चर्चेतील व्यक्ती (भाग 6)Last Part|चालू घडामोडी (70 वी आवृत्ती) देवा जाधवर सर|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 6

  • @KajalGhume
    @KajalGhume 17 วันที่ผ่านมา

    शिकवण्याची पद्धत खूपच सुंदर आहे तुमची मॅडम ❤
    आणि त्याच सोबत तुम्ही तुम्ही ज्या प्रकारे समजावून सांगता त्या साठी धन्यवाद ..
    आणि लवकरात लवकर तुम्ही ही series complete कराल अशी मी आशा बाळगते....😊
    तुमच्या नवीन येणाऱ्या video ची आम्ही वाट पाहू...❤😊

    • @ekakshimpsc6185
      @ekakshimpsc6185  16 วันที่ผ่านมา +2

      @@KajalGhume Thank you very much madam for this beautiful comment.
      Yes,70 वी आवृत्ती मला पूर्ण घ्यायची आहेच,आणि सोबत combine grp B and C pre चे pyq तुमच्यासाठी त्याची पण series start करणार आहे.
      माझ्या परीने मी या series लवकर complete करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल😊🙏
      Thanks a lot 🙏🙏🙏

  • @FearlessPerson93
    @FearlessPerson93 18 วันที่ผ่านมา

    Thanks mam... short video मधून तुम्ही चर्चेतील व्यक्ती बद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद..खूप कमी वेळेत हे सर्व पाहून पण झाले..🙏🙏अश्याच उपयुक्त व्हिडिओ करत जावा mam... पुरस्कार आणि सरकारी योजना वर व्हिडिओ बनवा please🙏🙏

    • @ekakshimpsc6185
      @ekakshimpsc6185  18 วันที่ผ่านมา

      @@FearlessPerson93 thanks for your comment.
      तुम्ही सांगितलेल्या topic वर पण व्हिडिओ नक्की बनवते.

  • @deshmukhvarsha7387
    @deshmukhvarsha7387 16 วันที่ผ่านมา

    मॅम तुम्ही छान शिकवता,
    लवकरात लवकर पुढचे टॉपिक आणले तर बरे होईल

    • @ekakshimpsc6185
      @ekakshimpsc6185  16 วันที่ผ่านมา

      @@deshmukhvarsha7387 thank you very much.
      हो,लवकरात लवकर पुढचे व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करते.
      धन्यवाद🙏