर

  • @heenamujawar3674
    @heenamujawar3674 25 วันที่ผ่านมา

    Thk sir
    Pune

  • @deepalig2081
    @deepalig2081 2 หลายเดือนก่อน +6

    Mobile should be off or on aeroplane mode, so how call was made. It looks like a pre-planned shoot

    • @itsBaaji
      @itsBaaji 2 หลายเดือนก่อน

      Lol, the aircraft was still grounded, that's why he was using his phone. Didi use brain please

  • @vishnuwarde9034
    @vishnuwarde9034 14 วันที่ผ่านมา

    खरचं मुख्यमंत्री शोभतोस.

  • @JaysingPardeshi-dx1kk
    @JaysingPardeshi-dx1kk 3 หลายเดือนก่อน +13

    आरे शिंदे साहब हि नवढकि बंद करा

  • @shivajibhosle1550
    @shivajibhosle1550 26 วันที่ผ่านมา

    साईबाबा साठी ही द्या काहीतरी अपंगावर हे लोक लक्ष देत नाही विनंती करतो शिंदे साहेब मला मी शिवाजी भोसले❤ घनसावंगी विधानसभा माहेर जवळा येथील रहिवासी

  • @nikhilkaulkar2900
    @nikhilkaulkar2900 4 หลายเดือนก่อน +30

    हा ST चा प्रश्न मिटवा...वेतन लागू करा kamcharyana

  • @sureshdasam9826
    @sureshdasam9826 13 วันที่ผ่านมา

    एक नंबर सीएम साहेब ❤🎉❤🎉❤

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 2 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक नंबर आहेत

    • @itsuch6531
      @itsuch6531 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

  • @rajeshsawarkar8353
    @rajeshsawarkar8353 14 วันที่ผ่านมา

    शिंदे साहेब, सतत छान काम करतात.

  • @yogeshkambale8746
    @yogeshkambale8746 3 หลายเดือนก่อน +10

    साहेब नको त्या योजना बंद करा🙏🙏

    • @suneetapatil154
      @suneetapatil154 3 หลายเดือนก่อน

      Ho na mantar jey documents असतील ते घेवून या आणि गेल्यावर मानतात नाही नाही ते डॉक्युमेंट तर आवश्यक आहे सगळे फकं फेक

  • @AkshayRaut-g3l
    @AkshayRaut-g3l 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र तुमचा परिवार आहे मग तुम्ही विरार मध्ये बेकायदेशीर रिसॉर्ट का तोडला चुकी कोणाचे आहे ते नीट बघितला का तुम्ही , तुम्ही कधी आनंद दिघे साहेबां सारखे हुहूच नाही शकत .. एक भूमिपुत्र 🙏

  • @chetan9881
    @chetan9881 4 หลายเดือนก่อน +9

    😂😂😂kay🙆🏻‍♂️ मानसिकता आहे.. कल्पनेच्या पलीकडे..

  • @Azadkhan-y1k9m
    @Azadkhan-y1k9m 3 หลายเดือนก่อน

    ऐकच सरकार ते ठाकरे सरकार शिव सेना ❤❤

  • @rajukamble5738
    @rajukamble5738 3 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र माझा कुटुंबं मग 18 लाख कर्मचाऱ्यांपैकी आठ लाख कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन का मंजूर करत नाही या हे कर्मचारी तुमच्या कुटुंबातले नाहीत का आता नवीन चे आमदार निवडून आले त्यांना लगेच पेन्शन आम्ही वीस ते चार पस्तीस वर्षांपर्यंत करून मी आम्हाला पेन्शन नाही अन्याय काय करता माने मुख्यमंत्री साहेब प्रश्न मिटवा मारते दम तक हमे तुमच्या पाठीशी राहू जय श्रीराम जय हिंद

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 3 หลายเดือนก่อน

      फुकटे खायची सवय लागली तुम्हा लोकांना आमच्या कष्टाचे पैसे अशा फुकट लोकांना देणार नाहीं जनतेच्या करा चां पैसा फुकट नाहीं देणार तुम्हा लोकांना

  • @sachindesai8005
    @sachindesai8005 10 วันที่ผ่านมา

    GOOGLE.....RECORD..
    11th नंबर येतो श्रीमत मध्ये महाराष्ट्रश च्ये CM चा.....
    आणी मराठी मधली क्लास...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @santoshkarkera9371
    @santoshkarkera9371 หลายเดือนก่อน +3

    Ek number ❤

  • @yuguniverse
    @yuguniverse 2 หลายเดือนก่อน +1

    मी युगांतर पुरी ❤❤❤

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 10 วันที่ผ่านมา

    1 नंबर ❤❤❤❤

  • @RushidadaGite
    @RushidadaGite 4 หลายเดือนก่อน +7

    काय मिटवले

  • @santoshindurkar282
    @santoshindurkar282 3 หลายเดือนก่อน +1

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिंदाबाद

  • @ChandrakantJadhav-p7l
    @ChandrakantJadhav-p7l 2 หลายเดือนก่อน +3

    छान साहेब राम कृष्ण हरी जय शिवराय जय भारत जय महाराष्ट्र

  • @hri4595
    @hri4595 3 หลายเดือนก่อน +1

    जय 🚩महाराष्ट्र

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 หลายเดือนก่อน +17

    तुम्ही मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहात पन माणुस म्हणुन योग्य नाही तुम्ही ज्या पद्धतीने मुख्यमंत्री झालात ते खुप निच माणसीकतेचे लक्षण आहे 😡😡😡

    • @yashborse9722
      @yashborse9722 3 หลายเดือนก่อน

      फावड्या कोणत्या पद्धतिने cm झाला होता

    • @MeghaGawade-m8t
      @MeghaGawade-m8t 2 วันที่ผ่านมา

      Kharay

  • @ajayparab75
    @ajayparab75 3 หลายเดือนก่อน +2

    Flight madhe kuthe network ala

    • @teriyankiking9183
      @teriyankiking9183 หลายเดือนก่อน

      Baal tula jast kahi mahit nasel

    • @ajayparab75
      @ajayparab75 หลายเดือนก่อน

      @@teriyankiking9183 tula khup mahiti ahe re did shahanya

  • @archanakapse7394
    @archanakapse7394 11 วันที่ผ่านมา

    अभिनंदन एकनाथ शिदे साहेब सर पैसे योजना करुया दया ल का एकनाथ शिदे साहेब सर पैसे मला नाही भेटले पेसै दिड हजार रुपये एकनाथ शिदे साहेब सर पैसे योजना मी विधवा आहे माला आधार नाही कुणाच्याही तर तुम्ही करुया दया ल का एकनाथ शिदे साहेब सर दादा 🌹🙏🌹👍👌

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 3 หลายเดือนก่อน +5

    अती शहाणा माणुस आहे , कतृत्व काय तर भाजपच्या जीवावर दुसय्राचे आमदार पळवूण नेणे !!

  • @JaiMankumbre
    @JaiMankumbre 25 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही खूप चांगली योजना लाडकी बहिणीची आणली परंतु मी चार महिने झाले फॉर्म भरून सुद्धा मला एकही रुपया अजूनही आलेला नाही माझी सगळी डॉक्युमेंट प्लेयर आहे माझे माझे आधार सीडिंग झालेले आहे

  • @vinodchandanshive3246
    @vinodchandanshive3246 4 หลายเดือนก่อน +4

    Video karat kaay call lavat ahe 😅

  • @NiTROGAMING145
    @NiTROGAMING145 หลายเดือนก่อน +1

    Movie name

  • @SharwankumarYadavji
    @SharwankumarYadavji 3 หลายเดือนก่อน

    Eknath Shinde Saheb jindabad jindabad jindabad jindabad ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nileshbhusari5559
    @nileshbhusari5559 3 หลายเดือนก่อน +2

    गद्दारी शोभली नाही शिंदे साहेब. ठाकरे सोबत गद्दारी परवडणारी नाही

  • @vaibhavipatil5908
    @vaibhavipatil5908 2 หลายเดือนก่อน

    Happy Rakshabandhan 😊😊

  • @dipakpatil4589
    @dipakpatil4589 21 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 3 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब एक नंबर आहेत.