फडके नव्हे अग्निकुंड | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 1.3K

  • @ganeshmadve7552
    @ganeshmadve7552 15 วันที่ผ่านมา +214

    भगव्याचा अपमान हिंदू कधीही सहन करनार नाही

    • @vivekg.a.m.e.r6417
      @vivekg.a.m.e.r6417 15 วันที่ผ่านมา

      त्याचं हिंदुत्व कुठे शिल्लक राहिलं....अरे किती अजून लाचारी करणार हा माणूस.....सगळ काही संज्या राउत्य मुळे झालंय

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 13 วันที่ผ่านมา +2

      ऊद्धवा, लक्षात राहुदे, ...४ जून ला तूला व तूझ्या सेनेला देशप्रेमी जनता गाडील.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 12 วันที่ผ่านมา

      फडक म्हणले हे बाळासाहेबां चे संस्कार नाही त कळेल 4 जूनला किती शिल्लक राहिली सेना ते

  • @abeerkulkarni
    @abeerkulkarni 15 วันที่ผ่านมา +269

    " भगवा" तिरंग्या पेक्षाही महत्वाचा आहे...कारण तिरंगा नव्हता तेव्हाही नवखंड भूमी वर ज्या श्रीरामांचे राज्य होते त्यांचा ही भगवाच ध्वज वापरला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही भगवाच झेंडा स्वराज्याचे निशाण ठेवले होते...

    • @rajendrajoshi9514
      @rajendrajoshi9514 15 วันที่ผ่านมา +10

      Only कमळ
      Only मोदी
      Only BJP

    • @archanadesai2547
      @archanadesai2547 15 วันที่ผ่านมา

      खरं तर भारताचा झेंडाच भगवा असायला हवा होता.... पण सेक्युलरिझम फेक्युलॅरिझम नडला...

    • @satishchaudhari7177
      @satishchaudhari7177 14 วันที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर

    • @seemasamarth9536
      @seemasamarth9536 14 วันที่ผ่านมา +2

      फक्त आणि फक्त मोदी जय श्री राम.

    • @madhavvader244
      @madhavvader244 13 วันที่ผ่านมา

      तिरंग्याइतकाच म्हणा.....

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 15 วันที่ผ่านมา +226

    नशीब योगी नाहीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाहीतर भगव्याचा अपमान करणारची वाट लावली असती.

    • @NamitaKerhalkar-xi1dv
      @NamitaKerhalkar-xi1dv 15 วันที่ผ่านมา +7

      खरंय

    • @vijaymagdum2692
      @vijaymagdum2692 14 วันที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o 14 วันที่ผ่านมา +2

      आपला टरबुजा Up वाल्यांना द्या आणि त्याबदल्यात योगीजींना महाराष्ट्रात आणा.😂😂😂
      आमचा टरबुजा घेऊन जावा म्हणाव उत्तरप्रदेशच्या लोकांना.😂😂

    • @pradnya1228
      @pradnya1228 13 วันที่ผ่านมา +2

      Tuch asashil tarbuja, swathchi layaki kay ahe? 😁😁 oochalali jibh lavali tyalal.

    • @sud61
      @sud61 12 วันที่ผ่านมา +2

      पण आत्ता योगी सम नेता महार्ष्ट्रात सुद्धा आसवा अस मला फारवाटत

  • @santosh4945
    @santosh4945 15 วันที่ผ่านมา +150

    शिवसेनेचा पण भगवा झेंडा होता. उध्दव उध्वस्त झाला आहे.

    • @dilipdesai4761
      @dilipdesai4761 12 วันที่ผ่านมา +1

      आत्ता तो हिरवा आहे

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 11 วันที่ผ่านมา

      E.ka draupadine evdhe mothe mahabharat ghadvale.

  • @Laxman2095
    @Laxman2095 15 วันที่ผ่านมา +383

    उद्धटला आता कोणतीही उपमा देणे शक्य राहिलेले नाही

    • @shashishukla3896
      @shashishukla3896 15 วันที่ผ่านมา

      गटारं आहेत त्यांची तोंडं!

    • @shakuntaladamle9996
      @shakuntaladamle9996 15 วันที่ผ่านมา +8

      Uddhavayedaaaha😂😂😂😂

    • @Anu-rk3ot
      @Anu-rk3ot 15 วันที่ผ่านมา +9

      Correct. Sagle shabda ( vait) tokde padtat ata

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 15 วันที่ผ่านมา +9

      सर्व उपमा संपन्न मा मु.

    • @URMAN33
      @URMAN33 15 วันที่ผ่านมา +11

      Udhavast Vakre Nalayak Manus aahe
      ❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-wh5xs5sq4d
    @user-wh5xs5sq4d 15 วันที่ผ่านมา +232

    सुशिलजी खरंच आज यांनी सर्व मर्यादा ओलांडली. याला बापानी अट घातली म्हणून पक्ष मिळाला. नाहीतर याची उंची काय. यांचा निषेध करावा तेव्हढा थोडाच

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 15 วันที่ผ่านมา +4

      Yes

    • @rajendrajoshi9514
      @rajendrajoshi9514 15 วันที่ผ่านมา

      He जनतेला माहीत नाही नाहीतर उद्धव आणि मूर्ख आणि जोकर संजा यांना केव्हाच जनतेने बाहेर फेकल असते 😊

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 12 วันที่ผ่านมา

      बिनाका लक्षण आहे

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 15 วันที่ผ่านมา +102

    उद्धटने सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यामुळे आता त्याचा विनाश जवळ आला आहे हे नक्की!

    • @dilipjoshi2840
      @dilipjoshi2840 14 วันที่ผ่านมา +1

      सभ्यता याना माहिती आहे का? सभ्य कधीच नव्हते आपणंच उसनं अवसान आणून सभ्य समजत होतो

  • @yogeshdivekar5527
    @yogeshdivekar5527 15 วันที่ผ่านมา +35

    या उद्धटाचं बोलणं ऐकून खरोखरच कानाखाली आवाज काढावा वाटला. अरे उद्धटा, तिरंगा हमारी शान हैं, लेकीन भगवा हमारी जान हैं, कळलं का ?

  • @ravsaheblad6152
    @ravsaheblad6152 15 วันที่ผ่านมา +163

    मुंबई-ठाणे कल्याणच्या मतदारांवर लक्षात ठेवा हे काय म्हणाले ते लक्षात ठेवा व हिंदू धर्म सुरक्षित ठेवा हिंदू रक्षण करणाऱ्या भाजपलाच मतदान करा मुंबईकरांनो नीट लक्ष द्या

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 15 วันที่ผ่านมา +159

    फडकं म्हणणाऱ्याला कुठेही थारा नको.

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 14 วันที่ผ่านมา +1

      UDHAs kity😢😢nighalas

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 14 วันที่ผ่านมา +1

      Swata Ladipusnyach Fadk Tyala Ikde Tikde Fadkch Disnar 😂😂😂😂

    • @yogeshgujar5092
      @yogeshgujar5092 14 วันที่ผ่านมา +1

      आपलेच मराठा हिंदू त्याला डोक्यावर घेतात

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 15 วันที่ผ่านมา +37

    सुशीलजी आता, मी सुसंस्कृत जेष्ठ नागरिक असून सुद्धा, आता ओठांवर शिव्या यायला लागल्या आहेत या माणसा करता. थू थू थू याच्या जिनगानीवर.

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama 15 วันที่ผ่านมา +94

    उध्दवोद्दिन या अग्नीकुंडात भस्मसात होणार

  • @ujjwalasardeshpande9004
    @ujjwalasardeshpande9004 15 วันที่ผ่านมา +369

    आधीच मर्कट तशात मद्यप्याला अशी अवस्था ह्या उद्धवाची.त्याला शब्दांचा मार पुरेसा नाही,चपलांचा हार घालून थोबाड काळे करा ह्याचं.

    • @narendrawalvade9926
      @narendrawalvade9926 15 วันที่ผ่านมา +18

      त्यातच नाकाला विंचू चावला

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 15 วันที่ผ่านมา

      हजार वेळा मारा अणि एक मोजा
      हीच यांची लायकी आहे

    • @meetapurohit979
      @meetapurohit979 14 วันที่ผ่านมา

      इतक्या लोकांचे तळतळाट लागतील की हाल हाल होऊन मरशिल नतद्रष्ट्रा....😡🤬

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 13 วันที่ผ่านมา +2

      उद्भव जी,आणि विश्व प्रवक्ते किती खालच्या लेवल ला जाऊन मोदी जी वर बोलतात जनता तुमची तुम्हाला जागा नक्की दाखवेल जय श्रीराम

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 12 วันที่ผ่านมา

      करायलाच पाहीजेत

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 15 วันที่ผ่านมา +290

    भगव्याला फडकं म्हणून उबाठा एकेक पायरी उतरत चालली आहे आता रसातळ गाठणार

    • @cytiuris.2915
      @cytiuris.2915 15 วันที่ผ่านมา +5

      अगदी

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 15 วันที่ผ่านมา

      आता तो हिरवा फडकवायलापण तयार असेल.

  • @vaishwikvaidnyeybhagavat2528
    @vaishwikvaidnyeybhagavat2528 15 วันที่ผ่านมา +33

    भगव्याला नाव ठेवतो म्हणजे माझ्या शिवरायांचा आणि तमाम जनता आणि देवांचा अपमान केलाय याची शिक्षा ईश्वरच देईल यात शंका नाही 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaysodage8348
    @sanjaysodage8348 15 วันที่ผ่านมา +67

    भगव्याला फडक म्हणण म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, चार जूनला ( गछंती ) 🎉 निरोप समारंभ !!!!!

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 15 วันที่ผ่านมา +462

    ४ जूनला ह्या उद्धटाचा शिशुपाल होणार.

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 15 วันที่ผ่านมา +20

      अश्वत्थामा होणार ह्याचा.

    • @surekhakahane2234
      @surekhakahane2234 15 วันที่ผ่านมา +7

      Right

    • @pramodkashikar4379
      @pramodkashikar4379 15 วันที่ผ่านมา +12

      मी तर नाचणार तेव्हा

    • @vilassahasrabuddhe6128
      @vilassahasrabuddhe6128 15 วันที่ผ่านมา +9

      नक्कीच

    • @coherent5605
      @coherent5605 15 วันที่ผ่านมา

      नक्कीच त्याचा हा 100 वा अपराध आहे तेव्हा सर्वच्या सर्व जागांवर उद्धव देशद्रोहाच्या सर्व जागांवर डिपॉझिट जप्त झाली पाहिजे

  • @sujatabale7053
    @sujatabale7053 15 วันที่ผ่านมา +54

    बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे यांच्या मागे असलेल्या सेनेच्या शैणिकांच्या षंढ पणाची पण कमाल वाटते... आपल्या नेत्याच्या असल्या वक्तव्याची त्यांना लाज सुद्धा वाटत नसेल का ?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 15 วันที่ผ่านมา +4

      हीच खंत

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 11 วันที่ผ่านมา

      ​@@ushajoshi4339 vasulitil labharthi ahet mhanun nirllaj

  • @DGV1972
    @DGV1972 15 วันที่ผ่านมา +34

    भगव्याला फडके म्हणणार्‍या उध्वस्त उद्धटाला तरी सुद्धा लोकं मते देतील, मतं देणारे वरती परत शिवरायांचा वारसा सांगणारे आहोत असेही म्हणतील...कारण उद्धटाला सहानुभूती आहे आमची असं समर्थन करतील... व्वा व्वा रे छत्रपतींच्या, मराठी माणसाच्या, भगव्या महाराष्ट्रा...उद्घटाचे समर्थन करणार्‍यांनी वाटीत पाणी घेऊन त्यात जीव द्यावा...समोर बसुन मुलाखत घेणार्‍या उमेश कुमावतचा सर्वात आधी निषेध आणि निरभत्सना...

  • @sj21978
    @sj21978 15 วันที่ผ่านมา +35

    उद्धट हा बाळासाहेबांचा खरच पुत्र आहे का याबद्दल शंका आहे. बाळासाहेबांचा एकही गुण याच्यामध्ये मध्ये नाही.

    • @gajanansalunke3393
      @gajanansalunke3393 15 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂
      अरं बाबा पोरं अदलाबदली झाल्यात ठाव न्हाय व्हय.

  • @ashm1736
    @ashm1736 15 วันที่ผ่านมา +356

    उध्वस्त डोक्यावर परिणाम झाला आहे 😂😂😂

    • @namratagupte625
      @namratagupte625 15 วันที่ผ่านมา +5

      अगदी खरं

    • @user-rm3xe1ow4t
      @user-rm3xe1ow4t 15 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂🙏🚩

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 14 วันที่ผ่านมา

      Sarklela dishahin lachar 😮UDhaya

    • @anilgore3756
      @anilgore3756 14 วันที่ผ่านมา

      ज्यांनी आपल्याच ध्वजाचे रूपांतर भ्रष्टिचाराचे डाग पुसणाऱ्या फडक्यात केले त्यांचा आत्ताचा कांगावा दुर्लक्षणीय आहे !

    • @vijaykumarprabhudesai363
      @vijaykumarprabhudesai363 14 วันที่ผ่านมา

      Thane javalach ahe

  • @rajupatil461
    @rajupatil461 15 วันที่ผ่านมา +291

    उध्दव जन्माला आला तेंव्हा दाई कडून चुकून बाळ बदललं गेलं, हे आताशा खरं वाटू लागलेलं आहे...

    • @sangeetachemburkar4967
      @sangeetachemburkar4967 15 วันที่ผ่านมา +5

      😂

    • @gajanansalunke3393
      @gajanansalunke3393 15 วันที่ผ่านมา +7

      शंकाच नाही.

    • @vivekg.a.m.e.r6417
      @vivekg.a.m.e.r6417 15 วันที่ผ่านมา +10

      मग बदलते गेलेलं बाळ कोणत....राज साहेब का😂

    • @ravikanthalde4069
      @ravikanthalde4069 14 วันที่ผ่านมา +3

      एकदम बरोबर

    • @anim1515
      @anim1515 14 วันที่ผ่านมา +2

      😅

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 15 วันที่ผ่านมา +29

    पण याच्या बापाने म्हणजेच दिवंगत माननीय बाळासाहेब ठाकरें नी हेच भगवं फडकं खांद्यावर घेऊन ‌शिवसेने ची स्थापना केली होती हे या पोराला बहुदा माहीत नसावं हे त्या बापाचं मोठं दुर्दैव असावं.जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

  • @vinamogh
    @vinamogh 15 วันที่ผ่านมา +29

    मानसिक संतुलन बिघडले आहे. आपण भाजपाचा द्वेष करता करता कोणत्या थराला चाललो आहोत हेच त्यांना विसर पडला आहे.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 15 วันที่ผ่านมา +129

    सुशीलजी खरंच या उध्दवची किळस यायला लागलीय......!!

  • @rameshujade5280
    @rameshujade5280 15 วันที่ผ่านมา +151

    फडके काय असते,हे त्यांना 4 जून ला कळेल .

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 15 วันที่ผ่านมา +26

    कुळकर्णी साहेब उद्धट ठाकरे ला सुंता करायला काही हरकत नाही असा निरोप तुमच्या माध्यमातून द्या जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

    • @gajanansalunke3393
      @gajanansalunke3393 15 วันที่ผ่านมา

      इथुन पुढे हा कधीच मातांनो भगिनींनों असं म्हणणार नाही ईन्शाल्ला आलमदुलल्लाह माशाल्ला.अस वाक्या गणिक बोलतांना दिसेल.

  • @lalitkumardandawate3325
    @lalitkumardandawate3325 15 วันที่ผ่านมา +70

    संघ म्हणजे पक्ष नाही
    संघ म्हणाजेसेवा आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 15 วันที่ผ่านมา +8

      100% खरे आहे. ज्यांना शंका असेल, खात्री नसेल त्यांनी किमान 1-2 महिने तरी संघाच्या लोकांबरोबर राहून पहावे व शिकावे.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 13 วันที่ผ่านมา +1

      संघ म्हणजे देव देश धर्म

    • @dattatrayaingle2782
      @dattatrayaingle2782 11 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 11 วันที่ผ่านมา

      @@dattatrayaingle2782 देव देश धर्म म्हणजे संघ

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 15 วันที่ผ่านมา +143

    खरच उद्धव ने आज निच्च पातळी गाठली आहे.

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 15 วันที่ผ่านมา +48

    बदलला माझा ढंग
    आता हिरवा माझा रंग
    मी माझ्या मस्तीत असतो दंग
    केलं बापाचं स्वप्न भंग
    बांधलाय मी पक्का चंग
    राहणार आता फक्त हिरव्या संग
    भगव्या विरुद्ध आता लढेल मी जंग
    भरली मी आता हिरवी मांग
    सोडलं मी हिंदू प्रेमी स्वांग
    भले फुटो माझी जांग
    भले तुटो माझी टांग
    पण लावेल पाकिस्तानी झेंड्यामागे रांग
    विकृत हिरव्या प्रेमिंची माझी गँग
    सोडले मी भगवा प्रेमी ढोंग
    आता रोज चारदा देणार मे बांग
    😂😂😂😂😂

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 15 วันที่ผ่านมา

      तुम्ही पिलेत आता हिरवा भांग
      तुमच्या मागे असेल मुर्खाची रांग
      तुम्ही घाणीत रमले झाले दंग
      आता होईल तुमचा रस भन्ग
      केला तुम्ही असंगाशी संग

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 15 วันที่ผ่านมา +2

      ४ जून नंतर हेच गाणे म्हणत हा दारोदार भीक मागत फिरणार आहे...

    • @kshatriyahindusthani4304
      @kshatriyahindusthani4304 15 วันที่ผ่านมา

      @@anilrasal4535 ही बघा शेख चिल्ली चीं नाजयाज आऊलाद

    • @kshatriyahindusthani4304
      @kshatriyahindusthani4304 15 วันที่ผ่านมา

      @@anilrasal4535
      अक्कल नाही गांड धुवायची
      आणि स्वप्न यांची PM व्हायची
      लायकी नाही पाय धुवायची
      आणि स्वप्न यांची सत्ता मिळवायची
      अक्कल नाही दमडी कमवायची
      आणि स्वप्न यांची हिंदू संपवायची
      अक्कल नाही शेंबूड पुसायची
      आणि स्वप्न यांची मोदी पाडायची
      अक्कल नाही राज्य चालवायची
      आणि स्वप्न यांची देश पळावयाची
      अक्कल नाही कवडीची
      आणि स्वप्न यांची राम मंदिर तोडायची

    • @sanjaypanchal6684
      @sanjaypanchal6684 14 วันที่ผ่านมา +1

      धन्य कविवर्य

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 15 วันที่ผ่านมา +41

    इतका रंग बदलणारा माणूस कधी पाहिला नाही. 🚩च्या जिवावर इतके वर्ष सत्ता भोगली. 🚩म्हणजे काय लवकरच समजेल.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 15 วันที่ผ่านมา +23

    याला मानसुपचार च्या गोळ्या चालू आहेत हे सिद्ध झालं

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 15 วันที่ผ่านมา +112

    सुशील, जी,जो,मानुस, बापाला,बाप,समजत,नाही,त्याला काय, भगवा,कलनार,,

    • @dilipjoshi2840
      @dilipjoshi2840 14 วันที่ผ่านมา

      त्यांच्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना शेवटच्या क्षणी काय वागणूक दिली, त्या पापाची आणि कर्माची फळं इथेच भोगावी लागतात.

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 15 วันที่ผ่านมา +41

    अगदी एकही मत हिंदुनो याना देउ नका ुम्हाला हिंदु व शिवाजी प्यारा असेल तरच ✊👊बाजप्रभुंचे खरे वंशज असाल तरच शपथ आहे तुम्हाला हिंदुत्वाची👏👏👏✊👊😒😊

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar 15 วันที่ผ่านมา +4

      Amhi sagle HINDU ek ahot.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 15 วันที่ผ่านมา

      अजूनही काही हिंदू शिंदे फडणवीस ला गद्दार म्हणून विरोध करून उबाठाला मत देण्याचे ठरवत आहेत. खरे काय ते समजतही नाही व समजून घेण्या तयारीही नाही.

    • @tsc2708
      @tsc2708 15 วันที่ผ่านมา

      ​@@adityamalkhedkargreat

  • @archananavare9288
    @archananavare9288 15 วันที่ผ่านมา +19

    जो पत्रकार हे ऐकतो तो काही का बोलत नाही की त्याला कळले नाही की काय आणी कोणा बद्दल बोललेत ...त्याने त्या क्षणी खडसावले पाहिजे होते ...मुलाखत सोडून द्यायला हवी होती 😢

    • @pramodkulkarni-lg2sd
      @pramodkulkarni-lg2sd 15 วันที่ผ่านมา +2

      बरेच पत्रकार HMV patrakar आहेत

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 15 วันที่ผ่านมา

      विकले गेले गुलाम काय करणार

  • @user-wm2yu5ej1y
    @user-wm2yu5ej1y 15 วันที่ผ่านมา +84

    उध्दव ची शेवटची फडफड,
    4 जून पासून याचा मटका बसणार

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 15 วันที่ผ่านมา +219

    पवार च्या दावणीला गेल्यामुळे ककडी मोल झाले.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 13 วันที่ผ่านมา

      4 जूनला ह्यांची तोंड बघा कशी दिसतील

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 13 วันที่ผ่านมา +1

      काय होतास तू कोण झालाय तू

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 13 วันที่ผ่านมา +2

      वाघाची शेळी झाली

  • @vinayabhyankar6554
    @vinayabhyankar6554 15 วันที่ผ่านมา +111

    काही दिवसांनी हा माणूस जाळीची टोपी घातलेला दिसेल. शरद पवार बरोबर म्हणाले कि प्रादेशिक पक्ष काँग्रेस मधे विलीन होतील, त्यात ह्यांचा no. पहिला असेल.
    मतदान करताना सगळ्यांनी हे लक्षात ठेवा

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 15 วันที่ผ่านมา +3

      Yes

    • @harshadapadhye6259
      @harshadapadhye6259 14 วันที่ผ่านมา

      काही दिवसांनी हा बेवडा उद्धट वेड्यांच्या इस्पितळात electric shock घेताना दिसेल.
      सगळे शाप, तळतळाट याला आणि याच्या वंशाला भोवणार आहेत.
      बाळासाहेब ठाकर्यांच्या हातून असं काय पाप घडलं होतं की हे पाप जन्माला आलं.

    • @sud61
      @sud61 12 วันที่ผ่านมา

      हा सुनता पण करेल ...

  • @santosh4945
    @santosh4945 15 วันที่ผ่านมา +23

    4 जुनला फडकं नाही याना डायपर लाऊन बसावे लागेल.

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 15 วันที่ผ่านมา +15

    हे शेवटची सुरुवात झाली आहे याचे शेवटचे लक्षण आहे

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 15 วันที่ผ่านมา +99

    जो
    स्वधर्माचा नाही होऊ शकला तो अहिंदुंचा काय होणार?

    • @rajupatil461
      @rajupatil461 15 วันที่ผ่านมา +14

      बाळासाहेब आज जिवंत असते तर चिरंजीवाच्या कानाखाली वाजवली असती

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 13 วันที่ผ่านมา

      4 जूनला त्यांचे पानिपत होईल विश्व प्रवक्ते म्हणतात मोदी जी पराभूत होतील बघू काय होते ते अपशकुनी मामा ,

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 15 วันที่ผ่านมา +105

    सगळं उध्वस्त झालं आहे त्यामुळे नैराश्याच्या भावनातून चाललेला जळफळाट स्पष्ट दिसून येत आहे.

  • @user-xb9wo2vf3u
    @user-xb9wo2vf3u 15 วันที่ผ่านมา +36

    उद्धट वाकरेची वाटचाल आता उध्वस्त होण्याकडे चालली आहे कारण पायाखालची वाळू सरकत चालली आहे.

  • @anandkale438
    @anandkale438 15 วันที่ผ่านมา +14

    पूर्ण लेवल संपली, किती अधोगती गाठणार हे

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 15 วันที่ผ่านมา +407

    ते म्हणाले एकच प्रधान राहणार तो लोकांनी निवडून दिलेला असणार हे मात्र खरं आहे. प्रधान बदलणार नाही, लोकांच्या हृदयातील प्रधान, लोकसेवक, चौकिदार मोदीजी

    • @surekhakahane2234
      @surekhakahane2234 15 วันที่ผ่านมา +14

      100%

    • @user-rm3xe1ow4t
      @user-rm3xe1ow4t 15 วันที่ผ่านมา +12

      🙏🚩🙏🚩

    • @manishanagathan2313
      @manishanagathan2313 15 วันที่ผ่านมา +19

      किती स्वार्थासाठी धडफड चालली या माणसाची काही दिवसांनी म्हणजे विधानसभे पर्यंत हे नमाज पडू लागले तरी आश्चर्य वाटणार नाही

    • @user-nq3sq6tx1x
      @user-nq3sq6tx1x 15 วันที่ผ่านมา +4

      माहिती पुर्ण घ्या.अर्धवट माहिती घेऊन प्रतिक्रिया दिली तर confusion वाढतं.' एक प्रधान,एक निशाण और एक संविधान,' ही श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी आणि काश्मीरशी संबंधित घोषणा आहे. मोदींचा काही संबंध नाही.

    • @dattatrayadamle2056
      @dattatrayadamle2056 15 วันที่ผ่านมา +6

      Do not change captain of the team otherwise it will become like Mumbai Indians team

  • @satishkanade9507
    @satishkanade9507 15 วันที่ผ่านมา +64

    एकदा कमरेचं सोडलं की लाज वाटणं बंद होतं तीच ही गत आहे

  • @Nation_first1
    @Nation_first1 15 วันที่ผ่านมา +16

    खरेच पवार यांच्या दावणीला बांधलेला बैल.

    • @PrashantMandpe
      @PrashantMandpe 15 วันที่ผ่านมา

      बैल म्हणू नका डुक्कर...

    • @dilipjoshi2840
      @dilipjoshi2840 14 วันที่ผ่านมา

      तोही म्हातारा झालेला.

    • @dilipjoshi2840
      @dilipjoshi2840 14 วันที่ผ่านมา

      ​@@PrashantMandpeतो उकिरड्यावरच कार्यक्रम करणार.

  • @dattajikale4487
    @dattajikale4487 15 วันที่ผ่านมา +28

    फुकटचा अहंकारी ऊध्दव स्वार्थापोटी शेरास सव्वाशेर मिळाल्यावर वेडा होऊन तडफडत आहैत

  • @shantanupathak2622
    @shantanupathak2622 15 วันที่ผ่านมา +135

    डोक उध्वस्त झाल आहे

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 15 วันที่ผ่านมา +48

    उद्धव ठाकरे यांनी धर्मांतर केले कि काय?

    • @dr.arunraut3044
      @dr.arunraut3044 15 วันที่ผ่านมา +6

      तेवढेच होणे बाकी आहे अजून काय

    • @tsc2708
      @tsc2708 15 วันที่ผ่านมา +2

      Maulana sharuddin PAWAR buddyane dharmantar kelay ani ya janabali Uddhavoddin khan budda ne pan dharmantar kelay 2019 madhech jevha to barbalechya mandivar jaun basla

  • @user-zb8mg4ry8h
    @user-zb8mg4ry8h 15 วันที่ผ่านมา +9

    ही मुलाखत घेणारा जेव्हा ठाकरे यांनी फडक संबोधून भगव्या झेंडयाचा अपमान केला तेव्हाच मुलाखत बंद करावयास हवी होती ते त्याने केले कां?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 15 วันที่ผ่านมา

      विकले गेलेले गुलाम काय करतील

  • @thebangtangirl6301
    @thebangtangirl6301 15 วันที่ผ่านมา +11

    आपली लोकं व्होटिंग ला बाहेर पडावीत .

  • @user-pj8ku5bp8b
    @user-pj8ku5bp8b 15 วันที่ผ่านมา +59

    त्या केशरी ध्वजाच्या सन्मानासाठी अनेक पुण्यात्मे आहूती स्वरूप संपले आहेत. ❤❤❤ जय श्रीराम

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 15 วันที่ผ่านมา +115

    आता मात्र चादर झाकायची वेळ आली आहे.

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 15 วันที่ผ่านมา +65

    उस्वस्त उद्धव ठाकरे यांना आता मात्र खरंच शॉक देण्याची गरज आहे लवकरात लवकर ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे

  • @ravikiranbapat3762
    @ravikiranbapat3762 15 วันที่ผ่านมา +10

    वारकर्‍या पासून धारकर्‍या पर्यत अभिमानाने मिरवायला हाच ध्वज

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 15 วันที่ผ่านมา +62

    खरच हा कुठल्या पातळीवर आला? लाज वाटते ह्याला हिंदू म्हणायला.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 15 วันที่ผ่านมา +170

    मानसोपचाराची अत्यंत गरज आहे.

    • @narendrawalvade9926
      @narendrawalvade9926 15 วันที่ผ่านมา +6

      त्या मानसोपचार तज्ज्ञांची बद्धी तोकडी पडेल...!

    • @jaiwantgaikwad7784
      @jaiwantgaikwad7784 14 วันที่ผ่านมา +4

      मानसोपचाराच्या पलीकडची केस आहे.

  • @sureshchavan9520
    @sureshchavan9520 15 วันที่ผ่านมา +8

    जनाब उद्धव ठाकरे ....महाराष्ट्रातील धर्मांध मुस्लिमांचा नवीन ओवेसी

  • @narendrapathak3779
    @narendrapathak3779 15 วันที่ผ่านมา +9

    अजूनही वेळ गेलेली नाही, एकही मत या नकली शिवसेनेला देऊ नका, 4 जूनला त्याला कळू दे फडकं म्हणल्याची किंमत...

    • @sujatagurjar8424
      @sujatagurjar8424 12 วันที่ผ่านมา

      या उद्धवला काही लोक सुसंस्कृत , दयाळू समजत होते , हाच त्याचा सुसंस्कृतपणा आहे
      मला प्रश्न आहे की तो ज्या तोंडाने आल्या अकलेची मुक्ताफळे उधळतो ते त्याचे तोंड आहे की संडास. ?

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 15 วันที่ผ่านมา +69

    ज्यांनी भगवा ध्वज विकला त्यांना त्याविषयी न बोललेले बरे

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 15 วันที่ผ่านมา +48

    आधी मर्कट वर मद्य प्यालेला, मग मती जाणारच.

    • @narendrawalvade9926
      @narendrawalvade9926 15 วันที่ผ่านมา

      त्यात नाकाला विंचू चावला😢

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 15 วันที่ผ่านมา +45

    ह्या उध्दटने स्वतःच्या अब्रूचे,अज्ञानाचे,हिणकस वृत्तीचे धिंडवडे स्वतःच काढून घेतले आहेत. त्याची आणि त्याच्या चेलेचपाट्यांची रवानगी आता फक्त मनोरुग्णालयात करायला हवी.

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 15 วันที่ผ่านมา +34

    सुशील जी कडक सेल्युट आपल्या खुलाशाला.
    ह्या मुर्खांना काय अभ्यास आहे.
    जो भगव्याला म्हणतो फडकं
    त्यांचे श्रीमुख आहे सडकं
    जय श्री राम. फक्त जय श्री राम.

    • @PrashantMandpe
      @PrashantMandpe 15 วันที่ผ่านมา

      श्रीमुख म्हणणे म्हणजे मुखाचा अपमान. गटार म्हणा.

    • @vikaskirloskar2414
      @vikaskirloskar2414 15 วันที่ผ่านมา

      मेंदू च्या जागेवर मूत्रपिंड आलंय याच, ,,तेव्हा घाणच बाहेर पडणार

  • @maheshchavan1985
    @maheshchavan1985 15 วันที่ผ่านมา +25

    100 पापे भरली

  • @vijaykulkarni4506
    @vijaykulkarni4506 15 วันที่ผ่านมา +70

    हाती कोलीत असल्यावर माकड काय करणार ?तशात बुध्दिभ्रम मग काय ?

  • @shashishukla3896
    @shashishukla3896 15 วันที่ผ่านมา +24

    महाराष्ट्रात शिशुपालांचं पीक आलयं.

  • @kathalay..
    @kathalay.. 15 วันที่ผ่านมา +3

    योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला गरज आहे आणि आयेंगे तो मोदीजीही....नमो नमो

  • @MaziMarathi108
    @MaziMarathi108 15 วันที่ผ่านมา +68

    पुरता बाटला आहे

  • @vaibhavkukkadwal7557
    @vaibhavkukkadwal7557 15 วันที่ผ่านมา +16

    याने नक्कीच सुंता करून घेतली असणार

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 14 วันที่ผ่านมา +3

    विनाशकाले विपरीत बुद्धी.

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 15 วันที่ผ่านมา +43

    इतक्या टोकाला जाईल असे वाटले नव्हते.

    • @user-vd5ln2rd8z
      @user-vd5ln2rd8z 15 วันที่ผ่านมา +2

      Aamhala mahit Hote Bayko Mula Pudhe javu Shkt Nahi Svtachi Buddhi Mahi

    • @Patlacha_Panchnama
      @Patlacha_Panchnama 15 วันที่ผ่านมา +4

      हा अतिरेक्यांना विकला गेला आहे.

    • @vikaskirloskar2414
      @vikaskirloskar2414 15 วันที่ผ่านมา

      कंप्लीट गोन केस आहे

  • @amrutjadhav944
    @amrutjadhav944 15 วันที่ผ่านมา +130

    दलींदर ईटालियन सैनिक अध्यक्ष.🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🍆🍆🍆🍆🍆🍆🍆🍆🍆

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 15 วันที่ผ่านมา +6

    शिवाजी महाराजांच्या भगव्या चा त्याने अपमान केला आहे ईश्वर त्याला कधी माफ करणार नाही!

  • @vasantdeshpande6969
    @vasantdeshpande6969 15 วันที่ผ่านมา +14

    भगवा फडकवणार्या तुमच्या वडिलांचा तरी अपमान करू नका.

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 15 วันที่ผ่านมา +38

    संगतीचे परिणाम

  • @chandrashekharchaudhari.7001
    @chandrashekharchaudhari.7001 15 วันที่ผ่านมา +19

    त्यांचा बाप कोणते कपडे घालत होते

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 15 วันที่ผ่านมา

      मानभावी बाईचा भाऊ, सोयीनुसार विसरतात.

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w 15 วันที่ผ่านมา +10

    उद्धट आता पुरता हिरवट झालाय.., याचच पुरत पोतेरं झालय.

  • @arunmirashi3910
    @arunmirashi3910 15 วันที่ผ่านมา +13

    मानसिक संतुलन बिघडलेल्याचा कशाला परामर्श घ्यायचा ?

  • @prakashjoshi284
    @prakashjoshi284 15 วันที่ผ่านมา +63

    याने आपली शिवसेना कुठे जागेवर ठेवली. याचे डोक फिरल्या सारखे बोलतो. हा चार जुन नंतर पागल होईल.

  • @bhalchandragogate771
    @bhalchandragogate771 15 วันที่ผ่านมา +65

    सुशील जी, उद्धव च सोडा, हा प्रकार असलाच आहे, पण सुशांत आणि दिशा केस बद्दल काय प्रगती आहे, ते तरी सांगा. म्हणजे भगव्याचा अपमान करणारा कोणी राहणार नाही

    • @nandinigoregaoker7311
      @nandinigoregaoker7311 13 วันที่ผ่านมา

      दिशा सालियन आणि सुशांत सिंग ह्यांच्या विषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. ह्या तील गुन्हेगारांच्या शिक्षेकडे लोकांचे डोळे लागून राहिले आहेत

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 11 วันที่ผ่านมา

      Sagle purave nast kelyavar kai milnar?

  • @balajimhaisekar5761
    @balajimhaisekar5761 15 วันที่ผ่านมา +3

    या शिशुपालाचे शंभर अपराध झाले असून चार जूनला त्याची शिक्षा मिळणार हे निश्चित!!

  • @vijayshendge3483
    @vijayshendge3483 15 วันที่ผ่านมา +11

    यांच्यावर बोलणे टाळून भागणार नाहीच.

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 15 วันที่ผ่านมา +32

    उद्धट !

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 15 วันที่ผ่านมา +37

    उद्धव यांच्या मनात काय चालत असतं हे सगळ्यांना समजलंय आता

  • @jayashreedhekane8
    @jayashreedhekane8 15 วันที่ผ่านมา +3

    तुमच्या भावना कळतात.आपल्या सारख्या लाखो लोकांचे तळतळाट उद्धव ठाकरेंना लागतीलच पण त्यांच्या माता पित्यांचे आधी लागतील.

  • @subhashnemade8644
    @subhashnemade8644 15 วันที่ผ่านมา +3

    उध्दव यांना आता हिरवा फडकेच दिसतात

  • @sm-ku4dp
    @sm-ku4dp 15 วันที่ผ่านมา +38

    स्वार्थी ठाकरे कुटुंबीय कडून काय अपेक्षा करणार?

  • @ASIHSH
    @ASIHSH 15 วันที่ผ่านมา +47

    श्री अनिल थत्ते यांनी संज्या ढापण्याच चूत्यानंद हे नविन नाव ठेवलं आहे.. हेच नाव इतर अनेक ढापण्यांना अगदी शोभून दिसतं..

    • @gajanansalunke3393
      @gajanansalunke3393 15 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂
      ती बातचीत बघताना असंच वाटत होतं 😂😂😂🤓🤓🤓🤓

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 15 วันที่ผ่านมา +8

    नादान माणूस.. आणि आ बैल...अशी सवय लागली.

  • @mangeshjoshi4317
    @mangeshjoshi4317 15 วันที่ผ่านมา +4

    राजकीय अंत जवळ आल्याची लक्षणे आहेत.

  • @jayashriagate3404
    @jayashriagate3404 15 วันที่ผ่านมา +60

    अभिनंदन. पाच लाख झाल्या बद्दल 👍

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 15 วันที่ผ่านมา +2

    या उद्धटला आता कायमच मातोश्रीवर पाठवायची वेळ आली आहे 😡😡😡😡

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 15 วันที่ผ่านมา +4

    याला खरोखर मानसिक उपचाराची आवश्यक आहे सुशिलजी

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 15 วันที่ผ่านมา +6

    हिरव्या चश्मा घातलेल्या काय बोलणार

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 15 วันที่ผ่านมา +14

    खूप खूप धन्यवाद
    जुना ईतिहास नजरे समोर उभा केला

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 15 วันที่ผ่านมา +2

    अॅड.निकम जिंकुन आले की मातोश्री समोरून एख लाख भगव्या झेंड्याची मिरवणूक निघु द्या!मग कळेल भगव्याची ताकद!

  • @vijaymagdum2692
    @vijaymagdum2692 14 วันที่ผ่านมา +1

    सुशील जी भगव्याची शपथ घेऊन सांगतो की हा माणुस आता आणि पुढच्या कुठल्याही निवडणुकीत ऊभा असेल तरी ह्याला कधीच साथ मिळणार नाही.हे अटळ सत्य.

  • @suniljoshi7614
    @suniljoshi7614 15 วันที่ผ่านมา +21

    अंगावरचे फडके काढून......

  • @hjahagirdar
    @hjahagirdar 15 วันที่ผ่านมา +8

    ५ लाख subscribers पूर्ण झाले! मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा