नमस्कार मी दोन वर्षांपूर्वी हा video बघितला व तसेच लाडू छान झाले माझी मैत्रीण कमी बहिणची डिलीव्हरी झाली होती त्यामुळे मी ही रेसिपी वापरून लाडू केले तिला ते खूप आवडले होते ती नेहमी मला म्हणते ताई तसे लाडू माझ्यासाठी कर आज तिचा वाढदिवस आहे त्यामुळे मी आज लाडू केले व अप्रतिम झाले आहेत तिला माझ्याकडून वाढदिवसाचि भेट तुम्हांला धन्यवाद अशीच नवीन नवीन recipie पाठवत राहा ❤
ताई मी तु दाखविलेले गव्हाच्या पिठाचे लाडू करून पाहिले खूपच मस्त लाडू झाले चवीला ही खूपच स्वादिष्ट लागले ताई तूही रेसीपी दाखविल्या बद्दल तुझे खूप खूप धन्यवाद
मी गव्हाच्या पिठात रवाही घालते बारीक रवा घालते आणि सगळे जिन्नस घालून सुकामेवा घालून गूळ घालून लाडू वळते तुमचे छान झाले लाडू पण स्पीकर चा आवाज खूप मोठा आहे त्यामुळे जास्त बडबड वाटते सॉरी रागावू नका लाडू मस्तच केलेत धन्यवाद❤❤

खूप खूप धन्यवाद
खूपच छान माहिती दिली ताई. मी नक्की बनवेल हे लाडू. गव्हाच्या पिठाचे लाडू मला खूप आवडतात.
खूप छान आणि पौष्टिक लाडू अगदी सोपी, नक्की करून बघते
खूप छान रेसिपी. पौष्टिक पण आहे. धन्यवाद
Khoop chaan recipe dakhavlit tumhi.
Dhanyawad 🙏❤️
फारच सोप्या पद्धतीने समजून सांगितले. धन्यवाद.
खुप छान 👌👌
👌 सुंदर एकदम मस्त लाडू दिसत आहे त
खूप छान पौष्टिक लाडू, धन्यवाद
Kupach chan ladu recipe
खुपच छान लाडूची रेसिपी
Khup mast mi pan same asech karte, boild vegis chi recipe dakhav
Khup mast
1no.ladu kele taiii
मला खूप खूप आवडलं आताच करू का मनात आला येवढा सुअंदर आहे तोंडात पाणी यायला लागलं धन्यवाद
Recepi was very nice👍😊
Khupch mast ladu 👌🏻👌🏻👌🏻tumcha sarvch recipe chan astat 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान ताई❤❤
खूप सोप्या पद्धतीने बनवलेला मला खूप आवडले
Kharach khupac padhat avadali ahe gul ghatlymule chanac hotil 👌
खूपच सुंदर!
Khup chan tai
Khupkhupmastresip😀🙏🙏👍👍iabhR
खुप छान, लाडू, दाखवली, ताई, धन्यवाद,
Khupch chan karun bagte aajch
खूपच छान
खूपच छान कमीत कमी वेळेत आणि कमीतकमी खर्चात पौष्टिक लाडू दाखवल्या बद्दल धन्यवाद! मीपण करून बघेन
Chhan recipe 😋
तुमच्या रेसिपीप्रमाणे लाडू केले खूप छान आणि पटकन झाले
Far Chhan ladu banavle, dhanyawad.👌👌
Khup🎉 mast
Thank you
खूप छान।
Khup chaan 👌🌹🙏👍
Khupch mast ladu 👍👍
Khupach Chan 👌🙏
Wow very nice sweet fish👌👌👌
खुपच छान मस्तच
1 n aahe👍
Khupch chhan
खूप छान पद्धत सांगितली धन्यवाद
Khupach Mast 👌🏻👌🏻
खुपच छान ताई
छान आहे रेसिपी
खूप छान झाले लाडु
Khup mast jrur karnar
Good tai
Nice👌👌
Very nice recipe
ताई मी तु दाखविलेले गव्हाच्या पिठाचे लाडू करून पाहिले खूपच मस्त लाडू झाले चवीला ही खूपच स्वादिष्ट लागले ताई तूही रेसीपी दाखविल्या बद्दल तुझे खूप खूप धन्यवाद
Mast receipe
मस्त रेसपी
Kupch Chan ladoo👍👍
खुप छान माहिती सांगितली
अप्रतिम लाडू जरूर करीन
Mast recipe
खुपच मस्त छान पौष्टिक लाडू झालेत👌👌👌
Swati Mam mala tumchi receipe khup aavadli me nakki try karen.
khup,khup,chanthank,you
छान लाडु
छान लाडू झालेत
Sunder 💯
Mast 👌👍
खूप छान ताई आपण जाडे पोहे भाजुन चुरा करून पण घालु शकतो चव छान येते मी काल केले
Nice, Thank you.... ma'am 🌹
Khup chan
kiti mast zale ladu
मी गव्हाच्या पिठात रवाही घालते बारीक रवा घालते आणि सगळे जिन्नस घालून सुकामेवा घालून गूळ घालून लाडू वळते तुमचे छान झाले लाडू पण स्पीकर चा आवाज खूप मोठा आहे त्यामुळे जास्त बडबड वाटते सॉरी रागावू नका लाडू मस्तच केलेत धन्यवाद❤❤
Khup chan recipe. Explained nicely.
Mst. Thank you 😊
Atisunder
Mam gath mhanje dorichi gath gath kadhihi modat nahi swayampakat oil kiva pani vaprun je pith ekartra jamate tyala guthali ase mhantat guthali modate kiva virghalte mahitisathi lihile ladu mast zalet
छानच
खुप मस्त
Very nice video 👌👍
Mast mast
Lado.mast
Khupchan
खूप छान ताई
🙏👌👌👌
Awesome delicious recipe 👍❤ sabscribed you ❤
Mastach
Thanks madam
👌👌👍
Very nice , mast, thank you 🌹🙏
Good🎉😂❤
ಸೂಪರ್
Wow so nice n mast 👌👌
Khupach chan ani poushtik..
Healthy recipe, will definitely try.
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍
Mast
Mastch!!!!
खूप छान. हे लाडू मधुमेहींग्रस्तांसाठी उपयुक्त आहेत का?
Very nice 👌
❤❤❤❤❤❤
❤
I like your recipes 👌👌👍👍
D😢😢
what is dink? is it available on amazon?
Nice
खूप छान दिसतात
खुपच छान सांगितलतुमचीसागनयापधतछाआहे
करूयात ,घेऊयात म्हणू नका..बाकी रेसिपी मस्त... व्याकरण नीट वापरले की ऐकायला अजून छान वाटेल❤
👌🏻👍🏻
Recipe cha aahe mi karun pahin,