सर तुमचे विडिओ पाहून मन सेटिंसपाईड होतया
Sundar mahiti dili❤❤
Nice
खूप सुंदर माहिती दिली सर 🌹
बेस्ट
बाहेरून
बाहेरून म्हणताना दुरून आणलेले
बाजारातून आणलेले
Tyana basayala lakdi faliche pat ka kela nahi? Tumbhala ubhya rahanatya bakari disanar nahi mhanje tumache kamat he truti ahe.
लाकडी पाट ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या इथे शेळ्यांचे पाय त्या लाकडाच्या फटीत अडकून मोडण्याचे प्रमाण खूप जास्त दिसून आले मला. म्हणून मी तसे पाट केले नाहीत. तसेच कामगारांकडून लाकडाच्या पाट खालील लेंडी दररोज झडली जात नाही, त्यामुळे पावसाळ्यात पिसवा होतात. मी बऱ्याच गोष्टींचा विचार करून बसलो आहे दादा.
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद